Gayatri Ayurved YOG Sanstha

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gayatri Ayurved YOG Sanstha, Non-Governmental Organization (NGO), shivaji chauk, Nashik.

27/05/2024

With My green life – I just got recognized as one of their top fans! 🎉

Photos from Gayatri Ayurved YOG Sanstha's post 29/11/2022
13/10/2022

*पार्किन्सन्स* *(कंपवात)*

हा आजार उतार वयात किंवा साधारणपणे वयाच्या पन्नाशीनंतर होणारा आजार आहे. हा हळूहळू वाढत जाणारा मेंदु मधील विशिष्ट पेशी नष्ट किंवा झीज झाल्यामुळे होणारा आजार आहे, ज्यामध्ये:

1️⃣ पेशंटचे डोके & हात *थरथर* कापतात किंवा *कंप* पावतात. हातामध्ये चहाचा कप किंवा सही करण्यासाठीं हातात घेतलेले पेन थरथर कापते

2️⃣ हालचाली हळू होतात

3️⃣ हात पाय किंवा अवयव रीजीड म्हणजेच ताठर होतात

4️⃣ पेशंटचा गेट म्हणजेच चालण्याची पद्धत, उभे राहण्याची पद्धत त्याच्यामध्ये अस्थिरता येत

5️⃣ पेशंटच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्थिर राहतात

6️⃣ पेशंटचे बोलणे मोनो टोनस किंवा एक सुरी होते

7️⃣ तोंडातून लाळ गळते, इत्यादी लक्षण दिसतात

हा आजार मेंदू मधल्या डोपामिन नावाचा स्त्राव स्त्रवणाऱ्या पेशी झिजल्यामुळे किंवा नष्ट झाल्यामुळे होतो. आधुनिक शास्त्रामध्ये डोपामीन वाढवणारी औषधे दिली जातात. याव्यतिरिक्त पेशंटला फिजीओथेरपी आणि व्यायाम ह्या व्यतिरिक्त आधुनिक शास्त्रामध्ये अधिक उपचार नाहीत.

*आयुर्वेदामध्ये* शोधन आणि शमन चिकित्सा याने कंपवातावरती नियंत्रण मिळवता येते.

*शोधन चिकित्सा*
कंपवात हा शरीरातील वात दूषित झाल्यामुळे किंवा अति प्रमाणात वाढल्यामुळे होणारा आजार आहे. ज्याच्यामध्ये वाताच्या चल म्हणजेच वेग ह्या गुणाचा अतिरेक होऊन पेशंटच्या स्वतःच्या शरीरावरील नियंत्रण कमी होत जाते. यासाठी शरीरातील वात समतोल करणारी चिकित्सा म्हणजेच शोधन ज्यामध्ये पेशंटला *स्नेहन, स्वेदन ,बस्ती, नस्य, शिरोधारा, शिरोपीचू, शिरीबस्ती* हे उपचार केले जातात

*स्नेहन* म्हणजे शरीराला संपूर्ण शरीराला औषधी तेलाने सर्वांना सर्वांगाला मसाज केला जातो
*स्वेदन* म्हणजे पेशंटला संपूर्ण शरीराला औषधी वाफ दिली जाते
*शिरोधारा* म्हणजे कपाळावरती औषधी तेलाची किंवा काढा यांची धार धरली जाते
*शिरोबस्ती* डोक्यावरती औषधे तेल किंवा काढा काही वेळासाठी धारण केला जातो . *शिरोपिचू* म्हणजे डोक्यावरती औषधी तेलात बुडवलेला कापसाचा गोळा धारण केला जातो
*बस्ती* म्हणजे गुदमार्गाने औषधी तेल आतड्यामध्ये सोडले जाते

शोधन चिकित्सा कालावधी आजाराच्या जीर्णतेनुसार आणि तीव्रतेनुसार 7 ते 30 दिवस पर्यंत असतो. यामध्ये नक्कीच रुग्णाचे रुग्णाच्या *हालचाली* आणि *जीवनमान* सुधारते.

त्याचसोबत पेशंटला विशिष्ट *आहार*, *योग*, *प्राणायाम* याचीही मदत होते.

*शमन चिकित्सा* म्हणजेच औषधी चिकित्सा. दोषानुसार आणि रुग्णाच्या प्रकृतीनुसार औषधे दिली जातात.

