SUHA Agronic
SUHA Agronic is company based at Ozar,Tal Junnar,Pune working in organic material.
Major products are Vermicompost,Phosphocompost,Nutrient Compost,Jeevamrut,Dashparni, Vermiwash,Gomutra,Biofertilizers etc.
आपण शेती करत असताना आपले काम कश्या पद्धतीने हलके/सोपे करू शकतो हे कायम बघितले तर नवनविन संकल्पना डोक्यात येतात.
#गांडुळ #सेंद्रिय
ड्रिप जोडतानाचे सोप्पे जुगाड ड्रिप ची नळी बसवताना PVC पाईप ला टेक ऑफ बसवण्यासाठी होल मारावे लागते ते अगदी कमी वेळेत आणि कमी ताकदीने सोप्प्या पद्ध...
टोमॅटो पिकासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सेंद्रीय खतांचा वापर केला जातो आणि खूप छान रिझल्ट सुद्धा बघायला मिळतात त्याचाच एक प्रातिनिधिक स्वरूपात व्हिडिओ.
#गांडुळ
#सेंद्रिय
#टोमॅटो
#🍅
टोमॅटो साठी सेंद्रिय रासायनिक आणि जैविक निविष्ठांचा संतुलित वापर करून 18 दिवसांचे डौलदार पिक SUH टोमॅटो लागवड करताना गांडूळखत PROM निंबोळी पेंड तसेच पहिली ड्रेंचींग tricoderma psudomonus bascillus आणि रूट स्पेशल यांची केली त्यानंतर...
सेंद्रिय खते बनवण्याच्या ट्रेनिंग ला खूप छान प्रतिसाद मिळत आहे आता पुढची बॅच 7 एप्रिल 2024.
आत्ताच आपली नावनोंदणी करावी ही विनंती 086691 19931
टोमॅटो,मिरची, काकडी लागवड चालू झाल्यावर एक दोन टन रोजच कोण ना कोण खत घेऊन जात आहेत त्यामुळे मोठ्या ऑर्डर च्या शेतकऱ्यांना मटेरियल देताना थोडी कसरत करावी लागत आहे आणि त्यामुळे मोठ्या ऑर्डर वाले शेतकरी सुद्धा मिळतील तेव्हढ्या बॅग घेऊन जात आहेत.आज ज्यांनी खत नेलय त्यांनी आधी बऱ्याच पिकांना आपले खत वापरले आहे आणि त्यातून खूप चांगले उत्पादन घेतले आहे त्यामुळे त्यांचा सुद्धा आपली उत्पादने वापरण्यावर जास्त कल आहे..कारण क्वालिटी मॅटर्स... संपर्क 086691 19931
सेंद्रिय खते स्वतः बनवण्याचे प्रशिक्षण रविवार दिनांक 10मार्च 2024 रोजी आयोजित केले आहे तरी इच्छुकांनी संपर्क साधावा... 086691 19931
गांडुळ खत
व्हर्मिवॉश
प्रॉम्
बायो डायनॅमिक कंपोस्ट
जीवामृत
वरील सर्व सेंद्रिय खाते कशी बनवायची याचे प्रात्यक्षिक करून दाखवले जाईल.
#गांडुळ #सेंद्रिय #ट्रेनिंग #वर्म्स
आतापर्यंत सीमेवर भारत देशाचे रक्षण करून सेवानिवृत्त झाल्यावर पण सर्वांना विषमुक्त अन्न मिळावे म्हणून स्वतःच्या शेतात गांडूळ खत निर्मिती करण्याचा मानस शिरूर येथील सेवानिवृत्त फौजी
गणेशजी वाळके यांनी मनात ठेऊन 10 किलो गांडूळ कल्चर नेले. त्यांनी निर्मिती संदर्भात सर्व माहिती ही घेतली त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
संपर्क 086691 19931
#सेंद्रिय #ट्रेनिंग #वर्म्स #गांडुळ
आपल्याकडील सेंद्रिय खते निर्मिती प्रशिक्षण बॅच 3 यशस्वी पार पडली यामध्ये प्रामुख्याने उपस्थित लोकांचे आभार तसेच दिवसभर प्रॅक्टिकल करून दाखवणाऱ्या सूहा टीम चे कौतुक.
