Akshay Theatre

Akshay Theatre

You may also like

GokulDham
GokulDham
Hema darling
Hema darling

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Akshay Theatre, Performance Art Theatre, Pune.

27/03/2023
31/12/2021

Happy New year 2022...

13/04/2021

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...

27/03/2021

सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि नाट्यरसिकांना.....

21/02/2021

सुबक निर्मित 'तीसरे बादशाह हम !'
रवि २१ फेब्रुवारी दु. ४:३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे
Online Booking: https://bit.ly/2SwBvgA

18/02/2021

सुबक निर्मित 'तीसरे बादशाह हम !'
शुक्र. १९ फेब्रुवारी दु. ४:०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली
रवि २१ फेब्रुवारी दु. ४:३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे
Online Booking: https://bit.ly/2SwBvgA

31/01/2021

सुबक निर्मित 'तीसरे बादशाह हम !'
रवि. ३१ जानेवारी दु. ४:३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे
Online Booking: https://bit.ly/2SwBvgA

28/01/2021

"बादशाह" परत येतोय..जरूर या !
Online tickets बुक करा -
Checkout https://in.bookmyshow.com/plays/tisre-badshah-hum/ET00118028
via BookMyShow

07/12/2020

नाटक UNLOCK होतंय...
तुम्हाला खळखळून हसवायला, मुसूमुसू रडवायला...
नाटकाचा जिवंत अनुभव द्यायला आणि घ्यायला...
आम्ही लवकर येतोय तुम्हाला भेटायला...

07/12/2020

भेटूया लवकरच....

13/11/2020

दिवाळीच्या खुप सार्‍या शुभेच्छा.....
टीम:- तीसरे बादशाह हम...!

03/10/2020

सर्वांचे लाडके अभिनेते 'सुनील बर्वे' यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...

27/05/2020

आठवणींच्या वाटेवर.....

नाथ हा माझा
लेखक:- मधुसूदन कालेलकर.
दिग्दर्शक:- वसंत ठेंगडी
कलाकार:- यशवंत दत्त,नयनतारा,विवेक, लता थत्ते , कुसुम देशपांडे, मोहन कोठीवान , वसंत खरे

(कालांतराने यशवंत दत्त यांनी गाजवलेली सुभान राव ही भूमिका मोहन जोशी ह्यांनी तेव्हढ्याच ताकतीने वठवली....)

16/05/2020

आठवणींच्या वाटेवर...

एक अजरामर नाटक...

"वाहतो ही दुर्वांची जुडी"

14/05/2020

आठवणींच्या वाटेवर....

१९७६ सालात मराठी रंगभूमीवर " आधार " हे नाटक आणण्यात आले..
त्याचा शुभमुहूर्त करताना विद्या सिन्हा ,रमेश देव ,सीमा देव आणि सिनेस्टार विवेक व मित्र मंडळी ह्यांची काही छायाचित्रे........

नाटक:- आधार
साल:- १९७६
लेखक :- हिराकांत कलगुटकर
निर्माता :- बाळ पुजारे, मच्छिंद्र कांबळी
कलाकार:- रमेश देव,सीमा देव, हिराकांत कलगुटकर ,बाळ पुजारे , मच्छिंद्र कांबळी, तारा पाटकर, नीलिमा परांडेकर

09/05/2020

भेटूया आज संध्याकाळी 6.30 वाजता

27/03/2020

जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा!!

25/03/2020

गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा!

#रसिकहोकाळजीघ्या

21/03/2020

#रसिकहोकाळजीघ्या

17/03/2020

आदरणीय ज्येष्ठ रंगकर्मी, चित्र कर्मी कै. श्री. जयराम कुलकर्णी ह्यांना अक्षय थिएटर तर्फे भावपूर्ण आदरांजली .... वाहतो ही दुर्वांची जुडी ह्या नाटकात भूमिका स्वीकारून आमच्या कंपनीला यशाच्या शिखरावर नेण्यात आपला मोलाचा सहभाग आम्हाला लाभला त्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत ....

14/03/2020

सगळ्यांनी काळजी घ्या..
भेटू लवकरच.....

13/03/2020

अभिनेत्री 'अभिज्ञा भावे'ला 'तीसरे बादशाह हम !' नाटकाच्या संपूर्ण टीम कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!!!

12/03/2020

सुबक निर्मित 'तीसरे बादशाह हम !'
शनि. १४ मार्च सायं. ५:०० वा. कालिदास कलामंदिर, नाशिक
रवि. १५ मार्च दु. ४:०० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर
रवि. २२ मार्च दु. ४:०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली
रवि. २९ मार्च दु. १२:३० वा. बालगंधर्व, पुणे आणि सायं. ५:३० वा. टिळक स्मारक, पुणे
Online Booking: https://bit.ly/2SwBvgA

