Vaishnavi Enterprises

Vaishnavi Enterprises

Buy/sell/Rent Flats, Plots and Shops
Real Estate
Construsction Work No

14/02/2024

*खेळ मांडला चऱ्होली चा*

*रस्त्यांची असलेली अपूर्ण कामे, गायब असलेले फुटपाथ, अपुरा पाणीपुरवठा, सतत होणारी वाहतूक कोंडी, अवैध वृक्षतोड व अपुरी वृक्ष लागवड, उत्खनन, धुळीचा व प्रदूषणाचा साम्राज्य, सरकारी दवाखान्यात असणारे अपूर्ण मनुष्यबळ, पालिकेच्या शाळांकडे असणार दुर्लक्ष, रात्रीच्या वेळेस महिलांसाठी असणाऱी अपुरी सुरक्षा व्यवस्था, विकास कामाच्या नावाखाली वारंवार खोदले जाणारे रस्ते, जाहिरातीच्या नावाखाली अनाधिकृत फ्लेक्स बाजी*

*आता तरी महादेवा पावशिल का ?*
*चऱ्होली चा खेळ थांबवशील का ?*

सामाजिक कार्यकर्ते व राजकीय व्यक्तींनी विकासासाठी एकत्र येऊन आपापसातले असणारे हेवेदावे मतभेद बाजूला ठेवून गावाची प्रतिष्ठा व गावपण जपण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्नशील रहावे...

*आपला :- अमित तापकीर पाटील*
(संस्थापक अध्यक्ष :- वैष्णवी फाऊंडेशन)

03/02/2024

काल *मा.जिल्हाधिकारी पुणे, मा.उपविभागीय अधिकारी उपविभाग पुणे* यांचे अंतर्गत *अप्पर तहसीलदार पिंपरी* चिंचवड यांच्या कार्यक्षेत्रात मराठा समाजातील पात्र व्यक्तींना *कुणबी,मराठा कुणबी, मराठा जात प्रमाणपत्र* मिळण्यासाठी *चऱ्होली बु।।,चोविसावाडी,वडमुखवाडी, निरगुडी* गावातील नागरिकांसाठी *श्री.वाघेश्वर विद्यालय चर्होली बुद्रुक* येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले, *मा.सर्कल भाऊसाहेब श्री.सैद सर* यांच्याकडून कागदपत्रां विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली तसेच सदरील शिबीर हे दि. :- ०२/०२/२०२४ व ०९/०२/२०२४ रोजी असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन *गावकामगार तलाठी भाऊसाहेब श्री.माने सर* यांच्याकडून करण्यात आले व *श्री.अमित तापकीर(संस्थापक अध्यक्ष:- वैष्णवी फाऊंडेशन)* यांच्याकडून कुणबी दाखल्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करू असे सांगण्यात आले त्यावेळी उपस्थित *मा.सर्कल भाऊसाहेब श्री. सैद सर, तलाठी भाऊसाहेब श्री. माने सर,सर्व कर्मचारी व नागरिक* मोठ्या संख्येने उपस्थित होते

*आपला :- श्री.अमित तापकीर पाटील*
संस्थापक अध्यक्ष:- *वैष्णवी फाऊंडेशन* (महाराष्ट्र राज्य)

02/02/2024

कुणबी दाखल्या साठी लागणारे फेरफार काढून मिळेल
संपर्क:- वैष्णवी एंटरप्रायझेस
9922195642

24/01/2024

मराठा योध्दा श्री मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जात असताना वैष्णवी फाऊंडेशन व चर्होली गाव, वडमुखवाडी, चोविसावाडी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन निवेदन देताना युवा नेते ओंकार दादा गिलबिले, आकाश भाऊ काळोखे, राजेंद्रजी पडवळ व वैष्णवी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित तापकीर (पाटील) व मराठा बांधव

20/01/2024

काल चर्होली गावातील रस्त्या संदर्भात *सकाळ* वृत्तपत्रात आलेली बातमी

*आपला :- अमित तापकीर पाटील*
(संस्थापक अध्यक्ष- वैष्णवी फाऊंडेशन)

12/01/2024

आळंदी रोड,वडमुखवाडी, चऱ्होली (तापकीर चौक k k हाॅसपिटल च्या मागे)
610 स्वेटर फुट
27 लाख 50 हजार
3 रा मजला 1 bhk विकणे आहे
सम्पर्क :- वैष्णवी एंटरप्राइजेस
संपर्कक्रमांक :- +91 99221 95642