संपर्क 086691 19931
#सेंद्रिय
SUHA Agronic
ट्रेनिंग हा खर्च नसून आपली एक चांगली गुंतवणूक आहे.
आपल्या ट्रेनिंग मधील काही लोकांचा फीडबॅक व्हिडिओ मध्ये आहे.
सेंद्रीय खते बनविण्याचे प्रशिक्षण 4 फेब्रुवारी 2024 रोजी 10 ते 5 या वेळेत आयोजित केले आहे तरी इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा आणि आपली माती कशी आजुन सुपीक बनवता येईल याकडे लक्ष द्यावे.
ट्रेनिंग मध्ये आपण काय शिकणार
1.सेंद्रिय खतांचा परिचय: जैव विघटनशील कचरा व्यवस्थापन, सद्यस्थिती, सेंद्रिय खतांना वाव,मातीची सुपीकता सुधारणे आणि आर्थिक फायदे.
2.गांडूळ खत बनवण्याच्या विविध पद्धती आणि त्याचे फायदे
3. Vermiwash बनवण्याच्या विविध पद्धती आणि त्याचे फायदे
4. गांडूळाच्या विविध प्रजाती आणि त्याचा वापर आणि फायदे
5.गांडूळ जीवनक्रम
6. बायोड्यानामिक कंपोस्ट बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.
7. फॉस्फो कंपोस्ट बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.
8.जीवामृत, दशपर्णी, सर्व बॅ…
सेंद्रीय खते/निविष्ठा बनवण्याचे प्रॅक्टिकल एकदिवसीय ट्रेनिंग/कार्यशाळा 4फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित केले आहे तरी सर्व इच्छुक लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपली नावनोंदणी 086691 19931 या नंबर वरती संपर्क करून करावी ही विनंती.
गांडुळ खत,vermiwash,PROM, BIODYNAMIC कंपोस्ट, जीवामृत, दशपर्णी अर्क बनविण्याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण.
#सेंद्रिय compost
सेंद्रीय शेती एकदिवसीय कार्यशाळा 4 फेब्रुवारी 2024 Organic farming training,Sendriya Sheti,Vermicompost,Gandul Khat,PROM,Biodynamic,Jeevamrut,Dashparni,गांडूळ खत, दशपर्णी, जीवामृत, सेंद्रिय शेती, फॉस्फो कंपोष...
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवार सेंद्रिय खते निर्मिती प्रशिक्षण असते या वेळी सात तारखेला आहे पूर्व नोंदणी साठी संपर्क 086691 19931
Training is never an expense it's investment.
ट्रेनिंग हा खर्च नसून गुंतवणूक आहे.
इच्छुक असतिल त्यांनी पूर्व नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा ही विनंती... 8669119931
इच्छुक असतिल त्यांनी पूर्व नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा ही विनंती... 8669119931.
आपण खालील गोष्टी प्रशिक्षणात शिकणार आहोत.
1.सेंद्रिय खतांचा परिचय: जैव विघटनशील कचरा व्यवस्थापनभ सद्यस्थिती, सेंद्रिय खतांना वाव,मातीची सुपीकता सुधारणे आणि सेंद्रिय खतांचे आर्थिक फायदे.
2.गांडूळ खत बनवण्याच्या विविध पद्धती आणि त्याचे फायदे.
3. Vermiwash बनवण्याच्या विविध पद्धती आणि त्याचे फायदे
4. गांडूळाच्या विविध प्रजाती आणि त्याचा वापर.
5.गांडूळ जीवनक्रम
6. बायोड्यानामिक कंपोस्ट बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.
7. फॉस्फो कंपोस्ट बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.
8.जीवामृत, दशपर्णी, सर्व बॅक्टेरीया यांचा पिकांच्या कालावधी नुसार करावयाचा उपयोग आणि त्यांचे फायदे.
वरील सर्व सेंद्रिय निविष्ठा बनवण्याचे छोट्या छोट्या बॅच मध्ये प्रॅक्टीकल करून दाखवले जाईल.
SUHA Agronic SUHA Agronic is company based at Ozar,Tal Junnar,Pune working in organic material. Major products ar
जे कोणी इच्छुक असतिल त्यांनी पूर्व नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा ही विनंती... 8669119931.
