SUHA Agronic, Pune Videos

Videos by SUHA Agronic in Pune. SUHA Agronic is company based at Ozar,Tal Junnar,Pune working in organic material. Major products are Vermicompost,Phosphocompost,Nutrient Compost,Jeevamrut,Dashparni, Vermiwash,Gomutra,Biofertilizers etc.

सेंद्रिय खते बनवण्याच्या ट्रेनिंग ला खूप छान प्रतिसाद मिळत आहे आता पुढची बॅच 7 एप्रिल 2024.
आत्ताच आपली नावनोंदणी करावी ही विनंती 086691 19931

Click to enable sound Next

Other SUHA Agronic videos

सेंद्रिय खते बनवण्याच्या ट्रेनिंग ला खूप छान प्रतिसाद मिळत आहे आता पुढची बॅच 7 एप्रिल 2024. आत्ताच आपली नावनोंदणी करावी ही विनंती 086691 19931

टोमॅटो,मिरची, काकडी लागवड चालू झाल्यावर एक दोन टन रोजच कोण ना कोण खत घेऊन जात आहेत त्यामुळे मोठ्या ऑर्डर च्या शेतकऱ्यांना मटेरियल देताना थोडी कसरत करावी लागत आहे आणि त्यामुळे मोठ्या ऑर्डर वाले शेतकरी सुद्धा मिळतील तेव्हढ्या बॅग घेऊन जात आहेत.आज ज्यांनी खत नेलय त्यांनी आधी बऱ्याच पिकांना आपले खत वापरले आहे आणि त्यातून खूप चांगले उत्पादन घेतले आहे त्यामुळे त्यांचा सुद्धा आपली उत्पादने वापरण्यावर जास्त कल आहे..कारण क्वालिटी मॅटर्स... संपर्क 086691 19931

सेंद्रिय खते स्वतः बनवण्याचे प्रशिक्षण रविवार दिनांक 10मार्च 2024 रोजी आयोजित केले आहे तरी इच्छुकांनी संपर्क साधावा... 086691 19931 गांडुळ खत व्हर्मिवॉश प्रॉम् बायो डायनॅमिक कंपोस्ट जीवामृत वरील सर्व सेंद्रिय खाते कशी बनवायची याचे प्रात्यक्षिक करून दाखवले जाईल. #गांडुळ #सेंद्रिय #biodynamic #vermicompost #phospho #ट्रेनिंग #वर्म्स #composting #organicgardening #kvk

ट्रेनिंग हा खर्च नसून आपली एक चांगली गुंतवणूक आहे. आपल्या ट्रेनिंग मधील काही लोकांचा फीडबॅक व्हिडिओ मध्ये आहे. सेंद्रीय खते बनविण्याचे प्रशिक्षण 4 फेब्रुवारी 2024 रोजी 10 ते 5 या वेळेत आयोजित केले आहे तरी इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा आणि आपली माती कशी आजुन सुपीक बनवता येईल याकडे लक्ष द्यावे. ट्रेनिंग मध्ये आपण काय शिकणार 1.सेंद्रिय खतांचा परिचय: जैव विघटनशील कचरा व्यवस्थापन, सद्यस्थिती, सेंद्रिय खतांना वाव,मातीची सुपीकता सुधारणे आणि आर्थिक फायदे. 2.गांडूळ खत बनवण्याच्या विविध पद्धती आणि त्याचे फायदे 3. Vermiwash बनवण्याच्या विविध पद्धती आणि त्याचे फायदे 4. गांडूळाच्या विविध प्रजाती आणि त्याचा वापर आणि फायदे 5.गांडूळ जीवनक्रम 6. बायोड्यानामिक कंपोस्ट बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे. 7. फॉस्फो कंपोस्ट बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे. 8.जीवामृत, दशपर्णी, सर्व बॅ…

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवार सेंद्रिय खते निर्मिती प्रशिक्षण असते या वेळी सात तारखेला आहे पूर्व नोंदणी साठी संपर्क 086691 19931

प्रत्येक शेतकरी बांधवाने आपल्या मातीचे जमेल तसे आणि योग्य ठिकाणी माती परीक्षण करणे गरजेचे आहे.परिक्षणातून आपल्याला कमी असणारे घटक लक्षात येतील आणि त्यानुसार पुढील पिकाला खते वापरून उत्तम उत्पादन कमी खर्चात घेऊ शकाल.जे इच्छुक असतील त्यांनी वैयक्तिक संपर्क साधावा.. 086691 19931 #suhaagronic #vermicompost #organicgardening #पुणे #terracegarden #organicfarming

Team SUHA AGRONIC ने maintain केलेली फार्महाऊस गार्डन 💚❤️#pune #farmhouse_garden #terracegarden #vermicompost #mulashi #Junnar#punecity #सेंद्रिय #organicgardening #KVK#गांडूळखत #गार्डन #Suha_agronic

खताला मागणी वाढली आहे आपली ऑर्डर आधीच बुक करा 086691 19931

खताला प्रचंड मागणी वाढली आपली ऑर्डर आजच बुक करा 086691 19931

नर्सरी साठी खताची requirment वाढत आहेत तसेच टोमॅटो लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सुद्धा खत वापर करण्याकडे ओढा आहे.इथून मागील अनुभवा वरून बेसल डोस साठी खत वापराकडे शेतकऱ्यांचा कल आहे. आजच आपले बुकिंग करा 086691 19931

Far from being a “luxury for the rich,” organic farming may turn out to be a necessity not just for the poor, but for everyone. शहरी लोकांचा सेंद्रिय भाजीपाला आणि झाडे यांच्याकडे वाढणारा कल पाहता शहरातील नर्सरी च्या ऑर्डर वाढतच राहतील यात काही शंका नाही. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पुण्यातील एका नर्सरी ला उत्तम प्रतीचे दीड टन खत, जीवामृत,दशपर्णी आणि गांडूळ खत पाठवले. #गांडूळखत #polyhousefarming #गार्डन #kvk #सेंद्रिय #organicgardening #vermicompost #farmhouse_garden #suha_agronic #नाशिक