12/01/2024

*भाड्याने देणे आहे*

पिंपरी चिंचवड शहरात आळंदी मेन रोड टच प्रशस्त पार्किंग 18000 स्क्वेअर फुट शेड (लाइट 19HP) *कंपनी* तथा इतर व्यवसायासाठी करार पद्धतीने भाडे तत्वा वर देणे आहे
संपर्क:- वैष्णवी एंटरप्राइजेस
मो. +91 99221 95642

25/12/2023

*अर्जंट पाहिजे*

पिंपरी चिंचवड शहरात 5 गुंठे किंवा त्यापेक्षा जास्त जागा विकत किंवा जे व्ही ला हवी आहे असल्यास संपर्क साधा.
(मोशी,चर्होली बु!!,दिघी)

वैष्णवी एंटरप्राइजेस
9922195642

19/12/2023

फायनान्स,रिअल इस्टेट,आर्किटेक,वकील,बॅकऑफिस,बांधकाम काॅन्ट्रक्टर इ.साठी 1bhk भाड्याने देणे आहे.
*संपुर्ण रेडी सेटअप
*फिल्टर पाणी
*चहा/काॅफी मशीन
*पार्किंग
*वायफाय
*अटॅच बाथरूम
*Cctv

लोकेशन :- चर्होली बुद्रुक(मॅगझिन चौक)
भाडे :- 6k

आधिक माहीती साठी :-9922195642

16/12/2023

देहू फाटा येथे 100 गुंठे प्लॉट J.V ला देणे अथवा विकणे आहे

अधिक माहितीसाठी:-
वैष्णवी इंटरप्राईजेस
9860195642

16/12/2023

*विकसित भारत संकल्प योजनेंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील खालील प्रमाणे नमूद ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे*

१) डॉ. आंबेडकर उद्यान समोरील मैदान, दिघी रस्ता, भोसरी
२) कै. नारायण उर्फ धोंडीबा फुगे मैदान ( विरंगुळा केंद्र), राधानगरी जवळ, भोसरी
४) पीएमटी चौक, भोसरी
५) कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी
६) धर्मवीर संभाजी चौक, चर्होली फाटा
७) बैलगाडा घाटाजवळ चर्होली गावठाण
8) लुंबिनी बुद्धविहार बोपखेल

*वरील नमूद ठिकाणी खालील प्रमाणे नमूद शासनाच्या योजनेची माहिती व थेट लाभ विनाशुल्क नागरिकांना दिनांक 14/12/2013 ते दिनांक 18/12/2013 या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.*

१) आधार कार्ड
२) आरोग्य तपासणी शिबिर
३) पी.एम.उज्वला योजना
४) आयुष्यमान भारत
५) पी.एम.स्वनीधी

तरी आपले सोसायटी,तरुण मंडळ,विविध संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, हॉकर्स, व्यापारी संघटना व सर्वसामान्य सर्व नागरिकांनी वरील योजनेची माहिती घेऊन या शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा

सदरचा कॅम्प विनाशुल्क व मोफत आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी

▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
सदैव समाज हितासाठी कटिबद्ध
🔶 आपला नम्र 🔶
श्री.अमित वाघेश्वर तापकीर (पाटील)
संस्थापक अध्यक्ष - वैष्णवी फाऊंडेशन
• मा. उपतालुका अध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना (हवेली तालुका)
• मा. उपशहराध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (पिं.चि. शहर)
• मा. कार्याध्यक्ष - भ्रष्टाचार निर्मूलन समिती (महा. राज्य)
• मा. जिल्हा उपाध्यक्ष - मराठी साम्राज्य सेना ( पुणे जिल्हा)
• मा. जिल्हाध्यक्ष - छावा संघटना ( पुणे जिल्हा)

संपर्क कार्यालय:- फ्लॅट क्र.१०२,शारंग सोसायटी, काळजे वाडी चर्होली बुद्रुक!! ता- हवेली जिल्हा - पुणे ४१२१०५
संपर्क क्रमांक:- ९८६०१९५६४२
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

15/12/2023

1930 पासूनचे सर्व 7/12, फेरफार, खरेदीखत व इतर पेपर काढून मिळेल
तसेच
मोजणी नकाशा, टिपन आणि फाळणी उतारा काढून व इतर कामे करून मिळेल
संपर्क:- वैष्णवी एंटरप्राइजेस
मो. क्र. - 9922-19-5642
098601 95642

04/12/2023

नविन 2 BHK फ्लॅट उपलब्ध आहे

एरिया :- 606 कार्पेट
818 बिल्डअप
ऑफर प्राईज:- *32lakh* फक्त
ताबा :- ६ महिन्यात

अधिक माहितीसाठी संपर्क:-
वैष्णवी एंटरप्राइजेस
9922195642

Photos from Vaishnavi Enterprises's post 02/12/2023

अधिक माहितीसाठी संपर्क:-
वैष्णवी एंटरप्राइजेस
9922195642

14/11/2023

🧨😊रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…😊🧨
🤩🙏🏻दिवाळी पाडवा व बलि प्रतिपदाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…🙏🏻🤩
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

