Opportunity PMRDA Ring Road

A Team of Members with Vast experience in Real Estate, Revenue and liasoning Projects from PMC, PCMC

13/04/2022

अनधिकृत प्लॉटिंग करणार्यांवर गुन्हा दाखल
#विकास_आराखडा, #महाराष्ट्र_शासन, #विकास, #झोन, #हरकत, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Photos from Opportunity PMRDA Ring Road's post 09/04/2022

अवैध बांधकामातील सदनिका व भूखंड घेऊन काय मिळाल ते पहा 😔

21/10/2021

#गुंठेवारी घरे नियमित करण्यासाठी सुरुवात
, #पुणे_मनपा, #पिंपरी_चिंचवड_मनपा,

19/10/2021

#गुंठेवारी घरे नियमित करण्यासाठी दर निश्चित
, , #पुणे_मनपा, #पिंपरी_चिंचवड_मनपा

Photos from Opportunity PMRDA Ring Road's post 09/10/2021

#भूसंपादन_कायदा , , , , , , , , , , , , , , , , , , ,

07/10/2021

#विकास_आराखडा, , , , , , , , , , , , , , , , , ,

28/08/2021

#पीएमआरडीए #प्रारूप #विकास #आराखडा हरकती नोंदविण्यास मुदतवाढ
्टेंबर पर्यंत मुदतवाढ
#विकास_आराखडा, #महाराष्ट्र_शासन, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , #जमीन, #विकास, #झोन, #हरकत, #मुदतवाढ

Photos from Opportunity PMRDA Ring Road's post 18/08/2021

१ शेतकरी ३ आरक्षणे
हरकत / सूचना यासाठी भाग नकाशा व झोन दाखल्याची गरज नाही.

#विकास_आराखडा, #महाराष्ट्र_शासन, #विकास, #झोन, #हरकत, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Photos from Opportunity PMRDA Ring Road's post 14/08/2021

#विकास_आराखडा, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Photos from Opportunity PMRDA Ring Road's post 06/08/2021

#विकास_आराखडा, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Photos from Opportunity PMRDA Ring Road's post 03/08/2021

#विकास_आराखडा, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Photos from Opportunity PMRDA Ring Road's post 29/07/2021

#विकास_आराखडा, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

*पीएमआरडीए विकास आराखड्याचे प्रारूप मान्य*
*विकास योजनेच्या प्रारूपावर नागरिकांच्या सुचना व हरकती मागविणार*
*नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम असे महानगर विकसीत करा*
- *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
मुंबई, दि. २९: पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यानुसार नागरिकांना राहण्यायोग्य असे सर्वोत्तम महानगर विकसीत करण्यासाठी प्रयत्न करा. ही कामे करताना त्या भागात अनधिकृत बांधकामे होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. पुणे महानगर विकास प्राधिकरण व महानगर नियोजन समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी या प्रारूप विकास आराखड्याच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी मान्यता दिली.

वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपरमुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे उपस्थित होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

या विकास आराखड्यात २ रिंगरोड, हायस्पीड रेल्वे व क्रिसेंट रेल्वे, १० मेट्रो मार्गिका, १३ मल्टी मॉडेल हब, ४ प्रादेशिक केंद्रे, १५ नागरी केंद्रे, १२ लॉजिस्टिक केंद्रे, ५ पर्यटन स्थळ व ३ सर्किट्स, ५ शैक्षणिक केंद्रे, २ वैद्यकीय संशोधन केंद्रे व ७ अपघात उपचार केंद्रे, जैव विविधता उद्यान, कृषी प्रक्रिया संशोधन व विकास केंद्रे, १ क्रिडा विद्यापीठ, ८ ग्रामीण सबलीकरण केंद्रे, ५९ सार्वजनिक गृह प्रकल्प, २६ नगर रचना योजना, ४ कृषि उत्पन्न बाजार केंद्रे, ५ प्रादेशिक उद्याने, ८ जैव विविधता उद्याने व १६ नागरी उद्याने, ४ अक्षय उर्जा निर्मिती केंद्रे, ३० अग्निशमन केंद्रे, २ औद्योगिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र, १ व्यवसाय केंद्र असा महत्वाचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र ६९१४.२६ चौ.कि.मी. असून हे क्षेत्र राज्यातील सर्वात मोठे आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. दिवसे यांनी विकास आराखड्याचे सादरीकरण करताना सांगितले.

पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यात आलेली असून त्यामध्ये प्राधिकरण हद्दीतील २३ गावांचा समावेश करण्यात आला असू त्यांची प्रारुप विकास योजना तयार करणेकरीता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची “विशेष नियोजन प्राधिकरण” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हवाई सर्व्हेक्षण, प्रत्यक्ष स्थळ निरिक्षण व भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) चे आधारे संपूर्ण नियोजन क्षेत्राचा विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करणेत आलेला आहे व त्यामध्ये डिजीटल एलेव्हेशन मॉडेलचा वापर करण्यात आला आहे. तसेच सर्व्हे नंबरसह गाव नकाशे जीआयएस प्रणालीवर दर्शवून बेस मॅप तयार करण्यात आलेला आहे.

नियोजित क्षेत्रातील प्रस्तावित नागरीकरणाखालील क्षेत्र १६३८.२१ चौ.कि.मी. आहे. त्यामध्ये १८ नागरी विकास केंद्रे प्रस्तावित केली असून त्यामध्ये सन २०११ नुसार लोकसंख्या ९.५३ लाख आहे व सन २०४१ ची संभाव्य लोकसंख्या ४०.७४ लाख इतकी आहे. सर्व १८ नागरी विकास केंद्रासाठी रहिवास, वाणिज्य, औद्योगिक, लॉजिस्टीक, वनीकरण, शेती हे वापर विभाग प्रस्तावित करण्यात आले आहेत. ही विकास केंद्रे लगतच्या ग्रामीण भागातील ५ कि.मी. परिसर क्षेत्रास सोयी-सुविधा पुरवतील. प्रत्योक नागरी केंद्रासाठी उपलब्ध साधनसामुग्री, संसाधनांचा विचार करून आर्थिक वृद्धीसाठी विशिष्ट संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार नियोजन आराखड्यात पूरक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

संपूर्ण महानगर प्रदेशाचा विकास आराखडा तयार करताना संयुक्त राष्ट्र संघाने निश्चित केलेल्या शाश्वत विकास उद्दीष्टांचा विचार केला आहे. त्या अनुषंगाने पर्यावरण संवर्धव व संरक्षणासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विकास प्रकल्पामध्ये नैसर्गिक स्त्रोतांचा सर्वोत्तम कार्यक्षम वापर व शाश्वत विकासासाठी आवश्यक उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

उर्वरित ग्रामीण क्षेत्रासाठी एकूण ५ ग्रामीण विकास केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत व त्याचेसाठीही स्वतंत्र विकास योजना तयार करण्यात आल्या आहेत. उर्वरित ग्रामीण क्षेत्रामध्ये शेती, वन, वनीकरण, हिल टॉप हिल स्लोप, पर्यटन, ग्रीन बेल्ट वापर विभाग व रस्त्यांचे जाळे (Network) प्रस्तावित करण्यात आले आहे.
या प्रारुप विकास योजनेसाठी नागरिकांच्या सुचना व हरकती मागविण्यासाठी दोन्ही बैठकांमध्ये मान्यता देण्यात आली.
.....संकलित

Photos from Opportunity PMRDA Ring Road's post 12/06/2021

#एमएसआरडीसी रिंग रोडला विरोध
, , , , , , , , ,, , , , , ,

Photos from Opportunity PMRDA Ring Road's post 05/06/2021

पीएमआरडीए रिंग रोड रुंदी ११० मी. आहे आता ती ६५ मीटर होणार !!!!!!!!!
, , , , , , , , , , , , , ,

04/06/2021

बेकायदा प्लॉटिंगमध्ये प्लॉट घेऊन नक्की काय मिळविता ??????????
#बेकायदा_प्लॉटिंग, #गुन्हेगारी, , , , #गुंठेवारी, , , , , , , , , , , , , , ,

13/04/2021

महत्वाचे : आता वारसनोंद ऑनलाईन
, , , , , , , , , , , , , , , , #वारसनोंद

06/04/2021

अति महत्वाचे : आपला ७/१२ आजच तपासा व योग्य त्या उपाययोजना करा

महत्वाची सूचना : जर आपण पाहिलेल्या ऑनलाईन ७ /१२ मधील माहितीमध्ये व हस्तलिखित ७/१२ मधील माहिती मध्ये , जसे ७/१२ चे एकूण क्षेत्र , क्षेत्राचे एकक , खातेदाराचे नाव, खातेदाराचे क्षेत्र या मध्ये चूक अथवा तफावत आढळून आल्यास आपण अशा दुरुस्तीसाठी ऑनलाईन पद्धातीने तलाठी यांचेकडे ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज पाठवू शकता . त्यासाठी कृपया https://pdeigr.maharashtra.gov.in ही लिंक वापरून Mutation ७/१२ या पर्यायामध्ये दर्शवलेल्या माहिती नुसार आपले रजिस्ट्रेशन व लॉगीन करून जुना हस्तलिखित ७/१२ ऑनलाईन अर्जासोबत अपलोड (Upload) करावा .
, , , , , , , , , , , , , , , , ,

05/04/2021

अति महत्वाचे : एमएसआरडीसी रिंग रोड मोबदला
, , , , , , , ,

02/04/2021

बेकायदा प्लॉटिंगमध्ये प्लॉट घेऊन नक्की काय मिळविता ??????????