आपण खालील गोष्टी प्रशिक्षणात शिकणार आहोत.
1.सेंद्रिय खतांचा परिचय: जैव विघटनशील कचरा व्यवस्थापनभ सद्यस्थिती, सेंद्रिय खतांना वाव,मातीची सुपीकता सुधारणे आणि सेंद्रिय खतांचे आर्थिक फायदे.
2.गांडूळ खत बनवण्याच्या विविध पद्धती आणि त्याचे फायदे.
3. Vermiwash बनवण्याच्या विविध पद्धती आणि त्याचे फायदे
4. गांडूळाच्या विविध प्रजाती आणि त्याचा वापर.
5.गांडूळ जीवनक्रम
6. बायोड्यानामिक कंपोस्ट बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.
7. फॉस्फो कंपोस्ट बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.
8.जीवामृत, दशपर्णी, सर्व बॅक्टेरीया यांचा पिकांच्या कालावधी नुसार करावयाचा उपयोग आणि त्यांचे फायदे.
वरील सर्व सेंद्रिय निविष्ठा बनवण्याचे छोट्या छोट्या बॅच मध्ये प्रॅक्टीकल करून दाखवले जाईल.
आजच आपली नाव नोंदणी करा 086691 19931 .
1.सेंद्रिय खतांचा परिचय: जैव विघटनशील कचरा व्यवस्थापन, सद्यस्थिती, सेंद्रिय खतांना वाव,मातीची सुपीकता सुधारणे आणि आर्थिक फायदे.
2.गांडूळ खत बनवण्याच्या विविध पद्धती आणि त्याचे फायदे
3. Vermiwash बनवण्याच्या विविध पद्धती आणि त्याचे फायदे
4. गांडूळाच्या विविध प्रजाती आणि त्याचा वापर आणि फायदे
5.गांडूळ जीवनक्रम
6. बायोड्यानामिक कंपोस्ट बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.
7. फॉस्फो कंपोस्ट बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.
8.जीवामृत, दशपर्णी, सर्व बॅक्टेरीया यांचा पिकांच्या कालावधी नुसार करावयाचा उपयोग आणि त्यांचे फायदे.
वरील सर्व सेंद्रिय निविष्ठा बनवण्याचे छोट्या छोट्या बॅच मध्ये प्रॅक्टीकल करून दाखवले जाईल.
प्रत्येक शेतकरी बांधवाने आपल्या मातीचे जमेल तसे आणि योग्य ठिकाणी माती परीक्षण करणे गरजेचे आहे.परिक्षणातून आपल्याला कमी असणारे घटक लक्षात येतील आणि त्यानुसार पुढील पिकाला खते वापरून उत्तम उत्पादन कमी खर्चात घेऊ शकाल.जे इच्छुक असतील त्यांनी वैयक्तिक संपर्क साधावा..
086691 19931
#पुणे
तसे पाहिले तर एप्रिल आणि मे या महिन्यात बागायती क्षेत्रात बऱ्या पैकी भाजीपाला,फळभाज्या,कलिंगड,काही फळे यांना सेंद्रिय निविष्ठां म्हणजे गांडूळ खत निंबोळी पेंड यांचा वापर वाढतो.गांडूळ खत उत्पादकांसाठी हे महिने म्हणजे थोडे धावपळीचे असतात.यात खताची मागणी जास्त असते तसेच पावसाळ्याच्या आधी पुढचे बेड भरून पावसाळ्या नंतर च्या विक्रिला खत उपलब्ध होईल यासाठी सुद्धा तयारी करावी लागते.
आता एप्रिल आणि मे मध्ये भरपूर खताची विक्री आतापर्यंत झाली आहे आणि अजूनही मागणी आहेच.
आपली ऑर्डर आत्ताच बुक करा 8669119931.
#पुणे
अभिनंदन प्रा. राधाकृष्ण गायकवाड सर.
शेती विषयात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या वर्षीचा जुन्नरमध्ये दिला जाणारा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आमचे मार्गदर्शक प्रा.राधाकृष्ण गायकवाड सरांना मिळाला त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.
