SPARC
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SPARC, Charitable organisation, Deccan Corner, Pune.
SPARC (Socialwork Practices and Research Center) operated by Vivek Platform for the last seven years, social organization empowerment and social worker integration; It also serves as a link between social organizations and the resources they need.
मकर संक्रमण........
Mugdha Wad Kiran Dudhane Lokvikas Mandal Pune
मएसो कम्युनिटी महाविद्यालय आणि विवेक व्यासपीठ संचालित SPARC पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेतला जाणारा 'सामाजिक कार्यानुभव (Block Placement Training) उपक्रम 28 ऑगस्ट 2022 रोजी 'मुलाखत मेळाव्या' ने संपन्न झाला.
मुलाखत मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून 280 विद्यार्थी उपस्थित होते; तसेच विविध विषयांवर काम करणाऱ्या 31 स्वयंसेवी संस्था उपस्थित होत्या.
'सामाजिक कार्यानुभव प्रशिक्षण' महाराष्ट्रातील 9 जिल्यांमधील 62 विद्यार्थ्यांनी पूर्ण केले. या विद्यार्थ्यांनी 17 स्वयंसेवी संस्थांमध्ये 26 दिवस प्रशिक्षण घेतले..
27 ऑगस्ट रोजी सकाळी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण काळातील अनुभव यावर
संवाद सत्र घेण्यात आले.
दुपारी 3 ते सायं. 6 पर्यन्त विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचे सादरीकरण आणि प्रशास्त्रिपत्रक वितरण असा कार्यक्रम संपन्न झाला.. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा. योगीता आपटे, (पर्सिस्टंट CSR प्रमुख) तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते..
कार्यक्रमानंतर 'मुलाखतीस सामोरे जाताना' या विषयावर सत्र घेण्यात आले..
हे प्रशिक्षण आणि त्यास जोडून घेण्यात आलेला 'मुलाखत मेळावा' या दोन्ही उपक्रमाबद्दल सहभागी झालेल्या संस्थांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केले..
बाजारू लैंगिक शोेषणाला बळी पडलेल्या महिला/मुलींसाठी काम करणाऱ्या तसेच बुधवार पेठेतील महिलांच्या मुलांसाठी रात्रीचे पाळणाघर चालविणाऱ्या मा. ज्योतिताई पठानिया - यांच्या प्रेरणादायी प्रवासानंतर ...
प्रेरणादायी प्रवास ऐकण्यासाठी अवश्य या..
अवश्य या...
🔴New Library Alert !!! नवीन अभ्यासिका !!🔴
*श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठ* संचालित,
*“SPARC Academy”*
*अल्प-उत्पान्न गटातील गरजू विद्यार्थ्यांसाठी*
*स्पार्क अकॅडेमी आणि अभ्यासिका !!*
*पत्ता* मुकुंद भवन ट्रस्ट, रविवार पेठ, पुणे.
*मॅप लोकेशन* : https://goo.gl/maps/sdxcibrCfNmy24XNA
*फोन नंबर* : 7261902020
🔰 *अभ्यासिकेची वैशिष्ट्ये* 🔰
✅भव्य असे ७ अभ्यासिकेचे दालन.
✅प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचे ३ ते ४ फुट एवढे मोठे कंपार्टमेंट.
✅संपूर्ण नवीन फर्निचर.
✅प्रत्येकाला स्वतंत्र सॉकेट
✅अत्यंत वेगवान वायफाय इंटरनेट
✅सर्व आवश्यक मासिके आणि वृत्तपत्रे
✅स्पर्धापरीक्षेच्या पुस्तकांचा अद्ययावत संग्रह
✅चर्चात्मक अभ्यासासाठी स्वतंत्र खोली
✅चर्चा खोली मध्ये विद्यार्थ्यांसाठी व्हाईटबोर्ड आणि डिस्कशन टेबल
✅प्रत्येकाला कंपार्टमेंट मध्ये स्वतंत्र पिन बोर्ड
प्रत्येकाला अडजस्टेबल आराम खुर्ची
✅प्रत्येकाला त्याची त्याची राखीव जागा.
