Fusion of Tastes

Fusion of Tastes

Fusion of Tastes will serve you with perfect blend of New Age Cuisine choices and classic traditional variety as well.

26/10/2022

दिवाळीच्या बालपणातील आठवणी म्हणताच आठवतात ते दिवस, ज्या दिवसात शाळेच्या सहामाही परीक्षा संपण्याची वाट यासाठी पाहायचो की सुट्टी लागताच मामाच्या गावाला जायचे असायचे, दिवाळीची खरेदी करायची असायची, पणत्या रंगवायच्या असायच्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त आणि फक्त खेळणे,गप्पा-गोष्टी, भटकणे, मातीत रमून जाऊन किल्ले तयार करणे, त्या किल्ल्यांवर महाराजांची छोटीशी मूर्ती ठेवणे...मावळे उभे करणे, गड सर करण्याचे खेळ खेळणे, भातुकलीचा खेळ मांडणे, आणि संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस रांगोळ्या काढून, पणत्या लावून, फटाके उडवून उद्याच्या दिवसाची आणि मजा मस्तीची वाट पाहणे.
या सगळ्यात आपले साथीदार असतात ती आपली भावंडं... ह्याच बहीण भावांच्या नात्याच्या सोहळ्याच्या म्हणजेच
भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
Order online | Call us on +91 788 788 8247

24/10/2022

सर्व खवय्या ग्राहकांना लक्ष्मीपूजनाच्या व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!
आपणांस यंदाची दिवाळी सुख, समृद्धी, दीर्घायुष्य आणि भरभराटी देणारी ठरो या सदिच्छा...!
समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात.

22/10/2022

धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा करण्याचा दिवस. प्रत्येकाच्या दृष्टीने धन ही संकल्पना वेगवेगळी ठरू शकते.
कोणासाठी ती धनलक्ष्मी असते तर कोणासाठी धान्यलक्ष्मी, कोणासाठी ती कार्यलक्ष्मी तर कोणासाठी आरोग्यलक्ष्मी.
ही लक्ष्मी सदा प्रसन्न राहावी यासाठीची ही पूजा अश्विन कृष्ण अमावस्येला केली जाते.
पारंपरिक चवींचे अमुल्य धन जपणाऱ्या धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...!
धनत्रयोदशीला पंचामृत,बुंदी लाडू, गव्हाच्या पीठाचा हलवा आणि धने गुळ असा नैवैद्य अर्पित केला जातो

21/10/2022

दीपावलीच्या पहिल्या दिवसाच्या म्हणजेच वसुबारसेच्या Fusion of Tastes तर्फे हार्दिक शुभेच्छा ! या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे.

Order online | Call us on +91 788 788 8247

19/10/2022

काही पदार्थाना आणि सणांना आठवणींची चव असते !
चला तर मग त्या दिवाळीत त्या गोड आठवणींना आणि पदार्थाना उजाळा देऊयात !
Order online | Call us on +91 788 788 8247

16/10/2022

निवडा तुमचे कॉम्बिनेशन दिवाळीच्या सणाचे...
रमा एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन,
बलिप्रतिपदा आणि भाऊबीजेला कोणता फराळ असणार तुमचा फेव्हरेट!

Order online | Call us on +91 788 788 8247

14/10/2022

दिवाळीची लगबग सुरु होताच घराघरातून खमंग , खुसखुशीत आणि चटकदार फराळाचे सुवास दरवळत असतात. सर्वत्र घमघमाट पसरलेला असतो.
यंदाच्या दिवाळीला Fusion of Tastes च्या चकली,चिवडा,शेव,लाडू अशा फराळासह तुमची दिवाळी करा सुखकर...
आम्ही लागलोय तयारीला तुम्ही तुमची निवड आम्हाला कळवा.
Order online | Call us on +91 788 788 8247

09/10/2022

कोजागिरी च्या तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!

05/10/2022

Happy Dasara from team fusion of tastes!

04/10/2022

खिरापती ला काय ग ...तुमचा भोंडला असो किंवा गरबा, fusion of tastes आहेच साथीला !

03/10/2022

Come! Make your navratri festival and dandiya nights more delightful!! Book your slot today!

Photos from Fusion of Tastes's post 28/09/2022

Happy Navratri! For all your catering needs, contact us and book your day today!!
Group discounts available for parties, dandiya parties, functions in societies!! Hurry!!

# funfood # pune

26/09/2022

Happy Navratri!!

26/09/2022

Happy Navratri! From Team Fusion of tastes

09/09/2022

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !!

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!

31/08/2022

Happy Ganesh Chaturthi!
modak

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Category

Telephone

Address


Dhankwadi
Pune
411043