Dr.Nitin's Suvarna Rasayan Ayurved

Suvarna Rasayan Ayurved Is an Ayurvedic Panchakarma Treatment Clinic Navi Mumbai. Suvarna Rasayan Ayu

Shri Vishwatej Ayurved Research Hospital · Kamothe Gaon Road, Shop No 6, Pushp Corner CHS, Plot-76,77 Sector 12, Sector 12, Kamothe, Navi Mumbai, Maharashtra 410206, India 11/01/2024

आज आमच्या श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॉस्पिटलचा २२ वा वर्धापन दिन ..

आज बरोबर २२ वर्षापुर्वी संपुर्ण सद्गुरु परंपरा , आई जगदंबा , ,माझी आई व सर्व मामा यांच्या आशिर्वादाने श्री प.पु. सद्गुरु दादामहाराज सांगवडेकर यांच्या शुभहस्ते अकलुज याठिकाणी माझ्या या आयुर्वेद चिकित्सालयाची मुहुर्तमेढ रोवली गेली.

आदरणीय वैद्य समीर जमदग्नी, वैद्य संजय पेंडसे, वैद्यरत्न दातारशास्त्री सर, वैद्य बागेवाडीकर , वैद्य गोपी कृष्णा वैद्य बालेंदु प्रकाश या आयुर्वेदातील दिग्गजांचा सहवास व शिकवण ही,माझे आयुर्वेदाचे ज्ञान समृद्ध करणारा ठरली.

या २२ वर्षांच्या कालावधीत आयुर्वेद शास्त्राने भरभरुन दिले . यश ,किर्ति , रुग्णांचे आशिर्वाद , विचारांचे व आरोग्याचे ऐश्वर्य याचे मोजपाप तर शब्दातही करता येणार नाही. अनेक स्थिंत्यंतरे अनुभवायला मिळाली.

प्राचीन ते आधुनिक पद्धतीच्या आयुर्वेदाची कुस बदलताना साक्षीदार होता आले. गेली दोन दशके या क्षेत्रात वावरताना दिवसेंदिवस आयुष्य आयुर्वेद विचारांनी समृद्ध होत गेले.

यात माझी सहचारिणी सौ.प्रज्ञाची मोलाची साथ मिळाली. अगणित कुटुंबांशी कायमचे ॠणानुबंध निर्माण झाले. काही कुटुंबांच्या चार पिढ्यांची चिकित्सा करण्याचा योग आला. आयुर्वेदाच्या माध्यमातुन समाजाची सेवा करताना मन कृतकृत्य झाले.

श्री चरक,सुश्रुत, वाग्भट ,भैषज्य रत्नावली ,भावप्रकाश ,माधवनिदान इ. ग्रंथ व अनेक नामाकिंत वैद्यांची लिखित पुस्तके यामुळे आयुर्वेदाचे परिपुर्ण ज्ञान वापरुन अनेक आजाराच्या रुग्णांना यशस्वी चिकित्सा करता आली.

यापुढेही अनेक दुर्धर आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातुन चिकित्सा करण्याचे भाग्य मला लाभो अशी श्री धन्वंतरींचरणी प्रार्थना करुन हा २२ वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत .

आपणा सर्वांचे आशीर्वाद व सहकार्य यापुढेही कायम मिळत राहो ही सदिच्छा..

धन्यवाद ..

वैद्य नितिन थोरात MD(Ayu)
कामोठे नवी मुंबई

Shri Vishwatej Ayurved Research Hospital · Kamothe Gaon Road, Shop No 6, Pushp Corner CHS, Plot-76,77 Sector 12, Sector 12, Kamothe, Navi Mumbai, Maharashtra 410206, India ★★★★★ · Alternative medicine practitioner

05/08/2022

*नमस्कार मंडळी🙏🙏....*
*आयुर्वेद प्रश्नमंजुषा* या आपण सुरू केलेल्या उपक्रमाला आपण सर्वांनी *प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल* मी आपला सर्वांचा *मनःपूर्वक आभारी* आहे....

आपल्या आयुर्वेद प्रश्नमंजुषेच्या चौथ्या प्रश्नाचे भाग्यवान विजेते आहेत....

