वाढीव सातारकर
Food | Fashion | History & Travel
सातारकर सगळीकडेच अव्वल ⛳
Platform for सातारकर ❤️
DM for Colab.💬👇
For Food : @khadad_bandya
#सातारकर #mh11
आपलं मेढा बसस्थानक😍
सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मनापासून अभिनंदन
Follow for more
Post credit
🚩
connect for business
Today's learning..
Thank you all of you for your support..!
connect on whatsapp also
Today's learning..!
साताऱ्यातील पिझ्झा व पास्ता ट्रेनिंगमध्ये काय झाले..🤔 | CoolGola Cafe | MIHM PUNE | Training Program मगरपट्टा इन्स्टिट्यूट ऑफ हाॅस्पिटॅलिटी मॅनेजमेंट व कुलगोला कॅफे इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या गेल.....
नोकरी सोडून शेतीतून करोडो रुपये कमावले | Farming Case Study |Success Story | Farmer | Motivation *एका उच्चशिक्षित तरुणाने नोकरी सोडून शेतीचा मार्ग अवलंबला..!*आजच्या Video मध्ये आपण बघणार आहोत नोकरी सोडून शेतीचा मार....
Good evening
पूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर जा..
https://youtu.be/uY0n8unUquQ
*मगरपट्टा इन्स्टिट्यूट ऑफ हाॅस्पिटॅलिटी मॅनेजमेंट* व *कुलगोला कॅफे इंडिया* यांच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या गेलेल्या *पिझ्झा व पास्ता मेकिंग कार्यशाळेत* बऱ्याच मुलांनी सहभाग नोंदवला होता
*या उपक्रमात काय काय झाले ते या व्हिडीओ मध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे..!* 🤔🤔
चॅनलला Subscribe करा व शेअर करा..
धन्यवाद,
*कुलगोला आईस गोळा कॅफे इंडिया*
*मगरपट्टा इन्स्टिट्यूट ऑफ हाॅस्पिटॅलिटी मॅनेजमेंट*
#कुलगोला_कॅफे
#आपला_फॅमिली_कॅफे
साताऱ्यातील पिझ्झा व पास्ता ट्रेनिंगमध्ये काय झाले..🤔 | CoolGola Cafe | MIHM PUNE | Training Program मगरपट्टा इन्स्टिट्यूट ऑफ हाॅस्पिटॅलिटी मॅनेजमेंट व कुलगोला कॅफे इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या गेल.....
सातारकर कुठेच कमी नाहीत.!
🍧 *Free ICE Gola Day* 🍧
अरे भावा Brand तयार करतोय तर पुण्या मुंबईत जा अन तिथून सुरू कर शहाणा असशील तर चांगली ग्रोथ मिळेल..!
असे कितीतरी वेळा सांगण्यात आले पण विचार केला जिथे लहानाचे मोठे झालो ज्या शहराने आपल्याला खूप काहो दिलेय जेव्हा त्या शहरात काही काम करण्याची संधी मिळतेय आपल्या कामामुळे आपल्या आपल्या सोबत आपल्या शहराचं नाव जोडले गेले तर सोन्याहून पिवळचं की...
एक विचार हा पण आला की चांगला Food Brand येथून का नाही होऊ शकत अन मग ठरवलं की आपला brand
साताऱ्यातूनच सुरू करायचा व इथूनच सगळीकडे न्यायचा..!
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने दि 3 डिसेंबर 2017 रोजी भारतातील पहिला बर्फाच्या गोळ्यांचा ब्रँड म्हणून नावारूपाला आलेला ब्रँड कूलगोला चे launching माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते राजधानी सातारा येथे करण्यात आले..!
