High Fly Travel and Tourism

Pune Travel Agent

14/04/2024

On the occasion of the Birth Anniversary of one of the greatest leaders of India, Dr Bhimrao Ambedkar, the Father of Indian Constitution, High Fly Travel and Tourism salutes and fondly remembers Baba Saheb Ambedkar.
Its an occasion to renew the commitment towards social justice, economic Uplifting, and becoming good human being. 💙☸️🙏💐🎂🎊

Photos from High Fly Travel and Tourism's post 14/02/2024

Tribute to the Martyrs of Pulwama Attack 💐💐💐

Photos from High Fly Travel and Tourism's post 26/01/2024

High Fly Travel and Tourism wishes all Indians A very Happy Republic Day...
Despite all religions,customs and traditions we follow...WE ARE INDIANS...Firstly and Lastly !!!💐💐💐💐💐

15/01/2024

Greetings and warm wishes from Team 💐💐

Photos from High Fly Travel and Tourism's post 14/01/2024

राजस्थान ग्रुप टूर #1
जानेवारी 2024
#जयपूर

31/12/2023

The last SUNDAY of a Great End to 2023 !!!
As we Welcome 2024 with open arms, we embrace new beginnings , opportunities and a year filled with hope and promise
Have a fantastic 2024

As we approach 2024, I wanted to take a moment to express my deepest gratitude for your incredible support and trust . Your journeys have not just been trips; they've been shared adventures.
Thank you for being an integral part of our travel family. Your trust means everything to us. Wishing you and your loved ones a joyful holiday season and a *New Year* 24 filled with exciting adventures!
Cheers,

Team
High Fly Travel and Tourism
8956945744

17/11/2023

Celebrate New Year and winter vacations with us....





For details call :
8956945744 /9420522347

Photos from High Fly Travel and Tourism's post 27/10/2023

Some glimpses of successful completion of our Kerala group tour..16th-23rd Oct.2023

27/09/2023

Happy World tourism day🎊🎉

Photos from High Fly Travel and Tourism's post 27/09/2023

Global Launch of Travel for Life program on World Tourism Day..Sept 27,2023

Photos from High Fly Travel and Tourism's post 27/09/2023

Best wishes from High Fly Travel and Tourism on World Tourism Day !!!

25/09/2023

For more details Call :
089569 45744/09420522347

25/09/2023

Photos from High Fly Travel and Tourism's post 22/09/2023

*हॉय फ्लाय ट्रॅव्हल अँड टुरिजम*

*दिवाळी / नवीन वर्ष स्पेशल ग्रुप टूर्स*

🌴 *केरळ * 🌴
7️⃣रात्र 8️⃣ दिवस
1️⃣6️⃣- 2️⃣3️⃣ऑक्टोबर 2023
2️⃣5️⃣ नोव्हेंबर - 2️⃣डिसेंबर
*प्रवास ठिकाणे:*
कोचीन, मुन्नार,थेकडी,
[ ] अल्लेप्पी(हॉटेल/हाऊसबोट)
कोवलम,कन्याकुमारी,त्रिवेंद्रम

🐪 *राजस्थान *🐪 :
8️⃣ रात्र 9️⃣ दिवस. तारीख : 1️⃣1️⃣ नोव्हेंबर
🔟 रात्र 1️⃣1️⃣ दिवस तारीख : 1️⃣1️⃣जानेवारी
*प्रवासाची ठिकाणे* जयपूर,जोधपूर,उदयपूर,बिकानेर,जैसलमेर पुष्कर, चित्तोडगढ

🌊*अंदमान *🌊:
5️⃣ रात्र/ 6️⃣ दिवस
2️⃣4️⃣ जानेवारी
*प्रवासाची ठिकाणे :*
पोर्ट ब्लेअर,हॅवलॉक,निल आयलंड

🌃 *दुबई + अबुधाबी :* 🌃
5️⃣रात्र/6️⃣ दिवस

*प्रत्येक टूर मध्ये समाविष्ट बाबी*
✅ 3 स्टार हॉटेल मध्ये राहण्याची सोय
✅रेल्वे/एअरपोर्ट पिक अप आणि ड्रॉप
✅पूर्ण प्रवासात गाडी व्यवस्था
✅नाश्ता आणि रात्रीचे जेवण
✅सांस्कृतिक कार्यक्रम
✅ट्रॅव्हल इन्शुरन्स
✅टूर गाईड

