Shekhar Naik

Shekhar Naik

Film Maker / Director / Painter

04/12/2023

रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023
सकाळी 10:30 वाजता

माधुरी पुरंदरे यांच्या खजिना कथेवर आधारित
' खजिना '
( बालनाट्य )

सुदर्शन रंगमच, शनिवार पेठ, पुणे
( अहिल्यादेवी शाळेजवळ )

*गोष्ट आहे खजिन्याच्या गुपिताची*
चुटकीच्या बाबाची आणि चुटकीची !!!
चुटकीच्या पोटात एवढं मोठ्ठं गुपित मावणार का?
तिची मैत्रीण गुगलीला ती आपलं गुपित सांगणार का?
त्या खजिन्यात नक्की काय दडलंय ?
या सर्व प्रश्नांची उत्तरं चुटकीला आणि आपल्याला नक्की मिळतील, तेव्हा नक्की या खजिन्यात काय दडलय ते पहायला.

▪️बुकिंग सुरु▪️

WhatsApp 075583 62036

#बालनाट्य #खजिना

Photos from Shekhar Naik's post 02/12/2023

आज ' साहिब बीबी और गुलाम ' या कादंबरीचे लेखक बिमल मित्र यांचा स्मृती दिन. ज्या कादंबरीवर बंगाली आणि हिंदी भाषेत ' साहिब बीबी और गुलाम ' हे चित्रपट केले होते.

28/11/2023

रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023
सकाळी 10:30 वाजता
सुदर्शन रंगमच, शनिवार पेठ, पुणे
( अहिल्यादेवी शाळेजवळ )

माधुरी पुरंदरे यांच्या खजिना कथेवर आधारित
' खजिना '
( बालनाट्य )

*गोष्ट आहे खजिन्याच्या गुपिताची*
चुटकीच्या बाबाची आणि चुटकीची !!!
चुटकीच्या पोटात एवढं मोठ्ठं गुपित मावणार का? तिची मैत्रीण गुगलीला ती आपलं गुपित सांगणार का? त्या खजिन्यात नक्की काय दडलंय ? या सर्व प्रश्नांची उत्तरं चुटकीला आणि आपल्याला नक्की मिळतील, तेव्हा नक्की या खजिन्यात काय दडलय ते पहायला.

▪️बुकिंग सुरु▪️
WhatsApp 07558362036

#बालनाट्य #खजिना

27/11/2023
19/11/2023

अमृता शेर गील च्या स्मृती दिनानिमित्त

रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023
सायंकाळी 5 वाजता
*आपकी अमरी*
चित्रकार अमृता शेर गील

मेन थिएटर, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे

तिकिटासाठी संपर्क 07558362036

https://in.bookmyshow.com/plays/aapki-amri-amruta-sher-gill/ET00376090

15/11/2023

अमृता शेर गील च्या स्मृती दिनानिमित्त

रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023
सायंकाळी 5 वाजता
*आपकी अमरी*
चित्रकार अमृता शेर गील

मेन थिएटर, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे

तिकिटासाठी संपर्क WhatsApp : 075583 62036

Photos from Shekhar Naik's post 01/11/2023

Today

Tujhi aamri_Aapki Amri
Sunaparanta - Goa Centre for the Arts

25/10/2023

मराठी रंगभूमी दिनानिमित्त
रविवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी
सकाळी ११ वाजता

प्रयोग क्रमांक २७
Vincent van Gogh अभिवाचन

बुकिंग
WhatsApp 07558362036

14/10/2023

उनकी चिठियाँ बनी दस्तावेज़।
नाटक नहीं, अमृता शेरगील से लंबी सुकूनभरी मुलाक़ात। ...दैनिक भास्कर - इंदौर

२२ व्या भारत रंग महोत्सवात निवड झालेली कलाकृती...

अमृताला तिच्या चित्रातून आणि पत्रातून शोधण्याचा प्रयत्न...
" आपकी अमरी "
दोन अंकी हिंदी नाटक

रविवारी सकाळी ११ वाजता
मेन थिएटर, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया,
लॉ कॉलेज रोड, पुणे.
प्रयोग कालावधी : १२० मिनिटे

7558362036 या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा आणि तिकीट बुक करा.

Photos from Shekhar Naik's post 13/10/2023

येताय ना?

लगेच तिकीट बुक करा.
WhatsApp 7558362036

13/10/2023

उनकी चिठियाँ बनी दस्तावेज़।
नाटक नहीं, अमृता शेरगील से लंबी सुकूनभरी मुलाक़ात। ...दैनिक भास्कर - इंदौर

२२ व्या भारत रंग महोत्सवात निवड झालेली कलाकृती...