अमित तापकीर पाटील
वैष्णवी फाऊंडेशन

Photos from Vaishnavi Enterprises's post 12/11/2023

दिवाळीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा🪔🎇✨🙏

11/11/2023

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

*संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे…. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा… स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी… स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा……*

*…दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!*_
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🪄🪄🪄🪄🪄🪄🪄🪄🪄

*अमित तापकीर पाटील*
( *वैष्णवी फाऊंडेशन* )

10/11/2023

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं

सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु

अमृतमयी मंगलमय हो

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

अमित तापकीर पा.
वैष्णवी फाऊंडेशन

09/11/2023

गाय आणि वासराच्या अंगी

असणारी उदारता, प्रसन्नता,

शांतता आणि

समृद्धी आपणास लाभो.

वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

अमित तापकीर पा.
वैष्णवी फाऊंडेशन

06/11/2023

ऑफिस कामासाठी मुलगा / मुलगी पाहिजे
शिक्षण:- किमान दहावी
पगार:- अपेक्षा नुसार
संपर्क क्रमांक :- 9922-195642
9860-195642

Photos from Vaishnavi Enterprises's post 04/11/2023

*1 BHK*
*. Reddy to move good & healthy environment.

*. Connected to Pune city and near by Pune Airport only 10km

*. Developing area Charoli BK

* 1Car & 1 bike reserve open parking available.

*Hall and Bedroom POP work done
&
Modular Kitchen Trolley installation done

*Carpet Area - 455 sqft

*Price 29.5 laks (slightly negotiable)

*Address* Megha Sparkle Tower , Airport Road , Bhosale wasti,Charoli Budruk Near to Wagheshwar temple Pune 412105

Mob - 9922195642

02/11/2023

*मदतीसाठी आवाहन*

आपल्याला *वैष्णवी फाउंडेशन* मार्फत अवाहन करण्यात येत आहे की,
*श्री वाघेश्वर विद्यालय* चर्होली बुद्रुक येथील काही गरजू आणि गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी सायकलींचे आवश्यकता असून आपल्याकडे असणाऱ्या जुन्या अथवा वापरात नसलेल्या सायकली देऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करा
(काही विद्यार्थी हे बाजूच्या गावावरून पायी येत असून त्यांना अत्यंत गरज आहे)

संपर्क:- 9860195642

Photos from Vaishnavi Enterprises's post 29/10/2023

ाठा_लाख_मराठा
चर्‍होली गावात आजपासून मराठा समाजासाठी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झाली या उपोषणाला वैष्णवी फाउंडेशन चा जाहीर पाठिंबा

28/10/2023

कोजागिरी पौर्णिमेच्या आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा...

Photos from Vaishnavi Enterprises's post 28/10/2023

गेल्या चार दिवसापासून महाराष्ट्राचा युवकांचे नेतृत्व श्री रोहित दादा पवार (आमदार कर्जत जामखेड) यांच्या नेतृत्वाखाली तुळापूर ते नागपूर असे आठशे किलोमीटर युवा संघर्ष यात्रा काढण्यात आली होती पण काही कारणास्तव काल यात्रा स्थगित करण्यात आली स्वाभिमानी महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्न, युवकांच्या अडचणी सोबत घेऊन यात्रेला सुरुवात केली होती एक युवा म्हणून एका युवकाच्या पाठीशी थांबावं म्हणून काल त्या यात्रेत सहभागी होण्याचा योग आला महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या बांधावरून जाणाऱ्या रोहित दादा यांना शेतकऱ्यांच्या शेतातील ताज्या भाजीपाल्याचा हार घालून शेतकऱ्यांच्या विनंती केली की आगामी हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मालाला किमान भाव ठरवून देण्यात यावा, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांचा खात्यावर रक्कम जमा करून त्यांना कर्जमुक्त करण्यात यावे जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी राजा हा कधीच अडचणीत येणार नाही तसेच मराठा आरक्षण संदर्भात असणाऱ्या माझ्या मराठी बांधवांवरील दाखल असलेले गुन्हे मागे घेऊन मराठा आरक्षण संदर्भात सरकार विरोधात आपण हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा म्हणून वैष्णवी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यावेळी आमदार संदीप भैया क्षिरसागर, आर आर आबांचे चिरंजीव रोहित दादा पाटील, देवदत्त निकम साहेब, नगरसेविका सुलक्षणा धस शिलवंत,शहराध्यक्ष तुषार भाऊ कामठे, गणेश ताजणे, वासिम भोपाळे, महाराष्ट्रातील युवा वर्ग, छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व पदाधिकारी, आदी उपस्थित होते

