The CLAP
Charlie Chaplin. A man with a dramatic reel life and even more dramatic real life. Now it’s time t
काळा पांढरा रंग
दोन्हीही स्वच्छ, आणि प्रामाणिक...
जस नाटक करण्या मागची आपली भावना...
स्वच्छ आणि प्रामाणिक!
'मिलाप' घेऊन आलंय कृष्ण धवल नाटक,
"The clap"!!
26 मे रात्रौ 8.00 वाजता शिवाजी मंदिर
टाळी एका हाताने वाजत नाही म्हणतात. .
प्रयोगाची टाळी कडकडीत वाजायला हवी
प्रयोगाला नक्की या!
नक्की या "The clap" या नाट्यप्रयोगला!
शिवाजी मंदिर 26 मे रात्रौ 8.00 वाजता
सर चार्ली चॅप्लीन यांच्या १३३व्या जन्मदिनानिमित्त सादर झालेल्या कालच्या मिलाप निर्मित, 'द क्लॅप' या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला! महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधून नाट्यरसिकांनी विशेष उपस्थिती दर्शवली. 'एका जगविख्यात कलाकाराची कधीच समोर न आलेली दुसरी बाजु पाहून अंचबित व्हायला झालं' अशा अनेक प्रतिक्रियांनी 'द बेस' मोहरुन गेला.
हा सोहळा अनुभवण्यासाठी पुन:श्च येत आहोत आज दि. १७ एप्रिल २०२२ रोजी 'द बेस, एरंडवणे' येथे सायंकाळी ७ वाजता..
मराठी भाषेतलं पहिलं कृष्णधवल नाटक,
The Clap!
सर चार्ली चॅप्लीन यांच्या १३३व्या जन्मदिनानिमित्त सादर झालेल्या आजच्या मिलाप निर्मित, 'द क्लॅप' या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला! महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधून नाट्यरसिकांनी विशेष उपस्थिती दर्शवली. 'एका जगविख्यात कलाकाराची कधीच समोर न आलेली दुसरी बाजु पाहून अंचबित व्हायला झालं' अशा अनेक प्रतिक्रियांनी 'द बेस' मोहरुन गेला.
हा सोहळा अनुभवण्यासाठी पुन:श्च येत आहोत उद्या दि. १७ एप्रिल २०२२ रोजी 'द बेस, एरंडवणे' येथे सायंकाळी ७ वाजता..
मराठी भाषेतलं पहिलं कृष्णधवल नाटक,
The Clap!
चार्ली चाप्लीनच्या १३३व्या जन्मदिनानिमित्त 'मिलाप' पुन्हा एकदा घेऊन येतंय मराठी भाषेतलं पहिलं दोन अंकी कृष्णधवल प्रायोगिक नाटक, द क्लॅप!
पहिल्या सिझनच्या यशस्वी वाटचालीत आपला मोलाचा वाटा आहेच; पुन:श्च एकदा तेच प्रेम, तीच आशा उरी बाळगून दि. १६ आणि १७ एप्रिल २०२२ रोजी 'द बेस, एरंडवणे' येथे रात्री ७ वाजता आपली वाट पाहताहोत!
Booking Lines are open now. Kindly check BookMyShow for further details!
The CLAP Marathi English theatre-plays Play in Pune Tickets - BookMyShow Book tickets online for The CLAP in Pune on BookMyShow which is a Marathi English theatre-plays play happening at The Base: Pune
"The Clap"
This Saturday 16th April at 7 pm
This sunday 17th April at 7 pm
The base erandwane pune.
Phone booking - Neeraj - 7767889704, Sidhha - 9881607109
Season 2 with a Bang🥳
"The Clap"
16th April 7pm
17th April 7pm
At The Base, Pune, 7 pm
Second season
Upcoming shows
The Clap
16th April 7pm
17th April 7pm
The Base Erandwane pune.
Save the date!
16th & 17th April 2022
The Base
Time - 7pm
"The clap"
16th April 7pm
17th April 7pm
The base pune.
तो होता...