🥇🥇 *श्री.विनायक खिलारे (वाशी)* 🥇🥇

श्री विश्वतेज आयुर्वेदिक चिकित्सालय तर्फे श्री.विनायक खिलारे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐

*आयुर्वेद प्रश्नमंजुषा मध्ये सहभाग घेऊन अचूक उत्तर दिलेल्या इतर सर्व सहभागी व्यक्तींचे सुद्धा हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏*

तसेच ज्यांचे उत्तर चुकलेले आहे त्यांच्यासह सर्वांसाठी पुढील प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी शुभेच्छा...

*या प्रश्नमंजुषाच्या चौथ्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिलेल्यांची नावे खालील प्रमाणे आहेत...*

Katte Madhura
Chatufale Santosh
Sanap Babanrao
Bidkar Sandhya
Gade Janabai
Adsul Sharada
Prasad Haridas
Chitrang Rajendra
Shubhangi Pujari
Narendra Dixit
Nirmala Khollam
Sujata Devkate
Dattaprasad Kulkarni
Ashwini Dirange
Abhay Kulkarni
Priyanka Parihar
Hatwar Sir
Thorat Ravikumar@Sanpada
Vandana Mhoprekar
Sarika Mali
Rugved Gawade
Jyoti Hatwar
Pratibha Dhonde
Aishwarya Molawade
Kavita Bathe
Trupti Chaulkar
Sanjay Chaulkar
Abhijit Dighe
Vinayak Khilare
Rupali Pawar Kamothe
Manoj Gogate
Sita Ramchandra Katkar
Ashok Godage
Pradip Thorat
Varsha Pinakin Sathe
Jayashree Jha
Ravi Jangid
Harshal Sawarkar
Anagha Sachin Kudale
Manisha Chavan
Kalpana Mulay
Shivaji Kadam
Richali Katkar
Nitesh @ Wakadi
Sushma Kumar
Ravindra Desai
Mahesh Govind Devane
Sangeeta Biramane
Swapnil Bhadane
Newaskar Anand
Dr.Jyoti Rai
Smita Choudhari
Vidya Mhasawde
Nayna Pawar
Sheetal Satpute
Mrunal Lole
Bharat Galave
Smita kamathe

या प्रश्नाचे अचूक उत्तर हे रविवारी विचारल्या जाणाऱ्या पाचव्या प्रश्नाच्या अगोदर सांगितले जाईल...

तसेच आम्ही विचारलेला प्रश्न आपण आपल्या जवळच्या सर्व ग्रुपमध्ये पाठवू शकता जेणेकरून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आमचा उद्देश सफल होण्यामध्ये आपलाही हातभार लागेल धन्यवाद 🙏🙏

*Dr.Nitin H.Thorat*
*MD(AYU)*
*Kamothe(Navi Mumbai)*

17/07/2022

नमस्कार मंडळी 😀🙏

आयुर्वेद प्रश्नमंजुषा -प्रश्न क्र.१ चे योग्य उत्तर आहे *पर्याय क्रं -४ - अथर्ववेद (Atharvaveda)*

🕉️🧘‍♀️🧘‍♂️🍃🌿🍯🌿🍃🧘‍♂️🧘‍♀️🕉️

*आयुर्वेद प्रश्नमंजुषा - लकी ड्रॉ स्पर्धा*

*रविवार दि. १७/०७/२०२२*

*प्रश्न क्रमांक २-*
*२) आयुर्वेदानुसार बाळंतीणीमध्ये कोणते औषध घेतल्यास हमखास बाळासाठी चे दुध (मातृस्तन्य) वाढते??*

*पर्याय-*
*अ- च्यवनप्राश*
*ब- बाळंतकाढा*
*क- शतावरी कल्प*
*ड- डिंकाचे लाडु*

( विचारलेल्या प्रश्नाचे वरील पर्यायांमधुन अचूक उत्तर आम्हाला *9867980769* या व्हाट्सअप क्रमांकावर *गुरुवार दि.21/07/2022 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत* पाठवावे)

*Que-1) According to Ayurveda,which well-known medicine is useful to increase milking(Lactation) for newborn baby for its Mother ??*

*Ans-*
*A)- Chyavanprash*
*B)- Balantkadha*
*C)- Shatavari kalpa*
*D)- D**k laddoo*

(Plz send us your perfect answer to our 9867980769 WhatsApp number before 11pm of Thursday 21/07/2022)

*Dr.Nitin Hanumant Thorat*
*MD(AYU)*
*Kamothe,Navi Mumbai*

🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

Photos from Dr.Nitin's Suvarna Rasayan Ayurved's post 15/07/2022

आपल्या आयुर्वेद प्रश्नमंजुषेच्या पहिल्या प्रश्नाच्या भाग्यवान विजेत्या आहेत....