26/10/2023

आमच्याकडे हवेली तालुक्यातील जुने व नवीन 7/12 व फेरफार काढणे, जुने व नवीन दस्तांची 7/12 वर नोंद करणे, 'क' प्रत काढणे, प्लॉट NA करणे, सरकारी मोजणी व खाजगी मोजणी करणे, खरेदीखत काढणे, 7/12 वर दुरुस्ती करणे व तसेच ONLINE & OFFLINE खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र, वारसनोंद, हक्कसोड, मृत्युपत्र 7/12 वर नोंद करणे अशी सर्व प्रकारची कामे खात्रीशीर व काळजीपूर्वक वेळेत करून मिळतील. तसेच लेटिकेशनचे प्लॉट केले जातील

वैष्णवी एंटरप्रायझेस
9922195642

26/10/2023

३ गुंठे N.A Plot विकणे आहे...

गंधर्व नगरी शेजारी. खान्देश नगर. पुणे-नाशिक हायवे. साईनाथ हॉस्पिटल पासून 100 मीटरच्या अंतरावर...
अधिक माहितीसाठी संपर्क...

वैष्णवी एंटरप्राइजेस
9922195642

14/10/2023

शेतकरी राजा रूपातला जातीवंत बळीराजा कसा सुखावतो कसा गुंग होतो त्याच्या खरा मैतर बरोबर…. त्याच्या दारातल अस्सल सोनं म्हणजे त्याची जीतराब, त्याचा ढाण्या वाघ त्याच्या पाठीच बळ, ज्यामुळे बळीराजा हि संज्ञा खरी ठरते त्यो म्हणजे बळीराजाची शेतकऱ्याची *बैलजोडी*…. आणि त्या सोन्यांचा सण उत्सव म्हणजे *बैलपोळा*

सर्जा रे माझ्या राजा रं …. भिर्र…. बैलपोळ्याच्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा

#बैलपोळा

Want your business to be the top-listed Contractor in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

मराठा योध्दा श्री मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जात असताना वैष्णवी फाऊंडेशन व चर्होली ग...
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔*संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे…. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणू...

Telephone

Website

Address


Sharange Society, Kaljewadi, Charholi BK. Tal-Haveli
Pune
412105

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Other Construction Companies in Pune (show all)
Suyog prima Suyog prima
Paud Road
Pune

1 and 2 bhk flat At bhugaon

phoenix Associates phoenix Associates
Ravet
Pune, 412101

Land Devloping Construction Bunglow Projects

Dhanashri Enterprise Dhanashri Enterprise
Service Road, Bavdhan Budruk
Pune, 411021

Marne Group Marne Group
Office No. 109, 1st Floor, Maithili Empire, Shivshambhu Colony, Near Kohali Gas Godown, Adarshnagar, Kiwale
Pune, 412101

Marne Group Known for developing well-designed, high-quality residential communities across Pune, Marne Group is one among the renowned Real Estate Developers and Builders in India...

Platinum Glory Platinum Glory
Pune, 411045

A Slice of Platinum Groups: We build functional, contemporary spaces. We are a Pune based constructi

Vivid Artisan Vivid Artisan
Pune, 411028

Vivid Artisan network of construction professionals rises to the challenges associated with a divers

Dreams Rakshak Dreams Rakshak
Gadewasti, Wagholi
Pune

Dreams Rakshak is a residential project developed by Dreams Group. The project offers very well designed residential 1BHK, 2BHK and 3BHK apartments. The project is well connected b...

Gagandhwaj Gagandhwaj
Baner
Pune, 411045

Prime Location Premium Flat for Affordable Budget

Lodha Kharadi Lodha Kharadi
Pune, 411030

Tulsi Developers- SK Park, Undri Tulsi Developers- SK Park, Undri
Sr. No. 28, Shakuntala Kanade Park, Opposite To Druv International School, Katraj Kondhwa Bypass Undri
Pune, 411060

Ready to move 2&3 bhk apartments for sale

Puraniks Abitante Fiore. Puraniks Abitante Fiore.
Off, Pune Banglore Highway Pashan Exit, Near Crystal Honda Showroom, Uttam Nagar, Bhunde Vasti, Bavdhan, Pune
Pune, 411021

Fulfill your desire to live amidst nature's bounty, breathing in the fresh air and letting your eyes roam across picturesque greenery, that rekindles our love for life, every day.

AstronCorp Pvt Ltd AstronCorp Pvt Ltd
Pune, 411021