Vasota Riverside Resort

Vasota Riverside Resort Specialized in Weekend Stays , Seafood , Our Services Water Motor Boat, Rest

Photos from Vasota Riverside Resort's post 14/08/2023

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची वासोटा रिव्हरसाईड रिसॉर्ट ला भेट... सोबत कंपनीचे डायरेक्टर श्री. किसन भोसले सर...

05/01/2023
05/01/2023

31 December Celebration

27/12/2022

वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट @ कस्टमर फिडबॅक

27/12/2022

वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट @ सिंगर दिलीप सर

27/12/2022
Photos from Vasota Riverside Resort's post 29/11/2022

राजीव कोरे ब्राईट फ्युचर पब्लिक स्कुल सांगली यांची वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट येथे ट्रिप ...

20/11/2022

🚩🚩🚩जनरेशन नेक्स्ट ट्रेकिंग - वासोटा किल्ला 🚩🚩🚩

वासोटा ट्रेकर्स साठी वासोटा रिव्हरसाईड रिसॉर्ट चे स्पेशल पॅकेज

PARADISE IN MUNAVALE

आजकालच्या धावपळीच्या आणी ताणतनावाच्या जीवनामध्ये वर्षातून किमान दोन दिवस स्वतःसाठी तनावमुक्त जगले पाहिजे. 🤗

म्हणूनच 2 दिवस निसर्गाच्या कुशीत रहा. आणी रिफ्रेश होऊन पुन्हा आपल्या कार्याला नव्या दमाने नव्या जोमाने सुरुवात करा. 🤝


कास पठारावर निसर्गाने अंथरलेली फुलांची चादर पाहून पुढे 12 किलोमीटर गेल्यावर हा नैसर्गिक स्वर्ग अनुभवता येतो.

मुनावळे गावातून बोटीमधून साधारणत: 30 मिनिटे प्रवास करून पुढे गेल्यावर नयनरम्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसिद्ध "वासोटा" किल्ला, आणी दऱ्या डोंगरांनी नटलेले हे निसर्गरम्य ठिकाण. 🏜️

🟠वासोटा गडावरील प्रेक्षणीय स्थळे 🟠

🛕महादेव मंदिर

🛕मारुती मंदिर आहे.

🏛️इंग्रजांनी तोफांच्या माऱ्यानंतर मोठ्या वाड्याचे काही अवशेष

⛰️🏔️सहयाद्री पर्वत रांगा

🏜️नागेश्वरी गुहा (सुळका)

सातारा जिल्ह्यातील मिनी कश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण.

वासोटा स्पेशल पॅकेज

रूम स्टे : 1699 प्रत्येकी (24 तासांसाठी)

टेन्ट स्टे :1299 प्रत्येकी (24 तासांसाठी)*

वासोटा रिव्हरसाईड रिसॉर्टच्या पर्यटकांना मिळणाऱ्या अतिरिक्त सुविधा

वासोटा किल्ला ट्रेकिंग पॅकेजमध्ये समाविष्ट गोष्टी.

🟢 चेक इन टाईम दुपारी २ नंतर कधीही

🟡 चेक आऊट टाईम दुपारी २ च्या अगोदर

☕वेलकम चहा

💃 ग्रुप डान्सची सोय.

🎤कराओके म्युझिक सिस्टीम

♨️कॅम्प फायर

🚣‍♀️कयाकिंग बोट, आणी स्विमिंग गेम्स.

♟️बॅडमिंटन, कॅरम, चेस सारख्या गेम्स.

🍽️ रात्री व्हेज नॉनव्हेज अनलिमिटेड डिनर

🏕️ नदीकिनारी राहण्यासाठी प्रशस्त रुम्स / ऊबदार टेन्ट.

☕सकाळी चहा आणि नाष्टा

🫔 वासोटा ट्रेकिंगसाठी जाताना वासोटा किल्ल्यावर जेवण्यासाठी चपाती - भाजी, खर्डा, लोणचे याचा टिफिन.

🚣‍♀️ वासोटा ट्रेकिंग ला जाण्यासाठी बोट ची व्यवस्था मोफत.

🏜️ वनविभाग एन्ट्री फी (फॉरेस्ट फी) रिसोर्ट मार्फत.

😎 गाईड फी रिसोर्ट मार्फत.