अशाच समाज उपयोगी कार्यात सहभागी रहा आणि आपला प्रगतीचा आलेख उंचावत रहा ही विघ्नहर चरणी प्रार्थना.
आपल्या शेतात दुहेरी पिक घेऊन थोडे फार पैसे मिळतील म्हणून चार फुटाचे वाफे करून वाफ्यात कोथिंबीर आणि वाफ्याच्या दोन्ही बाजूने गोल्डन मका लावली. आधी पाचट कुट्टी करून गाडले त्यानंतर गांडूळ खत चाळल्यावर जे काही waste निघेल ते टाकले त्यानंतर जीवामृत सोडले अशी बरीच मेहनत घेत जमिनीचा पोत सुधारण्याचा प्रयत्न चालू आहे.
आता कोथिंबीर गेल्यावरती गांडूळ खत टाकून पॉवर टीलर घातला.कोथिंबीरीला रेन पायीपने पाणी देऊन काढली आणि आता मकेला जुने ड्रीप टाकले आहे.. कशाला किती भाव मिळेल सांगणे कठीण तो नशिबाचा भाग आहे पण शेतीत तरायचे असेल तर आधुनिक प्रयोग आणि सेंद्रिय तसेच रासायनिक निविष्ठांचा प्रमाणात वापर करावाच लागेल...8669119931...
#ऑरगॅनिक #गांडूळखत #गार्डन #सेंद्रिय
खताला मागणी वाढली आहे आपली ऑर्डर आधीच बुक करा 086691 19931
गांडूळ खत,गांडूळ बिज, जीवामृत, व्हर्मिवश,निम ऑईल,गांडूळ खत प्लास्टिक बेड या सर्व प्रॉडक्ट्स ला ऑर्डर चांगल्या आहेत..आपली काही ऑर्डर असेल तर आधीच सांगा 086691 19931..
#ऑरगॅनिक #गांडूळखत #गार्डन #सेंद्रिय
SUHA AGRONIC टीम ने 22फेब्रुवारी 2023 रोजी गांडूळ खताचे सहा बेड एका शेळी पालन प्रकल्पावर लावले होते त्यात खूप उत्तम प्रतीचे काळे सोने तयार झाले आहे. गांडुळ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.
Its really a Proud moment for team Suha...
#गांडूळखत #ऑरगॅनिक #गार्डन #सेंद्रिय
खताला प्रचंड मागणी वाढली आपली ऑर्डर आजच बुक करा 086691 19931
सिझन चालू झाला बरका एका दिवसात पाच टन खत गेले.. आता बुकिंग शिवाय पर्याय नाही.
आज दिलेल्या सर्व रिपीट ऑर्डर आहेत यावरून खताची गुणवत्ता लक्षात येते....आपली पण ऑर्डर आधीच बुक करा...8669119931...
#टोमॅटो #ऑरगॅनिक #गांडूळखत #सेंद्रिय #गार्डन
Knowledge, Movement, Achievement and Freedom these are the four aspects that's one can gain by having guru.
असेच आमचे मार्गदर्शक गुरुवर्य श्री.संतोष सहाने सर यांना आज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS), मुंबई येथे आयोजित Social Venture challenge उपक्रमात प्रथम पारितोषिक (रु. 50,000/- आणि स्मृतिचिन्ह) मिळाले.
संपूर्ण भारतातील 250 हून अधिक स्टार्टअप्समधून, केवळ 20 लोक निवडले गेले होते. या सर्वांमध्ये आमच्या सहाणे सरांना त्यांच्या गोरीच प्रोम आणि गोरस स्लरी साठी प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. खरंच ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. सर तुम्ही उतोरोत्तर अशीच यशाची नवनवीन शिकरे गाठत रहा आणि संपूर्ण देशाला पुन्हा एकदा सेंद्रिय निविष्ठा वापरून हरित क्रांती होऊ शकते हे दाखऊन दया.
#सेंद्रिय #धन्वंतरी #ऑरगॅनिक
नर्सरी साठी खताची requirment वाढत आहेत तसेच टोमॅटो लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सुद्धा खत वापर करण्याकडे ओढा आहे.इथून मागील अनुभवा वरून बेसल डोस साठी खत वापराकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
आजच आपले बुकिंग करा 086691 19931
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Ozar Ganpati
Pune
410504