*समाविष्ट नाही*
❎रेल्वे/विमान प्रवास तिकीट खर्च
❎वैयक्तिक खर्च
❎दुपारचे जेवण

*अधिक माहितीसाठी संपर्क करा:*

*8956946744*
*9420522347*

29/08/2023

*Onam 2023 : ओणम म्हणजे काय ?*
हा सण साजरा करण्यामागे केरळीय जनतेच्या मनात एक भावना आहे. असे म्हणतात की, केरळीय जनतेने बळीराजाच्या काळात सुवर्णयुग अनुभवले.

केरळमध्ये धूमधडाक्यात साजरा होणारा खास मल्याळी लोकांचा सण म्हणजे ‘ओणम’! ओणम म्हटल्यावर आठवतात त्या या दिवसांत केरळमध्ये ठिकठिकाणच्या नद्या व तळ्यांमध्ये होणाऱ्या बोटींच्या शर्यती! ओणम हा कापणीच्या हंगामातील सण. पावसाळा संपत आलेला असतो. बहरलेल्या हिरवाइच्या रूपात निसर्गदेवता ओणमचे स्वागत करायला सज्ज झालेली असते. पुक्काळम् (फुलांची रांगोळी) हेही या सणाचे एक आकर्षण. प्रत्येक घरासमोरील अंगण शेणाने सारवले जाते.

वर फुलांची रांगोळी काढण्यात मुलेमुली गढून जातात. घराच्या आजूबाजूला सकाळी लवकर फिरून पुक्काळम्साठी विविध रंगांची फुलं गोळा करण्याचा त्यांचा उत्साह दांडगा असतो. पहिल्या दिवशी काढलेल्या फुलांच्या रांगोळीत रोज थोडी थोडी फुलांची भर पडत जाते. दहाव्या दिवशी या फुलांच्या रांगोळीचा भलामोठा आकार बघण्यासारखा असतो.
विष्णूच्या वामन अवताराच्या आणि बळीराजाच्या कल्पित आगमनाप्रीत्यर्थ हा सण मल्याळी लोकांत उत्साहाने साजरा केला जातो. मल्याळी कॅलेंडरमधील चिङ्ग्यम महिन्यातील पहिल्या दिवसापासून दहा दिवस चालणारा हा आनंदोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. हा सण दहा दिवसांचा असला तरी त्यातील पहिल्या दिवसाला महत्त्व असते. या सणाचा पहिला दिवस गणेश चतुर्थीपासून सुरू होतो. त्याला ‘अत्तम’ म्हणतात. पहिल्या दिवशी केरळमधल्या गावागावांतून या सणाचा म्हणून ध्वज उभारला जातो. हा ध्वज मग ते अ‍ॅलेप्पी जिल्ह्याच्या एडत्वा गावातील चर्च असो वा चेरामन येथील भारतातील आद्य मशीद असो- सर्वत्र असतो. ध्वज उभारण्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा केरळमधील सर्व मंदिरांत सारखीच असते.
कोचीनजवळील त्रिक्काक्करा या गावातील मंदिर संकुलात वामनाचे मुख्य मंदिर आहे.या संकुलात विष्णूचीही मंदिरं भरपूर आहेत. सणाच्या पहिल्या दिवशी वामनाची मूर्ती अग्रभागी ठेवून मोठी मिरवणूक काढली जाते. सायंकाळी मंदिराला चोहोबाजूने वेढलेल्या चट्टविळकमध्ये (दिव्यांसाठी योजलेल्या लाकडी कोनाडय़ात) पणत्या लावल्या जातात. या देवळांत ओणसद्या (उत्सवाच्या दिवसांत होणारी मेजवानी) मोठय़ा प्रमाणावर दिली जाते.