✅अभ्यासिकेला संलग्न अकॅडेमी देखील आहे त्यामुळे दर्जेदार मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध
✅वेळोवेळी अधिकाऱ्यांशी संवाद
✅वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक लेक्चर
✅हे सर्व संपूर्ण पेठेतील सर्वात कमी शुल्कात *(फक्त ८००/- महिना)*
*जागा निश्चित असल्यामुळे जागा उपलब्ध असे पर्यंत प्रवेश.
*पत्ता* मुकुंद भवन ट्रस्ट, रविवार पेठ, पुणे.
*मॅप लोकेशन* : https://goo.gl/maps/sdxcibrCfNmy24XNA
📞 : 7261902020
SPARC ACADEMY MPSC UPSC Guidance and Training Center · 2nd Floor, Above Bank of Maharashtra, Mukund Bhavan Trust Building, Pune, Maharashtra 411003, India Educational institution
विश्वस्तांसाठी दिशादर्शक कार्यशाळा विवेक ज्ञानगंगा आणि विवेक व्यासपीठचा SPARC उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. साधारण...
अत्यंत उपयुक्त कार्यशाळा - आवर्जून नोंदणी करा.
https://forms.gle/2TZT3rcSR8iSx4Zq5
‘सामाजिक कार्य पदविका’ DSW अभ्यासक्रमांतर्गत ‘अनुभवकथन’ सत्रात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना - चैतन्य महिला मंडळ या संस्थेच्या संस्थापिका मा. ज्योतिताई पठानिया
‘सामाजिक कार्य पदविका’ अभ्यासक्रमाच्या मार्च 2022 च्या सत्रांमधील काही क्षणचित्रे
मानसशास्त्र विषय सोप्या पद्धतीने शिकवणाऱ्या DSW च्या मार्गदर्शक मा. समृद्धीताई पानसे
उद्घाटन DSW बॅच 2022
सामाजिक कार्य पदविका या अभ्यासक्रमाची सुरुवात 26-27 फेब्रुवारी पासून सुरु झाली. उद्घाटन प्रसंगी माजी विद्यार्थीनी गिरीजा शिरसीकर आपले मनोगत व्यक्त करताना...
‘शिकू आनंदे’ प्रकल्पांतर्गत डिसेंबर महिन्यात 3 जिल्ह्यांतील 12 गावे/वस्त्यांमधील 13 विद्यार्थी मित्रांच्या साहाय्याने 293 विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षा केंद्र ठरविण्यासाठी गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळेचे या परीक्षेसाठी सहकार्य झाले.
‘विद्यार्थी मित्र’ शिकवत असताना आपल्या मित्र/मैत्रिणींबरोबर नोंदणी नसूनही अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; असे विद्यार्थीही या परीक्षेत उत्साहाने सहभागी झाले होते. परीक्षा सुरु होण्यापूर्वी व परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी मित्र, पालक व विद्यार्थी यांच्यासोबत संवाद साधून विद्यार्थ्यांसोबत खेळ घेण्यात आले.
ध्यासाला व्यावसायिकतेची जोड देणारा ‘सामाजिक कार्य पदविका’ अभ्यासक्रम जानेवारीपासून सुरू होत आहे... इच्छुकांनी प्रवेशासाठी खालील फॉर्म भरावा..
https://forms.gle/1q1yfpWBEi6aekUT8
अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज (Admission Form) म.ए.सो.कम्युनिटी कॉलेज आणि विवेक व्यासपीठ संचलित सामाजिक कार्य पदविका शुल्क - १०,००० रू. फोन नं. 9552841581 ई-मेल : [email protected] 1. This c...
