Guruji Assal Misal

गुरूजी उपाहार गृह

Photos from Guruji Assal Misal's post 22/05/2022

रविवारची मेजवानी !!

गुरुजी उपाहारगृह
सुनीत रिद्धी सिद्धी, बँक ऑफ बडोदा जवळ
सिंहगड रोड, पर्वती, पुणे ३०

संपर्क 7264941119

15/05/2022

ग्राहक मित्रांचं समाधान हेच आमचे समाधान!

गुरुजी उपाहार गृह
शॉप नो. 7 - 8, सुनीत रिद्धी सिद्धी, बँक ऑफ बडोदा, सिंहगड रोड शाखा, सिंहगड रोड, पर्वती, पुणे 30
संपर्क: 7264941119

Photos from Guruji Assal Misal's post 14/05/2022

अन्न हे पूर्ण ब्रह्म
आणि मिसळ ही पूर्णानंद !!!

रविवार स्पेशल: मिसळ ताट
सोलकढी / ताक किंवा पन्हे. बाकी इतर भावंडे आहेतच !!

गुरुजी उपाहार गृह
शॉप क्रमांक 7 & 8, सुनीत रिद्धी सिद्धी, बँक ऑफ बडोदा जवळ, सिंहगड रोड, पर्वती, पुणे 30
Mob: 7264941119

04/05/2022

वाढीव !!!
सकाळची मराठी न्याहरी!!!

कांदे पोहे
उपमा
आंबोळी
कांद्याचे थालीपीठ
तांदळाचे घावन
तर्री पोहे
बटाटा वडा चटणी......

सकाळी 8 ते 11

शॉप क्रमांक 7 आणि 8
सुनीत रिद्धी सिद्धी,
बँक ऑफ बडोदा सिंहगड रोड शाखा
सिंहगड रोड, पर्वती
पुणे 30
Mob: 7264941119

18/04/2022

आमच्या सिंहगड रोड वरील उपाहार गृहा करिता, तरुण आणि कष्टाळू waiters आणि महाराष्ट्रियन cook हवे आहेत.
कामाची वेळ सकाळी 10 ते रात्री 10
गुरुजी उपाहार गृह
संपर्क: 8007774112/7264941119

Photos from Guruji Assal Misal's post 19/03/2022

गुरुजी अस्सल मिसळ....आता आहे...गुरुजी उपहारगृह !

मिसळ तर आमचा धर्मच...आणि आता सोबत ही बरेच काही !

वेळ: सकाळी 8 ते रात्री 10 ( सोमवारी बंद)

गुरूजी उपहारगृह
शॉप क्र 7 & 8
सुनीत रिद्धी सिद्धी
इंडियन ऑईल पंप शेजारी
पू. ल. देशपांडे उद्यानासमोर,
सिंहगड रोड, पर्वती, पुणे 30
संपर्क : 7264941119

02/03/2022
Photos from Guruji Assal Misal's post 16/02/2022

नवीन जागा, नवीन मेजवानी, नवीन वेळ

नमस्कार मित्रांनो,
गुरूजी अस्सल मिसळ ला जे तुमच्या कडून भरभरून प्रेम मिळते त्याकरिता आम्ही तुम्हा सर्वांचे ऋणी आहोत. तुमच्या कडून मिळालेली दाद ही आम्हाला अजून चांगले करण्याचे प्रोत्साहन देत असते. धन्यवाद.
आमच्या सर्व ग्राहक मित्रांच्या सूचनेला आणि विनंतीला मान देऊन आम्ही आमच्या गुरुजी अस्सल मिसळ मध्ये काही बदल करीत आहोत.

