Shilpa Parandekar
Writer, Author, Food & Travel Blogger
#शोधआठवणीतल्याचवींचा - भाग - 18
अहमदनगर जिल्हा माझ्या मनात कोरला गेला तो इथल्या लोकगाणी, सुंदर वाडे आणि अर्थातच 'खास चवीं'मुळे... 'शेवंता' नावाचे दोन पदार्थ आणि 'शेवंता' नावाचे लग्नात गायले जाणारे लोकगीत, असे अनोखे स्वाद देखील चाखले ते या नगर नगरीतच.
महाराष्ट्रीयन जेवण आमटी आणि कालवणाशिवाय अपूर्ण आहे. त्यातच नगर जिल्ह्यात अनेक प्रकारच्या आमट्या आणि कालवणे यांचा रसास्वाद घेणे ही एक पर्वणीच होती माझ्यासाठी. 'येसूर आमटी', कर्जतची 'शिपी आमटी', पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील 'शिंगोरी आमटी', 'उंबर हंडी' यांची चव आजही जिभेवर तरळते ती यांच्या खास चवींमुळेच....
https://epaper.loksatta.com/c/73234568
’indigenouspeople - 9 August
"Imagine this: They celebrate every single day straight from the heart of the land, and it's truly magical! Just look at those cute smiles, the pure innocence, and the incredible energy they bring. The wisdom and amazing culture of the indigenous folks never fail to fascinate and uplift us, leaving us feeling inspired and full of positive energy."
#शोधआठवणीतल्याचवींचा - भाग - 17
आम्हाला सगळ्यातलं सगळं कळत, असं म्हणत दिला जाणारा 'मोफत सल्ला' ते एखादा इरसाल टोमणा.. 'ब्राह्मणी चवी'ची छाप असणारे 'पुणेरी जेवण' व यामागचे तथ्य आणि इतिहास जपणारे 'मध्यवर्ती पुणे' , 'पाश्चिमात्य संस्कृती' आणि 'खाद्य परंपरा' आजही मिरवणारे 'पूर्वेकडील पुणे' आणि 'झणझणीत व मसालेदार' चवी खिलवणारी 'पुण्याची ग्रामीण खाद्यसंस्कृती', असा भला मोठा 'खाद्यसंस्कृती' चा वारसा लाभलेले हे 'पुणे शहर' आणि 'पुणे जिल्हा'. पूर्वीचे 'भोजन भाऊ', 'खवय्ये' आणि आजचे 'foodie' अशा सर्वांच्याच जिभेचे चोचले पुरवणारे हे 'पुणे'. जुन्या वारशाला जपत, नवीन बदलांना आत्मसात करणारे हे 'पुणे'
https://epaper.loksatta.com/c/73126000
#शोधआठवणीतल्याचवींचा - भाग - 16
गाजराची कढी, भाकरीवर ओतून कुस्करून खाण्यासाठीची बाजार आमटी, बैलपोळ्याला कौतुकाने केला जाणारा ज्वारीचा करड भात असे अनेक पदार्थ आणि त्यामागच्या प्रथा मला पंढरपूर सफारीत सापडल्या.. विविध जाती जमातींच्या व्यक्तींना भेटत त्यांच्या राहणीमानाचा अभ्यास या निमित्ताने करता आला. माणसं रोजच्या जगण्याच्या राहाडगाड्यातही आपल्या परंपरा आणि विविध संस्कृती कशा आनंदाने जपतात याचे उत्तर उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं..
