VaralKar

VaralKar

Nearby media companies

Rinki Mishra
Rinki Mishra
Vasai

You may also like

GD Kapal
GD Kapal

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VaralKar, Video Creator, Nihe village, Palghar.

Photos from VaralKar's post 06/05/2024

गोलीम परिवार मेळावा २०२४ #आदिवासी_प्रकृति_पूजक

29/04/2024

🩵🙏🌎

23/04/2024

With…Big Brother 🩵☘️

29/03/2024

पालघर आदिवासी गावातील रात्रीची सुंदरता 🌕🌳

18/03/2024

https://youtu.be/pAOJxLaQjm4?si=KFh60IiQ3Y9J0Iw6

*पालघर मधील सुंदर आदिवासी शाश्वत घरे आणि त्यामुळे टिकलेले जंगल हा काही स्वर्गापेक्षा कमी नाही हे वाचवण्यासाठी विकास नावाची किड अशा आदिवासी गावांना लागू नये* *यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत .*

Photos from VaralKar's post 14/03/2024

लढाख वासीयाकडून पालघर च्या बिगर आदिवासीनी शिकले पाहिजे . लडाख मधील यांचे आंदोलन ६th scheduled ची मागनी करत आहेत त्यांना चागल माहिती आहे ६वी अनुसूची तेथील जल जंगल जमीन वाचवू शकते आणि इथे पालघर मधले ५th अनुसूची पेसा रद्द करा असा बालीश हट्ट करत आहेत अरे तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढीला सुरक्षित करणार कायदा आहे आपल्या गावात आपले सरकार आपले राज्य . लोकशाही संपवून हुकुमशाही कडे जाण्यासाठी आपणच जबादार लडाख च्या लढाखूना निसर्ग बळ देवो ही प्राथना - विशाल बा गोलीम

08/03/2024

पारपरिक आदिवासी वारसा जपणारी आदिवासीयत हस्तांतरण करणारी आदिवासी स्त्री-महिला पोयरी निसर्गाचं अद्भूत रूप - Happy Women’s Day🌎☘️

- विशाल बा गोलीम

हे सरकार आणि भाडवलदार भारत मातेवर सामूहिक बलात्कार करत आहेत - संतोष लाखन दादा #7 24/02/2024

हे सरकार आणि भाडवलदार भारत मातेवर सामूहिक बलात्कार करत आहेत - संतोष लाखन दादा #7

हे सरकार आणि भाडवलदार भारत मातेवर सामूहिक बलात्कार करत आहेत - संतोष लाखन दादा #7

वाढवण बंदराचे भूमिपूजन येत्या २५ तारखेला झाले तर आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करणार- वैभव वझे 24/02/2024

वाढवण बंदराचे भूमिपूजन येत्या २५ तारखेला झाले तर आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करणार- वैभव वझे सर #6

वाढवण बंदराचे भूमिपूजन येत्या २५ तारखेला झाले तर आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करणार- वैभव वझे जणसूनावनी मध्ये घेतलेल्या नोंदी कमी पडत असतील तर सरकारने या तापलेल्या आंदोलनाची नोंद घ्या - एकच जिद्द वाढवण बंदर ....

लोकशाही देशाची बाप आहे लोक झोपली का हे सरकार पाहत आहे - Pro Bhushan Bhoir #5 24/02/2024

लोकशाही देशाची बाप आहे लोक झोपली का हे सरकार पाहत आहे - Pro Bhushan Bhoir #5

लोकशाही देशाची बाप आहे लोक झोपली का हे सरकार पाहत आहे - Pro Bhushan Bhoir #5 लोकशाही देशाची बाप आहे सरकार नेहमी पाहत असते बाप झोपला आहे की जागा आहे बाप झोपला तर सरकार वाढवण बंदर बनवण्यासाठी आ...

