Komal Kumbhar D

Actress
Theatre l Television l Films l Web.

25/01/2024

मनवाला घरी घेऊन जाऊ शकेल का अबोली...?
'अबोली’
सोमवार 29 जानेवारी रात्री 10:30 वा. Star प्रवाह वर...

24/01/2024

रसिक प्रेक्षक, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असुद्या.... लवकरच मी तुमच्या भेटीला येत आहे... Star प्रवाह वरील अबोली या मालिकेतून मनवा या भूमिकेत...

Photos from Komal Kumbhar D's post 04/12/2023

My Shortfilm "Aadda" 3rd Winner 🏆

Global Independent Film Festival of India Season 3
3rd Best Marathi Short film - "Aadda"
Thank you GIFFI 🎉



Global Independent Film Festival of India

Photos from Komal Kumbhar D's post 17/11/2023

My Car ❤️

05/11/2023

❣️❣️❣️❣️

23/08/2023

Proud....
भारत माता की जय
जय हिंद !! जय भारत !!

Photos from Komal Kumbhar D's post 03/08/2023

"सहकुटुंब सहपरिवार" या मालिकेने माझं स्वप्न पुर्ण केलं.

सहकुटुंब सहपरिवार चे १००० भाग यशस्वीरित्या पूर्ण झाले. अंजी ने मला कलाकार म्हणून ओळख दिली याचं संपूर्ण श्रेय आणि
तसेच .wini7070 , Kumar Sir अंजी या पाञासाठी माझ्यावर विश्वास ठेवलात आणि मला संधी दिलीत त्याबद्दल मनापासून खूप खूप thank you...

मायबाप रसिक प्रेक्षकांसमोर आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होत आहे. खरंतर मी आज कोमल म्हणून आणि अंजली (अंजी) म्हणून खुप भावूक झालेय. अंजली या पात्राने मला माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून खुप शिकवलं. आयुष्याच्या सुरुवातीलाच अंजी ने मला कलाकार म्हणून खुप उंचावर नेहून ठेवलं. मी माझ्या आयुष्यात माझं हे पहिलं काम कधीच विसरू शकणार नाही. अंजी ची वेशभूषा आणि माईक माझ्या हृदयात कायम राहतील. माझ्या आयुष्यातलं स्क्रीन वरच पात्र कायम जपून ठेवावं वाटतं. I love my अंजी...
मी कोण कुठली ग्रामीण भागातून मुंबई सारख्या मायानगरीत आले जणु काही अंजली हे पात्र फक्त माझीच वाट पहात होतं आणि या पात्राने मला सामान्य मुलगी ते डायरेक्ट Celebrity करून ठेवलं. पण खरच इथपर्यंत माझा प्रवास सोप्पा नव्हता. आयुष्यात मुंबई कधीच पाहिली नव्हती. आले आणि महिन्याभरातच lockdown लागलं. हा काळ एकीकडे माझं स्वप्न पूर्ण होतंय याचा आनंद तर एकीकडे lockdown चं भयानक भूत आयुष्याचा शेवट दाखवणारं. या सर्वांची कल्पना न केलेली बरी. या सर्वात अंजी हे पात्र मला जगण्याची आणि लढण्याची प्रेरणा द्यायची. कोमल च्या नवीन आयुष्याच्या वळणावर अंजी ने खुप साथ दिली. अंजी हे माझ्यासाठी एक पात्र नसुन माझी जुळी बहीण असल्यासारखी सतत माझ्या पाठीशी उभी राहिलीय याची जाणीव होत राहायची. खरंतर ही जाणीव निर्माण करून देणारी आमची लेखक मंडळी लई भारी आहेत. अंजी हे पात्र मोठं होण्याचं खरं श्रेय आमच्या उत्तम पटकथा आणि उत्तम संवाद लिहिणाऱ्या .karkera.7 .vishwasrao.75 यांना जातं. आणि स्क्रीनवर उत्तमरीत्या सादर करणारे आमचे Director - भरत सर, विठ्ठल सर, विवेक सर, स्वप्नील सर, सनी सर, सचिन, विश्वास दादा, प्रणव.

आजपर्यंत टीव्ही वर, मोठ्या पडद्यावर या कलाकार मंडळींना पाहत लहानाची मोठी झाली आणि त्यांच्या सोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली हे माझ्यासाठी जग जिंकल्याची फिलिंग होती. शिवाय स्क्रीनवर काम करत असताना यांच्याकडून मला एक कलाकार म्हणून खुप बारीक सारीक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि योग्य आणि योग्य मार्गदर्शन मिळालं.

