Xtralarge News

Xtralarge News

Political, agriculture, rural development is main focuses of xtralargenews (XXL News) web portal. it's common man's platform.

22/02/2024

मुंबई, दि. २२ फेब्रुवारी:

भारतीय जनता पक्षाचे सरकार अदीनासाठी काम करत असल्याचे जगजाहीर आहे. केवळ एका व्यक्तीसाठी सर्व सरकारी यंत्रणा राबत आहे, सर्व नियम, अटी अदानीचा फायदा पाहून आखल्या जात आहेत.मुंबईच्या मोक्याच्या तसेच सरकारी जागा मोदानीच्या घशात मोफत घालण्याचा प्रयत्न सुरु असून अदानीसाठी भाजपा सरकार लँड माफियासारखे काम करत असल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा.
#अदानी #काँग्रेस #धारावी #भाजपा #महानंद #मुलुंड #मोदानी #वर्षागायकवाड #वांद्रा

xtralargenews.com

22/02/2024

मुंबई, दि. २२ फेब्रुवारी:

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रीतपणे सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
#काँग्रेस #नानापटोले #प्रक्शआंबेडकर #भाजपा #रमेशचेन्नीथला #लोकसभा #वंचितआघाडी #शिवसेना

xtralargenews.com

22/02/2024

पुणे, दि.२२ फेब्रुवारी:

दिलीप वळसे पाटील यांनी माझ्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे काम केले. आंबेगाव तालुक्याने वळसे पाटील सारखे नेते दिले, त्यांच्या वारसदारांना आम्ही खूप काही दिलं. विधानसभेचं अध्यक्ष केलं, मंत्रिपदं दिलं, देशाच्या साखर उद्योगाचे अध्यक्षपद दिलं, अनेक संस्थांवर काम करण्याची संधी दिली.
#अध्यक्ष #आंबेगाव #नरेंद्रमोदी #पंतप्रधान #मंत्री #वळसेपाटील #शरदपवार

xtralargenews.com

21/02/2024

मुंबई, दि. २१ फेब्रुवारी:-

मुळशी धरणाखालील मुळशी परिसरातील गावांसह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील पश्चिम भागात वाढत असणाऱ्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यादृष्टीने पुढील ३० वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवावी.
#अजितपवार #पाणीपुरवठा #पिंपरीचिंचवड #पुणे #मुळशीधरण

xtralargenews.com

21/02/2024

मुंबई, दि. २१ फेब्रुवारी :-

कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या माध्यमातून काजूबोंड रसावर प्रक्रिया करण्याकरिता ब्राझीलचे तंत्रज्ञान वापरण्यात यावे. त्यासाठी ब्राझील देशाबरोबर सामंजस्य करार करावा.
#अजितपवार #अर्थमंत्री #काजू #काजूबोंड #कोकण #कोल्हापूर #ब्राझील #शेतकरी

xtralargenews.com

21/02/2024

मुंबई, दि. २१ फेब्रुवारी-

मुंबईत आम्ही बिझनेस करायला आलो नाही, मुंबईला आम्ही सोन्याचे अंडे समजणारे नाही. ज्यांनी श्रमाने आपले घर उभे केले त्याची ही मुंबई आहे. काहींनी गेली 25 वर्ष मुंबईकरांना निवडणुकीपुरते वापरले. मात्र गेल्या 10 वर्षात आम्ही मुंबईकरांसाठी निर्णय घेतले. आम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही.
#उद्धवठाकरे #काळाचौकी #गृहसंकुल #घरे #दरेकर #देवेंद्रफडणवीस #धन्यवाददेवेंद्रजी #भाजपा #मराठीमाणूस #मुंबई

xtralargenews.com

21/02/2024

मुंबई, दि. २१ फेब्रुवारी:

शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा (MSP) कायदा करावा या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. हे शेतकरी दिल्लीत पोहचू नयेत म्हणून हुकूमशाही मोदी सरकारने रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, सिमेंटच्या भिंती उभ्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी मोदी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते.
#काँग्रेस #दिल्ली #नानापटोले #भाजपा #मोदीसरकार #शंभूबाॅर्डर #शेतकरी

xtralargenews.com

20/02/2024

मुंबई, दि. २० फेब्रुवारी:

