Vinayak Pawar, Solapur Videos

Videos by Vinayak Pawar in Solapur. Social Activist, Politician and Entrepreneur. Live Life as The Sun.

TV 9 National news channel
दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी 10:00 वाजता पूनम गेट येथे भाजप चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकारांबद्दल अपमानजनक वक्तव्याविरोधात पक्षातर्फे *पत्रकारांसाठी स्वाभिमानी चहा ची विक्री* आंदोलन आयोजित केले होते. हा कार्यक्रम यशस्वी रीत्या संपन्न झाला.

Click to enable sound Next

Other Vinayak Pawar videos

TV 9 National news channel दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी 10:00 वाजता पूनम गेट येथे भाजप चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकारांबद्दल अपमानजनक वक्तव्याविरोधात पक्षातर्फे *पत्रकारांसाठी स्वाभिमानी चहा ची विक्री* आंदोलन आयोजित केले होते. हा कार्यक्रम यशस्वी रीत्या संपन्न झाला.

आम आदमी पार्टी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार... सोलापूर येथे पत्रक वाटून प्रचार करताना विनायक पवार यांनी माहिती दिली.

सोलापुरात रोजगाराचे बिकट परिस्थिती ! भारतात सर्वात जास्त स्थलांतरित होणारा युवा समूह सोलापूर जिल्हा नंबर एक !! या विषयवार पोटतिडकीने व्यथा मांडताना युवा तरुण -विनायक पवार.