NTSFF - National Tourism Short Film Festival

Let's Show Incredible India's Tourism

NTSFF-National Tourism Short Film Festival

07/02/2024

Best in Travel in 2024

25/01/2024

आज राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त परभन्ना फाउंडेशन आणि कृषी पर्यटन विश्वच्या माध्यमातून आपण करत असलेल्या कामाविषयी दै. लोकमतमधून छापून आलंय.

01/01/2024

Wish You Happy New Year 2024 !

Photos from NTSFF - National Tourism Short Film Festival's post 15/12/2023

A presentation was made to the members of the International rotary Club Pune. about the events, activities of the Parbhanna Foundation I परभन्ना फाऊंडेशन

The second year of the National Tourism Short Festival's winning films, Documentary Vlong, was screened.

Mr. Ajit Mandle, Managing Director of First NTSFF and Mr. Asim Tribhuvan and Mr. Aniket Salunkhe, Directors of Second NTSFF were present on this occasion.

Thanks to Dr. Rajeev Ghode Sir for the opportunity.

15/11/2023

Wish You Happy Diwali !

09/11/2023
02/11/2023

Wish You Happy Birthday Shah Rukh Khan 💛

24/10/2023

Wish You Happy दसरा!

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘यात्रा’, ‘जवाबों का सफर’ची बाजी - बंडखोर 11/10/2023

पर्यटनाला व्यापक करण्यासाठी महोत्सवाचे गरज - कृष्णकुमार गोयल

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘यात्रा’, ‘जवाबों का सफर’ची बाजी - बंडखोर पर्यटन क्षेत्राला व्यापक करण्यासाठी महोत्सव गरजेचे : कृष्णकुमार गोयल जबाबदार पर्यटनाला भारतीयांनी प्

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘यात्रा’, ‘जवाबों का सफर’ची बाजी 07/10/2023

पर्यटनाला व्यापक करण्यासाठी महोत्सवाचे गरज - कृष्णकुमार गोयल

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘यात्रा’, ‘जवाबों का सफर’ची बाजी पर्यटन क्षेत्राला व्यापक करण्यासाठी महोत्सव गरजेचे : कृष्णकुमार गोयल जबाबदार पर्यटनाला भारतीयांनी प्राधान्य द....

Entrepreneur Sanket Raka's The Millers Homebar Gets Honoured With The Best Hospitality Service Award 05/10/2023

https://www.outlookindia.com/outlook-spotlight/entrepreneur-sanket-raka-s-the-millers-homebar-gets-honoured-with-the-best-hospitality-service-award-news-226376

Entrepreneur Sanket Raka's The Millers Homebar Gets Honoured With The Best Hospitality Service Award The restaurant and bar has captivated everyone's attention by offering quality services. Recently, The Millers Restaurant was awarded the Best Hospitality Service Award at the 1st National Tourism Short Film Festival 2022.

Entrepreneur Sanket Raka's The Millers Homebar gets honoured with the Best Hospitality Service Award 05/10/2023

https://www.aninews.in/news/business/business/entrepreneur-sanket-rakas-the-millers-homebar-gets-honoured-with-the-best-hospitality-service-award20220929112306/

Entrepreneur Sanket Raka's The Millers Homebar gets honoured with the Best Hospitality Service Award New Delhi [India], September 29 (ANI/ATK): It is a known fact that hospitality is one of the most lucrative industries in the world. While there are several hospitality establishments, every category in the hospitality sector has a primary objective - to create an enjoyable environment for its patro...

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा', 'जवाबों का सफर'ची बाजी - Shabnam News 05/10/2023

https://shabnamnews.in/news/495191

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा', 'जवाबों का सफर'ची बाजी - Shabnam News शबनम न्युज | पुणे जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजिलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘यात्रा’ या म.....

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा', 'जवाबों का सफर'ची बाजी; चंद्रशेखर भडसावळे यांना जीवन 03/10/2023

https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/yatra-jawabon-ka-safar-won-at-the-national-tourism-short-film-festival/articleshow/104130886.cms

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा', 'जवाबों का सफर'ची बाजी; चंद्रशेखर भडसावळे यांना जीवन National Tourism Short Film Festival: नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला दुसरा राष्ट्रीय पर्यटन लघुपट म....

03/10/2023

Saguna Baug

Pune - राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा', 'जवाबों का सफर' ची बाजी - MPCNEWS 02/10/2023

https://mpcnews.in/pune-yatra-jawabon-ka-safar-win-at-national-tourism-short-film-festival-376679/

Pune - राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा', 'जवाबों का सफर' ची बाजी - MPCNEWS Pune : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजिलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा' या माहितीपटाने, तर 'ज...