राज्य सरकारने आज मोठा गाजावाजा करत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे. याबद्दल मराठा समाजाचे अभिनंदनच मात्र, हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहे का? याबाबतची स्पष्टता सरकारला करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम सरकारने केले आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या आमदार ॲड.
#आरक्षण #काँग्रेस #मराठा #महायुती #यशोमतीठाकूर

xtralargenews.com

20/02/2024

मुंबई दि २० फेब्रुवारी:-

महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. त्यामुळे फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली असल्याची प्रतिक्रीया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
#ओबीसी #न्यायालय #मराठाआरक्षण #महायुती #विजयवडेट्टीवार #विरोधीपक्षनेते

xtralargenews.com

20/02/2024

मुंबई, दि. २० फेब्रुवारी:

कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची पूर्वीपासूनची भूमिका आहे. २०१४ साली काँग्रेस आघाडीचे सरकार असताना मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते, त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारला ते आरक्षण टिकवता आले नाही.
#इंद्रासहानी #एकनाथशिंदे #काँग्रेस #फडणवीस #भाजपा #मराठाआरक्षण #महायुतीसरकार #वर्षागायकवाड #सुप्रिमकोर्ट

xtralargenews.com

20/02/2024

मराठा समाजाची पुन्हा एकदा घोर फसवणूक..

मुंबई, दि. २० फेब्रुवारी:

मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे परंतु हे आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे हे सर्वात महत्वाचे आहे. आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले पण या विधेयकावर सरकारने चर्चाही केली नाही. केवळ एकपात्री प्रयोग सादर केला आणि मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.
#अंतरावलीसराटी #आरक्षण #एकनाथशिंदे #ओबीसी #काँग्रेस #जरांगेपाटील #नानापटोले #भाजपा #मराठा #मुख्यमंत्री

xtralargenews.com

20/02/2024

मुंबई, दि. २० फेब्रुवारी:

राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले.

इतर मागास वर्ग (
#अधिवेशन #एकनाथशिंदे #ओबीसी #मराठाआरक्षण #मुख्यमंत्री #विधिमंडळ #सुप्रिमकोर्ट

xtralargenews.com

19/02/2024

राज्यातील प्रत्येक विभागात शिवसृष्टी स्थापन करणार..

पुणे, दि. १९ फेब्रुवारी;

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करुन स्वराज्य स्थापन केले परंतु राजा म्हणून एकही दिवस विश्रांती घेतली नाही. शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊनच शासन काम करत आहे. जोपर्यंत चंद-सूर्य आहे तो पर्यंत शिवाजी महाराज यांचा जयजयकार या भारत भूमीत होतच राहील.
#गडकिल्ले #छत्रपती #देवेंद्रफडणवीस #भाजपा #वारसा #शिवनेरी #शिवसृष्टी #शिवाजीमहाराज

xtralargenews.com

19/02/2024

पुणे, दि. १९ फेब्रुवारी :

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी शिंदे बोलत होते.
#आरमार #एकनाथशिंदे #किल्ले #गड #छत्रपती #नौदल #मुख्यमंत्री #वारसा #शिवजयंती #शिवनेरी

xtralargenews.com

19/02/2024

नागपूर, दि. १९ फेब्रुवारी:

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेंटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक लोक सोबत येण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे कुणालाही नाही म्हणणार नाही, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

बावनकुळे नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.
#काँग्रेस #जयंतपाटील #नरेंद्रमोदी #बावनकुळे #भाजपा #मोदीगॅरंटी #राष्ट्रवादीकाँग्रेस #विजयवडेट्टीवार

xtralargenews.com

19/02/2024

मुंबई, दि. १९ फेब्रुवारी:

छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला, देशाला, राज्याला स्वराज्याची अस्मिता निर्माण केली. त्यांची दूरदृष्टी, त्यांचे विचार, त्यांचे नियोजन, त्यांची कुटनीती, वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच आणि हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये त्यांची अत्यंत प्रखर भूमिका ही आजही प्रेरणादायी आहे, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
#उपसभापती #छत्रपती #जयंती #नीलमगोऱ्हे #विधिमंडळ #शिवाजीमहाराज

xtralargenews.com

19/02/2024

पुणे, दि. १९ फेब्रुवारी:

भाजपाकडे ऐवढी ताकद असताना सुद्धा आमच्याकडचे लोक हवेसे वाटत असतील तर, काही तरी दम आहे ना, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्याबद्दल दररोज चर्चा असतात.
#गुन्हेगारी #गृहमंत्री #भाजपा #राष्ट्रवादीकाँग्रेस #सुप्रियासुळे

xtralargenews.com

19/02/2024

नितेश राणेवर कारवाई करण्याची धमक पोलिसांमध्ये नाही का?

मुंबई, दि. १९ फेब्रुवारी:

कटकारस्थान करून महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेले असंवैधानिक खोके सरकारच्या काळात सत्ताधारी आमदार, खासदारांची गुंडगिरी वाढली आहे.
#अजितपवार #एकनाथशिंदे #गृहमंत्री #देवेंद्रफडणवीस #नितेशराणे #पोलीस #भडकाऊभाषण #भाजपा #सागर #सुप्रीमकोर्ट

xtralargenews.com

19/02/2024

मुंबई, दि. १९ फेब्रुवारी :

विश्वशांतीसाठी आंतरिक शांती, राष्ट्रांमध्ये परस्पर शांती तसेच पर्यावरण शांती असणे आवश्यक आहे असे सांगून चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश करणे नितांत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
#रमेशबैस #राज्यपाल #विश्वभारती #शाळा #संतसाहित्य

xtralargenews.com

18/02/2024

नाशिक, दि. १८ फेब्रुवारी :

सर्वसामान्य नागरिकांना वेळेत आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. कोणतीही गरजू व्यक्ती औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

येवला उपजिल्हा रुग्णालय येथे क्रस्ना डायग्नोस्टिक यांच्या सी. टी.
#आरोग्य #आरोग्यकेंद्र #छगनभुजबळ #येवला #वैद्यकीयसेवा #सीटीस्कॅन

xtralargenews.com

18/02/2024

मुंबई, दि १७ फेब्रुवारी:

'गद्दारांनी आता सुद्धा काहीतरी रडारड केली पण तुमच्यावर असलेला गद्दार आणि बापचोर ही टैगलाइन कधीच पुसली जाणार नाही'. शिवसेना, शिवसैनिक आणि जनतेशी गद्दारी करणाऱ्यांना आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या "महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र !"च्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात झंजावात सुरू आहे.
#आदित्यठाकरे #एकनाथशिंदे #गद्दार #भाजपा #लालबाग #शिवसेना

xtralargenews.com

भाजपाच्या सत्तेची मस्ती फक्त काँग्रेसच उतरवू शकतो. 18/02/2024

भाजपाच्या सत्तेची मस्ती फक्त काँग्रेसच उतरवू शकतो.

मुंबई, दि. १८ फेब्रुवारी;

मोदी सरकारच्या १० वर्षाच्या काळात प्रशासन, ईडी, सीबीआय इन्कम टॅक्स विभाग सारख्या स्वायत्त यंत्रणांचा स्वायत्तपणा काढून घेतला आहे. सरकारी यंत्रणा मोदी शहांच्या घरगडी झाल्या आहेत. मीडियात नेरिटिव्ह तयार केला जातो, यातून न्याय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पक्ष फोडण्याचे राजकारण सुरु आहे.
#काँग्रेस #बेरोजगारी #ब्रिजभूषण #भाजपा #महागाई #महिला #सागर

भाजपाच्या सत्तेची मस्ती फक्त काँग्रेसच उतरवू शकतो. भाजपाच्या सत्तेची मस्ती फक्त काँग्रेसच उतरवू शकतो. मुंबई, द

