Vd Swarali Shendye, Pune Videos

Videos by Vd Swarali Shendye in Pune. Anything and everything related to Ayurveda. Focused on mental and physical health i.e."Arogya"

**वेग आणि परिमाण**

आपण सतत किती वेगात धावत असतो, विचार केला आहे का कधी? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सतत पुढे काय करायचे हाच विचार असतो. हा सततचा वेग, भले कामाचा असेल, विचारांचा किंवा आपल्या गाडीचा सुद्धा मनाला आणि शरीराला त्रासदायक आहे. कुठल्याही पद्धतीची सततची हालचाल शरीरात वात वाढवत नेते. त्यातूनच जर ही सर्व कामे झाली"च" पाहिजेत हा "च" सुद्धा या वेगासाठी कारणीभूत असतो. Hurry, curry आणि worry ही तीन आम्लपित्त आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या पचनाच्या पुढच्या आजारांची बीज कारणे आहेत. यासाठी खालील काही गोष्टींचे विचार करावेत:

✓आपल्या प्रायोरिटी ठरवून काही ठिकाणी फ्रंट फूट आणि काही ठिकाणी बॅक फूट वर राहून कामे करावीत.

✓आपण किती काम करतो, शरीराला किती ताण देतो आणि तेवढे करायची खरंच गरज आहे का याचे परिमाण सुद्धा डोक्यात ठेवणे गरजेचे आहे.

✓खाण्याच्या बाबतीत हितभुक् आणि मि

Click to enable sound

Other Vd Swarali Shendye videos

**वेग आणि परिमाण** आपण सतत किती वेगात धावत असतो, विचार केला आहे का कधी? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सतत पुढे काय करायचे हाच विचार असतो. हा सततचा वेग, भले कामाचा असेल, विचारांचा किंवा आपल्या गाडीचा सुद्धा मनाला आणि शरीराला त्रासदायक आहे. कुठल्याही पद्धतीची सततची हालचाल शरीरात वात वाढवत नेते. त्यातूनच जर ही सर्व कामे झाली"च" पाहिजेत हा "च" सुद्धा या वेगासाठी कारणीभूत असतो. Hurry, curry आणि worry ही तीन आम्लपित्त आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या पचनाच्या पुढच्या आजारांची बीज कारणे आहेत. यासाठी खालील काही गोष्टींचे विचार करावेत: ✓आपल्या प्रायोरिटी ठरवून काही ठिकाणी फ्रंट फूट आणि काही ठिकाणी बॅक फूट वर राहून कामे करावीत. ✓आपण किती काम करतो, शरीराला किती ताण देतो आणि तेवढे करायची खरंच गरज आहे का याचे परिमाण सुद्धा डोक्यात ठेवणे गरजेचे आहे. ✓खाण्याच्या बाबतीत हितभुक् आणि मि