🥇🥇 *सौ.पूजा महांगरे (कोपरखैरणे)* 🥇🥇

श्री विश्वतेज आयुर्वेदिक चिकित्सालय तर्फे सौ.पूजा महांगरे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐

*आयुर्वेद प्रश्नमंजुषा मध्ये सहभाग घेऊन अचूक उत्तर दिलेल्या इतर सर्व सहभागी व्यक्तींचे सुद्धा हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏*

तसेच ज्यांचे उत्तर चुकलेले आहे त्यांच्यासह सर्वांसाठी पुढील प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी शुभेच्छा...

धन्यवाद 😀🙏🙏🙏

15/07/2022

*नमस्कार मंडळी🙏🙏....*
*आयुर्वेद प्रश्नमंजुषा* या आपण सुरू केलेल्या उपक्रमाला आपण सर्वांनी *प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल* मी आपला सर्वांचा *मनःपूर्वक आभारी* आहे....

*या प्रश्नमंजुषाच्या पहिल्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिलेल्यांची नावे खालील प्रमाणे आहेत...*

1) Smita Kamathe
2)Shubhangi Pujari
3)Savita Nikam
4)Nitin Sonule
5)Parimal Unawane
6)Babaneao Sanap
7)Ashwini Dirange
8)Bhagwan Dabade
9)Shahaji Kshirsagar
10)7219114355
11)Santosh Chatufale
12)Anagha Kudale
13)Vandana Mhoparekar
14)Deepa Vinod Dabhade
15)Pooja Mahangare
16)Chanda Mahindra Surve
17)Sangeeta Biramane
18) Aishwarya Molawade
19)Shreepadvallabh M. Gaikwad
20)Ravi Jangid
21)Pratibha Dhonde
22)Harshal Sawarkar
23)Vandana Patil
24)Prachi Kamble
25)Deepak Bagave
26)Vikas Jagtap
27)Manisha Kukade
28)9021504205

या योग्य उत्तर दिलेल्या नावांमधूनच लकी ड्रॉ पद्धतीने भाग्यवान विजेत्याचे नाव काढले जाईल व त्याला माझ्या चिकित्सालयातर्फे सप्रेम भेटवस्तू पाठवण्यात येईल...

या प्रश्नाचे अचूक उत्तर हे रविवारी विचारल्या जाणाऱ्या दुसऱ्या प्रश्नाच्या अगोदर सांगितले जाईल... तसेच यावरील यादीमध्ये नजरचुकीने कुणाचे नाव राहिले असल्यास कृपया आम्हाला लवकरात लवकर योग्य त्या पुराव्यानिशी व्हाट्सअप ला पाठवावे ही नम्र विनंती....

तसेच पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
तसेच आम्ही विचारलेला प्रश्न आपण आपल्या जवळच्या सर्व ग्रुपमध्ये पाठवू शकता जेणेकरून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आमचा उद्देश सफल होण्यामध्ये आपलाही हातभार लागेल धन्यवाद 🙏🙏

*Dr.Nitin H.Thorat*
*MD(AYU)*
*Kamothe(Navi Mumbai)*

10/07/2022

*नमस्कार मंडळी🙏,*

*आपणा सर्वांना देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा*

🕉️🧘‍♀️🧘‍♂️🍃🌿🍯🌿🍃🧘‍♀️🧘‍♂️🕉️

*आयुर्वेद प्रश्नमंजुषा - लकी ड्रॉ स्पर्धा*

*रविवार दि. १०/०७/२०२२*

*प्रश्न क्रमांक १-*
*१) आयुर्वेद शास्त्र हे कोणत्या वेदाचा उपवेद मानले जाते??*

*पर्याय-*
*अ- ऋग्वेद*
*ब- सामवेद*
*क- यजुर्वेद*
*ड- अथर्ववेद*

( विचारलेल्या प्रश्नाचे वरील पर्यायांमधुन अचूक उत्तर आम्हाला *9867980769* या व्हाट्सअप क्रमांकावर *गुरुवार दि.14/07/2022 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत* पाठवावे)