उपहारगृहाची वेळ : 8am ते 8 pm (सोमवार बंद)

विशेष करून संध्याकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत, आता मिसळ बरोबरच इतर ही पदार्थ आपल्या सेवेत रुजू करतो आहोत

हा बदल येत्या मंगळवार, म्हणजेच 15 फेब्रुवारी 2022 पासून आम्ही आमलात आणीत आहोत.
6pm - 8pm : सायंकाळच्या छोट्या भुके करिता
भेळ
कट वडा
तर्री समोसा
बटाटा वडा चटणी
मसाला पाव
वडा पाव
कांदा/ बटाटा भजी

तसेच दिनांक 1 मार्च 2022 पासून
7pm - 10pm :
गुरूजी तवा पुलाव
गुरूजी दही बुत्ती
गुरूजी पालक भात
गुरूजी पाव भाजी

अवश्य भेट द्या...आपले आदरातिथ्य करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

गुरूजी अस्सल मिसळ
शॉप न. 7 & 8, सुनीत रिद्धी सिद्धी
बँक ऑफ बडोदा सिंहगड रोड शाखे जवळ
पू. ल. देशपांडे उद्यान समोर, इंडियन ऑईल पंप शेजारी
सिंहगड रोड, पर्वती, पुणे 30
संपर्क: 7264941119

26/01/2022

सुप्रभात आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वाँना खूप साऱ्या शुभेच्छा !
अनेक मंडळींचे फोन यायला लागले म्हणून ही पोस्ट.
आज गुरुजी अस्सल मिसळ चालू आहे!
तुमच्या सुट्टी च्या दिवशी आम्हाला सुट्टी नाही ! 😀🙏

गुरूजी अस्सल मिसळ
शॉप 7 + 8 सुनीत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स
इंडियन ऑईल पंप शेजारी,
रोहन कृत्तिका समोर,
सिंहगड रोड, पुणे 30
संपर्क: 7264941119

Photos from Guruji Assal Misal's post 17/01/2022

नमस्कार मित्रांनो,
आता तुमचे आवडती, घरगुती चवीची, अस्सल आणि पारंपरिक, दर्जेदार उत्पादने तुम्हाला मिळू शकतात अगदी घरपोच*

लाडू आणि इतर जिन्नस:
• शेंगदाणा ड्राय फ्रूट लाडू: ₹१२०/- प्रति 200g
• नाचणी लाडू: ₹ ११५/- प्रति 200g
• बेसन खाकरा: ₹ ८०/- प्रति 100g
• पौ‌ष्टीकस्: ₹ ७०/- प्रति 100g
• बटाटा चिवडा (उपवास योग्य): ₹८०/- प्रति 200g

लोणची आणि चटण्या:
• मिरचीचा गोंधळ: ५०/- प्रति 200g
• चटणी पूड: ७०/- प्रति 150g
• सोलापूर शेंगदाणा चटणी: ५५/- प्रति 150g
• खोबरे लसूण चटणी: ६०/- प्रति 200g
• उपवास लोणचे: ८५/- प्रति 200g
• कढीपत्ता चटणी: ७५/- प्रति 150g
• आवळा मिरची लोणचे: ७५/- प्रति 200g
• कारळे चटणी: ६०/- प्रति 150g
• जवसाची चटणी: ६०/- प्रति 150g

पिठे आणि भाजण्या:
• आंबोळी पीठ: ६०/- प्रति 250g
• उपवास भाजणी: ७५/- प्रति 250g
• थालीपीठ भाजणी: ७५/- प्रति 250g
• मेतकूट: ६०/- प्रति 150g

पापड आणि मिरगुंड:
• तांदळाचे पापड: ४५/- प्रति 100g
• तिखट तांदळाचे पापड: ५०/- प्रति 100g
• उडीद मूग पापड:५५/- प्रति 100g

असे अनेक पारंपरिक आणि घरगुती चवीचे दर्जेदार पदार्थ आता ऑर्डर करा WHATSAPP वर.

भारतात कुठेही courier* मार्फत घरपोच delivery

संपर्क: 7264941119

*पिनकोड प्रमाणे courier शुल्क आकारले जाईल

गुरुजी किचन ब्रँड शॉप
शॉप क्र 3, लीलाश्री बिल्डिंग, आयुर्वेद रसशाळे समोर, काका हलवाई शेजारी, कर्वे रोड, पुणे 4

15/01/2022

नमस्कार,
आता पार्किंग ची चिंता नाही.