Pune City, Pune : पुणे शहर: राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात यात्रा, जवाबों का सफरची बाजी-कोहिनुर ग्रुपच 02/10/2023

https://link.public.app/G1x9j?utm_medium=android&utm_source=share

Pune City, Pune : पुणे शहर: राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात यात्रा, जवाबों का सफरची बाजी-कोहिनुर ग्रुपच Pune City, Pune : पुणे शहर: राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात यात्रा, जवाबों का सफरची बाजी-कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुम.....

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा', 'जवाबों का सफर'ची बाजी 02/10/2023

https://youtu.be/H01iuiuLXkM?si=4O70S44SsPFzUQOi

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा', 'जवाबों का सफर'ची बाजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजिलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा' या माहितीपटाने, तर 'जवा....

पर्यटन क्षेत्राला व्यापक करण्यासाठी महोत्सव गरजेचे : कृष्णकुमार गोयल – newsconext.com 02/10/2023

https://newsconext.com/?p=793

पर्यटन क्षेत्राला व्यापक करण्यासाठी महोत्सव गरजेचे : कृष्णकुमार गोयल – newsconext.com पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजिलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘यात्रा’ या माहितीपटाने,...

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘यात्रा’, ‘जवाबों का सफर’ची बाजी - The Media World 02/10/2023

https://themediaworld.in/?p=3166

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘यात्रा’, ‘जवाबों का सफर’ची बाजी - The Media World पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजिलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा' या मा

29/09/2023

On the occasion of World Tourism Day on 27th September based on tourism. Talk show logo was unveiled by dignitaries.

Photos from NTSFF - National Tourism Short Film Festival's post 29/09/2023

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा', 'जवाबों का सफर'ची बाजी

पर्यटन क्षेत्राला व्यापक करण्यासाठी महोत्सव गरजेचे : कृष्णकुमार गोयल
जबाबदार पर्यटनाला भारतीयांनी प्राधान्य द्यावे : राजेंद्र केळशीकर

पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजिलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा' या माहितीपटाने, तर 'जवाबों का सफर' या लघुपटाने बाजी मारली. परभन्ना फाउंडेशन आणि पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात या महोत्सवाचे आयोजन केले होते. लघुपट, माहितीपट, व्ही-लॉग अशा तीन प्रकारात हा महोत्सव झाला. उत्कृष्ट कृषी पर्यटन  (मेघ मल्हार कृषी पर्यटन केंद्र), सेफराॅन हॉलिडे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (उत्कृष्ट ट्रॅव्हल्स अँड टुरिझम कंपनी) तर कृषी पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सगुणा रूरल फाउंडेशनचे चंद्रशेखर भडसावळे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, माजी प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. तत्पूर्वी, 'डिजिटल युगातील पर्यटन' या विषयावर झालेला चर्चासत्रात हॉस्पिटॅलिटी व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र केळशीकर, ऑफबीट डेस्टिनेशन्सचे नितीन शास्त्री, टुरिस्ट गाईड राजिंदर कौर जोहाल व डिजिटल मीडिया अभ्यासक ओवी सातपुते यांनी सहभाग घेतला. डॉ. राजीव घोडे यांनी चर्चासत्राचे संचालन केले. प्रसंगी महोत्सवाचे प्रमुख व परभन्ना फाउंडेशन अध्यक्ष गणेश चप्पलवार, चित्रपट परीक्षक जुनेद इमाम, महोत्सवाचे व्यवस्थापक असीम त्रिभुवन, माध्यम प्रमुख के. अभिजीत, सारंग मोकाटे आदी उपस्थित होते.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, "भारत हा विविधतेत एकतेने नटलेला देश आहे. भारताच्या पर्यटनाचे विविध रूप, छटा लोकांनी पाहिल्या व अनुभवल्या पाहिजेत. पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा, तसेच जगाला भारताच्या पर्यटनाची ओळख व्हावी आणि पर्यटनात नवीन संकल्पना, धोरणे कशी राबवता येतील, यासाठी असे महोत्सव उपयुक्त ठरतात. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण कायमच सर्वाना आकर्षित करत असतात. त्याची जगाला ओळख व्हावी आणि जास्तीत जास्त परदेशी पर्यटकांनी भारतात येऊन हे पाहावे, यासाठी प्रोत्साहन मिळेल."

सुनील लिमये म्हणाले, "पर्यटन क्षेत्र खूप व्यापक आहे. कृषी पर्यटन, वन पर्यटन जनमानसात रुजत आहे. या क्षेत्रात नोकरी, व्यवसायच्याहीची मोठ्या संधी आहेत. त्याकडे आपण डोळसपणे पाहायला हवे. पर्यटन करताना प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. पर्यटनाला जातो, तेथील माणसांशी, वातावरणाशी समरस व्हावे.