त्याने हसवलं
खळखळून हसवलं...
जिंकल सर्वांना....!
पण
तो हरला देखील....
होय!
कुठं, कधी, कसा, कोणासमोर?....
चार्ली नंतरचे चॅप्लिनस्...
अनुभवायला नक्की या.
त्याच्याच जन्मदिवशी....
पुण्यातल्या शुभारंभाच्या तीन प्रयोगांनंतर आता मुंबईत!
मिलाप निर्मित,
• The CLAP •
_मराठी भाषेतलं पहिलं कृष्णधवल प्रायोगिक नाटक.._
शनिवार दि. १९ मार्च २०२२ रोजी रात्री ०८ वाजता, प्रबोधनकार ठाकरे (मिनी) बोरीवली येथे!
नक्की या!
Tickets Available on BookMyShow
Phone booking : +91 84463 75310 (Teju Shiledar)
The Clap by Milap Theatre • Charlie Chaplin Marathi • रंगभूमी.com हास्यसम्राट चार्ली चॅप्लिनच्या स्वभावातील ग्रे शेड दाखवणारं कृष्णधवल थीमचं नाटक
मिलाप निर्मित 'द क्लॅप' या कृष्णधवल प्रायोगिक नाटकाची दखल मोठमोठ्या वृत्तपत्रांकडूनही घेतली जात आहे. नाटक पाहिलेल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद तर उत्तम आहेच पण प्रसिद्धी माध्यमांनीही या नाट्यप्रयोगाला उचलून धरलं आहे.
तर नाट्यरसिकहो!
आज गुरुवार दि. १७ मार्च २०२२ रोजी रात्री ०८ वाजता पुण्यातला शुभारंभाचा शेवटचा प्रयोग एरंडवण्यातील द बॉक्स येथे..
पुन्हा भेटू १९ मार्च २०२२ रोजी प्रबोधनकार ठाकरे (मिनी) येथे रात्री ०८ वाजता!
नक्की या; वाट पाहताहोत!!
फोन बुकींग : 84463 75310
Available on : BookMyShow
'द क्लॅप चार्ली चापलीन यांच्या जीवनावरती आधारित नाटक 15,16 व 17 मार्चला प्रदर्शित द बॉक्स स्टुडिओत 'द क्लॅप चार्ली चापलीन यांच्या जीवनावरती आधारित नाटक 15,16 व 17 मार्चला प्रदर्शित द बॉक्स स्टुडिओत
प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात शुभारंभाच्या यशस्वी प्रयोगानंतर मिलाप-थिएटर टुगेदर निर्मित 'द क्लॅप' या कृष्णधवल प्रायोगिक नाटकाचा आज दुसरा दिवस!
आपल्या अवीट प्रेमाबद्दल ऋणी आहोतच; शुभेच्छाशीर्वादांच्या प्रतिक्षेत द बॉक्स, एरंडवणे येथे आज दि. १६ मार्च व उद्या १७ मार्च रोजी रात्री ०८ वाजता सज्ज आहोत..
नक्की या!
फोन बुकिंग : +91 84463 75310
नमस्कार
मिलाप, थिएटर टूगेदर
आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेला उपक्रम.
आपण म्हणजे, कलाकारां-तांत्रिक टीम सोबतच आपण प्रेक्षक...☺️
प्रेक्षकाभिमुख कला सादर करत असताना तुम्हा सर्वांचा विचारपूर्वक आदर करत तुम्हाला वेगळ्या नाट्यप्रयोगांमध्ये सहभागी करून घेणं, हे मिलाप च प्रामाणिक उद्दिष्ट.
मिलाप च पाहिलं अपत्य काल प्रेक्षकांना सामोरं गेलं, नाटक....
*The clap*
नाटक सर चार्ली चॅप्लिन यांच्या जीवनावर आधारित आहे.
आपण नट, दिग्दर्शक, सृजन चार्ली नक्की च पहिला आहे. पण माणूस म्हणून त्याच्या आयुष्यातल्या आम्हाला इंटरेस्टिंग वाटलेल्या गोष्टींवर रिसर्च करून आम्ही हे नाट्य तुमच्या समोर मांडू पाहतोय.