आमचा नवीन पत्ता:
गुरुजी अस्सल मिसा,
शॉप क्र. 7+8 ,सुनीत रिद्धी सिद्धी, इंडियन ऑईल पुंपाशेजारी, रोहन कृत्तिका समोर, सिंहगड रोड, पुणे 30
(बँक ऑफ बडोदा सिंहगड रोड शाखा)
फोन: 7264941119
वेळ: सकाळी 8 ते सायंकाळी 6
सोमवारी बंद

Photos from Guruji Assal Misal's post 09/01/2022

रविवारची सकाळ अशीच निवांत असावी,
काहीशी ढगाळ आणि शीतल वाऱ्याची असावी,
आवडत्या मित्रांची संगत असावी,
मनमोकळ्या गप्पा चेष्टा करण्याची थोडी उसंत असावी,
मनपसंत पंचमच्याच गाण्यांची हवेत एक लेहेर असावी,
उजव्या हाताला गरम गरम मसालेदार मिसळ
आणि डाव्या बाजूला कुरकुरीत कांदा भजी असावी !
रविवार सफल संपूर्ण !!!

गुरुजी अस्सल मिसळ
शॉप क्रमांक 7-8, रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, रोहन कृत्तिका समोर, इंडियन ऑईल पंपाशेजरी, सिंहगड रोड, पुणे ३०

वेळ: 8am-6pm सोमवारी बंद
संपर्क: 7264941119

08/01/2022

गुरुजी अस्सल मिसळ
शॉप क्र. 7 , 8
तळ मजला, रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, इंडियन ऑईल पुंपशेजरी, रोहन कृतिका समोर, सिंहगड रोड, पुणे 30

वेळ: 8am- 6pm ( सोमवारी बंद)

संपर्क: 7264941119

Photos from Guruji Assal Misal's post 08/01/2022

आपला सिंहगड रोड झाला झणझणीत आणि मसालेदार !!!

मित्र, परिवार आणि पंचम सोबत रविवार चा ' पूर्णानंद ' आता लुटा नवीन प्रशस्त जागेत.

साधी मिसळ, मिसळ combos आणि रविवारी भरपेट अस्सल मिसळ ताट ! सोबत मिसळीची भावंडे आहेतच !

भरपूर पार्किंग असलेला आमचा नवीन पत्ता:
गुरुजी अस्सल मिसळ
शॉप क्र 7-8, रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, इंडियन ऑईल पंपाशेजारी, सिंहगड रोड, पुणे 30. *( बँक ऑफ बडोदा सिंहगड रोड शाखा)*
संपर्क: 7264941119
वेळ: 8am- 6pm ( सोमवारी बंद)

03/01/2022

मधूनच तिखट, मधूनच आंबट, मधूनच गोडसर......एक चविष्ट गोंधळ !

गुरुजी किचन प्रॉडक्ट्स चा 'मिरची चा गोंधळ '

घरगुती पद्धतीने तयार केलेले, पण अनोख्या चवीचे एक आगळे वेगळे मिरची चे लोणचे.

Online order आपण whatsapp वरून देखील करू शकता. भारतात तसेच भारता बाहेर ही आपल्याला हे सशुल्क courier द्वारे पोचवले जाईल

Whatsapp no: Ms. Sharada 8208837862 / Ms. Anjali 7264941119

प्रत्यक्ष खरेदी करता:
गुरुजी किचन ब्रँड शॉप
लीलाश्री बिल्डिंग, आयुर्वेद रस शाळे समोर, काका हलवाई शेजारी, कर्वे रोड, पुणे 4

31/12/2021

नवे वर्ष, नवीन जागा,
आपल्या स्वागतास सज्ज
आपल्या स्वागतास उत्सुक

आमचा नवीन पत्ता:
गुरुजी अस्सल मिसळ
शॉप क्र. 7 & 8
रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, रोहन कृतिका समोर, सिंहगड रोड, पुणे 30. ( बँक ऑफ बडोदा सिंहगड रोड शाखा)
वेळ: 8 am - 6pm सोमवारी बंद
संपर्क: 7264941119