येथे देण्यात येणाऱ्या शुद्द पाण्यापासून तयार करण्यात आलेल्या बर्फाच्या गोळ्यांच्या अप्रतिम चवीमुळे तसेच उत्तम सेवेमुळे राजधानी सातारा येथून सुरू झालेल्या या ब्रँडच्या एकूण 7 शाखा झाल्या असून हा ब्रँड अवघ्या 4 वर्षात महाराष्ट्रातील सर्वांच्या आवडीचा ब्रँड बनला असून महाराष्ट्रभर याच्या फ्रांचायजी करीता विचारणा केली जात आहे..!
सर्वात आनंद या गोष्टीचा होतो आहे की आज इथून सुरू झालेला ब्रँड सुद्धा उत्तमप्रकारे वाढत आहे व प्रत्येक ठिकाणी आपल्या राजधानीचे नाव आणखी proudly घेतले जातेय.
आम्ही प्रत्येक वर्षी 3 डिसेंबर रोजी कुलगोला तर्फे सर्वांना मोफत बर्फाचा गोळा देऊन येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा सन्मान करतो..!
सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही टीम कुलगोला *Free Ice Gola Day* येत्या 3 डिसेंबर रोजी उत्साहात साजरा करत आहोत..!
सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करा.!
*आपण दिलेल्या प्रतिसादासाठी धन्यवाद..!*🙏🏻🙏🏻
असेच आपले नाते असेच वृद्धिंगत होवो..!
धन्यवाद,
*टीम कुलगोला*
#आपला_फॅमिली_कॅफे #कुलगोला #कूलगोला #कूलगोला ☺️👍 🍧
Best project in my Rotaract journey..
Old Memories
❤❤
Learning from Dr Vivek Bindra Sir..
Launching soon...
पश्याबद्दल बोलावं तेवढे कमीच आहे...!
एकाच शब्दात सांगायचे झाले तर... * #सख्यापेक्षा पक्का भाऊ*
या भावाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.
आईभवानी तुला उदंड आयुष्य देवो..
❤❤
*"When you can't find the sunshine, be the sunshine"* 😎
कायम हसतमुख असणाऱ्या आमच्या ज्ञानेश ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
for any type of business query click on below link..😍
https://youtu.be/XtRq-F2YTLo *"कर्मनिष्ठा सामाजिक संस्थेची आगळीवेगळी दिवाळी"*🎊
दि 7 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या कार्यक्रमाची मीडियाने दखल घेऊन स्पेशल रिपोर्ट केला..!
त्याबद्दल महाराष्ट्र न्यूज टीमचे मनापासून धन्यवाद.!
*"कर्मनिष्ठा सामाजिक संस्थेची आगळीवेगळी दिवाळी"*🎊
दि 07 नोव्हेंबर 2021 रोजी *मातोश्री वृद्धाश्रम, महागाव* येथे *कर्मनिष्ठा सामाजिक संस्था,सातारा* यांच्या वतीने *"नवचैतन्याची दिवाळी"* या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यादरम्यान आम्ही विविध कार्यक्रमांचे आयोजन मातोश्री वृद्धाश्रम येथील आजी आजोबांसाठी केले होते त्यामध्ये अंध लोकांचा गाण्याचा कार्यक्रम, गाण्याच्या भेंड्या, तसेच त्यांच्यासाठी चित्रकला वर्ग व इतर activities घेतल्या यामध्ये त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
आमच्या संस्थेचे *सदस्य कै. वैभव सुतार* व संस्थेच्या *उपाध्यक्षा कै दिपाली गुडीले* यांच्या स्मरणार्थ दैनंदिन वापरातील वस्तूंचे वाटप करण्यात आले व त्यांच्या स्मरणार्थ जातिवंत पेरूचे व हापूस आंब्याचे रोपांची लागवड करण्यात आली व त्या रोपांना पेरूला दिपाली व आंब्याला वैभव हे नाव देण्यात आले तसेच संस्थेच्या कामांची माहिती आज जुन्या आठवणींना उजाळा देत या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश संस्थेचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितला.
शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला व सर्वांचा निरोप घेतला..!
