Aqeel Mujawar
General Secretary AIMIM Party Maharashtra & AIMIM Western Maharashtra President
https://twitter.com/AqeelMujawar_/status/1717373717775605779?t=IS7tDA1jPVCNlO--_eHDIg&s=19
https://x.com/AqeelMujawar_/status/1703504976017043863?s=20
Aqeel Mujawar on X On the instruction of Today A delegation led by alongwith West Maharashtra Team& others met the family members of deceased Nurul Hasan at their home,Pusesavali dist. Satara. Also AIMIM assured for financial & legal aid to his family.
संसद की पुरानी इमारत में चल रही आख़िरी चर्चा में मैंने संविधानसभा से अब तक 75 साल के सफ़र पर अपनी बात रखी।
सदरच्या व्हिडीओ मध्ये #मुस्लिम महिला जी आहे ती पुण्यातील शिव,शाहु,फुले,आंबेडकर विचारांची पाईक AIMIM पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा रणरागिणी सन्माननीय #रुहिनाज_ताई शेख...!
मराठा आरक्षणांला पाठिंबा देण्यासाठी आल्या होत्या मंचावर वक्तृत्वासाठी सुरवात करणार तोवर जय श्री राम जय श्री राम चे नारे लागले. ही काय अन् कोणती मानसिकता कळण्या आणि आकलनापलिकडे...!
बरं प्रभू रामचंद्र आणि मुस्लिम समाजाचा कधी वैर आहे का? राम रहीम सबकी है एक तालीम हा जखिरा साहित्य संग्रह लिहणारे #साहिर_लुधीयानवी जातीनं मुसलमान!"सुख के सब साथी दुःख में ना कोय" हे सुंदर भजन गाणारे #मुहम्मद_रफी साहेब जातीनं मुसलमान...!ज्या चित्रपटात हे भजन आहे तो #गोपी चित्रपट त्यात रामभक्त म्हणून गोपीची भूमिका करणारे #युसूफखान (दिलीप कुमार) जातीनं मुसलमान..! त्याही पलीकडे जाऊन सांगायचे झाल्यास #रामनवमी ला रामफळ विकणारे फ्रुट स्टॉल वाले विक्रेते जातीनं मुसलमान..!
८०% गुलाल आणि कुंकाचे कारखाने हे ही मुस्लिमांचे मग प्रभू रामचंद्र यांच्याशी मुस्लिम समाजाचा कधीही वैर नाही होय ना ?
कधी कधी असं वाटत की,शिव शाहु फुले आंबेडकर यांच्या विचारांची कूस वांझोटी झाली कि काय याद राखा...! हा शिव शाहु फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे..जो सदैव जो दिल्लीच्या तख्ताला सुध्दा हादरे देतो अन् हा सह्याद्री दिल्ली समोर कधी झुकला नाही...!
ताई तू ने िवराय हे उत्तर दिलेस ना ते अप्रतिम... निशब्द...! त्याबद्दल तुझ्या कार्याला अन् शौर्याने जे उत्तर दिलेस त्याला मनापासून सलाम....!
बाकी आपन सर्व सुज्ञ आहात....!
जय भिम जय संविधान जय शिवराय जय जिजाऊ...!
लेखक ✍️....
शाहिद सर कोल्हापूर
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Website
Address
411018