उत्सवाच्या दिवसांत सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच कथकलीसारखे करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. या सणाची मल्याळी लोकांना एवढी उत्सुकता असते, की अगोदरच्या महिन्यापासूनच म्हणजे मल्याळी कर्केटम महिन्यापासून घरातील साफसफाईला सुरुवात होते. उद वगरे जाळून घरातील किडय़ामुंग्यांना घालवले जाते. जुनाट टाकाऊ वस्तू बांबूच्या परातीत घालून त्यांना घरातील इडा-पीडा समजून नोकराकरवी त्या दूरवर फेकल्या जातात. त्या नोकराकरवी घराबाहेर काढताना वाटेत घरातील कोणी नोकराला आडवे जाणार नाही याची दक्षता घेतली जाते.

दहाव्या दिवशी म्हणजे तिरूओणमच्या दिवशी लवकर उठून स्नान केल्यावर नवे कपडे घालून देवदर्शन करण्याची लोकांमध्ये लगबग असते. या सणाचे मुख्य आकर्षण असते मेजवानी. नाश्त्याला केरळमध्ये खास मिळणारी केळी उकडून खायला दिली जातात. त्याबरोबरच पिकलेल्या केळ्यांसह पापडम्चा खासा फराळ असतो. जेवणातील मुख्य पदार्थाबरोबर हेही पदार्थ वाढले जातात. या दिवसांत कोणाही मल्याळी माणसाच्या घरात पाहुणे म्हणून जा- कुरकुरीत खाऱ्या केळ्याच्या चिप्सबरोबर कॉफीच्या कपाने तुमचे मनापासून स्वागत होईल.
पूर्वीच्या काळी गावांत काही ठिकाणी झाडावर झोपाळे बांधले जात. हे झुले सुंदर फुलांनी सजवले जात. नाटकं, संगीत, जलसे यांचा या दिवसांत नुसता जल्लोष असतो. ओणमला चिकणमातीपासून अंडाकृती आकाराच्या विष्णूच्या मूर्ती बनवल्या जातात. तांदळाच्या पिठीचा वापर करून त्यावर नक्षी काढली जाते. माडाच्या काडय़ा या मूर्तीना टोचून त्यावर सुरेख फुलं खोचली जातात. अशा सजवलेल्या मूर्ती अंगणात, फुलांच्या रांगोळीच्या मधे ठेवल्या जातात. त्या दिवशी या देवाला तीन वेळा नवेद्य दाखवला जातो.
ओणम हा सण १९६० पासून केरळ सरकार राज्यपातळीवर साजरा करू लागले आहे. या महिन्यात हा ‘पर्यटन सप्ताह’ आखला जातो. संपूर्ण राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले जातात. यानिमित्त विविध क्रीडाप्रकारांचे आयोजन केले जाते. ज्यात धाडसाची गरज असते असे पुरुषांचे खेळ- म्हणजे तळप्पंतू कळी (बलापाठोपाठ त्याचा कासरा धरून वेगाने धावणे), वळ्ळम्कळी (सरोवरे आणि नदीपात्रातील बोटींच्या शर्यती), पुलीकळी (वाघाच्या सोंगांचा खेळ) हे खेळ खेळले जातात. तर महिला कईकोट्टी कळी आणि तुंबी तुल्लाल (एक-दुसरीला टाळ्या देत फेर धरून केले जाणारे नृत्य) खेळतात.दहाव्या दिवशी मंदिर आवारातील ओणमचा ध्वज उतरवण्यात येतो. ध्वज उतरवण्याचा पहिला मान कोचीपासून १२ कि.मी.वरील त्रिपुण्णित्तुरा येथील देवळाला जातो. त्रिपुण्णितुरा ही पूर्वी केरळची राजधानी होती. येथील मंदिरातील ध्वज खाली आणल्यावरच सर्व ठिकाणचे ध्वज खाली आणले जातात.

