The Maharashtra News

The Maharashtra News

You may also like

Priya Tyagi
Priya Tyagi

नव्या पर्वाची,नवी ओळख .

25/10/2023

नवरात्री विशेष वार्तांकन

18/10/2023

नवरात्री विशेष वार्तांकन....
पहायला विसरू नका.

17/10/2023

नवरात्री विशेष वार्तांकन....
पहायला विसरू नका.

16/10/2023

नवरात्री विशेष वार्तांकन...

15/10/2023

नक्की बघा...

24/09/2023

तुमच्यासाठी येत्या मंगळवारी घेऊन येत आहे मुंबईतल्या मानाच्या पाच गणपतीचं दर्शन "आपला बाप्पा" या स्पेशल रिपोर्टमध्ये....

13/09/2023

सायनच्या गुरु नानक महाविद्यलयात QR कोड लॉकेटचे अनावरण

04/04/2023

पत्रकारिता क्षेत्रात येऊन स्वतःचे अस्तित्व घडवणारे करणसिंह पवार आता आपल्या सोबत लाईव्ह आहे.

03/04/2023

पत्रकारिता क्षेत्रात येऊन स्वतःचे अस्तित्व घडवणारे करणसिंह पवार उद्या सकाळी लाईव्ह भेटायला येत आहेत.

01/04/2023

आपल्या सर्जनशीलतेने 30 सेकंदाचे व्हिडिओ बनवून लोकांच्या चेहऱ्यावरती हसू आणणार Instagram Reel Start अनिकेत आणि माधुरी पाटील हे स्वीट कपल आता आपल्या सोबत लाईव्ह आहे.

01/04/2023

आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री राधिका विसे आता आपल्यासोबत लाईव्ह आहे.

31/03/2023

आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री राधिका विसे आपल्याला लाईव्ह भेटायला येत आहे.

30/03/2023

आपल्या सर्जनशीलतेने 30 सेकंदाचे व्हिडिओ बनवून लोकांच्या चेहऱ्यावरती हसू आणणार Instagram Reel Start अनिकेत आणि माधुरी पाटील हे स्वीट कपल आपल्याला लाईव्ह भेटायला येत आहे.

22/03/2023

ठाण्याच्या लुईसवाडी येथे फिजिओथेरपी कॅम्प यशस्वीरित्या संपन्न

आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिजिओथेरेपिस्ट वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा वापर करतात. यात प्रामुख्याने व्यायाम आणि इलेक्ट्रिक उपकरणं यांचा समावेश असतो. तसंच सांध्यांची कार्यक्षमता, स्नायूंची कार्यक्षमता, रोगनिदान आणि कार्य निदानपद्धती वाढवण्यासाठी बऱ्याच अत्याधुनिक उपचारपध्दतीसुद्धा वापरतात. या सर्व गोष्टींच्या मार्गदर्शनासाठी दि,19 मार्च रोजी ठाणे लुईसवाडी येथे डॉ अंकिता पाटील द्वारे आयोजित व कल्चरल ग्रुपच्या सहाय्याने व अन्य तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली फिजिओथेरपी कॅम्पचे आयोजन सकाळी 10 ते दुपारी 02 वाजेपर्यंत विनामूल्य करण्यात आले होते .या कॅम्पमध्ये सर्व नागरिकांना फिजिओथेरेपी म्हणजे नेमके काय असते ?फिजिओथेरपिस्ट च्या कामाचे स्वरूप? नेमके कसे असते याबद्दल माहिती सांगण्यात आली.

या कॅम्पमध्ये डॉ. विनायक जोशी (Neurologist), डॉ. समीरा भारती (Mbbs), डॉ. विनोद अग्रवाल (Physician), डॉ. पार्थ अग्रवाल (Orthopedics) यांनी उपस्थित लाभली होती. नागरिकांच्या भरघोस प्रतिसादामुळे फिजिओथेरपी कॅम्प यशस्वीरित्या लुईस वाडी येथे पार पडला.

शुभम पेडामकर

01/03/2023

गुरु नानक कॉलेजचा इंटरकॉलेज फेस्ट ‘ZEAL’ संपन्न...