कोरोना काळात लॉकडाउनमुळे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झाले आणि त्यावर उपाय म्हणून ‘शिकू आनंदे’ या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे फायदा झाला याचे प्रत्यक्ष नाटक स्वरुपात सादरीकरण सातारा येथील वामन परचाके या विद्यार्थी मित्राच्या विद्यार्थ्यांनी केले. या सादरीकरणात विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देताना कोरोना काळात आपण सर्वांनी कशाप्रकारे स्वतःची काळजी घेतली पाहिजे याबद्दल देखील जनजगृती करण्यात आलेली आहे.कोरोना काळात लॉकडाउनमुळे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झाले आणि त्यावर उपाय म्हणून ‘शिकू आनंदे’ या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे फायदा झाला याचे प्रत्यक्ष नाटक स्वरुपात सादरीकरण सातारा येथील वामन परचाके या विद्यार्थी मित्राच्या विद्यार्थ्यांनी केले. या सादरीकरणात विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देताना कोरोना काळात आपण सर्वांनी कशाप्रकारे स्वतःची काळजी घेतली पाहिजे याबद्दल देखील जनजगृती करण्यात आलेली आहे.
-19
@Akkibhoite@shikshanvivek@sachinpatil@pragatikadam@prakashshimpi@hrishikeshdeshapande@maheshpohanerkar
प्रवेशासाठी : https://forms.gle/mvpobmyhktdJikyY7
ऑगस्ट 2021 मधील 'शिकू आनंदे' प्रकल्पाच्या पहिल्या दोन बॅचेस् यशस्वीरित्या पूर्ण झाल्या.
#शिकू_आनंदे #अमरावती
Mugdha Wad Akki Bhoite Shikshan VivekPragati Kadam Prakash Shimpi Sachin Patil
शिकू आनंदे शिकू आनंदे उपक्रमांतर्गत कोल्हापूरमध्ये रंगला बाल आनंद मेळावा.
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Deccan Corner
Pune
411051
Opening Hours
Monday | 10am - 6am |
Tuesday | 10am - 6am |
Wednesday | 10am - 6am |
Thursday | 10am - 6am |
Friday | 10am - 6am |
Saturday | 10am - 6am |
E-1204, Woodsville Phase/2
Pune, 412105
BitHelpFoundation.org is an online donation platform which brings to you verified and genuine NGOs doing exceptional work for the vulnerable community. Donate monthly and know how ...
Western Avenue, Bhumkar Chowk, Wakad
Pune, 411057
Inspired by the famous adage, “If you are more fortunate than others, build a longer table not a t
Survey No. 112, Mauli Nagar, Sutardara, Kothrud
Pune, 411038
Swarad Foundation is a Charity Organisation
NO#295 MUKHAI, NEAR S T STAND
Pune, 412208
1Earth Social Foundation an NGO to support the underserved has taken its work into the development of India, reaching the unreached in the remotest of rural areas and urban slums w...
Sky One, T1-401, S. No. 1062, FP No. 444, Nr. Symbiosis Centre For Distance Learning, Model Colony
Pune, 411016
"PRADNYASHODH SEWA SAMITI FOUNDATION" The main objective of the Organization is to reach out, help and support the educational needs to the under-privileged students of the society...
'Aamrai', Opp. City Pride Multiplex, Kothrud, Pune/
Pune, 411038
Tarachand Ramnath Seva Trust focuses on building a healthy, equal, and sustainable community.
1437 Kasba Peth, Next To RCM Gujrati School
Pune, 411011
Discourses and Lectures related to Vallabhiya Literature will be posted on this page.
403, Urban Space , NIBM
Pune, 411060
Halfen hand foundation is a non-profit charity organization started by Harsh*ta Karkare Srivastava. It aims at spreading awareness and contributing to girl child education and wome...
SR. NO. 2/1A, C/25, TALJAI GREENS SOCIETY, DHANKAWADI, PUNE
Pune, 411043
We aim to provide complete support, protection and care to needy and deprived people in the society with special focus on rural communities; and aim to bring in change in their liv...
Pune, 411008
In the second wave of Covid pandemic people need oxygen support to breath. Hospitals are out of beds. This project aims to provide Oxygen Concentrators to Covid patients so that th...
Hadapsar
Pune
We aspire to empower low-income groups through training, education and health care and create better lives for them.