Zakaass

Zakaass

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Zakaass, Hotel, 335 swami samarth apartment shaniwar peth near navin marathi school, Pune.

खुशखबर !
आम्ही लाडक्या पुणेकरांच्या सेवेत खास झकास कोल्हापुरी मिसळ आणि कट वडा घेऊन आलो आहोत
कट वडा म्हणजे कोल्हापुरातला सर्वात प्रसिद्ध पदार्थ.. खुशखुशीत वड़ा आणि झणझणीत तर्री यांचं मिश्रण .. पुण्यात कट वडा मिळण्याचा एकमेव ठिकाण म्हणजे " झकास"..
कट वड़ा बरोबरच अस्सल कोल्हापुरी मिसळ , खरडा भाकरी , मटकी उसळ, मटका दही हया ही पदार्थांची मेजवानी तुमच्या सर्व खवय्यांसाठी तयार आहेच..
तेव्हा अवश्य भेट दया .....

Want your hotel to be the top-listed Hotel in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


335 Swami Samarth Apartment Shaniwar Peth Near Navin Marathi School
Pune
411030