मुंबई: मुंबईतील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कॉलेजच्या आंतरमहाविद्यालयीन फेस्टिव्हलमध्ये आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी विविध महाविद्यालये आणि संस्थांमधील अनेक विद्यार्थी वर्ग सायन येथील गुरू नानक महाविद्यालयाच्या झील महोत्सवात दिनांक 27 व 28 जानेवारी रोजी सहभागी झाला होता. कोविड 19 मुळे गेली दोन वर्ष महाविद्यालयात कोणत्याही प्रकारचे महोत्सव भव्यदिव्यरित्या साजरे झाले नव्हते परंतु यावर्षी गुरू नानक महाविद्यालयात झील महोत्सव साजरा झाल्यामुळे मोठ्या उत्साहात 48 महाविद्यालयातील 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, फ्री स्टाईल आणि स्ट्रीट डान्स आणि इतर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
एकूण 3000 हून अधिक विद्यार्थी या महोत्सवात सक्रियरित्या सहभागी झाले होते.

यंदाच्या झील महोत्सवाची थीम :ZEAL-ZECO WORLD' म्हणजे कल्पनाशक्ती आणि अतिवास्तव जगाशी संबंधित अशी ठेवण्यात आली होती.त्याचबरोबर या महोत्सवाचे खास आकर्षण होते ते म्हणजे सेलिब्रिटी पाहुणे - काम भारी, पियुष शर्मा, गुरलीन कौर, हिटझोन, रजनीश पटेल, ध्रुवन मूर्ती,प्रिया टिपाले आणि अनुज ठाकरे.

“विद्यार्थ्यांसह झील महोत्सवात काम करणे आणि विद्यार्थ्यांना एकत्रित आणणे ही एक आनंदाची बाब आहे. व्यवस्थापन आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांना नेहमी पाठिंबा देतात आणि झील महोत्सवाच्या माध्यमातून वर्षानुवर्षे त्यांची सर्जनशीलता समोर आणण्यासाठी त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतात.” असे प्रतिपादन झील महोत्सवाच्य समन्वयिका प्रा.हरप्रीत कौर यांनी केले .

"विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे आणि परिश्रमांचे यश पाहून आम्हाला खूपच आनंद होत आहे . कारण यंदाचा महोत्सव हा भव्य होता त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या अप्रतिम कार्याचा आम्हाला अभिमान आहे." असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिंदर भाटिया यांनी प्रतिपादन केले .

शुभम पेडामकर

14/02/2023

व्हॅलेंटाईन डे स्पेशल द महाराष्ट्र न्यूज ने केलेला "प्रेमाच्या गप्पा"शो नक्की पहा

11/02/2023

गुरुनानक कॉलेजच्या BAMMC च्या विद्यार्थ्यांनी केले वार्तांकन

14/01/2023

आपल्या नृत्य कलेतून स्वतःची प्रतिमा निर्माण करणारी प्रिया टिपाले आता आपल्यासोबत लाईव्ह आहे.

11/01/2023

आपल्या नृत्य कलेतून स्वतःची प्रतिमा घडवणारी प्रिया टिपाले तुम्हाला लाईव्ह भेटण्यासाठी येत आहे.

09/01/2023

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान

पत्रकार दिनाचे औचित्य साधून मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अप्रतिम मीडिया च्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान

04/01/2023

गुरु नानक महाविद्यालयात पार पडले "अविष्कार"

विद्यार्थ्यांना संशोधन म्हणजे काय, संशोधन पद्धती कशा असतात, नव-नवीन संशोधन कसे करता येऊ शकते यासारख्या गोष्टी शिकायला मिळाव्यात तसंच त्यांच्यात संशोधन करण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली "अविष्कार" संशोधन स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाच्या 17 व्या अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी सायन येथील गुरु नानक महाविद्यालयचे केंद्र देखील ठेवण्यात आले होते. युजी, पीजी, पीपीजी अशा वर्गीकरणात त्यांचे भाग केले असून चार कॅटेगरी देखील त्यावेळी होत्या. एकूण 245 रिसर्च चे सादरीकरण झाले असून 550 विद्यार्थ्यांनी अविष्कार संशोधन स्पर्धेत भाग घेतला. त्यात विद्यार्थ्यांनी त्यांचे संशोधन वेगवेगळ्या कॅटेगरी मधील परीक्षकांसमोर मांडले. प्रथम पोस्टर सादरीकरण आणि त्यातून निवड झालेल्यांचे पी पी टी सादरीकरण झाले.