#मिसळ

Photos from Guruji Assal Misal's post 28/12/2021

नमस्कार मित्रांनो,
गुरुजी अस्सल मिसळ चे कर्वे रोड वरून स्थलांतर होत आहे.
सध्याची कर्वे रोड वरील पार्किंग ची असुविधा लक्षात घेता आम्ही हा निर्णय घेतला आहे.
ह्या निमित्ताने दिनांक 30 आणि 31 डिसेंबर रोजी कर्वे रोड वरील उपहारगृह बंद राहील.
आता भेटूया पुढील वर्षी 1 जानेवारी 2022 ला आमच्या नवीन जागेत.
होणाऱ्या गैरसोयी बद्दल दिलगीर आहोत.
तुम्हांस नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

Photos from Guruji Assal Misal's post 25/11/2021

नमस्कार मित्रांनो,
घरगुती चवीचे, उत्कृष्ठ दर्जाचे, पारंपरिक आणि अस्सल मराठी पदार्थ आता आपल्या करिता उपलब्ध आहेत आमच्या ब्रँड शॉप मध्ये !
लाडू आणि इतर जिन्नस:
• शेंगदाणा ड्राय फ्रूट लाडू
• नाचणी लाडू:
• बेसन खाकरा
• पौ‌ष्टीकस्
• बटाटा चिवडा (उपवास योग्य)

लोणची आणि चटण्या:
• मिरचीचा गोंधळ
• चटणी पूड
• सोलापूर शेंगदाणा चटणी
• खोबरे लसूण चटणी
• उपवास लोणचे
• कढीपत्ता चटणी
• आवळा मिरची लोणचे
• कारळे चटणी
• जवसाची चटणी

पिठे आणि भाजण्या:
• आंबोळी पीठ
• उपवास भाजणी
• थालीपीठ भाजणी
• मेतकूट

पापड आणि मिरगुंड:
• तांदळाचे पापड
• तिखट तांदळाचे पापड
• उडीद मूग पापड

एकदा जरूर भेट द्या ! आकर्षक सवलतींचा लाभ घ्या !!

गुरुजी ब्रँड शॉप
लीलाश्री बिल्डिंग, शॉप क्र. ३, काका हलवाई शेजारी, कर्वे रोड, आयुर्वेद रसशाळे समोर, पुणे ४११००४
mob: 7264941119

वेळ सकाळी 10am-1pm आणि 4pm -8pm
सोमवारी बंद.

Photos from Guruji Assal Misal's post 16/10/2021

नमस्कार मित्रांनो,
कळविण्यास खूप आनंद होत आहे की आमच्या गुरुजी किचन प्रॉडक्ट्स च्या पहिल्या ब्रँड शॉप चे उदघाटन काल १५.१०.२१ रोजी, श्री. विजय जोशी आणि सौ. सरिता विजय जोशी ह्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
विजयादशमी च्या शुभ मुहूर्तावर झाला एक शुभारंभ.
एकदा अवश्य भेट द्या आणि अस्सल पारंपरिक घरगुती चवीच्या मराठी खाद्यसंस्कृती चा आनंद घ्या.
आमच्या येथे तुम्हाला खरेदी करण्याबरोबरच बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या आपल्या स्नेहिंसाठी courier सेवा ही उपलब्ध आहे
आजच भेट द्या आणि दिवाळी निमित्त भरघोस सवलतींचा लाभ घ्या

गुरुजी किचन ब्रँड शॉप
काका हलवाई शेजारी
Galaxy Hospital समोर
कर्वे रोड, पुणे 4
संपर्क; ,726494119