https://epaper.loksatta.com/c/73004354
#शोधआठवणीतल्याचवींचा - भाग - 15
सोलापूरच्या प्रसिद्ध शेंगदाणा चटणी सोबतच हुरड्याचे (ओली ज्वारी) थालीपीठ, चकली, घुगऱ्या, मुटके, ज्वारीचा खिचडा, धपाटे, सुशीला, पेंडपाला, वकीलीची भाजी, सोलाण्याची आमटी, मोहरम साठी बनववले जाणारे घोडे, दालचा खाना.. सोलापूरची खाद्यसंस्कृती समजून घेताना मला अशा काही
सुगरण स्त्रिया भेटल्या ज्यांनी आपलं पाककौशल्य आपल्या पुरतेच न ठेवता, आपल्या घरगुती पदार्थांना मोठ्या आदराने व्यवसायामभमुख बनववले, इतर गरजू स्त्रियांच्याही हाताला काम देऊन त्यांना सक्षम व्हायला मदत केली आहे.
हा माझा प्रवास आता, फक्त खाद्यसंस्कृतीचा प्रवास राहिला नसून; ‘जेवण कसं असावं इतकंच नाही तर जीवनही कसं असावं’ हे मला शिकवत आहे. यावेळी आठवतात त्या या ओळी,
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"..
https://epaper.loksatta.com/c/72883947
निखळ सरींसोबत निखळपणे बरसलेलं 'निखळ हास्य'.. ☺️😍
#निखळहास्य
#शोधआठवणीतल्याचवींचा - भाग - 14
खाद्यसंस्कृती म्हणजे काही नुसत्या पदार्थांच्या कृती नव्हेत! आजूबाजूचं वातावरण, त्या वातावरणात निर्माण झालेल्या परंपरा, साहित्य, कला, अध्यात्म यांचा सुरेख संगम म्हणजे 'आपली खाद्यसंस्कृती'. डांगर, उडदाचं घुटं , म्हाद्या अशा अनेक पारंपरिक, चविष्ट पदार्थांसोबत पंचमीची गाणी, व नाच, नित्यपाठ व सद्गुरुंचे विचार, अन्नछत्र आणि त्यांची खाद्यपरंपरा, असं बरंच काही मी अनुभवलं सातारा जिल्ह्यात..
https://epaper.loksatta.com/c/72762488
#शोधआठवणीतल्याचवींचा - भाग - 13
मला पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर-सांगली भागात काही वेगळ्या विस्मृतीत जात असलेल्या किंवा आता रोड नसलेल्या प्रथा परंपरा आढळल्या.
गणेश चतुर्थी मध्ये केली जाणारी उंदरावळ, बेंदराला केल्या जाणार्या कापण्या, कडबोळ्या, मोहरमच्या काळात केले जाणारे रोट आणि चोंगे पासून ते खुसखुशीत लाटी वडी, स्वादिष्ट तेलपोळी आणि रताळ्याची पोळी, असे अनेकविध पदार्थ आणि त्यांच्या मागच्या प्रथा-परंपरा मला जाणून घेता आल्या..
https://epaper.loksatta.com/c/72644747
#शोधआठवणीतल्याचवींचा - भाग - 12
एक हवाहवासा जिव्हाळा भरपूर लाड आणि जन्मभर खुदकन हसवतील अशा आठवणींचा गाव म्हणजे 'आजोळ'.
सांगली माझं आजोळ. मी सांगली जिल्ह्याच्या प्रवासासाठी बाहेर पडले पण अगदी अनोळखी बनून, एका संशोधकाच्या भूमिकेत. कारण एखाद्या गोष्टीचं संशोधन करायचं किंवा अभ्यास करायचा असेल तर 'मला तर हे माहितच आहे', ही भूमिका लांब ठेवणं अधिक महत्त्वाचं असतं.
या प्रवासात माझ्या आठवणीतल्या पदार्थांपेक्षाही अनेक वेगळे, चविष्ट पदार्थ आणि त्यांच्या चवी जाणून घेता आल्या...
https://epaper.loksatta.com/c/72526056
😎👑
#शोधआठवणीतल्याचवींचा - भाग - 11
महाराष्ट्राचा सुपीक संपन्न सुबत्ता लाभलेला हा भाग समाजकारण, राजकारण, अर्थकारणात अग्रेसर रांगडा, राखट, आणि कणखर..मिरचीचा झणका, गुळाचा गोडवा, निरश्या
दुधाची ढेकर, चटण्या-कोशिंबिरी-भाज्यांची मेजवानी, मऊशार भात आणि तुपाची धार.. पश्चिम महाराष्ट्रातल्या 'आठवणीतल्या चवीं'च्या प्रवासात आपलं सहर्ष स्वागत..!!
पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रवासाची सुरुवात झाली ती कोल्हापूर पासून. मिसळ, तांबडा-पांढरा रस्सा असो किंवा गुऱ्हाळ पार्टी असो किंवा आणि दुधाच्या आमटी सारखे पारंपारिक पदार्थ. कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रातला खवय्यांचा जिल्हा इथल्या जुन्या, जाणकार मंडळीशी बोलताना कोल्हापुरी म्हणजे फक्त तिखटजाळ नाही हे जसं वारंवार अधोरेखित होतं तसंच त्यांचं खाणं आणि खिलवण्यावरचं प्रेमही..
https://epaper.loksatta.com/c/72407266
😎👑
“Picked with love, eaten with joy..”😋😍
#शोधआठवणीतल्याचवींचा - भाग - 10
प्रत्येक समाजाची, जातीची, स्वतःची खाद्यसंस्कृती आहे. पारंपारिकरित्या चालत आलेले आणि आताच्या धावपळीच्या जगण्यात काहीसे बाजूला पडलेले असे पदार्थ जाणून घेणे माझ्यासाठी खूप रंजक होतं. कायस्थानांकडे केला जाणारा ‘आरत्या’ हा केळ्याचा गोड पदार्थ असो, मुरबाड मधल्या स्त्रियांनी सांगितलेले गुलीचे पापड असोत किंवा खंबाळे गावात आदिवासी स्त्रिया करतात ते बांबूच्या बियांची भाकरी असो हा सर्व ठेवा जपायला हवा.
https://epaper.loksatta.com/c/72297247
#शोधआठवणीतल्याचवींचा - भाग - 9
आपली खाद्यसंस्कृती म्हणजे फक्त अनेक पदार्थ आणि त्यांची पाककृती, इतकेच नसून त्यात अध्यात्म देखील दडले आहे. उल्हासनगर इथे मला भेटलेल्या बाबाजींनी हीच गोष्ट खूप सोप्या शब्दांत सांगितली.
महानगरांमध्यल्या सिमेंटच्या जंगलापासून जवळच असलेल्या नैसर्गिक जंगलात राहणारी 'बाय' आणि तिच्यासारखे महाराष्ट्राच्या विविध भागांत राहणारे अनेक आदिवासी बांधव आपली आदिवासी संस्कृती जपत आहेत.
या महानगरांच्या बाजूलाच कामानिमित्त असेल किंवा फाळणीनंतर येऊन वसलेले शीख, सिंधी बांधव आपल्या संस्कृतीत सहर्ष स्वागत करतात.
मुंबई-ठाण्यातील माझा हा 'आठवणीतल्या चवींचा' शोध हा फक्त 'चवींचा' शोध नव्हता तर भारतीय म्हणून आपल्या वैविध्यपूर्ण संस्कृतींचा अनुभव आणि अभिमान वाटावा असा आणि अध्यात्माशी जोडणारा होता..
https://epaper.loksatta.com/c/72180954
#शोधआठवणीतल्याचवींचा - भाग - 8
स्वयंपाक किंवा स्वयंपाकघर केवळ महिलांचीच मक्तेदारी आहे, असे बिल्कुल नाही बरं का! मी माझ्या महाराष्ट्र प्रवासात अशा अनेक पुरुषांनाही भेटले ज्यांना पाककलेची आवड होती. कुणी खाद्यसंस्कृतीबद्दल माहिती सांगायचे, कुणी पीकपाणी किंवा कुणी आजीच्या-आईच्या हातच्या पदार्थांच्या आठवणी. अशाच काही चवींच्या आठवणी आजच्या लेखात...
