Videos by Aqeel Mujawar in Pimpri. General Secretary AIMIM Party Maharashtra & AIMIM Western Maharashtra President
संसद की पुरानी इमारत में चल रही आख़िरी चर्चा में मैंने संविधानसभा से अब तक 75 साल के सफ़र पर अपनी बात रखी। #AIMIM #AsaduddinOwaisi #ParliamentSpecialSession #majlis #LokSabha #parliamentbuilding #india
सदरच्या व्हिडीओ मध्ये #मुस्लिम महिला जी आहे ती पुण्यातील शिव,शाहु,फुले,आंबेडकर विचारांची पाईक AIMIM पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा रणरागिणी सन्माननीय #रुहिनाज_ताई शेख...! मराठा आरक्षणांला पाठिंबा देण्यासाठी आल्या होत्या मंचावर वक्तृत्वासाठी सुरवात करणार तोवर जय श्री राम जय श्री राम चे नारे लागले. ही काय अन् कोणती मानसिकता कळण्या आणि आकलनापलिकडे...! बरं प्रभू रामचंद्र आणि मुस्लिम समाजाचा कधी वैर आहे का? राम रहीम सबकी है एक तालीम हा जखिरा साहित्य संग्रह लिहणारे #साहिर_लुधीयानवी जातीनं मुसलमान!"सुख के सब साथी दुःख में ना कोय" हे सुंदर भजन गाणारे #मुहम्मद_रफी साहेब जातीनं मुसलमान...!ज्या चित्रपटात हे भजन आहे तो #गोपी चित्रपट त्यात रामभक्त म्हणून गोपीची भूमिका करणारे #युसूफखान (दिलीप कुमार) जातीनं मुसलमान..! त्याही पलीकडे जाऊन सांगायचे झाल्यास #रामनवमी ला रामफळ वि