Mandke Hearing Services

Mandke Hearing Services (MHS) is the leading firm in diagnosis and solutions provider in Hearing Hea

21/04/2024

आरोग्याच्या इतर तपासण्यांइतकीच कानांची तपासणी आवश्यक असते. श्रवणदोषासारखे आजार हळूहळू विकसित होतात त्यामुळे नियमित तपासणी करत रहा. अधिक माहितीसाठी मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् शी संपर्क साधा.

19/04/2024

कमी ऐकू येणाऱ्या व्यक्तींशी संवाद करताना लक्षात घेण्याची बाब म्हणजे अशा व्यक्ती बोलणाऱ्या माणसाच्या ओठांच्या हालचालींवरून त्याच्या म्हणण्याचा अर्थ लावतात. तुम्ही असं केलं तर तुम्हाला दोघांनाही संवादाचा आनंद घेता येईल.

15/04/2024

कानांची आणि आपल्या श्रवणयंत्रांची नीट निगा राखा आणि संगीताचा आनंद लुटा.

14/04/2024

The laughter of the near & dear one fills us with joy. Take care of your ears thoughtfully so you never miss out on the ecstasy of that sweet sound. For more information on hearing loss or digital, modern hearing aids, contact or visit Mandke Hearing Services today.

12/04/2024

Such words of appreciation and encouragement fill us with gratitude. We are committed to serve you the best service.

09/04/2024

मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् गेली ३५ हून अधिक वर्षे श्रवणदोष आणि श्रवणयंत्रांबाबत सर्वोत्तम सेवा देत आली आहे. अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा अथवा आमच्या जवळच्या शाखेला भेट द्या.

06/04/2024

श्रवणदोष हळू हळू विकसित होतो. योग्य काळजी न घेतल्यास त्याची तीव्रता वाढू शकते. श्रवणदोषाकडे दुर्लक्ष करू नका, तपासणी करण्यासाठी टाळाटाळ करू नका. अधिक माहितीसाठी आजच मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् ला भेट द्या.

04/04/2024

कानाच्या आरोग्याचा आणि आहाराचा जवळचा संबंध आहे. कान तंदुरुस्त राहण्यासाठी वर दिलेल्या पदार्थांचा आहारात नियमितपणे समावेश असणे आवश्यक आहे. श्रवणदोषासाठी तपासणी वा श्रवणयंत्रांबद्दल माहिती हवी असल्यास आजच मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् ला भेट द्या वा संपर्क साधा.

Photos from Mandke Hearing Services's post 01/04/2024

There are certain myths around hearing loss. You should not believe in such myths or be fooled by misinformation. Visit Mandke Hearing Services to know more about Hearing loss and modern, digital hearing aids.

30/03/2024

The hearing screening tests are mandatory for early detection & diagnosis of hearing loss. If your infant is showcasing any of the signs on the list, hurry up! Visit Mandke Hearing Services and get the screening tests done from expert audiologists.

Photos from Mandke Hearing Services's post 27/03/2024

Over the years, the hearing aid has become sleek and trendy. People have started flaunting it. We have advanced, digital, cutting-edge hearing aids. For more details, contact or visit Mandke Hearing Services soon.

25/03/2024

श्रवणयांत्रामुळे तुम्ही इतरांशी संवाद करू शकता, गाण्यांचा आस्वाद घेऊ शकता. पण त्या श्रवणयंत्रांची निगा राखणे, ते सुरक्षित ठेवणे हे तुमचे काम आहे. नवीन, अत्याधुनिक, डिजिटल श्रवणयंत्र हवे असेल तर आजच मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् ला भेट द्या.

22/03/2024

We have listed the causes of hearing loss in one ear. Never neglect or delay seeing an audiologist. Use the hearing aid regularly. Get your ears checked from expert audiologists at Mandke Hearing Services if you experience hearing loss in one ear.

Photos from Mandke Hearing Services's post 20/03/2024

Here are few things that make us happy and change our moods on a normal day. Taking care of your ears in your busy routine is important. Let us know in the comments what makes you happy on a normal day.

16/03/2024

Early detection and diagnosis of hearing loss is helpful in deciding further treatment. If you experience signs of hearing loss, contact the doctors soon. Don’t ignore it. For expert diagnosis and further assistance, visit Mandke Hearing Services.