🚤 बोट पार्किंग फी मोफत

☕किल्यावरुन आल्यानंतर चहा

अधिकृत माहितीसाठी संपर्क क्रमांक

सुनीता मॅडम : 7972462250,0231-2660116
[email protected]

किंवा आपण आपले बुकिंग वेबसाईट वर करा
https://vasotafort.com/booking-form/

Photos from Vasota Riverside Resort's post 14/11/2022

वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट .. 12.11.2022 ग्रुप

10/11/2022

वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट मुनावळे, ता. जावळी, जिल्हा. सातारा

VASOTA RIVERSIDE RESORT – Historical Place 04/11/2022

महाराष्ट्रासह हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा वासोटा किल्ला.

पुढे महाराजांनी वासोटा किल्ल्याचे नाव व्याघ्रगड असे ठेवले.

वासोटा किल्ल्याची उंची 4267 फुट आहे.

शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजने या किल्ल्याची बांधणी केली.

छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून करत होते. याचे कारण म्हणजे घनदाट जंगल आणी तेथे असणारे वाघ, बिबट्या आणी अस्वलासारखे प्राणी यामुळे कैद्यांच्या मनात कायम धास्ती असायची.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासाचे सर्व किल्ले तब्यात घेतले मात्र वासोटा किल्ला जरा जास्त दूर असल्यामुळे तो घेतला नाही.

मात्र नंतर महाराज पन्हाळ गडावर अडकले असताना पायदळ पाठवून वासोटा किल्ला तब्यात घेण्याचे आदेश दिले.

06 जुन 1660 रोजी वासोटा किल्ला स्वराज्यामध्ये सामील झाला.

नंतर इंग्रजांच्या अनेक अधिकाऱ्यांना या किल्यावर कैदी म्हणून ठेवण्यात आले.

नंतर रामाबाई तेलीन ज्यांना ताई तेलीन म्हटले जायचे या औंध चे राजा मगधोजी तेली, पंत प्रतिनिधी यांच्या त्या पत्नी होत.

पुढे 1806 मध्ये पंत प्रतिनिधी यांना मसूर येथे पेशवा बाजीराव द्वितीय यांनी कैद केल्यावर या किल्याचा ताबा ताई तेलीन यांच्याकडे आला.

1807 मध्ये पेशव्याचे सेनापाती बापू गोखले यांनी ताई तेलीन यांच्याबरोबर लढाई केली.

ताई तेलीन 8 ते 10 महिने लढाईत प्रखर झुंज देत होत्या मात्र गडावरील धान्य कोठाराला आग लागल्यामुळे त्यांना शरण जावे लागले.

मग हा किल्ला पुन्हा बापू गोखले यांच्याकडे आला.

बाजीरावाने सातारा राजा आणी त्यांच्या कुटुंबियांना वसोटा येथे बंदिवसात पाठवले.

पुढे 1818 मध्ये इंग्रजानी जोरदार तोफांनी हल्ला करून वासोटा किल्यावरील अनेक इमारती उध्वस्त करून टाकल्या.

तरीही वासोटा किल्ला इतक्या वर्षानंतर अजूनही दिमाखात उभा आहे.

एकदा हा किल्ला आपण पहिलाच हवा.

पर्यटन स्थळ :

गडावर महादेवाचे आणी मारुती देवाचे सुंदर मंदिर आहे.

इंग्रजांनी केलेल्या तोफांच्या माऱ्यानंतर मोठ्या वाड्याचे काही अवशेष शिल्लक आहेत.

गडाच्या पायथ्याशी अथांग जलसागर

गडाच्या सभोवताली हिरवागार डोंगर आणी अथांग पसरलेला जंगलाचा नयनरम्य देखावा.

गडाची चढाई ज्याला आजची जनरेशन ट्रेकिंग नावाने ओळखते ही अविस्मरणीय असते.

एकदा वासोटा चढलाच पाहिजे.

वासोटा ट्रेकिंग साठी वासोटा रिव्हरसाईड रिसॉर्ट चे स्पेशल पॅकेज खालीलप्रमाणे.

*रूम स्टे : *1499* प्रत्येकी (24 तासांसाठी)
*टेन्ट स्टे :1199* प्रत्येकी (24 तासांसाठी)*

पॅकेजमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत.

@ राहण्यासाठी प्रशस्त ऊबदार टेन्ट / रुम्स.

@ 2 वेळा चहा आणी नाष्टा

@ 2 वेळा जेवण ( व्हेज, नॉनव्हेज)

@ बोटिंग चा खर्च 3000 रुपये ( 12 पेक्षा जास्त लोकांचा ग्रुप असेल तर)

@ फॉरेस्ट फी 1200 (प्रत्येकी 100/-)

@ गाईड फी 300 ग्रुपसाठी

@ बोट पार्किंग फी. 150 रुपये

@ रिसॉर्ट वर ग्रुप डान्स ची सोय.