सरकार मध्ये ताकत असेल तर सर्व भूमीपुत्रांना 149ची नोटिस पाठवा - अँड विराज गडग भाषण 24/02/2024

सरकार मध्ये ताकत असेल तर सर्व भूमीपुत्रांना 149ची नोटिस पाठवा - अँड विराज गडग भाषण #४

सरकार मध्ये ताकत असेल तर सर्व भूमीपुत्रांना 149ची नोटिस पाठवा - अँड विराज गडग भाषण

जो पर्यत आपन लढत राहू तो पर्यत प्रकल्प होणार नाही - पृथ्वी बचाव चळवळ कुंदन राऊत भाषण #3 24/02/2024

जो पर्यत आपन लढत राहू तो पर्यत प्रकल्प होणार नाही - पृथ्वी बचाव चळवळ कुंदन राऊत भाषण #3

जो पर्यत आपन लढत राहू तो पर्यत प्रकल्प होणार नाही - पृथ्वी बचाव चळवळ कुंदन राऊत भाषण #3 वाढवण बंदर होईल होणारच अस नाही विरोधकांन टोकुन काढा - कुंदन राऊत भाषण- palgharkar vishal golim

वाढवण बंदर रद्द सघर्ष समिती रास्ता रोको आंदोलन - काळूराम काका भाषण Palghar Boycott vadhavan port #2 23/02/2024

वाढवण बंदर रद्द सघर्ष समिती रास्ता रोको आंदोलन - काळूराम काका भाषण Palghar Boycott vadhavan port #2

वाढवण बंदर रद्द सघर्ष समिती रास्ता रोको आंदोलन - काळूराम काका भाषण Palghar Boycott vadhavan port #2 वाढवण बंदर रद्द सघर्ष समिती रास्ता रोको आंदोलन - काळूराम काका भाषण Palghar Boycott vadhavan port

वाढवण बंदर रद्द करण्यासाठी मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोको आंदोलन #०१ 23/02/2024

वाढवण बंदर रद्द करण्यासाठी मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोको आंदोलन #०१

वाढवण बंदर रद्द करण्यासाठी मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोको आंदोलन #०१ नमस्कार साहेब. आपल्या निर्देशनात आणू इच्छित आहे की, वाढवण बंदराला विरोध का आहे यासंदर्भात येथे जमलेल्या नेते मंड.....

23/02/2024

हे सरकार आणि भाडवलदार भारत मातेवर सामूहिक बलात्कार करत आहेत - संतोष लाखन दादा

21/02/2024

.
*एकच जिद्द वाढवण प्रकल्प रद्द*

दिनांक.-22/2/2024(गुरुवार)
*चारोटी येथे मुबंई-अहमदाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन*
वेळ.- सकाळी 10 वाजता.

आपल्या संपूर्ण किनारपट्टीच्या अस्तित्वासाठी,आपला समुद्र आपली घरे-दारे शेतीवाडी-बागायती व पारंपरिक मच्छिमारी व्यवसाय वाचविण्यासाठी आपल्या सर्वांना ह्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी व्हायचेच आहे.

*आंदोलनकर्त्यांना जाहीर आवाहन व विनंती*

१) आपल आंदोलन हे सुरूवातीपासूनच अंहिसेच्या मार्गाने लढत आहोत तीच प्रथा आपण उद्या ही रूजवूयात जेणेकरून आपल्या आंदोलनाला कूठल्याही पद्धतीने गालबोट लागून आपले आंदोलन दडपले जाईल असं कृत्य कोणी ही करू नये एक आंदोलनकारी म्हणून ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

२) आंदोलनात कोणीही धुम्रपान करू नये.

३) बारावीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना सहकार्य करावे त्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे.

४) रास्तारोको करीत असताना किंवा जाताना येताना एखाद्या रुग्णाला किंवा रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देऊन सहकार्य करावे ही विनंती

५) आंदोलनकारी ने उन्हाचा त्रास टाळण्यासाठी छत्री जवळ बाळगावी.

६) आंदोलनकर्त्यांनी निषेधाचे बॅनर व काळे झेंडे सोबत घेऊन यावे

७) आंदोलनात कोणीही असे कृत्य करू नये ज्याने आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल

८) आपल्या आंदोलनात सामील होणाऱ्या प्रत्येक महिलेला आदरपूर्वक व सन्मानाची वागणूक मिळावी ही आपली प्रत्येक आंदोलनकर्त्यांची जबाबदारी आहे

९) आंदोलनात व आंदोलन स्थळी समितीच्या पदाधिकाऱ्यांन कडून मिळालेल्या सूचनाच पालन करावे.

टिप.-प्रत्येकांनी स्वतःसोबत पाणी,जेवण,सुखे खाद्य,कॅप,रुमाल, टाॅवेल बाळगावे.

