SBI証券
Calista -Brand For Beauty Pageant
By LollyPop Entertainment Pune
Fashion Shows Beauty Pageant and lot more
सई तापकीर ठरल्या महाराष्ट्राची सौंदर्यवती पर्व आठ च्या मानकरी
लॉलीपॉप इंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट यांचा
महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा उपक्रम
पिंपरी, पुणे (दि. २८ नोव्हेंबर २०२३) महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम पिंपरी चिंचवड शहरातील लॉलीपॉप एंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट या संस्थेच्या वतीने करण्यात येते.
या संस्थांच्या वतीने "महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२३" पर्व ८ अंतर्गत महिलांच्या खुल्या गटाच्या आणि लहान मुले आणि मुलींच्या सौंदर्य स्पर्धा रविवारी चिंचवड येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या सौंदर्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत झालेल्या विविध फेऱ्यांमध्ये सई तापकीर या प्रथम क्रमांक मिळवित "महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२३" चा मुकुट आणि रोख पंधरा हजार रुपयांचे बक्षीसाच्या मानकरी ठरल्या. नेहा निकाळजे द्वितीय क्रमांक मुकुट आणि रोख बारा हजार रुपये, तृतीय क्रमांक सानिका जवंजाळ यांनी मुकुट आणि रोख दहा हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. विजेत्या स्पर्धकांना ज्येष्ठ कर सल्लागार शाळिग्राम तायडे प्रा. विजय रामाने यांच्या हस्ते सोन्याची नथ, पैठणी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
लहान मुलांच्या गटात प्रथम क्रमांक अंशिका कदम, द्वितीय क्रमांक अनविका मोरे आणि तृतीय क्रमांक अनिकेत साळुंखे यांनी मिळवला. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. नैना वेदपाठक, डॉ. दुर्गा लकडे, सुहास ढवळे आणि प्रा. सूमीता काटकार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर ग्रूमिंग नरेश फुलेलू , क्षितिज गायकवाड आणि इशा राजे यांनी केली. आऊटफिट तृप्ती पवार, वेशभूषा, केशरचना रिया आदमाने आणि प्रिया कानडे यांनी केली. शिल्पा मगरे-गाडेकर, निकिता गायकवाड आणि प्रीती वाघमारे यांनी संयोजनात सहभाग घेतला.
स्वागत लॉलीपॉप इंटरटेनमेंटचे संचालक संजीव जोग, सूत्र संचालन रुचिका भोंडवे आभार कावेरी तांबे यांनी मानले. ..................................
फोटो ओळ : महाराष्ट्राची सौंदर्यवती या स्पर्धेत पारितोषिक वितरण प्रसंगी डावीकडून सुहास ढवळे, नेहा निकाळजे, नयना वेदपाठक, सई तापकीर, सुनिता काटकर, संजीव जोग, डॉ. दुर्गा लकडे, सानिका जवंजाळ, निवेदक रुचिका भोंडवे आदी.
----------------------------------
Hurry up registration started
Call 🤙 watsapp 8180050656
Book registration n get silver coin as gift for first 15 registration
https://youtube.com/playlist?list=PLwOt6jNA_y1X84pLLEOCmlAsVlp5E4gfJ&feature=shared
Fashion Show Share your videos with friends, family, and the world
Photo copyright Lollypopentertainment
LegalCopyright @ LollyPop Entertainment and Calista Pageants
kids Superstar Seaseon 7
Photo copyright Lollypopentertainment
LegalCopyright @ LollyPop Entertainment and Calista Pageants
Photo copyright ,pune
Photo copy right Entertainment,pune
Maharashtra chi Saundaryawati season 7
https://youtu.be/Z4gX0w9LaoA?si=OPB8hKSoWpVwfGGB
Maharashtra chi Saundarywati Miss Mrs 2023 Season 7 Highlights Maharashtra chi Saundarywati 2023 Season 7for upcoming show registration started महाराष्ट्राची महास्पर्धामहाराष्ट्राची सौंदर्यवती MISS MRS KIDS & TEEN २०२3...
https://youtu.be/h-2dw7gvMzo?si=nzJuftopdRciGhzc
Maharashtra chi Saundarywati kids Superstar 2023 Season 7 Maharashtra chi Saundarywati kids Special 2023 Season 7for upcoming show registration started महाराष्ट्राची महास्पर्धामहाराष्ट्राची सौंदर्यवती MISS MRS KIDS...
कु. तन्वी मुळे (पुणे) यांनी प्रथम क्रमांक पटकावला .प्रथम क्रमांकाचा मुकुट आणि पंधरा हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. द्वितीय पारितोषिक सौ साक्षी चौहाण (नागपूर)यांनी मुकुट आणि रोख बारा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक कु.नियती पवार (सातारा) यांनी मुकुट आणि रोख दहा हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. ........................................
फोटो ओळ : महाराष्ट्राची सौंदर्यवती या स्पर्धेत पारितोषिक वितरण प्रसंगी डावीकडून .........................................
फातिमा साबूवाला कू . नियती पवार, कु. तन्वी मुळे, सौ साक्षी चौहाण, सुमीता काटकर
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pimpri
411018
Pimpri, 411033
Handcrafted and Home-made Bangalls, Jewelry, #Dress Designing, #Jewelry Designing and #Specially - Bangalls Designing #Design's - As You Like For Orders - Massage me in Inbox
Kundkahan Plaza, Khamgaon Road, Chikhali, Dist-Buldhana (MH)
Pimpri, 443201
Be updated with Latest Trend.
Pimpri
A Pune based company.Make handmade accessories like bangles,earings, necklaces, bracelets etc.. Material used is Silk Thread Available in all colors and sizes..
Gandharv Road
Pimpri, 412105
Anu's Boutique is run by experienced fashion designer with more than 5 years of experience in design
Pimpri, 411019
we are one stop solution for jttis all over India. we ship juttis all over world resellers are also
Pimpri, 411061
Deep's Creation provide a Stitching service with in ladice wear Blouse, Ghagra , Suits, One pieace....
Pimpri, 411017
Clothing for Stylist Women We deal in Traditional & Western outfits Come join & Like our page her