अधिक माहितीसाठी संपर्क ***

* *डॉ संदीप सुतार*
_Founder & Chief Health Officer_
* *गायत्री आयुर्वेद पंचकर्म केंद्र ,नाशिक*

*9422254671* . [email protected]

11/10/2022
08/10/2022

शिरोधारा

शिरोधारा म्हणजे काय ?
शिर म्हणजे मस्तक किवा डोके धारा म्हणजे शिरावर{कपाळावर } औषधी तेल किवा सिद्ध ताक किवा दुध किवा पाणी याची संतत धारा प्रवाह सोडणे .
शिरोधारा कोणत्या आजारात करावी ?
मानसिक तणाव{MENTAL FATIGUE} ,निद्रानाश{INSOMNIA OR SLEEPLESSNESS} ,चीडचीडेपणा {IRRITABILITY} , मन अस्थैर्य म्हणजेच चंचलता { LOSS OF CONCENTRATION}
चिंता किवा विनाकारण काळजी करणे {ANXIETY} , मानसिक औदासिन्य{DEPRESSION} जीर्ण डोकेदुखी {MIGRAIN} . केस गळणे ,केस लहान वयात पांढरे होणे इत्यादी .
शिरोधारा कोणी करावी?
वरील लक्षणे असलेल्या कोणीही .लहान बाळापासून वृद्ध व्यक्ती
शिरोधारा करण्यासाठी किती वेळ लागतो ?
साधारणपणे एक तास . आजारानुसार सात दिवस ते एकवीस दिवस
शिरोधारा करण्यासाठी किती खर्च येतो ?
साधारणपणे रु.१००० ते रु.१२०० /दिन {PER SITTING} आजाराचा कालावधी आणि तीव्रतेनुसार बदलू शकतो .
अधिक माहितीसाठी संपर्क .डॉ संदीप सुतार मो.नं. ९४२२२५४६७१ ,०२५३-२३९५६७१
ठिकाण :गायत्री क्लिनिक ,शिवाजी चौक ,जुने सिडको ,नाशिक

08/10/2022

शिरोधारा म्हणजे काय ?
शिरोधारा ही एक शास्त्रीय आणि सिद्ध झालेली हजारो वर्षापासून करण्यात येणारी आयुर्वेदिक उपचार पद्धत आहे. यामध्ये कपाळावर आयुर्वेदिक औषधी तेल किंवा काढा किंवा ताक किंवा दूध किंवा पाणी यांची स्थिर आणि सतत कपाळाच्या मध्यभागी धार सोडली जाते
त्यामुळे मन आणि बुद्धी स्थिर व शांत होते एकाग्रता आणि आकलन शक्ती वाढते शांत झोप लागते.
कपाळाचे सेंटर म्हणजेच ज्याला आपण तिसरा डोळा म्हणतो तो भाग पिनियल ग्लॅन्ड शी संबंधित आहे त्यावर तेलाची धार सोडल्यामुळे सायकोसोमोटिक हार्मनी म्हणजेच शरीर मानसिक सुसंवाद वाढतो मन शांत होते स्थिर होते मनाची आणि बुद्धीची कार्यक्षमता वाढते.
आयुर्वेद शास्त्रानुसार जेव्हा मन आणि शरीर यामध्ये वात पित्त प्रकुपित होतात किंवा असमतोल पणे वाढतात त्यावेळेस मनामध्ये anxiety किंवा साशंकता, स्ट्रेस म्हणजेच तणाव, निद्रानाश ,केस गळणे, शरीरात रुक्षता, कोरडेपणा वाढणे वेदना आणि दुखणे या संवेदना वाढणे ही लक्षणे तयार होतात.
पित्त दूषित झाल्यामुळे राग चिडचिड अस्वस्थता फ्रस्ट्रेशन औदासीन्य burning sensation म्हणजेच शरीरात उष्णता वाढणे, अर्धशिशी -, अकाली केस पांढरे होणे ,ही लक्षणे दिसतात.
शिरोधारा साठी कोणती औषधी द्रव्य वापरतात? १-तेलधारा औषधी तेल यामध्ये वातदोष संतुलित होतो.
2 -तक्रधारा ताक आणि औषधी वनस्पतींचा काढा एकत्र करून शिरोधारा दिली जाते .त्यावेळी पित्तदोष बॅलन्स होतो.
3 - क्षीरधारा
औषधाने सिद्ध केलेले दूध यामुळे कफ पित्त समतोल होऊन डोकेदुखी औदासीन्य कमी होते. शरीराचे पोषण होऊन शरीर आणि मन रिलॅक्स होते
4 - क्वाथ धारा औषधी काढायची धार यामुळे कप दोष नियमित किंवा संतुलित होतो
5- जलधारा
नारळ पाणी किंवा साधे पाणी शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतात.
शिरोधारा का करावी