तसेच मला नव्याने सहकलाकार म्हणून पप्पा, गुड्डी, साक्षी, पुजा, अम्या, ओमक्या, निम्या, पश्या, या सगळया कलाकारांची साथ लाभली आणि आमच्यात छान मित्रमैत्रिणीचं नातं तयार झालं. स्क्रीवर या सर्वांची चांगली साथ मिळाल्याने माझ्यातली अंजी जास्त मोठी होण्यासाठी मदत झाली. आकाश म्हणजेच पश्या शिवाय अंजी अधुरी आहे. आकाशची पश्या म्हणून खुप मोलाची साथ मिळाली. एखादं पात्र मोठं होण्यासाठी सहकलाकार ही तितकेच महत्त्वाचे असावे लागतात आणि आमचं सहकुटुंब सहपरिवार ही एक उत्तम कलाकार आणि तंत्रज्ञ यांची जमून आलेली भट्टी निर्माण झाली. संपुर्ण कलाकार आणि तंत्रज्ञ टीमचं खूप खूप आभार आणि खूप सारं प्रेम....❤️❤️

Thank you so much all of you..
दिप्या, वृषाली, सोनी ताई, आनंद भाऊ.
I love all my besties & miss you all....✍️

Photos from Komal Kumbhar D's post 10/05/2023

पुन्हा एकदा "Aadda" या शॉर्टफिल्मची पुरस्कारात बाजी...
MAHANAYAK UTTAM INTERNATIONAL KOLKATA FILM FESTIVAL 2023.
WINNER AWARDS
1. Best Social Film - AADDA

2. Best Marathi Film -AADDA

3. Best Screenplay - Gokul Keshar Dashwant

4. Best Editor - Ganesh Kumbhar

पुन्हा एकदा आनंदी आनंद... माझ्या संपूर्ण टीम चं अभिनंदन आणि कौतुक.... लव्ह यू ऑल...
कामाचं कौतुक केलं की बरं वाटतं आणि उत्साह निर्माण होतो.
Thank you so much Mahanayak Uttam International Kolkata Film Festival

Photos from Komal Kumbhar D's post 02/05/2023

Golden Film Achievers Award...2023
माझ्या आयुष्यातली पहिली शॉर्टफिल्म आणि पहिला Best Actress Award. "आड्डा" या शॉर्टफिल्मला Best Dramatic Art Film आणि Best Actress म्हणुन मला अवॉर्ड मिळाला... माझा पहिला अवॉर्ड असल्यामुळे मला खुप भारी वाटतय. माझ्या संपूर्ण टीम चं अभिनंदन आणि कौतुक...

Thank you

Thank you so much Golden Film Achievers Award...

01/05/2023

जय महाराष्ट्र 🙏

13/04/2023

संपुर्ण महाराष्ट्राचे आणि रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार 🙏 आणि खूप सारं प्रेम....

22/03/2023

✨️गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा 🌸

Saree by

Makup by .mane

Jewellery by




festival

22/03/2023

अभिनंदन...!!! अभिनंदन...!!! अभिनंदन...!!!

#परिवारपुरस्कार२०२३

तमाम महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

19/03/2023

आज पहायला या आपल्या माणसांचा आपला सोहळा...
'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३'
आज रविवार १९ मार्च संध्या. ७:०० वा. Star pravahvar...

19/03/2023

आपल्या माणसांचा आपला सोहळा ✨️'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2023'

आज संध्या ७:०० वा. Star pravahvar

03/03/2023

“Just because you're awake doesn't mean you should stop dreaming.”
Saree by

Jewellery by

Styeld by

Makup & Hair

Photography


jewellery

panchamved rangmanch - YouTube 03/03/2023

Panchamved rangmanch ya apalya theatre group ch junn youtube channel hack kel ahe. So new youtube channel suru kel ahe .... Plz sarvani subscribe kara, share kara.......🙏

panchamved rangmanch - YouTube Panchamved Rangmanch is a theatre group based in Pune.

01/03/2023

"The saree makes a woman look sexy yet graceful all at the same time."💛❤
Saree by

Jewellery by

Styeld by

Makup & Hair

Photography


jewellery

26/02/2023

लातूरकर भेटूया आज 🎉👍

24/02/2023

"सहकुटंब सहपरिवार" ्रवाह. आजच्या दिवशी ३ वर्ष पूर्ण होत आहेत. सहकुटुंब सहपरिवार च्या सर्व कलाकार मंडळींचं आणि star प्रवाह वाहिनीचं अभिनंदन आणि संपूर्ण रसिक प्रेक्षकाचं मनापासून आभार....🙏

14/02/2023

आज पंचमवेद रंगमंच पुणे या प्रायोगिक नाट्य संस्थेला ९ वर्ष पुर्ण झाली आणि आज १० व्या वर्षांत पदार्पण झालं. फक्त आणि फक्त नाटक करणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून १४-०२-१४ रोजी नाट्य प्रयोग करुन प्रायोगिक नाट्य संस्था स्थापन केली.

या संस्थेचा "हंबार" या एकांकिकेचा पहिला प्रयोग १४-०२-२०१४ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथे झाला आणि "पंचमवेद रंगमंच पुणे" या संस्थेच्या प्रवासाला सुरुवात झाली.