'यंदाचा अविष्कार हा आमच्या महाविद्यालयात होतं आहे ही बाब समजल्यावर खूप आनंद झाला. या निमित्ताने विद्यार्थ्यांची संशोधन करण्यासाठी असणारी धडपड प्रत्यक्षात बघायला मिळाली. अशा स्पर्धा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना घडवतात' असं महाविद्यालयाचे प्राचार्या.डॉ.पुष्पिंदर भाटिया यांनी प्रतिपादन केले.

©शुभम पेडामकर

03/01/2023

सुषमा पाटील विदयालयात 10वे विज्ञान प्रदर्शन. आजच्या तरुणाईने तयार केलेले विज्ञान प्रदर्शन हे खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे.

03/01/2023

भूतदया या शब्दाला खऱ्या अर्थानं जगणारा प्राणीमित्र अक्षय रिडलान आता आपल्यासोबत लाईव्ह आहे.

31/12/2022

शिक्षण क्षेत्रात येऊन स्वतःच अस्तित्व घडवणाऱ्या प्रा. सुनंदा साळवे आता आपल्यासोबत लाईव्ह आहेत.

Want your business to be the top-listed Media Company in NAVI MUMBAI?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

नवरात्री विशेष वार्तांकन
नवरात्री विशेष वार्तांकन.........पहायला विसरू नका.#navratrispecial #navratri2023 #themaharashtranews
नवरात्री विशेष वार्तांकन.........पहायला विसरू नका.
नवरात्री विशेष वार्तांकन...
नक्की बघा...
तुमच्यासाठी येत्या मंगळवारी घेऊन येत आहे मुंबईतल्या मानाच्या पाच गणपतीचं दर्शन "आपला बाप्पा" या स्पेशल रिपोर्टमध्ये....
सायनच्या गुरु नानक महाविद्यलयात QR कोड लॉकेटचे अनावरण
स्ट्रगलर कट्टा - करणसिंह पवार
स्ट्रगलर कट्टा - अनिकेत आणि माधुरी पाटील
प्रवास गप्पांचा - अभिनेत्री राधिका   विसे
🙏🏻
व्हॅलेंटाईन डे स्पेशल द महाराष्ट्र न्यूज ने केलेला "प्रेमाच्या गप्पा"शो नक्की पहा

Telephone

Website

Address

Navi Mumbai
400

Other News & Media Websites in Navi Mumbai (show all)
Inspiring Women Award 2022 Inspiring Women Award 2022
The Public News 24 A:105, Nerul (E) Railway Station Complex , First Floor , Navi Mumbai
Navi Mumbai, 400706

On the 111th anniversary of International Women's Day on March 8, 2022, The Public News 24 honors the spirit of exemplary women from across Mumbai who have shown the grit, commitm...

Xtralarge News Xtralarge News
Navi Mumbai

Political, agriculture, rural development is main focuses of xtralargenews (XXL News) web portal. it's common man's platform.

Awaam ki Awaaz Awaam ki Awaaz
Office No 104 Opposite Daimond Colony Mahape Road Shilphata
Navi Mumbai

Always raise voice 4 truth

Share Price India News Share Price India News
Navi Mumbai, 842001

Share Price IN News Is A Place Where You Publish Daily Important Dedicated Stock Market News, IPO News & Stock Recommendations From Brokerage & Media Research Reports.

Mumbai express Mumbai express
Palm Beach Road , Sector 15 Belapur
Navi Mumbai, 400614

नवीन सॅटेलाईट मराठी न्युज चॅनेल

Wafbvhmh II Wafbvhmh II
Navi Mumbai
Navi Mumbai, 400001

METAPage

SATYA SATYA
Bandra
Navi Mumbai

Yahi Satya Hai

Indian News Hub Indian News Hub
Navi Mumbai

Indian News Hub is based on political non political news channel, publishing from London and India

Maharashtra crime new Maharashtra crime new
Navi Mumbai, OLL

समाचार ,व्हिडिओ ,वेबसाईट आपल्या शहरात?

ABM TV ABM TV
Navi Mumbai

MEDIA

NRI Vision NRI Vision
Sanpanda
Navi Mumbai

NRI Vision is an online English News & Information portal that carries the voice of the global Indians.