29/09/2023

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा', 'जवाबों का सफर'ची बाजी

पर्यटन क्षेत्राला व्यापक करण्यासाठी महोत्सव गरजेचे : कृष्णकुमार गोयल

जबाबदार पर्यटनाला भारतीयांनी प्राधान्य द्यावे : राजेंद्र केळशीकर

पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजिलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा' या माहितीपटाने, तर 'जवाबों का सफर' या लघुपटाने बाजी मारली. परभन्ना फाउंडेशन आणि पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात या महोत्सवाचे आयोजन केले होते. लघुपट, माहितीपट, व्ही-लॉग अशा तीन प्रकारात हा महोत्सव झाला. उत्कृष्ट कृषी पर्यटन (मेघ मल्हार कृषी पर्यटन केंद्र), सेफराॅन हॉलिडे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (उत्कृष्ट ट्रॅव्हल्स अँड टुरिझम कंपनी) तर कृषी पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सगुणा रूरल फाउंडेशनचे चंद्रशेखर भडसावळे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, माजी प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. तत्पूर्वी, 'डिजिटल युगातील पर्यटन' या विषयावर झालेला चर्चासत्रात हॉस्पिटॅलिटी व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र केळशीकर, ऑफबीट डेस्टिनेशन्सचे नितीन शास्त्री, टुरिस्ट गाईड राजिंदर कौर जोहाल व डिजिटल मीडिया अभ्यासक ओवी सातपुते यांनी सहभाग घेतला. डॉ. राजीव घोडे यांनी चर्चासत्राचे संचालन केले. प्रसंगी महोत्सवाचे प्रमुख व परभन्ना फाउंडेशन अध्यक्ष गणेश चप्पलवार, चित्रपट परीक्षक जुनेद इमाम, महोत्सवाचे व्यवस्थापक असीम त्रिभुवन, माध्यम प्रमुख के. अभिजीत, सारंग मोकाटे आदी उपस्थित होते.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, "भारत हा विविधतेत एकतेने नटलेला देश आहे. भारताच्या पर्यटनाचे विविध रूप, छटा लोकांनी पाहिल्या व अनुभवल्या पाहिजेत. पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा, तसेच जगाला भारताच्या पर्यटनाची ओळख व्हावी आणि पर्यटनात नवीन संकल्पना, धोरणे कशी राबवता येतील, यासाठी असे महोत्सव उपयुक्त ठरतात. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण कायमच सर्वाना आकर्षित करत असतात. त्याची जगाला ओळख व्हावी आणि जास्तीत जास्त परदेशी पर्यटकांनी भारतात येऊन हे पाहावे, यासाठी प्रोत्साहन मिळेल."

सुनील लिमये म्हणाले, "पर्यटन क्षेत्र खूप व्यापक आहे. कृषी पर्यटन, वन पर्यटन जनमानसात रुजत आहे. या क्षेत्रात नोकरी, व्यवसायच्याहीची मोठ्या संधी आहेत. त्याकडे आपण डोळसपणे पाहायला हवे. पर्यटन करताना प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. पर्यटनाला जातो, तेथील माणसांशी, वातावरणाशी समरस व्हावे. पर्यटन स्वछंदी जीवनाचा अनुभव घेणे आहे."

राजेंद्र केळशीकर म्हणाले, "पर्यटनाला जातो, तेथील माणसांशी, वातावरणाशी समरस व्हावे. पर्यटन स्वछंदी जीवनाचा अनुभव देते. जबाबदार पर्यटनाकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. भारतात अनेक समृद्ध ठिकाणे आहेत, त्याची माहिती करून देण्याची आवश्यकता आहे. परदेशातील पर्यटनाचे कौतुक करावेच; पण आपल्या इथे पर्यटनाला जाताना नियमांचे पालन करावे."

नितीन शास्त्री म्हणाले, "पर्यटन अनेक प्रकारे करता येते. देश, जग फिरल्याने आपण समृद्ध होत जातो. भारताला देशप्रेमाचा, इतिहासाचा मोठा वारसा आहे. देशभक्तीचे अर्थात पॅट्रिऑटिक पर्यटन गेल्या काही वर्षांपासून राबविण्याचा प्रयत्न करत आहोत. चांगला प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल माध्यमे तरुणांच्या हाती असल्याने त्यांना देशभक्ती कळावी, यासाठी पॅट्रिऑटिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे."