अमृताला तिच्या चित्रातून आणि पत्रातून शोधण्याचा प्रयत्न...
" आपकी अमरी "
दोन अंकी हिंदी नाटक

रविवारी सकाळी ११ वाजता
मेन थिएटर, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया,
लॉ कॉलेज रोड, पुणे.

प्रयोग कालावधी : १२० मिनिटे

7558362036 या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा आणि तिकीट बुक करा.

13/10/2023

आज एक अमृताचा सुंदर फोटो नेटवर मिळाला. २०१९ पासून तिचा शोध सुरू झाला. तो शोध काही संपेल असं वाटतं नाही. अमृताची भूमिका साकारण्यासाठी डोळ्यासमोर आलेले अनेक कलाकार. आतापर्यंत चौघीनी अमृताची भुमिका साकारली आहे. सगळ्यांमध्ये अमृता थोडी थोडी दिसण्यात होतीच. पण सगळ्यांनी तिला शोधण्याचा, तिच्यासारखं होण्याचा प्रयत्न केला.
अमृता स्वतः आणि तिच्या चित्रातली ती... असे अनेक पैलू तिनं मला शोधायला भाग पाडलं.
का कोणास ठावूक पण तिचा शोध काही संपत नाही. संपू नये असंही वाटतच आहे.

अमृताला तिच्या चित्रातून आणि पत्रातून शोधण्याचा प्रयत्न केला आहे...
" आपकी अमरी "
या दोन अंकी हिंदी नाटकातून.

याचा प्रयोग आहे रविवारी सकाळी ११ वाजता
लॉ कॉलेज रोड वरील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधील मेन थिएटर मध्ये.

सगळ्यांना २ वाजता क्रिकेट ची मॅच पहायची आहे याचा विचार करून प्रयोग सकाळी ठेवला आहे. लगेच 7558362036 या नंबर वर व्हॉट्सॲप मेसेज करा आणि तिकीट बुक करा.

संकल्पना, संहिता आणि दिग्दर्शन
Shekhar Naik
कलाकार
Sharvaree Lahade आणि Sanika Apte
संगीत
Chaitanya Adkar
वेशभूषा
Vaishali Oak
रंगभूषा
Kajal Goyal
नेपथ्य
Raj Sandbhor
प्रकाश
Prafull Dixit
दृकश्राव्य
Prasad Kulkarni
निर्मिती प्रमुख
Nayan Nayan
निर्मिती व्यवस्था
Saee Limaye Gandhar Joshi
हिंदी भाषांतर
Chaitany Kulkarni

नक्की या!!!

11/10/2023

#पुणेकर #अमरी #अमृता

06/10/2023

माधुरी पुरंदरे यांच्या कथेवर आधारित आणि शेखर नाईक दिग्दर्शित
' खजिना '
( मोठ्यांनी छोटयांबरोबर पहायलाच हवे असे बालनाट्य )

रविवार दिनांक 8 ऑक्टोबर 2023
सायं 5:30 वा. महाकवी कालिदास मंदिर, नाशिक

*गोष्ट आहे खजिन्याच्या गुपिताची*
चुटकीच्या बाबाची आणि चुटकीची !!!
चुटकीच्या पोटात एवढं मोठ्ठं गुपित मावणार का? तिची मैत्रीण गुगलीला ती आपलं गुपित सांगणार का? त्या खजिन्यात नक्की काय दडलंय ? या सर्व प्रश्नांची उत्तरं चुटकीला आणि आपल्याला नक्की मिळतील, तेव्हा नक्की या खजिन्यात काय दडलय ते पहायला.

▪️बुकिंग सुरु आहे▪️
WhatsApp 7558362036
( शाळांसाठी ग्रुप बुकिंग सवलत )

ऑनलाईन बुकींग
https://www.ticketkhidakee.com/khajina

#बालनाट्य #मराठीकविता #मराठीमाती #मराठीstories #मराठी #मराठीभाषा #मराठीसाहित्य #खजिना #नाशिक