14/10/2021

नमस्कार मित्रांनो,
आमच्या गुरुजी किचन प्रॉडक्ट्स ला पसंत केल्या बद्दल खूप सारे धन्यवाद. आपल्या कडून मिळालेली उत्सुर्त दाद हीच आम्हाला अजून काही चांगलं करण्यासाठी प्रेरणा देत असते.
कळवयिण्यास खूप आनंद होत आहे की आता गुरुजी किचन प्रॉडक्ट्स च्या यादी मध्ये अजून काही घरगुती चवीची उत्कृष्ठ प्रॉडक्ट्स ची भर पडली आहे.
पुण्या बाहेरच्या, महारष्ट्र बाहेरच्या किंवा अगदी भारता बाहेर वास्तव्य करणाऱ्या आमच्या रसिक खवय्यी ग्राहक मित्रान करिता खास courier मार्फत घरपोच सेवा उपलब्ध आहे.
येत्या दिवाळी दसऱ्या निमित्त आपल्या नातेवाईक आणि मित्र मंडळी करिता GIFT HAMPERS पाठवायची असल्यास आम्हाला जरूर कळवा. आपल्याला सणा निमित्त खास सवलत द्यायला आम्हाला खूप आनंद होईल.
7264941119 ह्या क्रमांकावर whatsapp द्वारे आपण आपली ऑर्डर खालील यादी प्रमाणे नोंदवू शकता. वजन आणि ठिकाण ह्या आधारे आपल्याला courier charges कळविण्यात येतील. आपण मान्यता देऊन payment G Pay केल्यावर पुढच्या 3 दिवसांचे आत आपले parcel courier kade सोपवण्यात येईल.

लाडू आणि इतर जिन्नस:
• शेंगदाणा ड्राय फ्रूट लाडू: ₹१२०/- प्रति 200g
• नाचणी लाडू: ₹ ११५/- प्रति 200g
• बेसन खाकरा: ₹ ८०/- प्रति 100g
• पौ‌ष्टीकस्: ₹ ७०/- प्रति 100g
• बटाटा चिवडा (उपवास योग्य): ₹८०/- प्रति 200g

लोणची आणि चटण्या:
• मिरचीचा गोंधळ: ५०/- प्रति 200g
• चटणी पूड: ७०/- प्रति 150g
• सोलापूर शेंगदाणा चटणी: ५५/- प्रति 150g
• खोबरे लसूण चटणी: ६०/- प्रति 200g
• उपवास लोणचे: ८५/- प्रति 200g
• कढीपत्ता चटणी: ७५/- प्रति 150g
• आवळा मिरची लोणचे: ७५/- प्रति 200g
• कारळे चटणी: ६०/- प्रति 150g
• जवसाची चटणी: ६०/- प्रति 150g

पिठे आणि भाजण्या:
• आंबोळी पीठ: ६०/- प्रति 250g
• उपवास भाजणी: ७५/- प्रति 250g
• थालीपीठ भाजणी: ७५/- प्रति 250g
• मेतकूट: ६०/- प्रति 150g

पापड आणि मिरगुंड:
• तांदळाचे पापड: ४५/- प्रति 100g
• तिखट तांदळाचे पापड: ५०/- प्रति 100g
• उडीद मूग पापड:५५/- प्रति 100g

ह्या व्यातरिक्त आपण स्वतः खरेदी करण्यास उत्सुक असा
ल तर आमच्या नवीन Brand Shop ला अवश्य भेट द्या.
गुरुजी किचन ब्रँड शॉप, काका हलवाई शेजारी, कर्वे रोड, आयुर्वेद रसशाळे समोर, एरंडवणे, पुणे 411004.

विजयादशमी निमित्त तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा

अनिरुद्ध बोकील
गुरुजी किचन
7264941119

Photos from Guruji Assal Misal's post 19/09/2021

रविवार स्पेशल....

अस्सल मिसळ ताट
3 पाव, मिसळ, कांदा भजी, पापड, दही बुत्ती, लाडू आणि सोबत मसाला ताक / सोलकढी/ पन्हे.