सूत्रसंचालन डॉ. अमित त्रिभुवन यांनी केले. गणेश चप्पलवार यांनी आभार मानले.
-----------------------------
महोत्सवातील विजेते
माहितीपट : यात्रा (प्रथम), कानी-लव्ह फॉर नेचर (द्वितीय), म्युझिकल ऑफ कच्छ (तृतीय), वाईल्ड वाईल्ड पुणे (उत्कृष्ट दिग्दर्शन), बेस्ट अवार्ड्स - लॉस्ट रिव्हर इन नंदी, न्यू अर्थ क्रोनिकल्स व अंतिम सत्य
लघुपट : जवाबों का सफर (प्रथम), नॉक्सीबन असा टेम (द्वितीय), हुप्प्या (तृतीय), सिंधू सागर (उत्कृष्ट दिग्दर्शन)
व्ही-लॉग : ट्वेन्टी डेज व व्हील्स (प्रथम), उज्जेन्टा पॅलेस (द्वितीय)
----------------------------------
फोटो ओळ :
१. चंद्रशेखर भडसावळे यांना कृषी पर्यटनातील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना डावीकडून जुनेद इमाम, गणेश चप्पलवार, कृष्णकुमार गोयल, भडसावळे, सुनील लिमये व असीम त्रिभुवन.
२. राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवातील विजेत्यांसोबत मान्यवर.

दुसरा राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सव बुधवारी 29/09/2023

https://mymarathi.net/local-pune/mm-4563/

दुसरा राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सव बुधवारी गणेश चप्पलवार यांची माहिती; पर्यटन संचालनालय व परभन्ना फाउंडेशनचा पुढाकारपुणे : जागतिक पर्यटन दिवस व मराठवाडा मु...

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'यात्रा', 'जवाबों का सफर'ची बाजीपर्यटन क्षेत्राला व्यापक करण्यासाठी महोत्सव गरजेचे : कृ...
Official Brand Partner Kohinoor Group Pune #ntsffshortfilm #cinematographyinterests #TourismFilmFestival
Press Conference!
Dr.Vishram Dhole on Tourism & Film
Shirin Vastani | Jet India Tourism | Panel Discussion on Tourism & Films I NTSFF22
Dear, Filmmakers, 👇👇👇👇👇👇 Click the link to participant ! https://forms.gle/K3iXEGtLr8ca1ixG6Lets Show Incredible Indian ...
National Tourism Short Film Festival ! 1) Films Screening 2) Panel Discuss in Tourism 3) Tourism Business Award   #film ...
National Tourism short Film Festival 2023 ==========================👉 Best Tourism Business Award 2023  ================...
National Tourism Short Film Festival 2023==========================👉 Best Tourism Business Award 2023  =================...
National Tourism short Film Festival 2023==========================👉 Best Tourism Business Award 2023  =================...
National Tourism Short Film Festival 2023==========================👉 Best Tourism Business Award 2023  =================...
==========================👉 Best Tourism Business Award 2023  ==========================👉 Nominate Know by 15 September ...

Category

Telephone

Address


NTSFF, Paranjape Abhiruchi Parisar, 41
Pune
411041

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Other Festivals in Pune (show all)
PIFF - Pune International Film Festival PIFF - Pune International Film Festival
Flat No 1, Sarjai Building, Near Sai Baba Temple, Mukund Nagar, Satara Road
Pune, 411037

22nd Pune International Film Festival, Government of Maharashtra 🗓️ : 18th To 25th January 2024

troika.bmcc troika.bmcc
Brihan Maharashtra College Of Commerce
Pune

All India Food Permit All India Food Permit
Pune

ALL INDIA FOOD PERMIT CHAPTER 1 India's delicious food festival is here.

Shivansh Rakhi Shivansh Rakhi
237, Somwar Peth
Pune, 411011

pune._.bappa pune._.bappa
Pune

लक्ष्य गणेशभक्तांना जोडण्याचा...!

Technoverse Technoverse
Pune

Welcome to TECHNOVERSE - one of the finest TECHNO festival organised by ShutterBeat Media.

Aazad Awaaz Aazad Awaaz
Flat No. 301, Building 2, Gera Garden, Koregaon Park
Pune, 411001

Aazad Awaaz is a festival dedicated to celebrating freedom. We gather rebels, misfits and free thinkers; the ones with life changing stories, heart-breaking art and soul freeing en...

Hritik Arts Hritik Arts
Katraj Chowk
Pune, 411046

Well exclusively make beautifully Handcrafted, Hand painted, Lord Ganesha Idols.

Ganeshapp Ganeshapp
Pune

Stay connected and celebrate to the fullest.

The Happyness Fiesta The Happyness Fiesta
Pune

Reconnect | Reboot | Recharge Do what makes you happy!! Fiesta to celebrate everything makes one happy. One day festival engaging you in arts, books, dance, music, wellness, wine ...

Nyati Elan Cultural Forum Nyati Elan Cultural Forum
Nyati Elan Society, Bakori Raod, Near JSPM College, Wagholi
Pune, 412207

Nyati Elan Cultural Forum is committed towards organising all the festivals of India