या सणाच्या दिवसांत केरळमधील स्त्रिया पारंपरिक वस्त्रांत वावरतात. ओणम हा एकमेकांना भेटवस्तू देण्याचा व घेण्याचा सण समजला जातो. घरातील कुटुंबप्रमुख कुटुंबातील प्रत्येकाला त्या दिवशी नवीन कपडे- ज्याला ओणपुडावा म्हणतात- भेट देतो. घरातल्यांना या भेटी दिल्यावर मग घरातील नोकर व शेतातील मजुरांनाही भेटवस्तू देतात.
हा सण साजरा करण्यामागे केरळीय जनतेच्या मनात एक भावना आहे. असे म्हणतात की, केरळीय जनतेने बळीराजाच्या काळात सुवर्णयुग अनुभवले. त्याकाळी राज्यात सर्वत्र सुख-शांतता नांदत होती. जनता प्रामाणिकपणे व्यवहार करीत असे. सर्वत्र सुबत्ता होती. दानशूरपणाबद्दल तिन्ही लोकांत प्रसिद्ध पावलेल्या बळीराजाला लोक खूप मान देत. त्याच्या दारी आलेला याचक विन्मुख होऊन कधीच माघारी जात नसे. राजाचा सर्वत्र उदोउदो चालला होता. राजाच्या पुण्याईने इंद्राचे आसन डळमळू लागले बळीराजाचे प्रस्थ एवढे वाढलेले पाहून इंद्र व इतर देव घाबरले. इंद्राच्या मनात मत्सर जागृत झाला. बळीला त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी मग देवांनी विष्णूला साकडे घातले. विष्णूने देवांची ही विनंती मान्य केली. बळीराजाचे महत्त्व कमी करण्यासाठी त्याच्या दानशूरपणाचा फायदा घेण्याची युक्ती विष्णूने योजली. त्याने वामनाचे रूप घेतले आणि तो बळीराजाच्या दारी याचक म्हणून उभा राहिला. राजाने विष्णूला एक साधारण अतिथी समजून त्याची यथासांग पूजा केली. त्यास काय भिक्षा पाहिजे, म्हणून विचारणा केली. बटूच्या रूपातील विष्णूने ‘मला पाय ठेवायला फक्त तीन पावलं जमीन पाहिजे,’ अशी मागणी केली. बळीने जरी वामनरूपातील विष्णूला ओळखले नाही तरी राजाच्या बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या गुरूने- शुक्राचार्याने अंतज्र्ञानाने विष्णूला तात्काळ ओळखले आणि राजाला दानाचे उदक सोडण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण राजा आपला धर्म कसा सोडणार? आता तर वचन दिले गेले होते. दानाचे उदक सोडल्यावर मात्र वामनाने आपले भव्य रूप प्रकट केले आणि सहज एका ढांगेत स्वर्गलोक व्यापला, दुसरे पाऊल पृथ्वीवर टाकले. आता आणखी कुठेच जागा न उरल्याने ‘तिसरे पाऊल कोठे ठेवू?’ असा प्रश्न त्याने बळीला केला. कुठेच जागा न उरल्याने बळीने नम्रपणे आपले मस्तक पुढे केले व आपल्या मस्तकावर पाय ठेवण्याची वामनाला विनंती केली. वामनरूपातील विष्णूने बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात धाडले.

बळीराजाची भक्ती लक्षात घेऊन विष्णूने त्याला दोन वर दिले. एक- पाताळलोकाचे सार्वभौमपद त्याला बहाल केले. दुसरे- त्याच्या दरबारात द्वारपाल म्हणून स्वत: उभे राहण्याचे काम विष्णूने आनंदाने स्वीकारले. बळीचे त्याच्या जनतेवर असलेले प्रेम लक्षात घेऊन त्याला वर्षांतून एकदा तिरूओणमच्या दिवशी पृथ्वीलोकातील आपल्या प्रिय प्रजेला भेटण्याची परवानगीही दिली. त्या दिवशी बळीराजा आपल्याला भेटायला येतो, या समजुतीने ‘आम्ही तुझ्या राज्यात सुखी, आनंदी आहोत, आमची भरभराट झाली आहे,’ हे दर्शविण्यासाठी हा ओणम उत्सव मल्याळी लोक हर्षोल्हासाने साजरा करतात. शेवटच्या दिवशी घरोघरी मेजवान्या केल्या जातात. या दिवशी गावांत सजवलेल्या हत्तीची मिरवणूक काढली जाते.
आपल्याकडे जसे होळीच्या दिवसांत सोंग घेऊन भिक्षा मागितली जाते, तद्वत केरळमधील काही खेडय़ांत ओणमच्या दिवसांत बळीराजाचे काल्पनिक रूप घेऊन मुलं दारोदारी फिरतात व भिक्षा मिळाल्यावर आशीर्वाद देतात.
असा हा आनंदोत्सवी सण या वर्षी २९ ऑगस्ट ला येत आहे.
केरळमध्ये पूजनीय असलेल्या वामनाचे ‘त्रिक्काकरा’ हे मंदिर #कोची शहरानजीक आहे.
On this festive occasion, I extend my warm wishes to you and your family. May you all be blessed with happiness and prosperity in your life,
🥳💐🙏🏻☸️🎊🎉🎈🎁☮️❣️🚩🇮🇳