आज एकांकिका, दीर्घांक, नाटक, शॉर्टफिल्मस या सगळ्या प्रोसेसच्या, तालमीच्या आणि प्रयोगाच्या आठवणी डोळ्यासमोर गरागरा फिरल्या. नाट्य संस्था स्थापन केल्यापासून आजपर्यंत अनेक एकांकिका, दीर्घांक, दोन अंकी नाटक आणि शॉर्ट फिल्मस केल्या. अनेक एकांकिका स्पर्धा आणि राज्य नाट्य स्पर्धा केल्या, अनेक वेगवेगळी पारितोषिकं मिळाली.

पंचमवेद रंगमंच पुणे च्या सर्व आजी माजी कलाकारांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...❣️...

अजून भरपूर शक्य होईल तसं रंगमंचावरील अनेक नाट्य प्रयोग करायचे आहेत... लवकरच दोन अंकी नाटक घेऊन येऊ...

पुढील प्रयोग आणि इतर सविस्तर माहिती साठी

"पंचमवेद रंगमंच पुणे" या
YouTube Channel, Facebook आणि Instagram पेजला Like करा, Subscribe करा आणि तुमच्या चांगल्या वाईट कॉमेंट्स करा...

Insta page -
https://instagram.com/panchamved_rangmanch?utm_medium=copy_link

page - पंचमवेद रंगमंच पुणे
https://www.facebook.com/pg/panchamvedrangmanchpune/posts/

YouTube Channel - Panchamved Rangmanch
https://www.youtube.com/channel/UCw7ROtukLiZdJua2HBf6K_g

माझ्या सर्व सहकारी मित्रमैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम...

@ गोकुळ केशर दशवंत

instagram.com

26/01/2023
14/01/2023

'आता होऊ दे धिंगाणा’ मकर संक्रांत विशेष...
शनि. आणि रवि. रात्री ९:०० वाजता फक्त Star प्रवाह वर...

02/01/2023

I've received 15,000 reactions to my posts in the past 30 days. Thanks for your support. 🙏🤗🎉

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

मनवाला घरी घेऊन जाऊ शकेल का अबोली...? 'अबोली’सोमवार 29 जानेवारी रात्री 10:30 वा. Star प्रवाह वर...#Aboli #AboliOnStarPra...
आज पहायला या आपल्या माणसांचा आपला सोहळा...'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३' आज रविवार १९ मार्च संध्या. ७:०० वा. Star p...
I've received 15,000 reactions to my posts in the past 30 days. Thanks for your support. 🙏🤗🎉
दिवाळी पाडवा 💫✨️...komal_kumbhar_d_official Makeup/hairstyle -@poojakaramunge_makeupartist Photography -@dnyanesh_jangle...
Makeup/hairstyle -@poojakaramunge_makeupartist Photography -@dnyanesh_jangleOutfit -@rkboutiqueandtailorsJewellery -@tri...
धन्यवाद...🙏                             #celebrity #actresslife #positivity #lovers #मराठीमुलगी #Maharashtra
बदल
प्रतिसाद...
Oo Antava Oo Antava... . . Anji ❤️pashya  #star_pravah  #reelitfe#shrivalli#pushpa #reellifecouple  #anjipashya  #sahaku...
अंजी - पश्या
अंजी

Category

Address


Pune

Other Actors in Pune (show all)
शिवकन्या हिंदवी पाटील शिवकन्या हिंदवी पाटील
Pune, 40009

Instagram hindavi_patil_vip_official

Priya babu Priya babu
Pune
Pune, 444307

2 Feb … Passion..dancing… Luv..cooking… Music Heart hacker Summer Shopping Papa’s pri

_riyaz___khan____ _riyaz___khan____
Pune

Acter

Arjun Arjun
Chikhali Ramdashnagar Gali. 3 Room. 21, Pune, Pimpri-Chinchwad, Chikhali, Maharastra, Likhit-Pimpry, Jalna, Near-Pratur
Pune, 411012

Best Comedy Video

Symrann.kaur Symrann.kaur
Maharastra
Pune, 226022

Entrepreneur/Model "No matter what you're going through, there's a light at the end of the tunnel."🙏

ansha_zakir01 ansha_zakir01
Pune

Mashallah

Shweta Parrdeshhi Shweta Parrdeshhi
Pune

Actress | Performer | Producer | Fitness Influencer Founder Of "Conceptwala Production" and "sstcfitness ( SHWETAA'S SLIMMING TOWN CENTRE )"

Filmy Duniya Filmy Duniya
Pune, 411030

Welcome. Please Follow Our Page 'Filmy Duniya' to Enjoy Best Bollywood Videos Daily.

Pankaj kumar Pankaj kumar
Pune, 813207

https://www.facebook.com/thepublicsupport

Sagar Sampat Phadtare Sagar Sampat Phadtare
Pimpri Chinchwad
Pune

..😊 तुमच्या भावाला फॉलो करून तुम्ही कायम माझ्या🤝सोबत राहा🙏..शेतकरी मुलगा..🔥😎👑@

Aamhidha Aamhidha
Pune

raw talent of artist with different activities around Pune and outside the city. No experience required कारण आम्ही मुळात आहोतच "ढ" विद्यार्थी ��