https://epaper.loksatta.com/c/72063998
शोधआठवणीतल्याचवींचा - भाग - 7
वरई शिरा, कांगची खीर,, आयतोली, दुधेडी , मलिदा.. कधीही न ऐकलेले पदार्थ मी कोकणात भरडोली आणि दादरपाडा इथे पाहत आणि चाखत होते. मला ज्ञात नसलेली पूर्णतः वेगळी अशी एक संस्कृतीही जाणून घेत होते. आत्तापर्यंतच्या प्रवासात मी अक्षरशः हजारो स्त्रियांना भेटले आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये नाविन्यता, सर्जनशीलता, संयम, चिकाटी, जिद्द आदी गुण आढळले. ही प्रत्येक बाब एखादा पदार्थ घडविण्यासाठी, तो पिढ्यानपिढ्या जतन करण्यासाठी आवश्यक आहे.
https://epaper.loksatta.com/c/71947035
#अस्त ☀️🌥️
#माझीलेखणी #कविता #मराठीलेखणी #मराठीकवी #मराठीकविता #मराठीलेखन #मराठीचारोळ्या #☀️ #🌥 #🌥⛅️🌤☀️
#😇
🌈🔫
Holi Celebration 😍
【बिंब-प्रतिबिंब】
#माझीलेखणी #कविता #मराठीलेखणी #मराठीकवी #मराठीकविता #मराठीलेखन #मराठीचारोळ्या #प्रतिबिंब
#बिंबप्रतिबिंब
“A girl boss, 👩🏻💼never afraid to take risks – and that's what makes them the best Girl Boss around!”💁🏻♀️😍
😍
😍
Craving for sweets 😋and at the same time you have to take care of your weight, health, sugar levels ☹️ and blah blah… Right… But some healthy sweets like recipes of sweet potato 🍠come with many health benefits 💪and can help 🤝to manage your weight, health and your cravings too.
I am a person who often has craving for sweets. So, here is my creative, fusion recipe – 𝐒𝐰𝐞𝐞𝐭 𝐓𝐰𝐢𝐬𝐭.😍😋
Roasted Sweet Potato and Rava Kheer with Roast and Seasoned Sweet Potato Slices.
#शोधआठवणीतल्याचवींचा - भाग -6
महाराष्ट्राला सुमारे ७२० किमीची किनारपट्टी लाभली आहे आणि ती म्हणजे कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. साधारण प्रदेश साधर्म्य असले तरी संस्कृती, खाणपाणाच्या सवयींमध्ये कमालीची वैविध्यता जाणवते ती इथल्या भौगोलिक रचनेमुळे आणि सामाजिक घडामोडींमुळे सुद्धा.
आगरी, कोळी, भंडारी, आदिवासी, कुणबी, ब्राम्हण, मुस्लिम, ख्रिश्चन, पोर्तुगीज हे समाज या भागात प्रामुख्याने आढळतात. मुस्लिम राजवटींचाही इथल्या मूळ समाजाच्या खाणपाणाच्या पद्धतींवर प्रभाव आणि मिलाफ दोन्हीही जाणवतो.
उत्तर कोकणची सुरूवात मी रायगड जिल्ह्यातील पोटल या गावापासून केली. सुरूवातीला शांत, माझ्याकडे एकटक बघणाऱ्या महिला जशी पदार्थांची चर्चा सुरू झाली तशा अक्षरशः भडाभडा बोलायला लागल्या. कोंड्याचा ढोकळा, दूध लाडू, सांदण, तांदळाचे वडे, भानुली, मुगाचा कळणा, रानभाज्या, वगैरे.
तळ कोकण आणि उत्तर कोकणातील आढळणाऱ्या पदार्थांच्या नाव, रंग, रूप आणि आकारात फरक जाणवत असला तरी साधर्म्य देखील आहे.