02/10/2023

कथेतील पात्रे ही आपलीशी झाली केवळ तासाभरात..एक अंकी नाटक पण वेळ काळ हरवून आम्ही दिसणारा खजिना पाहत होतो.
एकंदरीत मुलांना घेऊन आपले बालपण आठवत नक्की पहावे असे हे बालनाट्य आहे. ..श्रद्धा भिडे सिंग
--------------------------------------------------------------
खूप छान नाटक आहे. मुलांबरोबर मोठ्यांनाही आवडेल असं आहे....तृप्ती कुलकर्णी
--------------------------------------------------------------
खूच छान आहे नाटक, चुटकी आणि गुगली चा अभिनय 👌👌👌. लहान मुलांसोबत नक्की बघा..स्नेहल विद्वंस
--------------------------------------------------------------
नाटक सुंदर आहे...नेहा लेले करमरकर
--------------------------------------------------------------
रविवार दिनांक 8 ऑक्टोबर 2023
सायं 5:30 वा. महाकवी कालिदास मंदिर, नाशिक🔸
🔹नाशकांतील शुभारंभाचा प्रयोग🔹
' खजिना ' ( बालनाट्य )
*गोष्ट आहे खजिन्याच्या गुपिताची*
चुटकीच्या बाबाची आणि चुटकीची !!!
चुटकीच्या पोटात एवढं मोठ्ठं गुपित मावणार का? तिची मैत्रीण गुगलीला ती आपलं गुपित सांगणार का? त्या खजिन्यात नक्की काय दडलंय ? या सर्व प्रश्नांची उत्तरं चुटकीला आणि आपल्याला नक्की मिळतील, तेव्हा नक्की या खजिन्यात काय दडलय ते पहायला.
▪️बुकिंग सुरु आहे▪️
WhatsApp 7558362036
( शाळांसाठी ग्रुप बुकिंग सवलत )

#बालनाट्य #मराठीकविता #मराठीमाती #मराठीstories #मराठी #मराठीभाषा #मराठीसाहित्य
#खजिना #नाशिक

Photos from Shekhar Naik's post 02/10/2023

‘ उनकी चिटि्ठयां बनीं दस्तावेज।
नाटक नही, अमृता शेरगील से लंबी सुकूनभरी मुलाकात ‘...दैनिक भास्कर

२२ व्या भारत रंग महोत्सवात निवड झालेले हिंदी नाटक

विवान सुंदरम व रमेशचंद्र पाटकर याच्या पुस्तकातून प्रकाशित,
अमृता ने आपली आई व मित्रांना लिहीलेल्या भावनिक पत्रांवर आधारीत
शेखर नाईक दिग्दर्शित

' आपकी अमरी '
मुसव्विर अमृता शेरगील
Tujhi aamri_Aapki Amri

रविवार दिनांक २९ आक्टोबर
दुपारी १: ०० वा.
राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन ,दसरा चौक
कोल्हापूर

प्रवेशिका संपंर्क -
संजय गायकवाड - ९४२३९२३६२३
आयोजक आर्ट कनेक्टट , कोल्हापूर

28/09/2023

रविवार दिनांक 8 ऑक्टोबर 2023
सायं 5:30 वा. महाकवी कालिदास मंदिर, नाशिक🔸
🔹नाशकांतील शुभारंभाचा प्रयोग🔹
' खजिना ' ( बालनाट्य )
*गोष्ट आहे खजिन्याच्या गुपिताची*
चुटकीच्या बाबाची आणि चुटकीची !!!
चुटकीच्या पोटात एवढं मोठ्ठं गुपित मावणार का? तिची मैत्रीण गुगलीला ती आपलं गुपित सांगणार का? त्या खजिन्यात नक्की काय दडलंय ? या सर्व प्रश्नांची उत्तरं चुटकीला आणि आपल्याला नक्की मिळतील, तेव्हा नक्की या खजिन्यात काय दडलय ते पहायला.
▪️बुकिंग सुरु आहे▪️
WhatsApp 7558362036
( शाळांसाठी ग्रुप बुकिंग सवलत )

#खजिना #नाशिक

19/09/2023

सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

26/08/2023

रविवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता
ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग-टिळकरोड

आजच आपले आणि आपल्या मुलांचे तिकीट बुक करा.

प्रवेशशुल्क रु. १५०
WhatsApp 075583 62036

Photos from Shekhar Naik's post 26/08/2023

१५ ऑगस्ट रोजी झपुर्झा येथे 'खजिना' बालनाट्य प्रयोग हाउसफुल्ल झाला. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना मनःपूर्वक धन्यवाद!!!

पुढील प्रयोग रविवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग-टिळकरोड येथे होणार आहे.

आजच आपले आणि आपल्या मुलांचे तिकीट बुक करा.
पुढील फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा.
प्रवेशशुल्क रु. १५०

WhatsApp 075583 62036

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

WhatsApp 7558362036#childretheatre #balnaty #खजिना #childrenstheatre #childrensbooks #schools #SmartPune #stories #child...

Category

Telephone

Address

Pune
Pune
411061