आणि इतर दिवशी कमाल Combos
अस्सल मिसळ ३ पाव + ताक/सोलकढी/पन्हे

गुरुजी अस्सल मिसळ
11/4 बुट्टे सदन, कार्पेट हौस च्या मागे, कर्वे रोड, पुणे 4
7264941119

PC: FOTOHOLIX, Pune

16/09/2021

गर्व से म्हणो हम पुणेरी हैं.....!

Photos from Guruji Assal Misal's post 03/09/2021

" खूप दिवसांपासून गुरुजी ला यायचं म्हणतोय आम्ही, पण office परत सुरू झालंय...आणि तिकडे येणं ही होत नाही....."

" बाणेर मधून नुसतं मिसळ खायला कर्वे रोड लांब होतो हो !!"

" तुम्ही मुकुंद नगर मध्ये delivery देता का? "

अश्या अनेक प्रेमळ प्रश्नांना आता एक सोप्पे उत्तर...

गुरुजी अस्सल मिसळ आता ऑर्डर करा ONLINE ON ZOMATO !!!

HAPPY मिसळING !!

Photos from Guruji Assal Misal's post 27/08/2021

रविवारची एक निवांत सकाळ
काहीशी मंदावलेली...काहीशी आळसावलेली
मग अचानक मित्रांना भेटण्याचा mood
एकाच फोन मध्ये जुळून आलेलं मंडळ....
मग काय विचारता !?
गुरुजी अस्सल मिसळ आणि पूर्णानंद !

मित्र मंडळी बरोबर दिलं खुलास गप्पा, सोबत पंचम ची अफलातून गाणी आणि रविवार स्पेशल
अस्सल मिसळ ताट, अस्सल मिसळ कॉम्बो, मसाला ताक, सोलकढी, खेकडा भजी, दही बूत्ती....अहाहा!!!

गुरुजी अस्सल मिसळ, कर्वे रोड, कार्पेट हौस च्या मागे, कल्याण ज्वेलर्स शेजारी, पुणे 4. फोन बुकिंग: 7264941119

Photos from Guruji Assal Misal's post 22/08/2021

रिमझिम सरी....
छान शीतल वारा...
जीवाभावाचे मित्र मैत्रिणी...
गरमा गरम खेकडा भजी....
लज्जतदार अस्सल मिसळ...
आणि सोबत पंचमदा..!!!🎶🎵🎼

सुख....!!!

टेबल सर्व्हिस: 8am - 6pm दर रोज
सोमवारी बंद

गुरुजी अस्सल मिसळ
कर्वे रोड, कार्पेट हौस च्या मागे, पुणे 4

बुकिंग: 7264941119

27/06/2021

संगीत जगातल्या ह्या चिरंजीवी अवलियाला गुरुजी अस्सल मिसळ कडून वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !!!

Photos from Guruji Assal Misal's post 17/06/2021

रिमझिम सरी....
छान शीतल वारा...
जीवाभावाचे मित्र मैत्रिणी...
गरमा गरम खेकडा भजी....
लज्जतदार अस्सल मिसळ...
आणि सोबत पंचमदा..!!!🎶🎵🎼

सुख....!!!

टेबल सर्व्हिस: मंगळवार ते शुक्रवार 8am -4pm
शनिवार + रविवार होम डिलिव्हरी 4km पर्यंत

गुरुजी अस्सल मिसळ
कर्वे रोड, कार्पेट हौस च्या मागे, पुणे 4

बुकिंग: 7264941119

Photos from Guruji Assal Misal's post 13/06/2021

नमस्कार ,

पुण्यातल्या तसेच भारतात इतर शहरात वास्तव्यास असणाऱ्या आमच्या सर्व ग्राहक मंडळीं करिता खुश खबर.
गुरुजी किचन ची दर्जेदार उत्पादने आता आपल्या करिता उपलब्ध आहेत whatsapp द्वारे आणि ती ही अगदी घरपोच !