10/03/2020

सुबक निर्मित 'तीसरे बादशाह हम !'
मंगळ. १० मार्च दु. ४:०० वा. दिनानाथ नाट्यगृह, पार्ले
शनि. १४ मार्च सायं. ५:०० वा. कालिदास कलामंदिर, नाशिक
रवि. १५ मार्च दु. ४:०० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर
बुध. २५ मार्च सायं. ५:०० वा. बालगंधर्व, पुणे
शुक्र. २७ मार्च दु. ४:०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली
रवि. २९ मार्च दु. १२:३० वा. बालगंधर्व, पुणे आणि सायं. ५:३० वा. टिळक स्मारक, पुणे

Online Booking: https://bit.ly/2SwBvgA

09/03/2020

08/03/2020

सुबक निर्मित 'तीसरे बादशाह हम !'
रवि. ८ मार्च सायं. ५:०० वा. विष्णुदास भावे, वाशी
मंगळ. १० मार्च दु. ४:०० वा. दिनानाथ नाट्यगृह, पार्ले
शनि. १४ मार्च सायं. ५:०० वा. कालिदास कलामंदिर, नाशिक
रवि. १५ मार्च दु. ४:०० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर.
शुक्र. २७ मार्च दु. ४:०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली
रवि. २९ मार्च दु. १२:३० वा. बालगंधर्व, पुणे आणि सायं. ५:३० वा. टिळक स्मारक, पुणे

Online Booking: https://bit.ly/2SwBvgA

07/03/2020

सुबक निर्मित 'तीसरे बादशाह हम !'
शनि. ७ मार्च दु. ४:३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे
रवि. ८ मार्च सायं. ५:०० वा. विष्णुदास भावे, वाशी
मंगळ. १० मार्च दु. ४:०० वा. दिनानाथ नाट्यगृह, पार्ले
शनि. १४ मार्च सायं. ५:०० वा. कालिदास कलामंदिर, नाशिक
रवि. १५ मार्च दु. ४:०० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर
बुध. २५ मार्च सायं. ५:०० वा. अण्णाभाऊ साठे, पुणे आणि रा. ९:३० वा. बालगंधर्व, पुणे
शुक्र. २७ मार्च दु. ४:०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली
रवि. २९ मार्च दु. १२:३० वा. बालगंधर्व, पुणे आणि सायं. ५:३० वा. टिळक स्मारक, पुणे

Online Booking: https://bit.ly/2SwBvgA

06/03/2020

सुबक निर्मित 'तीसरे बादशाह हम !'
शनि. ७ मार्च दु. ४:३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे
रवि. ८ मार्च सायं. ५:०० वा. विष्णुदास भावे, वाशी

मंगळ. १० मार्च दु. ४:०० वा. दिनानाथ नाट्यगृह, पार्ले
शनि. १४ मार्च सायं. ५:०० वा. कालिदास कलामंदिर, नाशिक

रवि. १५ मार्च दु. ४:०० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर
बुध. २५ मार्च सायं. ५:०० वा. अण्णाभाऊ साठे, पुणे आणि रा. ९:३० वा. बालगंधर्व, पुणे

Online Booking: https://bit.ly/2SwBvgA

05/03/2020

Tisre Badshah Hum Marathi theatre-plays Play in Mumbai Tickets - BookMyShow 04/03/2020

सुबक निर्मित 'तीसरे बादशाह हम !'
बुध. २५ मार्च सायं.५ वा.आण्णाभाऊ साठे सभागृह,पुणे
बुध.२५ मार्च रात्रौ.९:३० वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.

https://in.bookmyshow.com/plays/tisre-badshah-hum/ET00118028

Tisre Badshah Hum Marathi theatre-plays Play in Mumbai Tickets - BookMyShow Book tickets online for Tisre Badshah Hum in Mumbai on BookMyShow which is a Marathi theatre-plays play happening at Lokshahir Annabhau Sathe Natyagruha: Pune, Bal Gandharva Rang Mandir: Pune, Kashinath Ghanekar Natyagruha: Thane (W), Vishnudas Bhave Natyagruha: Navi Mumbai, Dinanath Mangeshkar Naty...

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

नाटक अनलॉक
TBH...
Tbh
TBH
#TBH
तीसरे बादशाह हम!

Telephone

Website

Address

Pune
411002
Other Pune arts & entertainment (show all)
NATYA BINDU NATYA BINDU
Pune

This page is for in-depth reviews of Bangla theatrical/musical plays to be staged in Pune auditorium.

Theatre Lover Pune Theatre Lover Pune
New Sangavi Pune
Pune, 411030

The CLAP The CLAP
Talegaon
Pune, 410506

Charlie Chaplin. A man with a dramatic reel life and even more dramatic real life. Now it’s time t

tmkoc new episode tmkoc new episode
Maharashtra Pune
Pune, 11104

Halo dosto es pege par aapko tmkoc comedy new episode dekhneko milege is pege ko follow kro

Ms.chipkali Ms.chipkali
Pune

Catch me if you can;)

Aadya Creations Aadya Creations
Pune, 411030

कवितेस. कवितेस.
Pune

स्वरचित कवितांची बहारदार मैफिल..

INOX Leisure Ltd. INOX Leisure Ltd.
Bund Garden Road
Pune, 411001

Art Twine Art Twine
Magarpatta
Pune, 411028

Art Twine is a passionate theatre group working on stage productions and plays around Pune. Come wat