तर सुरू झाला आहे रायगड जिल्ह्याचा प्रवास. मला भेटलेल्या महिला आणि त्यांनी उलगडलेला सांस्कृतिक ठेवा, इथले विविध समाज आणि त्यांची संस्कृती, आणखी बरेच काही.. वाचा लोकसत्ता मधील माझ्या 'शोध आठवणीतल्या चवींचा' या सदरामध्ये.
https://epaper.loksatta.com/c/71717079
😍
- 𝘼𝙣𝙤𝙠𝙝𝙞 𝙇𝙚𝙛𝙩-𝙍𝙞𝙜𝙝𝙩 𝙏𝙞𝙠𝙠𝙞 𝙬𝙞𝙩𝙝 𝙠𝙝𝙖𝙩𝙩𝙖-𝙢𝙞𝙩𝙩𝙝𝙖 𝘼𝙣𝙜𝙪𝙧 (𝙂𝙧𝙖𝙥𝙚𝙨) 🍇 𝘿𝙞𝙥 𝙖𝙣𝙙 𝙥𝙖𝙣 𝙧𝙤𝙖𝙨𝙩 𝙋𝙤𝙠-𝘾𝙝𝙤𝙮🥬
I feel we can always create something innovative from leftovers as long as they aren't completely stale, smelly or taste bad. 😇
I have created this dish with two different leftover Sabjis with some fresh ingredients and herbs. 🤩
It was leftover Gavar Sabji (Cluster Beans) and Kardai Sabji (Safflower Leaves) and some grapes in my fridge. I feel I made something RIGHT with some LEFTover and the taste was Anokhi (unique). So, I named my dish ‘Anokhi Left-Right Tikki!’...😉😋
#शोधआठवणीतल्याचवींचा - भाग -5
नमस्कार!
माझ्या प्रवासाची, माझ्या कामाची - 'महासंस्कृती' बाबतची माहिती तर आपणांस झालीच आहे.
'महासंस्कृती' या अनोख्या संस्थेची, एका आगळ्यावेगळ्या व्यासपीठाची उभारणीही याच प्रवासातून झाली आहे.
पण हा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला, अशी कोणती गोष्ट होती, की, जी मला हा प्रवास करण्यासाठी प्रेरित करीत होती..
या प्रवासात मला भेटलेल्या व्यक्ती, त्यांची कहाणी, पदार्थांच्या रंजक गोष्टी. काही किस्से, काही आठवणी आणि काही गंमती मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे माझ्या दैनिक लोकसत्ता मधील *'शोध आठवणीतल्या चवींचा'* या माझ्या नव्या सदरातून प्रत्येक शनिवारी चतुरंग पुरवणीत.
https://epaper.loksatta.com/c/71590314
COFFEE= refreshing mood all day...😇😎😍
Terrace Popti is my improvised version. I’ll tell you the story behind it...🧚🏻♀️😍
If there is no Angan (backyard), no possibility to dig a hole.
We found the solution to it. We simply arranged the seasonal veggies, 🥬🌾and root vegetables 🍠, beans 🥜🫘seasoned them with homemade spices, placed them all inside the earthen pot and covered them with leaves. ☘️🍃And we literally kept it on fire 🔥in the Homkund/Havankund (Fire Pit, which is used for offering pooja)... And we could bring traditional taste and flavour!😋
See, I’m not talking about the taste and recipe of it. It has to be amazing because we got together as a family, 🤝found the solution to make it and had dinner together which is very important.
, and for and makes our and unique. Popti is just like it. Hai na..!
😃😇😍
#शोधआठवणीतल्याचवींचा भाग-4
नमस्कार!
माझ्या प्रवासाची, माझ्या कामाची - 'महासंस्कृती' बाबतची माहिती तर आपणांस झालीच आहे.