*शेंगदाणा ड्राय फ्रूट लाडू*:
25% protein युक्त गुळात बनविलेले रुचकर लाडू
उपवासाला चालतील असे
200g: रु. १२०/-

*मिरचीचा गोंधळ*;
आंबट, तिखट, गोड...अश्या मिश्रित चवीचे लोणचे
200g: रू. ५०/-

*थालीपीठ भाजणी*
खमंग चवीचे आणि सुवासाची भाजणी. तव्यावर थालीपीठ टाकताच घरभर सुवास दरवळणार
250g: रु. ७५/-

*चटणी पूड*
खास कर्नाटकी चवीची. तेल/ दही घालून तर खूपच छान
100g: रू.४५/-

*मेतकूट*
गरम भातावर....तुपाची धार....आणि मेतकूट...अहाहा!!
150g: रू.६०/-

*उपवास भाजणी*
सात्विक आणि रुचकर.....!!!
250g : रू. ७५/-

*आंबोळी पीठ*
सकाळच्या न्याहारी करिता उत्तम पौष्टिक पर्याय
250g : रू. ६०/-

घरपोच सेवेकरिता आपण WHATSAPP द्वारे आपण आपली ऑर्डर 7264941119 ह्या नंबर वर नोंदवू शकता.
ही सेवा भारतात सर्वत्र उपलब्ध आहे.
Courier Charges आपल्या ऑर्डर प्रमाणे आपल्याला कळविण्यात येतील

आपण नोंद केलेली ऑर्डर 2 दिवसांत courier केली जाईल.

आता घरबसल्या ऑर्डर करा, G Pay द्वारे पेमेंट करा, आणि courier द्वारे आपली मनपसंत उत्पादने घरपोच मिळवा.

आपला,
अनिरुद्ध बोकील
गुरुजी किचन
बूट्टे सदन, कर्वे रोड, कार्पेट हौस मागे, पुणे 411004.
संपर्क: 7264941119

11/06/2021

नमस्कार मित्रांनो,
११.०६.२१
आज गुरुजी अस्सल मिसळ चा 1ला वर्धापन दिन !

तुम्हा रसिक खवय्यी ग्राहक मित्रांना आमचा सलाम !

तुमच्या कडून मिळालेली उत्स्फूर्त दाद आणि पाठीवरची थाप, तुम्हा सर्वांशी जमलेली एक छान गट्टी, खरंच खूप आनंद आणि समाधान देणारी आहे.

तुमच्या कडून आम्हाला जे प्रेम आणि प्रोत्साहन मिळते त्या बद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार ! हे झणझणीत मसालेदार पण गोड नाते असेच राहावे निरंतर.

🙏 खूप खूप धन्यवाद ! 🙏

14/04/2021

नमस्कार मित्रांनो,
उद्या पासून 15 दिवस हे पूर्ण Lockdown आहे.
तरी आपण सर्वांनी विनाकारण बाहेर जाण्याचे टाळावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.

आणि हो....चिंता नसावी. आपली आवडती गुरुजी अस्सल मिसळ आपल्याला घरपोच मिळेल !

Lockdown च्या ह्या काळात, नागरिकांची गैरसोय होऊ नये, विशेषतः Senior Citizens ची, ह्या करिता पुढचे 15 दिवस आम्ही एक विशेष मोहीम राबवित आहोत.

स्वच्छता आणि आरोग्य ह्याची विशेष दखल घेऊन बनवलेले सात्विक मराठी पद्धतीचे जेवण.....अगदी घरपोच !!!

३ चपाती, भात, आमटी/ फोडणीचे वरण, भाजी, पापड, लोणचे आणि गुरुजी स्पेशल मसाला ताक असे seal packed केलेलं चविष्ट जेवण आपल्या घरी पोचवले जाईल. आणि हे केवळ ९0/- मध्ये !!!

parcel पोहोच करणारे आमचे कर्मचारी मास्क, फेस शील्ड आणि हातमोजे घालूनच येतील. तुमच्या सोसायटी नियमा नुसार ते वॉचमन कडे अथवा तुमच्या दारापाशी पार्सल ठेऊन जातील.