*Que-1) Ayurveda is belonging as Upveda of which Veda??*

*Ans-*
*A)- Rigveda*
*B)- Samveda*
*C)- Yajurveda*
*D)- Atharvaveda*

(Plz send us your perfect answer to our 9867980769 WhatsApp number before 11pm of Thursday 14/07/2022)

*Dr.Nitin Hanumant Thorat*
*MD(Ayu)*
*Kamothe, Navi Mumbai*

🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

Panchakarma Treatment Near Navi Mumbai | Ayurvedic Clinic 07/07/2022

💫💫🌿🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌿💫💫

*आयुर्वेद प्रश्नमंजुषा - लकी ड्रॉ स्पर्धा*

नमस्कार 🙏

मी डॉ. नितीन थोरात .....

आम्ही येणा-या रविवार दि.१० जुलै २०२२ पासून आयुर्वेद प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू करत आहोत... यामध्ये प्रत्येक आठवड्याला आपणा सर्वांसाठी एक प्रश्न विचारला जाईल..त्याचे बरोबर उत्तर देणाऱ्यांमधुनआठवड्याला एक लकी ड्रॉ काढला जाईल व त्या विजेत्याला माझ्या दवाखान्याकडून एक भेटवस्तू घरपोच पाठवली जाईल....
*या आयुर्वेद प्रश्नमंजुषा स्पर्धेचा उद्देश हा जनसामान्यांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार होणे हा आहे..* यामध्ये कोणालाही आमच्याकडे औषधे घेणे बंधनकारक नाही तसेच कोणत्याही स्वरूपामध्ये आर्थिक तोसीस लागणार नाही याची कृपया सर्व वाचकांनी नोंद घ्यावी....

*तर तयार रहा.....*

रविवारी आपापल्या व्हाॅटस् अँपवर/ व्हाॅटस् अप ग्रुपवर प्रश्न विचारला जाईल..
*त्याचे बरोबर उत्तर गुरुवार रात्री ११ पर्यंत 9867980769 या व्हाॅटस् अप नंबरवर येणे अपेक्षित/ गरजेचे आहे...*

शुक्रवारी लकी ड्रॉ काढला जाईल व लकी ड्रॉ मधील विजेत्याला त्यांच्या घरच्या पत्त्यावर आमच्या दवाखान्याकडून भेटवस्तू घरपोच पोचवली जाईल...

भेटवस्तू मिळाल्यानंतर विजेत्यांना त्याचा फोटो आमच्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवायचा आहे...तरच त्याला पुन्हा या प्रश्नमंजुषेसाठी सहभागी होता येईल.अन्यथा त्याने पाठवलेले बरोबर उत्तर असले तरी या स्पर्धेचा भाग होणार नाही.. तसेच एकाच व्यक्तीने वेळोवेळी अनेक प्रश्नांची बरोबर उत्तरे दिल्यास अनेक वेळा विजेता सुद्धा होऊ शकेल..

धन्यवाद... 🙏

*Dr Nitin Thorat MD(Ayu)*

*Dr.Nitin's Suvarna Rasayan Ayurved chikitsa Paddhati*

*shop no. 6, Pushp Corner society,*
*plot number 76,77, sector 12,* *near Krishna hotel Kamothe Navi Mumbai*
*Mobile-9867980769 /9221596970*.

*Timings- morning 9.30-1.30 & at evening 5:30 to 9:30pm*

*www.suvarnarasayan.com*

*https://maps.app.goo.gl/bxACcMDe7dfZP5zY8*

Panchakarma Treatment Near Navi Mumbai | Ayurvedic Clinic Suvarna Rasayan is the Panchakarma Treatment Near Kamothe, Navi Mumbai & Best Natural Ayurved Clinic. Panchakarma Treatment Implemented in Ayurved Science for to stay fit & fine with healthy body & soul / Mind.