शिरोधारा मुळे मन शांत आणि स्थिर होतं मेंटल टॉक्सिन्स म्हणजेच आम निघून गेल्यामुळे शरीरातील आणि मनातील दोष म्हणजेच वात पित्त कफ संतुलित होतात
मेंदूतील vital points म्हणजेच मर्म उत्तेजित होतात त्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो डोक्याच्या मसाज झाल्यामुळे आराम वाटतो त्याचप्रमाणे मज्जा संस्था ताजी तवानि होऊन उत्तेजित राहतो.
शिरोधामुळे साशंकता (anxiety) डिप्रेशन, चिडचिड ,लक्षात न राहणे ,एकाग्रता न होणे, केस गळणे आणि पांढरे होणे हे सर्व बंद होते शारीरिक आणि मानसिक थकवा कमी होतो, मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो त्यामुळे मज्जा संस्था अधिक कार्यक्षमतेने काम करते, शांत झोप लागते
अधिक माहितीसाठी संपर्क -डॉ संदीप सुतार
मो नं ९४२२२५४६७१
[email protected]

28/09/2022

The 7th Ayurveda Day will be celebrated on 23rd October 2022. Many activities have already started The theme for this year is ‘Har Din, Har Ghar Ayurveda.'
Let’s all gear up for the big day with ‘Jan Sandesh, Jan Aandolan, Jan Bhagidari ‘ and other participatory activities.

To know more about our programmes related to , click on : http://ayurvedaday.in/

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

शिरोधारा म्हणजे काय ?शिरोधारा ही एक शास्त्रीय आणि सिद्ध झालेली हजारो वर्षापासून करण्यात येणारी आयुर्वेदिक उपचार पद्धत आह...

Telephone

Website

Address


Shivaji Chauk
Nashik
422009

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Other Non-Governmental Organizations (NGOs) in Nashik (show all)
Innovators Youth Foundation Innovators Youth Foundation
Nashik, 422303

Innovators Youth Foundation is a Social Organisation that Empowers the Peoples to Save the Earth.

Prominent Support Foundation Prominent Support Foundation
Nashik

JOIN WITH US

Faizane  Auliya Foundation Nasik Faizane Auliya Foundation Nasik
Bhakti Nagar Wadala Road
Nashik, 422011

A CHARITABLE FOUNDATION ENGAGED IN REDUCING SCHOOL DROPOUT FROM 8 STD. TO 10 TH, EXTENDING MONETARY

नाशिक-१५१ Nashik-151 Maharashtra महाराष्ट्र नाशिक-१५१ Nashik-151 Maharashtra महाराष्ट्र
Collector Office Nashik
Nashik, 422005

आपल्या नाशिक जिल्ह्याला १५१ वर्ष पूर?

Spirit Sacrifice Prayer Center Ministry Spirit Sacrifice Prayer Center Ministry
Samta Nagar Agar Takli Road Lane No 3 Gandhi Nagar Nashik
Nashik, 422006

spirit sacrifice prayer center ministry is NGO register under society ACT 1860 F-19021 Reg.12A & 80G

Nashik Bhikkhu Sangha Nashik Bhikkhu Sangha
Trirashmi Buddh Smarak
Nashik, 422010

Office Nashik Bhikkhu Sangha Page, Handle By Bhikkhu Sangharatna Nashik Bhikkhu Sangha District Secretary.

Aatma Oldage Care Center Aatma Oldage Care Center
Aatma Mandir , Katkade Mala , Ganga Ghat Road , Naigaon Tal. Sinner Dist. Nashik
Nashik, 422103

Helping Hand To oldaged humans

NIMANashik NIMANashik
P-14, NIMA House, MIDC Satpur
Nashik, 422007

Nashik Industries Manufacturers Association ( Trusted Organization )

Navjeevan  Vrudhashram Navjeevan Vrudhashram
Bhujbal Farm
Nashik, 422009

Navjeevan an Old Age Home, We not only accomodate old people but those who are bedridden, Helpless h

Vatsalya Vruddhashram Nashik Vatsalya Vruddhashram Nashik
Muralidhar Complex, Gangaghat, Panchavati, Sardar Chowk
Nashik, 422003

For Alone,Retired, disable, disturb, orphan & bedridden needy people's

Peer Mahebub-E-Subhani Sahab Trust Peer Mahebub-E-Subhani Sahab Trust
Badi Darga Pinjar Ghat Road Old Nashik
Nashik, 422001

Our motto is providing good facilities for economically poor and week classes and serving the society to the best of capabilities..our aim is to restore the health of diseased peop...