आयोजक.-

वाढवण विरोधी संघर्ष समिती
वाढवण विरोधी युवा संघर्ष समिती
सर्व मच्छिमार समित्या,मंडळ
आदिवासी एकता परिषद
सर्व आदिवासी संघटना

*धन्यवाद*

16/02/2024

वो हमारे सभ्य होने का इंतजार कर रहे है, और हम उनके मनुष्य होने का ,,

अंतिम पंक्ती - Jacinta kerketta

11/02/2024

हे सत्य आहे ….देतो तो देव जपा

03/02/2024

धर्म तुझे मरने के बाद मोक्ष देगा , आदिवासियात तुझे जीते जी ही स्वर्ग देगी ….

24/01/2024
22/01/2024
17/01/2024

ढोलक वर मन वेधनारा नाच आदिवासी नारी / आदिवासी सास्कृतिक एकता महासंमेलन - DNH

Want your business to be the top-listed Media Company in Palghar?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

*जोहार …*पालघर मधील आदिवासी युवा सस्कृती जपण्यासाठी पुढाकार घेत आहे . *पालघर निहे गावातील वैचारिक *चळवळीचा मित्र भाऊ केत...
निसर्ग एक सुंदर कलाकार #पळस #कुंभ #बहावा
म्हणून आदिवासी सस्कृती टिकली तर आदिवासी टिकेल तालुका शिबीर पालघर महाराष्ट - डॉ सुनिल पऱ्हाड
भारत देश हा माझ्या पूर्वजांच्या जमीनी वर बनला आहे - Dr Sunil Parhad Palghar
पालघर का प्रसिद्ध आहे ? पालघर तुमच्यासाठी सुरक्षित पण येथील पालघरकर आदिवासी , भूमिपुत्र सुरक्षित नाही पालघर मधली जंगल, स...
पालघर का प्रसिद्ध आहे ? पालघर तुमच्यासाठी सुरक्षित पण येथील पालघरकर आदिवासी , भूमिपुत्र सुरक्षित नाही पालघर मधली जंगल, स...
आदिवासी गावांतून वाहणाऱ्या नंदीचे पाणी मुंबईला पोहचले …पण आदिवासी पाडे मात्र ओस …
तुम्ही आंबा खाल्या का ….
आदिवासी शिमगा व आंबे खाण्याच्या सणाच्या खुप खुप शुभेच्छा…
वारली बंडाच्या लढ्यात नोंद असणाऱ्या गावातील आदिवासी घर …Palgharkar
हे सरकार आणि भाडवलदार भारत मातेवर सामूहिक बलात्कार करत आहेत - संतोष लाखन दादा

Category

Telephone

Website

Address


Nihe Village
Palghar
401404

Other Video Creators in Palghar (show all)
Swapnil Pargaonkar Swapnil Pargaonkar
Palghar

SWAPNIL PARGAONKAR Choreographer & Entrepreneur from Mumbai, India. 📞 8793037414

Indian Traveller Ajhar Indian Traveller Ajhar
104 Ridhi Sidhi Green Meher Park Palghar East
Palghar, 401404

आप का Indian Traveller Ajhar Channel पे स्वागत है। इस page पे पशु के वीडियो

priyanshi_kashyap409 priyanshi_kashyap409
Palghar

꧁𓊈𒆜 𝓘𝓷𝓭𝓲𝓪𝓷 𝓐𝓻𝓶𝔂 𝓰𝓲𝓻𝓵 𒆜𓊉꧂ ^⁠_⁠_⁠_⁠_⁠_⁠_⁠_⁠_⁠_⁠^(⁠◍⁠•⁠ᴗ⁠•⁠◍⁠)⁠❤^⁠_⁠_⁠_⁠_⁠_⁠_⁠

clips_legend clips_legend
Live In
Palghar, 401605

Entertainment & funny moments The hardest choice required the strongest 🔱ill ♾️

Çràzy èdítzz_ by RäHúl $.T. Çràzy èdítzz_ by RäHúl $.T.
Palghar

This page is based on only funny contain

Sachin Tales Sachin Tales
Palghar, 401404

This Is Sachintales Follow for New Updates and Informative videos

Ark Sallu Ark Sallu
Mumbai Vasai East Palghar
Palghar, 401208

I'm sallu bhai

mr_vivek_1217 mr_vivek_1217
Palghar

.................

ms_hansu ms_hansu
Palghar, TALIB143

Talib Ansari

aditya_dubey00786 aditya_dubey00786
Virar
Palghar, 401303

Adi vlog just please smile 😊

mr_bhavesh_daware_26 mr_bhavesh_daware_26
Palghar
Palghar

Ainu Ainu
Thembode Road
Palghar, 401404

Life is your challenge