Photos from Mandke Hearing Services's post 14/03/2024

श्रवणयंत्रांच्या आपसातील संभाषणाकडे लक्ष असू द्या. श्रवणयंत्र नियमित वापरण्यात टाळाटाळ करू नका. नवीन, अत्याधुनिक, डिजिटल श्रवणयंत्र हवे असेल तर आजच मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् ला भेट द्या.

09/03/2024

ब्लडप्रेशर आणि शुगर ज्याप्रमाणे नियमित तपासता, त्याप्रमाणे कानाचीही नियमित तपासणी करा. यामुळे श्रवणदोषाचे निदान योग्य वेळी होऊ शकते. या तपासण्या वा कानाची स्वच्छता अधिकृत तज्ज्ञांकडूनच करून घ्याव्यात. तपासणी वा अधिक माहितीसाठी मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् ला भेट द्या.

06/03/2024

श्रवणदोषाचा परिणाम जीवनशैलीवर होतो. श्रवणयंत्र नियमित वापरल्याने मात्र तुम्ही संभाषण करू शकता, गाण्यांचा आनंद घेऊ शकता. श्रवणदोष आणि श्रवणयंत्र यांच्या अधिक माहितीसाठी आजच मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् ला भेट द्या.

03/03/2024

This year, WHO is observing World Hearing Day to raise awareness towards hearing loss and make the treatment accessible to everyone.
Mandke Hearing Services is delighted to contribute to the cause. For more information on ear care, screening tests, and the latest hearing aids, visit Mandke Hearing Services today.

Photos from Mandke Hearing Services's post 02/03/2024

Sounds of Empowerment🙌🏻

The various tunes, sounds, or simply the way someone addresses us can impact our emotions. If you have a favourite song or sound that triggers feelings, let us know in the comments.
Let’s take good care of our ears and raise awareness about it. For more information, visit Mandke Hearing Services today.

01/03/2024

Love your ears☺️

We take common-sense steps for our health every day. Let's make ear care a part of our routine. Let’s build meaningful conversations and raise awareness. Visit Mandke Hearing Services for expert diagnosis & consultation if you are facing any issues.

29/02/2024

Echoes of Empathy😇

People with severe hearing loss require our assistance. Let's provide the necessary support. This World Hearing Day, let's ensure our kindness brings comfort.
For expert diagnosis and information on the latest, advanced hearing aids, visit Mandke Hearing Services today.

28/02/2024

Breaking the silence!

Let's break the stigma attached to hearing aids and choose convenience. Regular use and proper care are important. Visit Mandke Hearing Services for more information on cutting-edge, digital hearing aids.

24/02/2024

जन्माच्या वेळी काही कॉम्प्लीकेशन्स आल्यास बाळाच्या श्रवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही पडताळा चाचणी नक्की करून घ्या. त्यासाठी मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् शी जरूर संपर्क करा.

22/02/2024

मध्यम वा तीव्र श्रवणदोष असला तरी, श्रवणयंत्राचा वापर करण्यात टाळाटाळ करू नका. श्रवणदोषाची लक्षणे दिसत असतील तर आजच तज्ज्ञांकडून आवश्यक तपासणी आणि चाचण्या करून घ्या.

17/02/2024

बाळाची पहिली पडताळा चाचणी होऊनही बाळ तुमच्या आवाजाला कमी प्रतिसाद देत आहे का? तर अधिक उशीर न करता आजच मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् मध्ये बाळाची OAE + AABR पडताळा चाचणी करून घ्या. चाचणीच्या अधिक माहितीसाठी त्वरित आमच्याशी संपर्क साधा.

14/02/2024

याकडे लक्ष असू द्या. मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् मध्ये सर्व प्रकारच्या नवीन, अत्याधुनिक, डिजिटल श्रवणयंत्रांवर १०%* पर्यंत सूट उपलब्ध आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. आजच मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् ला भेट द्या आणि ऑफरचा लाभ घ्या.

13/02/2024

नवे श्रवणयंत्र ठरो स्टाईल स्टेटमेंट. मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् मध्ये सर्व प्रकारच्या नवीन, अत्याधुनिक, डिजिटल श्रवणयंत्रांवर १०%* पर्यंत सूट उपलब्ध आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. आजच मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् ला भेट द्या आणि ऑफरचा लाभ घ्या.