@ कराओके म्युझिक सिस्टीम

@ कॅम्प फायर

@ कायकिंग बोट, आणी स्विमिंग गेम्स.

@ बॅडमिंटन, कॅरम, चेस सारख्या गेम्स.

वरील सर्व बाबी पॅकेज मध्ये समाविष्ट आहेत.

आपला पॉईंट आजच बुक करा

www.vasotafort.com

Mobile : 7972462250

VASOTA RIVERSIDE RESORT – Historical Place Dreamed overnight Destination Vedankur Group gives an opportunity to people to get rich experience of nature , stay and enjoy the holiday with wild life, Koyana Backwater and rural life for an exciting change Room Stay Per Person ₨ 1599 / Person / 24 Hour Breakfast-2 Lunch Dinner Book Now Book You...

02/11/2022

कस्टमर फिडबॅक ...❤️ Thanks

Photos from Vasota Riverside Resort's post 02/11/2022

तनिष्का वाढदिवस सेलिब्रेशन @ वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट मुनावळे... www.vasotafort.com

Photos from Vasota Riverside Resort's post 24/10/2022

वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट .. मु.पो. मुनावळे, ता. जावळी, जिल्हा. सातारा..

Photos from Vasota Riverside Resort's post 25/09/2022
Want your hotel to be the top-listed Hotel in Satara?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

31 December Celebration 🎉🥳🎂
वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट @ कस्टमर फिडबॅक
वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट @ सिंगर दिलीप सर
आशिष गोरे याचा वाढदिवस वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट येथे साजरा..
वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट मुनावळे, ता. जावळी, जिल्हा. सातारा
कस्टमर फिडबॅक ...❤️ Thanks

Category

Telephone

Address


Munawale
Satara
415124

Other Resorts in Satara (show all)
Sakha Niwas Agro Tourism,Tapola Harchandi Village Sakha Niwas Agro Tourism,Tapola Harchandi Village
Sakha Niwas Agro Tourism, Tapola, Harchandi Village Mahabaleshwar
Satara, 412806

Sakha Niwas Agro Tourism, Tapola

Hotel Jalsagar Tetali Hotel Jalsagar Tetali
A/p Tetali, Bomnoli Satara
Satara, 415002

Hotel and Resort Good for week ends Sea foods special ,Water Sports

Vasotakoynaagrotourism Vasotakoynaagrotourism
At/devachi Shembdi, Bamnoli Datta Mandir Road, Tal/jaoli, Dist-satara
Satara, 415002

Vasota Koyana Agro Tourism is one of the best places to enjoy in Satara Region. By visiting us you c

UrjaLife Pravaah UrjaLife Pravaah
Urja Agro Tourism, Apshinge
Satara, 415019

UrjaLife Pravaah is a multi dimensional agro business company with its base in village Apshinge (Mil

Vardan Villa Vardan Villa
Satara, 415002

Where expectations meet reality

Satyai Multipurpose Hall & Turning point café Satyai Multipurpose Hall & Turning point café
Borne Thoseghar Road Satara
Satara

Koyna River agro Koyna River agro
Satara, 415013

the kitna river agro tourism

Hirwai Waterfall Agro Tourism Hirwai Waterfall Agro Tourism
Satara, 415002

We are on the duty to make your weekends memorable with lot of enjoyment and fun by also helping you

Hotel malwan katta Hotel malwan katta
Kaas Road, Jambhalmure
Satara, 415002

कास पठारच्या सानिध्यात वसलेले मालवणी कट्टा एकमेव असे निसर्ग प्रेमींचे आवडते ठिकाण !

Durga Dining Durga Dining
Shop No, 11, Shaniwar Peth, Chimanpura Peth
Satara, 415001

Durga Dining in Satara has a wide range of products and / or services to cater to the varied requirements of their customers. The staff at this establishment are courteous and prom...

Vasota Lake Side Camping & Hotel Vanrai Resort Vasota Lake Side Camping & Hotel Vanrai Resort
At-Munavale, Kaas Bamnoli Road
Satara, 415013

VASOTA TREK , BOATING,TENT CAMPINGS,JUNGLE TREK

vasotafortagrotourism vasotafortagrotourism
Maharastra
Satara, 414002

vasota boting trekking and stay for tent and room vasota fort jungle trekking boating camping