https://www.facebook.com/HighFlyTravelandTourism

Photos from High Fly Travel and Tourism's post 23/08/2023

We won🇮🇳💓

India has become the 1st ever successful Country to land on the South pole of Moon

Jai Hind 🇮🇳
Tears rolling down

9 Million live Watching 🔥

18/08/2023
Russia offers India visa-free regime for group tourists 11/08/2023

Russia offers India visa-free regime for group tourists Russia has proposed a visa-free travel agreement with India allowing their citizens to visit each others countries in organized groups. India is being proposed to following visa-free travel agreements with China and Iran, which also apply to groups of tourists. The visa-free travel agreements are pa...

11/07/2023

Need any assistance for your travel plans, customized packages as per your requirement...
Call us @ 8956945744,9420512347
www.highflytravel.in

Photos from High Fly Travel and Tourism's post 29/06/2023

Best wishes from High Fly Travel and Tourism to everyone on occasion of Ashadhi Ekadashi and Eid-ul- adha....!!💐💐
आषाढी एकादशी व ईद च्या सर्व भारतीयांना शुभेच्छा....💐💐💐

21/06/2023

ह्या गणपती च्या सुट्टिमधे केरळ टूर ला येणार का सर्वजन??

सर्व 3 star+डीलक्स hotels मधे राहणे,
2 सांस्कृतिक कार्यक्रम,
आणि एक पूर्ण दिवस हाउस बोट मधे राहणे,
केरला चा पारंपरिक आयुर्वेदिक उपचार, काळे मिरे, वेलची, दालचिनी, चहा असे सर्व मसाले कसे बनतात ते थेट मळ्यामध्ये जाऊन पाहायचे आहे तसेच,
जटायु स्ट्रक्चर, कन्याकुमारी पद्नाभ स्वामी मंदीर असे खूप काही पाहनार आहोत.
मराठी टूर मैनेजर बरोबर सर्व टूर चा आनंद घ्या.

है सर्व फक्त ₹27,000/- मधे.
8 दिवसांची trip offer price फक्त काही लोकांसाठी, तसेच आमच्या बरोबर प्रवास केलेल्या लोकांसाठी.

(1 July नंतर किंमत वाढेल याची नोंद घ्यावी.)

नोट- बिना लोन चे है सर्व रुपये टप्या-टप्याने देऊ शकतात.

आजच कॉल करा
9420522347
8956945744

Photos from High Fly Travel and Tourism's post 12/06/2023
Photos from High Fly Travel and Tourism's post 11/06/2023

Bhutan Tour 2023

Photos from High Fly Travel and Tourism's post 20/05/2023

"Ladakh, the land of snowcapped mountains ,lamas, high passes and serene lakes whisper the secrets of the ancient world."

Bookings open for Ladakh Tour Package 💫🏁 Hurry and Book Your Seats Soon

6 Nights / 7 Days

Trip Just INR 25000/- Per Person

Fixed Group Departure

PACKAGE INCLUSIONS :-
✔️ Welcome Drinks on Arrival
✔️ Accommodation in top 3 Star Hotels & Camps.
✔️Stay on Double & Tripple Sharing Basis
✔️ All Hotels and camps with Breakfast & Dinner
✔️ Oxygen Cylinder for emergency
✔️ Camping in Nubra and Pangong
✔️ Tempo Traveler for all transfers and sightseeing
✔️ All (ILP) Inner Line Permits & Permissions
✔️ Bonfire Once During The Trip
✔️ Tour es**rt during tour
✔️ Driver Allowance and Toll Taxes
✔️ First Aid Kit