11/02/2024

प्रत्येक क्षण होईल उत्सव नव्या श्रवणयंत्राने. मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् मध्ये सर्व प्रकारच्या नवीन, अत्याधुनिक, डिजिटल श्रवणयंत्रांवर १०%* पर्यंत सूट उपलब्ध आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. आजच मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् ला भेट द्या आणि ऑफरचा लाभ घ्या.

Photos from Mandke Hearing Services's post 10/02/2024

Spread the message. Tell the people who need it. At Mandke Hearing Services, we are offering up to 10%* off on All cutting-edge, advanced, digital hearing aids. Visit us and avail the benefits.

Want your business to be the top-listed Health & Beauty Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Love your ears☺️We take common-sense steps for our health every day. Let's make ear care a part of our routine. Let’s bu...
नवे श्रवणयंत्र म्हणजे नवा उत्साह. मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् मध्ये सर्व प्रकारच्या नवीन, अत्याधुनिक, डिजिटल श्रवणयंत्रां...
नव्या श्रवणयंत्राने गाठीभेटींना चढू दे आनंदाचा साज.  मांडके हिअरिंग सर्व्हिसेस् मध्ये सर्व प्रकारच्या नवीन, अत्याधुनिक, ...
Mandke Hearing Services wishes you all a very Happy Republic Day! Let’s celebrate our achievements, and preserve the tra...
अपग्रेडेड श्रवण यंत्रासोबत मिळवा उत्तम श्रवणाचा अनुभव! अत्याधुनिक श्रवणयंत्र खरेदी करा आणि त्यावर 10%* पर्यंत सूट मिळवा....
बाळाला जर श्रवणदोषाचे कोणतेही लक्षण दिसून आले तर तातडीने तज्ज्ञांच्या मदतीने आजच बाळाची OAE + AABR  पडताळा चाचणी करून घ्...
श्रवण दोषाची लक्षणे वेळीच ओळखा आणि त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तपासणी करून घ्या. योग्य वेळी निदान झाले तर श्रवण द...
कमी ऐकू येणाऱ्या व्यक्तीसोबत बोलताना शांतपणे, न वैतागता बोला. हळू हळू, त्यांना समजेल असं बोला. आपण जे बोलतोय ते त्यांना ...
ही दिवाळी फटाक्यांच्या कर्कश्श आवाजात नव्हे तर पारंपारिक सजावट, सुरेल, सुमधुर संगीत, आणि दिव्यांच्या रोषणाईत साजरी करूया...
ग्राहकांचा असा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवतो. ऐकण्याचा आनंद हा आपल्या सर्वांचा हक्क आहे. आमचे ग्राहक सुभाष मोहिले यांना आय...
Get rid of the lapses and inconvenience of the old and enhance the experience with a new one! Visit Mandke Hearing Servi...

Telephone

Address


Nagnathpar Road
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm

Other Disability services in Pune (show all)
Bleetv Library Bleetv Library
Prabhat Road
Pune

BleeTV library is a digital learning platform for deaf students. BleeTV is a digital sign language library with accessible material for deaf students to study, learn and gain know...

Shifa interior Shifa interior
Ambedkar Nagar Kondhwa Bk
Pune, 411048

interior diginer and contruction work

New Morya Mobile repearing center New Morya Mobile repearing center
Fortune Mall/Shop No. 315, 3rd Floor, Deluxe Chowk, Pimpri
Pune, 411018

Aparna Meditronics Aparna Meditronics
102, 1st Floor, Picasso Icon, Next To Badhai Sweets , Salunkhe Vihar Road
Pune, 411048

A Complete Speech & Hearing Solutions, Changing Lives and Tech through Aesthetical built Hearing Aids

Centre for Advocacy in Mental Health Centre for Advocacy in Mental Health
A 4-38, Ujwal Park Housing Society, NIBM Road, Kondhwa Khurd
Pune, 411048

The Center for Advocacy in Mental Health [CAMH] is a research center of Bapu Trust.

Shradhha Mobile Shopee Shradhha Mobile Shopee
Ground Floor Of Sarja Hotel, Dange Chowk, Thergaon
Pune, 411033

all

Aanvii Hearing Solutions Aanvii Hearing Solutions
8 M P 1, Kothrud, Near Shivaji Statue, Opp. Mahavir Electronics, Kothrud, Pune/411038
Pune, 111045

We are the largest chain of BestSound Centers in India.