आपण आपली मिसळ किंवा जेवणाची ऑर्डर ही कृपया १ तास अगोदर कळवल्यास, आपल्याला सेवा पुरवण आम्हाला आधिक सोयीचे होईल. कर्वे रोड येथील आमच्या किचन पासून 2.5km अंतरा पर्यंत घरपोच सेवा ही विनामूल्य आहे.

ऑर्डर आपण 72649 41119 ह्या क्रमांकावर देऊ शकता.
सदर घरपोच सेवा ही सायंकाळी 5 वाजे पर्यंत उपलब्ध असेल ह्याची कृपया नोंद घ्यावी.

गुरुजी किचन
कर्वे रोड, कार्पेट हौस मागे, पुणे 411004

Want your hotel to be the top-listed Hotel in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

गुरुजी अस्सल मिसळ....आता सिंहगड रोड वर !
गुरुजी अस्सल मिसळ : आता सिंहगड रोड वर
घरगुती अनोख्या चवीची....गुरुजी अस्सल मिसळ

Category

Telephone

Website

Address


Shop No 7 & 8, Sunit Riddhi Siddhi, Near Bank Of Baroda, Sinhagad Road, Parvati, Pune 30
Pune
411004

Other Hotels in Pune (show all)
Hotel Raviraj Pune Hotel Raviraj Pune
790 Bhandarkar Institute Road
Pune, 411004

Welcome to Raviraj. Hotel is located centrally in elite Deccan Gymkhana area, at heart of Pune city'

Radisson Blu Hotel Pune Kharadi Radisson Blu Hotel Pune Kharadi
Nagar Bypass Road, Kharadi
Pune, 411014

Located near Pune Airport, Radisson Blu Hotel Pune Kharadi, is an amalgamation of adept hospitality &

President Hotel- Pune President Hotel- Pune
34/11, Prabhat Road
Pune, 411004

Star category business hotel with exclusive banquets located in the heart of the city.

हॉटेल तुर्रा  - Hotel Turra हॉटेल तुर्रा - Hotel Turra
Shivshahi Building, Krantiveer Colony, Nadhenagar
Pune, 411017

Hotel Turra sponsored by PNS AGRO FOODS provides delicious home made chicken dum biryani, assal gavran chicken bhakari and many more dishes to their esteemed customer located in Ka...

Instaqr Instaqr
Pune, 411038

Use INSTAQR and Order your food. This product is made for the hotel order with security. You can use

Shree Annapurna Hotel Deccan Shree Annapurna Hotel Deccan
Shree Annapurna Hotel Deccan Bas Stand Deccan Deccan
Pune, 411030

Shree Annapurna hotel Deccan bas stand Deccan "Aan Hech Purnbramha"

Garud's Biryani Garud's Biryani
Mantra Insignia, Shop No 10, Near Renuka Mata Mandir, Keshav Nagar, Mundhwa Pune
Pune, 411036

��ᴄᴀɴ'ᴛ ʙᴇ ꜰᴏᴏᴅɪᴇ ᴜɴʟᴇꜱꜱ ʏᴏᴜ ɢᴏʀɢᴇ ᴏɴ ʙɪʀʏᴀɴɪ!!! ��

Abhi's Kitchen & आई चा डबा Abhi's Kitchen & आई चा डबा
Vidyanagar/Tingrenagar Pune/32
Pune, 411032

Abhi's Kitchen Pune Veg/Non Veg House

Sai Krupa veg non-veg Sai Krupa veg non-veg
Bhapkar Heights , Chandannagar
Pune, 411014

Maharaja Family Restaurant Maharaja Family Restaurant
Alankapuram Road, Wadmukhwadi, Charholi
Pune, 412105

We are having Veg/Nonveg, Indian, Chinese, Tandoori, Thai Dishes, Khandeshi special items available

My home stay My home stay
Kolvan Hadashi
Pune

A home stay.near to Pune n mumbai