Dates Option :- 👇🏻
JUNE :- 12 - 17
JULY :- Women special 8 - 13
AUGUST Independence day special :- 13 - 19
September :- 23- 28

For Details and Booking Contact Us High Fly Travel and Tourism
8956945744 / 9420522347

Want your business to be the top-listed Travel Agency in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

#travelgoals  #traveltheworld  #tripadvisor  #creatememories  #highflytravelandtourism #TravelConsultantLife
Kalaripayattu also known simply as Kalari, is an #Indian_martial_art that originated in modern-day Kerala, a state on th...
27 June, Leh Ladakh group tour. Call today and tomorrow for Women's day special discount.🎉🇮🇳🧝🏻‍♀️✈️✴️ Travel now pay lat...
#holiday #travel the world #Swiss Beauty #mystiquemountains #countrysideEurope Holiday packages visit our website:👇https...
अद्भुत! अविस्मरणीय खेळी!! 🏏आपल्या ॠतुराज गायकवाड याने हजारे ट्रॉफी स्पर्धेत एका ओव्हर मध्ये सलग सात षटकार मारुन विश्वविक...
International Men’s DayIs an opportunity for people everywhere of goodwill to appreciate & celebrate men in their lives ...

Category

Telephone

Address


High Fly Travel And Tourism, , 2nd Floor, Somdwar Colony Road, Above Wellcare Medico, Opp. Thopate Lawn, Jyotiba Colony, Somdas Colony, Rahatani
Pune
411017

Opening Hours

Monday 8am - 9:30pm
Tuesday 8am - 9:30pm
Wednesday 8am - 9:30pm
Thursday 8am - 9:30pm
Friday 8am - 9:30pm
Saturday 8am - 9:30pm
Sunday 9am - 5pm

Other Travel Agencies in Pune (show all)
Travel Smart Holidays Travel Smart Holidays
Pune

Leading Tour operator for group tours, women tours, customised tours, family tours and solo tours.

CruiseBay CruiseBay
201-202, 2nd Floor, Jewel Tower, Koregaon Park
Pune, 411001

CruiseBay is India's first cruises-only holiday company offering travellers 1500+ cruises from 35 cruise liners sailing to over 300 ports around the world. We have a dedicated tea...

Black Swan Journeys Black Swan Journeys
C-2, Sungrace Apartments, Anand Park, Aundh
Pune, 411007

We help you customise travel experiences in India, and abroad, with a deep understanding of the dest

Pearl Tourism & Leisure Group Pearl Tourism & Leisure Group
Shop 11, Kaveri Apartments, Quarter Gate, Opp HDFC Bank
Pune, 411002

PACKAGE HOLIDAYS & M.I.C.E www.pearltravels.com | [email protected]

Pune cab service Pune cab service
Pune, 411001

Thanks you

Swapnil Sangade Swapnil Sangade
Hadpshr
Pune, 411028

AmuBella Yatra AmuBella Yatra
Pune, 411057

A Guru at customizing your trip to suit your needs, assuring the best comes to you.

Shivam Tour & Travel Shivam Tour & Travel
Pune, 412207

Car Services available Pune to Mumbai and all Maharashtra and out of Maharashtra... cont- 9011172471

TAXI SAFAR TAXI SAFAR
Pune
Pune, 412207

Turio Holidays Turio Holidays
302 Fortune Plaza, 3rd Floor, NDA Pashan Road, Opp. To Bank Of Maharashtra, Bavdhan, Pune/
Pune, 411021

We deal into Domestic & International Tour Packages with Passport & Visa Assistance, Flight Booking,

Surya Tours and Travels Surya Tours and Travels
Office No/5, C-4/5 Near Khushboo Dum Biryani, Sai Chowk
Pune, 411017

Hello Everyone, We are specialized in Char Dham Yatra, Varanasi Tour and also in all Religious Tours. And also we are specialized in Honeymoon Packages to Maldives,Thailand, Shiml...

Swami World Tourism Swami World Tourism
411001
Pune, 411001

Welcome to Swami World Tourism, your ultimate travel partner for all your travel needs!