'महासंस्कृती' या अनोख्या संस्थेची, एका आगळ्यावेगळ्या व्यासपीठाची उभारणीही याच प्रवासातून झाली आहे.
पण हा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला, अशी कोणती गोष्ट होती, की, जी मला हा प्रवास करण्यासाठी प्रेरित करीत होती..
या प्रवासात मला भेटलेल्या व्यक्ती, त्यांची कहाणी, पदार्थांच्या रंजक गोष्टी. काही किस्से, काही आठवणी आणि काही गंमती मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे माझ्या दैनिक लोकसत्ता मधील *'शोध आठवणीतल्या चवींचा'* या माझ्या नव्या सदरातून प्रत्येक शनिवारी चतुरंग पुरवणीत.
https://epaper.loksatta.com/c/71528798
नमस्कार!
माझ्या प्रवासाची, माझ्या कामाची - 'महासंस्कृती' बाबतची माहिती तर आपणांस झालीच आहे.
'महासंस्कृती' या अनोख्या संस्थेची, एका आगळ्यावेगळ्या व्यासपीठाची उभारणीही याच प्रवासातून झाली आहे.
पण हा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला, अशी कोणती गोष्ट होती, की, जी मला हा प्रवास करण्यासाठी प्रेरित करीत होती..
या प्रवासात मला भेटलेल्या व्यक्ती, त्यांची कहाणी, पदार्थांच्या रंजक गोष्टी. काही किस्से, काही आठवणी आणि काही गंमती मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे माझ्या दैनिक लोकसत्ता मधील *'शोध आठवणीतल्या चवींचा'* या माझ्या नव्या सदरातून प्रत्येक शनिवारी चतुरंग पुरवणीत.
https://epaper.loksatta.com/c/71350232
https://epaper.loksatta.com/c/71413155
Clipping of Loksatta - loksatta mumbai Dated 07 Jan 2023
Mr. Bean🤣🤠
“Don't be afraid to speak up for yourself. keep fighting for your dreams.”
😍
#रानभाजी - 2 - भारंगीची भाजी. A wild monsoon leafy vegetable - bharangi/bharang with Jawar roti -
😍
#रानभाजी #भारंगी #भारंगीभाजी
रानभाजी - फोडशीची भाजी. A wild monsoon leafy vegetable - Fodashi (Phodshi) with Jawar roti -
😍
#रानभाजी #फोडशीचीभाजी
Tricolour Accompaniments..😋❤️
“Love, Coffee and Special Time... What will be more wonderful than this?😍”
😍
Standing out from the crowd makes you feel ‘Outstanding‘! My Senorita🚗 gives me # an outstanding experience every time. ........😍
#थालीपीठ
Thalipeeth is the popular multigrain flatbread recipe in Maharashtra. Made with Bhajani (ready made flour for thalipeeth. Usually, it is made at home with a variety of grains, rice, legumes and basic spices like coriander seeds and cumin. But now it's available in market as well.)
Thalipeeth is one of my favourite recipes. It is a tasty, healthy and quick to cook recipe. 😍😋
😍
“नक़्शे की दुनिया सभी ने देखी है, पर दुनिया ने उसे ही देखा है जिसने पूरी दुनिया देखी है।”
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the public figure
Website
Address
Pune
I'm a author, cartoonist, photographer, artist, traveler and founder of marathimati.com
Pune, 411057
Welcome to our copywriting page! We specialize in crafting compelling and persuasive languag
Pune
An aspiring writer. Singer. YouTube Channel- https://www.youtube.com/user/shi05music Instagram ID
Pune
HELLO FRIEND'S, I AM NOT A WRITER, NOR A POEAT, BUT,. I AM TRYING TO EXPRESS THE FEELINGS.
Lonikand
Pune, 412216
Official Page of Jivans Diary Blog. Here you will get all updates of Jivans Diary
Kharadi
Pune, 411014
Author of book 'A Love So Special': http://srishti.pub/special