28/06/2022

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या Idols of Maharashtra अंतर्गत "Sons of Soil" (भुमिपुत्र) या पुरस्काराने डॉ.नितिन थोरात MD(Ayu) यांना सन्मानित करण्यात आले.
आपणा सर्वांच्या सदिच्छांमुळे व माझ्यावरील स्नेहा मुळेच हे शक्य झाले..आपले प्रेम व प्रतिसाद यापुढेही मिळत राहो जेणेकरून आयुर्वेदाचा प्रसार माझ्याकडुन अधिक गतीने होऊ शकेल .. धन्यवाद 🙏
#भुमिपुत्र #डॉनितिनथोरात #सकाळ #आयुर्वेद

19/05/2022

It's a great pleasure & satisfaction of work when such reviews are there for us...Thanks Mrs.Vaishali 🙏

03/05/2022

Our clinic transformation to new upgraded version....always for your health services....plz review us@👇
Shri Vishwatej Ayurved Clinic & Panchakarma Centre
098679 80769
https://maps.app.goo.gl/bxACcMDe7dfZP5zY8

Skin Care Natural Ayurvedic Tips in Marathi | त्वचेचे विकार आणि आयुर्वेदिक चिकित्सा by Dr. Thorat 29/04/2022

Ayurvedic Skin care Treatments
Call us @9867980769

Skin Care Natural Ayurvedic Tips in Marathi | त्वचेचे विकार आणि आयुर्वेदिक चिकित्सा by Dr. Thorat नैसर्गिक आयुर्वेदिक पद्धतीने आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी व आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे हे जाणून घ्य.....

06/04/2022

सततचा शारीरिक थकवा, शैथिल्य, आणि वारंवार मूड्स बदलत राहणे, वजन अचानक वाढणे किंवा घटू लागणे हे थायरॉईड ग्रंथी व्यवस्थित काम करीत नसल्याचे सूचक असू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तपासणी केली गेल्यास या रोगाचे निदान होऊ शकते. थायरॉइड हा शरीरातील एक महत्वपूर्ण हार्मोन असून, ग्रंथीच्या द्वारे हा हार्मोन पुरेशा प्रमाणात तयार केला जात नसेल तर ‘हायपोथायरॉईडीझम’ हा विकार उद्भवतो.
अधिक माहिती जाणून घ्या आपल्या तज्ञ डॉ. नितीन थोरात एम्.डी (आयुर्वेद) यांच्याकडून. संपर्क करा: 9867980769 / 9594303304.
#हायपोथायरॉईडीझम #हायपोथायरॉईडीझमलक्षणे #आयुर्वेदिक #आयुर्वेदिकउपचार #आयुर्वेद

06/04/2022

आयुर्वेदिक औषधांच्या सहाय्याने केसांच्या समस्येपासूनमुक्त झालेल्या रुग्णांचे मनोगत..
आयुर्वेदिक सल्ल्यासाठी आजच संपर्क करा : 9867980769 / 9594303304.

05/04/2022

आम्लपित्त व आयुर्वेद उपचार ....

28/06/2021

मंगळवार दि. २९ जून २०२१ रोजी सायं.४.३० वा "साम संजीवनी" या कार्यक्रमात डॉ. नितिन थोरात MD(Ayu) यांची "अल्सर,I.B.S. ,पोटाचे विकार व आयुर्वेद चिकित्सा" या विषयावर मुलाखत जरुर पहा व आपल्या मित्रपरिवार व नातेवाईकांना पण सांगा..