प्रायोगिक नाटक ही फ्रेम पाहता तिकीट दर नक्की च जास्त वाटू शकतो, तशा प्रेक्षक प्रतिक्रिया नक्की च येत आहेत. पण नाटक बघून घरी जाताना प्रेक्षक समाधानाने आणि मत बदलून जात आहेत!☺️
The clap हा प्रयोग पाहायला नक्की या!
सर चार्ली आणि चॅप्लिन'स तुमची वाट पाहत आहेत!☺️
दिनांक -१६,१७ The box,एरंडवणे, पुणे रात्री ८ वाजता.
आणि
१९ मार्च, प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटर, मुंबई, रात्री ८.३०!
तिकिटं Book my show वर उपलब्ध आहेत.
भेटुयात!
The CLAP Marathi English theatre-plays Play in Pune Tickets - BookMyShow Book tickets online for The CLAP in Pune on BookMyShow which is a Marathi English theatre-plays play happening at Prabodhankar Mini: Mumbai, The Box: Pune
https://www.youtube.com/watch?v=J0k6XlRRpXc
चार्ली चॅप्लिनवर आधारित 'द क्लॅप' नाटक 15, 16 व 17 मार्चला 'द बॉक्स' स्टुडिओत होणार सादर ►Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/channel/UCdRZ...Social Media Handles:►Website: https://www.top20news.in/► Like us on Facebo...
The veil will be lifted
&
Charlie will be revealed
Tomorrow!
Milap, Theatre Together Presenting,
'The Clap'..First Ever Black & White Experimental Play in Minglish Language!
15, 16 & 17 March at The Box, Pune at 08:00 PM
&
19 March at Prabodhankar Thakarey Mini Theatre, Borivali at 08:00 PM
For phone booking : Teju Shiledar : 8446375310
एक गुपित असं जे टाळ्यांजवळ आलं,
टाळ्यांजवळच रमलं आणि तिथेच थांबलं!
मग पुढे काय घडलं?
१५, १६ आणि १७ मार्च २०२२ रोजी रात्री ०८ वाजता 'द बॉक्स, पुणे' आणि १९ मार्च २०२२ रोजी रात्री ०८ वाजता 'प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटर' येथे नक्की पाहायला या!
• THE CLAP •
मराठी भाषेतलं पहिलं कृष्णधवल प्रायोगिक नाटक!
Unveil | Rediscover | Explore
• CHARLIE •
Milap, Theatre Together Presenting,
'The Clap'..First Ever Black & White Experimental Play in Minglish Language!
15, 16 & 17 March at *The Box, Pune* at 08:00 PM
&
19 March at Prabodhankar Thakarey Mini Theatre, Borivali at 08:00 PM
'The Clap!'
_काय आहे हे नेमकं?_
_हे इथे कसं आलं? कुठून आलं?_
_याचा उगम काय?_
एव्हाना हजारो प्रश्न पडले असतील ना?
चला तर मग!
आता भेटूया उत्तरांना.....कारण काही उत्तरांमध्ये टाळ्या असतात नि काही टाळ्यांमध्ये उत्तरं!
_Let's Clap!_
THE CLAP Marathi Play/Drama - www.MumbaiTheatreGuide.com THE CLAP Marathi Play/Drama directed by Milap.
नाव सतत ऐकतोय, नाटकाला यायच आहे.. तिकीट काढायचा remider लावायला हवा....
कशाला?
लगेच तिकीट्स बुक करा, book my show वर!
आज आत्ता ताबडतोब!
नक्की या "The clap" या नाट्यप्रयोगला!
Click the link below 👇🏻
The CLAP Marathi English theatre-plays Play in Pune Tickets - BookMyShow Book tickets online for The CLAP in Pune on BookMyShow which is a Marathi English theatre-plays play happening at Prabodhankar Mini: Mumbai, The Box: Pune
काळा पांढरा रंग
दोन्ही स्वच्छ, आणि प्रामाणिक...