18/02/2024

पुणे दि. १८ फेब्रुवारी;
आमच्याकडून कोणतेही भावनिक आवाहन करण्यात येणार नाही. बारामती मतदारसंघात वर्षीनुवर्षे लोक आम्हाला ओळखतात. त्यामुळे आम्हाला काही भावनिक आवाहन करण्याची गरज वाटत नाही. परंतु, विरोधकांची भाषण करण्याची पद्धत काहीतरी वेगळंच सुचवत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
#अजितपवार #घडयाळ #निवडणूकआयोग #विधानसभाअध्यक्ष #शरदपवार #सुप्रिमकोर्ट

xtralargenews.com

18/02/2024

मुंबई, दि. १८ फेब्रुवारी:-

मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्याआड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलीसांचेच संरक्षण आहे. या डान्स बारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
#ऑर्केस्ट्रा #डान्सबार #पोलीस #वडेट्टीवार #विरोधीपक्षनेते

xtralargenews.com

18/02/2024

मुंबई, दि. १८ फेब्रुवारी :

कांदा निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. केंद्राच्या निर्णयाचे स्वागत असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहे हेच आजच्या निर्णयातून स्पष्ट झाले झाले असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

दोनच दिवसांपुर्वी महसूल lमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खा.डॉ
#अमितशाह #कांदा #नाफेड #निर्यात #भाजपासरकार #विखेपाटील #शेतकरी

xtralargenews.com

18/02/2024

प्रत्येक पिढीचा हुंकार मांडणारा मानवतावादी शायर..

मुंबई, दि. १८ फेब्रुवारी:

पाच दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. आतापर्यंत साहित्य अकादमी, दादासाहेब फाळके, पद्म भूषणसह मानाचे अनेक पुरस्कार मिळाले. यात आता साहित्यातील सर्वोच्च मानला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.
#आनंद #ऑस्कर #गुलजार #ज्ञानपीठ #बाबुमोशाय #माचिस #मासूम #साहित्यअकादमी #स्लमडाॅगमिलिनिअर

xtralargenews.com

18/02/2024

भाजपाच्या सत्तेची मस्ती फक्त काँग्रेसच उतरवू शकतो.

मुंबई, दि. १८ फेब्रुवारी;

मोदी सरकारच्या १० वर्षाच्या काळात प्रशासन, ईडी, सीबीआय इन्कम टॅक्स विभाग सारख्या स्वायत्त यंत्रणांचा स्वायत्तपणा काढून घेतला आहे. सरकारी यंत्रणा मोदी शहांच्या घरगडी झाल्या आहेत. मीडियात नेरिटिव्ह तयार केला जातो, यातून न्याय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पक्ष फोडण्याचे राजकारण सुरु आहे.
#काँग्रेस #बेरोजगारी #ब्रिजभूषण #भाजपा #महागाई #महिला #सागर

xtralargenews.com

18/02/2024

नरेंद्र मोदी सत्तेवर राहता कामा नये..

लोणावळा, दि. १८ फेब्रुवारी:

काँग्रेसची पिछेहाट झालेली नाही तर तत्वज्ञानाची पिछेहाट होत आहे, शिबीरे कमी झाली म्हणून विचाराची पिछेहाट झाली आहे. आपल्याकडे परंपरा, तत्त्वज्ञान, विचार, काँग्रेस सरकारने केलेले काम आहे, काँग्रेसने देशासाठी बलिदान दिले आहे आपण काँग्रेस पक्षाचे आहोत याचा अभिमान असला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याकडे फारसा वेळ नाही.
#काँग्रेस #नरेंद्रमोदी #बाळासाहेबथोरात #भाजपा #लोणावळा

xtralargenews.com

18/02/2024

मैं तो तुफानों से बगावत कर के आया हूँ!