13/08/2020

ज्येष्ठमध हे एक आयुर्वेदिक औषध आहे. त्याला यष्टीमधू असेही म्हटले जाते. आयुर्वेदात ज्येष्ठमधाचे महत्त्व विषद करण्यात आले आहे. सुश्रुत, अष्टांग हृदय, चरक संहिता सारख्या अतिप्राचीन ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. शुध्द हरपणे, पोटदुखी, दमा आदी आजारांवर ज्येष्ठमध गुणकारी आहे. ज्येष्ठमधात ग्लिसराइजिक ऍसिडचे प्रमाण असल्याने त्याची चव साखरेपेक्षाही गोड असते. चवीला गोड असलेल्या ज्येष्ठमधामध्ये कॅल्शियम, अँटी-ऑक्सिंडंट, अँटी बायोटिक, प्रोटीन आणि असे अनेक गुण आहेत. याचा वापर डोळे, तोंडाचे आजार, श्वासाचे आजार, हृदयाचे आजार, जखमांवर ज्येष्ठमध गुणकारी आहे. ज्येष्ठमध हे वात, कफ, पित्त या दोषांवरती हिउपयोगी ठरते. अधिक माहिती जाणून घ्या आपल्या तज्ञ डॉ. नितीन थोरात एम्.डी (आयुर्वेद) यांच्याकडून. संपर्क करा: 9867980769 / 9594303304.
#ज्येष्ठमध #ज्येष्ठमधफायदे #आयुर्वेदिक #आयुर्वेदिकउपचार #आयुर्वेदिकऔषध

11/08/2020

श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.

10/08/2020

कोविड-१९ संसर्ग काळात आपले हात वारंवार आणि व्यवस्थित धुवा अधिक माहिती जाणून घ्या आपल्या तज्ञ डॉ. नितीन थोरात एम्.डी (आयुर्वेद) यांच्याकडून. संपर्क करा: 9867980769 / 9594303304.
#कोविड-१९ #कोरोना #आयुर्वेदिक #आयुर्वेदिकउपचार

07/08/2020

पचन क्रिया कशी सुधारावी?
पचन क्रिया संतुलित नसण्याचे कारण मुख्यतः म्हणजे अवेळी जेवण, शरीरांत पाण्याची कमतरता असणे, व्यवस्थित झोप न मिळणे, सिगारेट तसेच दारू अश्या अम्ली पदार्थांचे सेवन करणे, सतत तणावात असणे इत्यादि असू शकते. अधिक माहिती जाणून घ्या आपल्या तज्ञ डॉ. नितीन थोरात एम्.डी (आयुर्वेद) यांच्याकडून. संपर्क करा: 9867980769 / 9594303304.
#पचनक्रिया #पाचनतंत्र #आयुर्वेदिक #आयुर्वेदिकउपचार

04/08/2020

जायफळाचे शरीरास खूप आरोग्यदायी फायदे आहेत. जायफळमध्ये अनेक औषधी गुण असून पेन रिलिव्ह, पोटाचे दुखणे, शरीरातील घाण काढणे, रक्त शुद्धीकरण, तोंडातील किटाणू मारणे व दातांची निघा राखणे, रक्त पुरवठा सुरळीत ठेवणे, त्वचा चमकावणे असे अनेक कार्य करते. अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. फायबर, मॅग्नेशिअम, लोह, व्हिटॅमिन बी ३ व बी ६, कॉपर असते. जे शरीराला लाभदायक आहे.
अधिक माहिती जाणून घ्या आपल्या तज्ञ डॉ. नितीन थोरात एम्.डी (आयुर्वेद) यांच्याकडून. संपर्क करा: 9867980769 / 9594303304.
#जायफळ #जायफळफायदे #आयुर्वेदिक #आयुर्वेदिकउपचार

03/08/2020

रक्षाबंधन निमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
बंध प्रेमाचा....
बंध विश्वासाचा...
रक्षण आजारापासून! भेट चांगल्या आरोग्याची!
#रक्षाबंधन #रक्षाबंधन2020

02/08/2020

कोविड-१९ संसर्ग काळात लोकांशी शारीरिक अंतर राखून भेटा!
जबाबदारीने वागुन आपण सर्वजण कोविड-१९ विरुद्ध लढू शकतो.
अधिक माहिती जाणून घ्या आपल्या तज्ञ डॉ. नितीन थोरात एम्.डी (आयुर्वेद) यांच्याकडून. संपर्क करा: 9867980769 / 9594303304.
#कोविड१९ #कोरोना #आयुर्वेदिक #आयुर्वेदिकउपचार