सर्व गोष्टी मध्ये सर्वांच्या चेहऱ्यावर जे समाधान होते ते नक्कीच लाखमोलाचे होते..
*विशेष आभार*
हॉटेल बॉम्बे रेस्टॉरंट,सातारा
साबळे स्पीकर्स, शिवथर
संस्थेचा प्रत्येक सदस्य ज्यांनी जिथे आहेत तेथून मदत पोहोचवली.
तसेच आपण सर्वांनी हस्ते परहस्ते केलेली मदत आजच्या कार्यक्रमात खूप महत्वपूर्ण ठरली, *आम्हाला मदत करणाऱ्या प्रत्येक दानशूर व्यक्तीचे संस्थेच्या वतीने मनापासून आभार..!* 🙏🏻🙏🏻
👉 *आमच्या टीममध्ये सहभागी होण्यासाठी 9922136060 वर संपर्क करा.*
*आपले विनीत,*
श्री संतोष शिंदे (अध्यक्ष)
श्री मिलिंद होवळे (सचिव)
*कर्मनिष्ठा NGO परिवार, सातारा*
Gang...!
Friends become our chosen family..!
MEET WITH MOHAN
माझ्याकडून व माझ्या मित्रपरिवराकडून सर्वांना *दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!*
*यावर्षीची दिवाळी कशी साजरी कराल..!*
मग आवर्जून हा बघा आणि आवडला तर इतरांना सुध्दा पुढे पाठवा..
*Watch full video using below link and Share to all..!*
https://youtu.be/lthymxKsiuc
🎉 ❤❤
JOB JOB
आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी…
शिंदे फूड प्रोडक्टस यांच्याकडून धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.
*कर्मनिष्ठा संस्थेची आगळीवेगळी दिवाळी*
सालाबादप्रमाणे याहीवर्षी *कर्मनिष्ठा सामाजिक संस्था,सातारा* यांच्या वतीने *नवचैतन्याची दिवाळी* या उपक्रमाचे आयोजन *दि 7 नोव्हेंबर 2021* रोजी करत आहोत.!
यावर्षीची दिवाळी आम्ही *मातोश्री वृद्धाश्रम, महागाव सातारा* येथील आज्जी आजोबांच्या समवेत साजरी करत आहोत..!
यादिवशी आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन मातोश्री वृद्धाश्रम येथे करत आहोत तसेच यादरम्यान आमच्या संस्थेचे *सदस्य कै. वैभव सुतार* व संस्थेच्या *उपाध्यक्षा कै दिपाली गुडीले* यांच्या स्मरणार्थ दैनंदिन वापरातील वस्तूंचे वाटप करणार आहोत.
*तुम्हाला सुद्धा तुमचा सहभाग नोंदवायचा असल्यास 9922136060 वर संपर्क करा.*
आपले विनीत
श्री संतोष शिंदे (अध्यक्ष)
श्री मिलिंद होवळे (सचिव)
कर्मनिष्ठा NGO परिवार, सातारा
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Website
Address
Powai Naka
Satara
415001
Satara
Satara
Motivational & Business Coach Business Consultant Entrepreneurship Development Digital Marketing HR Consulting Business Development Motivational Speaker
Koregaon
Satara
I help women to financially independent in pan India, start your own business.�
Satara
Satara, 415525
॥ यथा चित्तं तथा वाचो यथा वाचस्तथा क्रिया । ॥ चित्ते वाचि क्रियायां च साधूनामेकरूपता ॥
Satara
Student -- Digital Marketer 📝 • Khed © Maharashtra 🌍 • Mission helping people to earn money 🖥 • Mu
Satara
Welcome to the world of Diet Food and Diet Recipes...!!! Enjoy your weightloss / Diet food journey
Shahupuri
Satara, 415002
Shubhamkaroti IT Infotech Pvt Ltd Company is the digital advertising company, imparting an array of
Nidhal , Khatav
Satara, 415023
Digital enterpreneur Dream big 😍 Change your mindset Change your life style 💯🔥