I support Ishan Bhasale
Nearby government services
satara
415001
415001
415001
415206
415001
A/P Girvi Tal-Phaltan Dist-Satara
Maharashatra
SATARA
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from I support Ishan Bhasale, Social service, Satara, Satara.
बोपर्डी तालुका वाई येथे जानुबाई यात्रे निमित्त कुस्त्यांचा मैदानास सदिच्छा भेट.
या वेळी केतन दादा भोसले, लोहारे चे माजी उपसरपंच दत्ता ढेकाणे, वाई भाजपा पैलवान आघाडी अध्यक्ष पै. विकास भाऊ गाढवे. वाई भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पै. मयूर गाढवे व कुस्ती क्षेत्रातील मान्यवर व बोपर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.
वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली.
वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.
वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले ...
अशा थोर नेत्यास विनम्र अभिवादन ...
जोशी विहिर ते भुईंज बंद असलेल्या स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरु करा अन्यथा राष्ट्रीय महामार्ग ठेकेदार रिलायन्सच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत उपोषण करणार असल्याचे आरंभ फाउंडेशनचे अध्यक्ष ईशान भोसले यांनी काही दिवसांपुर्वी जाहीर केले होते.तसे पत्रक ही संबंधित आधिकार्यांना दिले गेले होते.त्या निवेदनाची दखल घेवून आज रिलायन्सचे इले.विभागाचे अधिकारी श्री. सागर तट्टे व रिलायन्सचे लेबर काँन्ट्रॕक्टर श्री .सोलंकी यांनी भुईंज पो.स्टेशनचे स.पो.नि.श्री आशिष कांबळे व वीज वितरणचे अधिकारी श्री .रासकर साहेब यांचे समक्ष जोशी विहिर ते भुईंज दरम्यानचे स्ट्रीट लाईट बाबतीतील सर्व गोष्टींची पुर्तताकरुन दोनंच दिवसात स्ट्रीट करुन देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले.यावेळी आरंभ फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.ईशान भोसले ,भुईंजचे उपसरपंच श्री.प्रशांत जाधवराव,श्री.जयवंतराव पिसाळ श्री.प्रफुल शिंदे,श्री.सागर भिंताडे , श्री.रविभैय्या जाधव.आदी उपस्थित होते....
नभ:स्पृशं दीप्तम् ...
भारतीय वायुदलाच्या स्थापना दिनानिमित्त हवाई दलास मनःपूर्वक शुभेच्छा आणि देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्या वायु-सैनिकांना आदरांजली.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न NH-4 (AH-47)जोशीविहिर ते असले कृष्ण पुल पर्यत असणारी स्ट्रीट लाईट माघील 2 वर्षा पासून बसवण्यात आले आहे. पुणे ते सातारा सर्वं ह्यावे स्ट्रीट लाईट चालु असून फक्त भुईंज परिसर वंचित राहिले आहे आध्यापही जोशीविहिर ते असले कृष्ण पुल येथील एक ही स्ट्रीट लाईट चालु नाही.
याच गोष्टीचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन पुणे (वारजे) NH4 (AH47) हायवे चे प्रमुख कार्याला मध्ये समंधीत अधिकारी यांची भेट घेऊन पत्र वाह्वार केला व सातारा जिल्हा NH-4(AH-47) प्रमुख मा. मेहता साहेब व भुईंज पोलिस स्टेशन चे उपविभागीय निरीक्षक मा. आशिष कांबळे साहेब (API) यांना निवेदन दिले या वेळी MSEB चे भुईंज विभाग प्रमुख मा.रासकर साहेब ही उपस्थित होते
येणाऱ्या काळात लवकरात लवकर स्ट्रीट लाईट चालु होण्या बाबत निवेदन दिले. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास NH-4(AH-47) वरील अनेवाडी टोलनाक्यावर येणाऱ्या काळात आनदोलन करू अशी पुर्व कल्पना दिली...
ह्या वेळेस भुईंज गाव चे उपसरपंच मा. प्रशांत जाधवराव ,जेष्ठ पत्रकार जयवंत पिसाळ, कल्पेश सुर्यवंशी, शुभम भोसले (पाटील),कुणाल तांबोळी व इतर उपस्थित होते...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Satara
Satara
415001
Satara, 415206
We believe in helping farmers with irrigation projects and create a opportunity with sustainable technology to increase their yield therefore increasing their income for a better l...
Rajache Kurle
Satara, 415512
मैत्रीपर्व services नातं विश्वासाचं...
शिखर शिंगणापूर ता. माण जि. सातारा
Satara, 415508
Tirthkshetra Foundation is a charitable organization of Shikhar Shingnapur.