31/07/2020

दमा म्हणून जो रोग प्रसिद्ध आहे, त्याला आयुर्वेदात ‘तमकश्वास’ असे म्हणतात. आयुर्वेदात जे महाव्याधी (कठीण रोग) सांगितले, त्यातील ‘श्वास’ या रोगाचा हा एक प्रकार. दमा रोग सहसा पावसाळ्यात डोके वर काढतो. दम्याची प्रवृत्ती असणाऱ्यांना या दिवसांमध्ये आधीपासूनच काही साधे, काही घरगुती उपाय माहिती करून घेणे उत्तम होय. दमा का होतो, कारणे कोणती, त्यावर कोणते उपचार करता येतात, पथ्य काय पाळावे लागते वगैरे गोष्टींची अधिक माहिती जाणून घ्या आपल्या तज्ञ डॉ. नितीन थोरात एम्.डी (आयुर्वेद) यांच्याकडून. संपर्क करा: 9867980769 / 9594303304.
#दमा #दम्याचीलक्षणे #आयुर्वेदिक #आयुर्वेदिकउपचार

28/07/2020

World Hepatitis Day is an occasion that reminds us to stay aware and informed about the disease of Hepatitis.

28/07/2020

वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. यात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटामिन B1, B6 आणि व्हिटामिन C शरीरातील अतिरीक्त चरबी कमी करतं. यात असलेल्या फायबर आणि कॅल्शिअममुळे वजन कमी करण्यात मदत होते. अधिक माहिती जाणून घ्या आपल्या तज्ञ डॉ. नितीन थोरात एम्.डी (आयुर्वेद) यांच्याकडून. संपर्क करा: 9867980769 / 9594303304.
#इलायची #वेलची #आयुर्वेदिक

25/07/2020

सोरायसिस हा फक्त त्वचेशी संबंधित आजार आहे. त्वचेवर पांढऱ्या रंगाचे चट्टे येणे, खाज सुटणे, त्वचेचा भुसा पडणे ही प्रमुख लक्षणे असलेल्या त्वचा विकार सोरायसिस म्हणून ओळखला जातो. सोरायसिस हा त्वचारोग संसर्गजन्य किंवा आनुवंशिक नसून या रुग्णांनी घाबरावयाचे मुळीच कारण नाही. आयुर्वेद औषधीने सोरायसिस बरा करता येतो. जाणून घ्या सोरायसिस चे प्रकार अधिक माहिती जाणून घ्या आपल्या तज्ञ डॉ. नितीन थोरात एम्.डी (आयुर्वेद) यांच्याकडून. संपर्क करा: 9867980769 / 9594303304.
#सोरायसिस #सोरायसिसप्रकार .

23/07/2020

भारतात कोरोनाच्या (Coronavirus) संक्रमणाचा कहर वेगानं वाढत आहे. या जीवघेण्या आजारावर उपचार सोधण्यासाठी आणि याचा वाढता प्रसार रोखण्यासाठी संशोधनही सुरू आहे. लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंग, मास्क यासारख्या उपायांनीही हे संक्रमण थांबण्याचं काही नाव घेत नाही. जाणून घ्या कोरोना वेगाने का पसरतो आहे? कारणे आणि उपाय. अधिक माहिती जाणून घ्या आपल्या तज्ञ डॉ. नितीन थोरात एम्.डी (आयुर्वेद) यांच्याकडून. संपर्क करा: 9867980769 / 9594303304.
#कोरोना #कोरोनाउपाय

21/07/2020

लसूण आपल्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण जेवणाची चवचं फक्त वाढवत नाही तर लसूण खाण्याचे अनेक औषधी उपयोग आहेत. लसूणमध्ये मँगनीज, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C, सेलेनियम, फायबर्सचे प्रमाण भरपूर असते याशिवाय त्यात कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह यासारखे अनेक पोषकतत्त्वही असतात. आयुर्वेदात लसणाचे खूप आरोग्यदायक फायदे सांगितले आहेत. अधिक माहिती जाणून घ्या आपल्या तज्ञ डॉ. नितीन थोरात एम्.डी (आयुर्वेद) यांच्याकडून. संपर्क करा: 9867980769 / 9594303304.
#लसूण #लसूणफायदे

Want your business to be the top-listed Health & Beauty Business in NAVI MUMBAI?
Click here to claim your Sponsored Listing.

