Videos by SPARC in Pune. SPARC (Socialwork Practices and Research Center) operated by Vivek Platform for the last seven years, social organization empowerment and social worker integration; It also serves as a link between social organizations and the resources they need.
कोरोना काळात लॉकडाउनमुळे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झाले आणि त्यावर उपाय म्हणून ‘शिकू आनंदे’ या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे फायदा झाला याचे प्रत्यक्ष नाटक स्वरुपात सादरीकरण सातारा येथील वामन परचाके या विद्यार्थी मित्राच्या विद्यार्थ्यांनी केले. या सादरीकरणात विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देताना कोरोना काळात आपण सर्वांनी कशाप्रकारे स्वतःची काळजी घेतली पाहिजे याबद्दल देखील जनजगृती करण्यात आलेली आहे.कोरोना काळात लॉकडाउनमुळे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झाले आणि त्यावर उपाय म्हणून ‘शिकू आनंदे’ या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे फायदा झाला याचे प्रत्यक्ष नाटक स्वरुपात सादरीकरण सातारा येथील वामन परचाके या विद्यार्थी मित्राच्या विद्यार्थ्यांनी केले. या सादरीकरणात