#बेकायदा_प्लॉटिंग #गुन्हेगारी #गुंठेवारी

Photos from Opportunity PMRDA Ring Road's post 01/04/2021

मौजे होळकरवाडी टीपीएस नं ४ क्षेत्रफळ १५८.१९ हेक्टर
Village Holkarwadi TPS No 4 Area 158.19 Hector
मौजे होळकरवाडी टीपीएस नं ५ क्षेत्रफळ १३०.७८ हेक्टर
Village Holkarwadi TPS No 5 Area 130.78 Hector

#होळकरवाडी_टीपीएस , #पीएमआरडीए

Photos from Opportunity PMRDA Ring Road's post 01/04/2021

मौजे वडाची वाडी टीपीएस नं २ क्षेत्रफळ १३९.७९ हेक्टर
Village Wadachi Wadi TPS No 2 Area 139.74 Hector

#वडाची_वाडी_टीपीएस , #पीएमआरडीए

Photos from Opportunity PMRDA Ring Road's post 30/03/2021

#औताडे_हांडेवाडी_टीपीएस, Autade_Handewadi_TPS, #पीएमआरडीए,

Photos from Opportunity PMRDA Ring Road's post 30/03/2021

#म्हाळुंगे_माण_टीपीएस, Mhalunge_Maan_TPS, #पीएमआरडीए,

14/03/2021

#फेरफार_अदालत

Photos from Opportunity PMRDA Ring Road's post 11/03/2021

#खरेदी_व्यवहार

19/05/2020

#दस्तनोंदणी

13/05/2020

#पीएमआरडीए #मेट्रो

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune

Other Pune realtors & realty services (show all)
Kally Real Estate India Pvt Ltd Kally Real Estate India Pvt Ltd
Divine Mercy Solution
Pune, 411014

Professionals in Real Estate field for the past 20 years with in-depth knowledge of Buying, Selling,

Simplycity Simplycity
Pune
Pune, 411014

http://PropertyLovers.in http://PankajSampat.in http://TheMostLuxuriousHomes.blogspot.com

thereality.in thereality.in
Viman Nagar
Pune, 411014

Visit my Website at http://simplycity.in for the Best Properties Deals you will ever see in Pune..I am a Certified member of The National Association of Realtors (NAR-INDIA ) and...

TAIN TAIN
Vitthal Rao Shivarkar Road
Pune, 411040

TAIN procures designs, creates, manages and maintains the perfect real estate space in some of the f

Marvel Realtors Marvel Realtors
Pune, 411001

Live in the city's finest addresses or wake up to the sounds of the forest. If you're the kind of pe

Centre for Right Direction (CRD) Centre for Right Direction (CRD)
Pune, 411007

CRD : In business since 1992. Provided services to 350+ renowned organizations for: Placement Servic

Vasudha Realty Vasudha Realty
Vasudha Realty, 1137/7, Model Colony
Pune, 411016

Welcome to the luxury of Vasudha Realty, where your vision of opulence becomes a reality.

Bhaga property Bhaga property
Kothrud
Pune, 411038

Real Estate

Shri Datta Developers - Pune Shri Datta Developers - Pune
Shop No. 29, Chaurang Building, Near Annasaheb Magar College, Mahadev Nagar, Manjari Phata, 15 No. , Hadapsar
Pune, 411028

Row houses with 1BHK (750 sq. ft.) @, 2BHK (850 sq. ft.), Plots 6.5 Lacs per guntha. At Theur, Pune.

SaffronStays Happy Fields, Pune SaffronStays Happy Fields, Pune
Handalwadi Kedgaon Road, Pune/Sholapur Highway
Pune, 412214

At the end of an invigorating journey through lush fields, cloudy weather and acres of beautiful scenery 4-hours from Mumbai and 1.15 hours from Pune stands SaffronStays Happy Fiel...

BeyondWalls BeyondWalls
K2V2 Technologies Pvt. Ltd. , 4th Floor, Sr. No. 9, H. No:1/2 Near Ramada Plaza, Mahalunge
Pune, 411045

BeyondWalls is a tech-driven platform that enables collaboration between Real Estate Developers and Channel partners (brokers) with a view to providing a seamless end-to-end offeri...