लोणावळा, दि. १८ फेब्रुवारी:

भाजपा कसे खोटे बोलत आहे, जनतेची फसवणूक करत आहे हे लोकांमध्ये जाऊन सांगा, कुठेही कमी पडू नका. आघाडीला विजयी करुन भाजपाचा पराभव करावा लागणार आहे. वातावरण काँग्रेस व मविआच्या बाजूने आहे. नरेंद्र मोदींच्या सत्तेचे दरवाजे महाराष्ट्र बंद करु शकतो, हे लक्षात घ्या असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
#काँग्रेस #नानापटोले #निवडणूक #भाजपा #लोकसभा #लोणावळा

xtralargenews.com

18/02/2024

गांधी-नेहरु विचारधारा संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न..

लोणावळा, दि. १८ फेब्रुवारी:

नरेंद्र मोदी व भाजपा लोकशाहीला संपवण्यासाठी बसले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा सत्तेत आले तर अनेकांना जेलमध्ये जावे लागले. कारण ते लोकशाही, संविधान काहीच मानत नाहीत. आता आपल्यासमोर करा किंवा मरा अशी परिस्थिती आहे.
#काँग्रेस #गांधी #चेन्नीथला #नरेंद्रमोदी #निवडणुक #नेहरू #भाजपा #रमेशचेन्नीथला #लोकसभा #लोणावळा

xtralargenews.com

Want your business to be the top-listed Media Company in NAVI MUMBAI?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त #नागपूर येथील भारत जोडो मैदानावर जमलेला समुदाय...#है_तैयार_हम
आम्ही शिवसेनेतून बाहेर का पडलो ??
सोनिया गांधी, राहुल गांधींना  ED ची नोटीस कशासाठी ??नॅशनल हेराल्ड..
एनसीबी च्या समीर वानखेडेंवर आणखी एक गंभीर आरोप!
.... आणि लोकांनी भाजपाला येडी ठरवलं!
मराठा व ओबीसी आरक्षणाचे मारेकरील कोण ?
महाराष्ट्रात शाळा कधी सुरू होणार?
भाजपा आ. गोरे श्रीरामाबद्दल काय म्हणाले, ऐका..
भाजपमध्ये गेलेले काँग्रेसचे नेते घरवापसी करणार !!
कोरोनामुक्त गाव योजना आहे तरी काय ?
राजीव सातवांना श्रद्धांजली वाहताना राहुल गांधी भावूक!
राजीव सातव यांचे निधन मनाला चटका लावून गेले !

Telephone

Address

Navi Mumbai

Other News & Media Websites in Navi Mumbai (show all)
Inspiring Women Award 2022 Inspiring Women Award 2022
The Public News 24 A:105, Nerul (E) Railway Station Complex , First Floor , Navi Mumbai
Navi Mumbai, 400706

On the 111th anniversary of International Women's Day on March 8, 2022, The Public News 24 honors the spirit of exemplary women from across Mumbai who have shown the grit, commitm...

Awaam ki Awaaz Awaam ki Awaaz
Office No 104 Opposite Daimond Colony Mahape Road Shilphata
Navi Mumbai

Always raise voice 4 truth

Share Price India News Share Price India News
Navi Mumbai, 842001

Share Price IN News Is A Place Where You Publish Daily Important Dedicated Stock Market News, IPO News & Stock Recommendations From Brokerage & Media Research Reports.

The Maharashtra News The Maharashtra News
Navi Mumbai, 400

नव्या पर्वाची,नवी ओळख .

Mumbai express Mumbai express
Palm Beach Road , Sector 15 Belapur
Navi Mumbai, 400614

नवीन सॅटेलाईट मराठी न्युज चॅनेल

Wafbvhmh II Wafbvhmh II
Navi Mumbai
Navi Mumbai, 400001

METAPage

SATYA SATYA
Bandra
Navi Mumbai

Yahi Satya Hai

Indian News Hub Indian News Hub
Navi Mumbai

Indian News Hub is based on political non political news channel, publishing from London and India

Maharashtra crime new Maharashtra crime new
Navi Mumbai, OLL

समाचार ,व्हिडिओ ,वेबसाईट आपल्या शहरात?

ABM TV ABM TV
Navi Mumbai

MEDIA

NRI Vision NRI Vision
Sanpanda
Navi Mumbai

NRI Vision is an online English News & Information portal that carries the voice of the global Indians.