Ayurvedic Panchakarma Treatment Center

Ayurveda is an ancient science having history of more than 5000 yrs. The principles of Ayurveda has been found very effective & potent as in now days also even if ,they were framed before hundreds of decades. Today, every research in Health science is focused on the remedy/treatment for disease but very little researches are lighting on prevention of diseases.

Videos (show all)

"Sons of Soil" (भुमिपुत्र)
आयुर्वेदिक औषधांच्या सहाय्याने केसांच्या समस्येपासूनमुक्त झालेल्या रुग्णांचे मनोगत..आयुर्वेदिक सल्ल्यासाठी आजच संपर्क कर...
आम्लपित्त व आयुर्वेद उपचार ....
मंगळवार दि. २९ जून २०२१ रोजी सायं.४.३० वा "साम संजीवनी" या कार्यक्रमात डॉ. नितिन  थोरात MD(Ayu) यांची "अल्सर,I.B.S. ,पोट...
असाध्य रोग म्हणजे काय? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी पहा "साम संजीवनी"

Telephone

Address


Shop No. 6, Pushp Corner CHS. Near Krishna Hotel, Plot No. 76, 77 Sector 12, Kamothe
Navi Mumbai
410209

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Other Health & Wellness Websites in Navi Mumbai (show all)
VedicGlory Healthcare VedicGlory Healthcare
Navi Mumbai

Vedic Glory provides complete health solutions by giving you natural blends and better lifestyle bas

Ayur Ortho Clinic Ayur Ortho Clinic
Above Rajasthan Marbles, 1st Floor, Opp Royal Sweets, Shivaji Chowk, Sec-12, Labour Naka, Kharghar, Navi Mumbai
Navi Mumbai, 410210

We at "Dr. Chavan's Ayurved Panchkarma Clinic" are providing world class services in ayurveda and panchkarma. Ayurveda is one of the world's oldest holistic healing system Panchkar...

Shiv Fitness Shiv Fitness
Navi Mumbai

Here I upload fitness related tips ... For both male and female if you like my work please appreciate & like the page and subscribe my youtube channel too ... Thankyou

Physiomiracle Physiomiracle
Kalamboli Sector 16
Navi Mumbai, 410218

Happy Minds Health & Wellness Happy Minds Health & Wellness
Ashirwad CHS, D-20, 2:3, Sector 29, Vashi
Navi Mumbai, 400703

We help families to be Happy, Healthy and Wealthy. We provide services such as counseling (personal, mental health, career, family), preventive health checkups, curative health & w...

Family OPD Family OPD
204, Satra Plaza, Palm Beach Rd, Sector 19D
Navi Mumbai, 400703

Diggy - Thyrocare Sales Partner Diggy - Thyrocare Sales Partner
D-37/1, MIDC, Turbhe, Opp Sandoz Navi Mumbai (New Mumbai)
Navi Mumbai, 400703

We mainly focus on To share our business module To keep our associates update on recent, trends and u

आयुर्वेदिक दवा खुद बनाएं आयुर्वेदिक दवा खुद बनाएं
#1170, Lodha Supermus II, Thane
Navi Mumbai, 400080

आयुर्वेद और आयुर्वेद दवाओं के बारे मे?

SSV Ayurveda SSV Ayurveda
Shop No. 6 , Nav Kalpataru. S, Sector 9, Airoli
Navi Mumbai, 400708

Ayurvedic Products for all kinds of problems like Piles, Diabetes, Cholestrol, Weight decrease, Heart Fitness, Skin & Hair care.

Rohitpreeti fit couple Rohitpreeti fit couple
Navi Mumbai, 400705

Are you looking for transformation like me then DM me

Elder Care Navi Mumbai Elder Care Navi Mumbai
Navi Mumbai
Navi Mumbai, 410206

ELDERCARE24IN | Home Health Patient Care Service | Navi Mumbai

Venus Safety & Health Pvt. Ltd. Venus Safety & Health Pvt. Ltd.
T-15, MIDC-Taloja, Dist-Raigad
Navi Mumbai, 410208

We make Neck-up products like Respirators, Helmets, Ear Muffs, Spectacles, Masks, and Other Safety Products.