जस नाटक करण्या मागची आमची भावना...
स्वच्छ आणि प्रामाणिक!
मिलाप घेऊन आलंय कृष्ण धवल नाटक, " The CLAP" !!!
शुभारंभाचे प्रयोग - १५,१६,१७ मार्च, रात्रौ ८.०० वा. द बाॅक्स, एरंडवणे, पुणे.
आणि शनिवार, १९ मार्च रात्रौ ८.०० वा. प्रबोधनकार ठाकरे (मिनी) थिएटर
astitva
मिलाप च पहिलं अपत्य "The clap" आपल्या भेटीला येतंय. नाटकात काय आहे? जाणून घेऊया इथे.... मग प्रयोगाला येण्याची उत्सुकता अजून वाढणार ही खात्री!
कृष्णधवल नाटकाची रंगीत उत्सुकता... !
भेटूया शुभरंभाच्या प्रयोगला एरंडेवणे पुणे येथे!
१५ ,१६ ,१७ मार्चला, रात्री ८.०० वा. द बाॅक्स, एरंडवणे, पुणे
तर,
मुंबईत १९ मार्च ला रात्री ८.०० वा. प्रबोधन कार ठाकरे मिनी थिएटर.
astitva
The Clap by Milap Theatre • Charlie Chaplin Marathi • रंगभूमी.com हास्यसम्राट चार्ली चॅप्लिनच्या स्वभावातील ग्रे शेड दाखवणारं कृष्णधवल थीमचं नाटक
वृत्तपत्र, राष्ट्र संचार पुणे यांचे मिलाप या संस्थेच्या सभासदांना चर्चा, गप्पांचे निमंत्रण! सुसंवाद होणार आणि त्यातून उलगडणार प्रयोगिक नाटकाचा आणि त्यामागे असलेला मिलाप चा विचार!
यातून ,
एकाच वेळी लोकमत, सकाळ, नवा काळ, राष्ट्र संचार, कोल्हापूर 24 news, सागर , या वृत्तपत्रांतून मिलाप संस्थेच्या ''the clap" या नाटकाची दखल घेतली आहे.
खऱ्या अर्थाने प्रायोगिक नाटकाचे स्वागत होते आहे!
आता आम्ही तयार आहोत,
'प्रेक्षक राजाचे स्वागत करायला!"
प्रयोगला नक्की या!
१५ ,१६ ,१७ मार्चला, रात्री ८.०० वा. द बाॅक्स, एरंडवणे, पुणे
तर,
मुंबईत १९ मार्च ला रात्री ८.०० वा. प्रबोधन कार ठाकरे मिनी थिएटर.
astitva
लोकमत ने दखल घेतली "The clap" या नाटकाची !
तुम्ही येताय,
१५ ,१६ ,१७ मार्चला, रात्री ८.०० वा. द बाॅक्स, एरंडवणे, पुणे
तर,
मुंबईत १९ मार्च ला रात्री ८.०० वा. प्रबोधन कार ठाकरे मिनी थिएटर.
milap_mttastitva
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Website
Address
Pune
410506
Pune
NATYA BINDU, a path breaking initiative for the advancement of Bengali theatre, through thorough and honest reviews of all Bengali plays to be staged at Pune auditorium.Reviews wil...
Pune
Pune
A new thriller comedy marathi play which will be staged on 21 january 2022 at 9 p.m. at balgandharv
Pune, 411028
A platform for artists to showcase their talent.Our crash course helped people to get a confidence fo
Pune
परिवर्तन संस्थेच्या ‘मानसरंग’ या नाट्य शिष्यवृत्ती प्रकल्पाअंतर्गत 'पोकळ वासा' या नाटकाची निर्मिती करण्यात आली होती. 'ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रम' ही या नाटकाची निर्मिती सं...
Pune
Pune, 411030
Abhijat, Pune working for Marathi theater plays and Marathi Short films.
Pune, 411038
“Maunaantar” – As the name suggests – Silence, we have come up with a thought of a One-act p