Vinayak Pawar

Social Activist, Politician and Entrepreneur. Live Life as The Sun.

Photos from Vinayak Pawar's post 28/09/2023

"The Last Mahatma Gandhi." A Saviour of Lives" age 91Year.
In an age of rampant greed & corruption the selfless spirit of tireless social justice Activist &animal rights crusader vilasbhai shah has earned him the title of " The Last Mahatma Gandhi".at the ripe old age of 89 he continues to blaze his own trail surmounting all obstacles in his fight to give voice to the voiceless milllions of the neglected poor villagers and even their mute animals.
"A Saviour of Lives" is acclaimed author and Film maker C.S. nag's inspiring story of Vilas Bhai's rise from his humble origins in the village of Madha in Solapur district of Maharashtra to National and international renown as the saviour of the lives of at least 17 lakh animals risking mob fury & vicious assault by goon squads. He has established public libraries in 121 villages, helped 178 blind people regain their sight a d given medical help to 2500 sick & education assistance to over 3000 students earning him the status of a folk hero and legend in rural Maharashtra.

I feel Peace & harmony to met
'Vilasbhai shah' Gandhi ji Great Human.

With
worker
Rudrapaa Birajdar and
UmaTai Birajdar

28/09/2023

TV 9 National news channel
दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी 10:00 वाजता पूनम गेट येथे भाजप चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकारांबद्दल अपमानजनक वक्तव्याविरोधात पक्षातर्फे *पत्रकारांसाठी स्वाभिमानी चहा ची विक्री* आंदोलन आयोजित केले होते. हा कार्यक्रम यशस्वी रीत्या संपन्न झाला.

28/09/2023

State News channel.

Photos from Vinayak Pawar's post 27/09/2023

जय हिंद जय महाराष्ट्र.
रयत राज्यम् स्वराज्यम्.

आज दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी 10:00 वाजता पूनम गेट येथे भाजप चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकारांबद्दल अपमानजनक वक्तव्याविरोधात पक्षातर्फे *पत्रकारांसाठी स्वाभिमानी चहा ची विक्री* आंदोलन आयोजित केले आहे,तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे.

24/09/2023

Nagpur

21/09/2023

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।।

सभी सुखी रहें, सभी रोगमुक्त रहें, सभी मंगलमय के साक्षी बनें और किसी को भी दुःख का भागी न बनना पड़े।

इन्ही मंगलकामनाओं के साथ आपको विश्व शांति दिवस की ढेर सारी शुभकामनाएं।

21/09/2023

आम आदमी पार्टी शहर व तालुका अध्यक्ष व जनशक्ती अभियान यानिमित्त सर्वांनी मिळून मीटिंग पार पाडली.
We are done AAP party meeting in Solapur

20/09/2023

श्री गणेश उत्सवाच्या तुम्हाला व परिवाराला हार्दिक शुभेच्छा,गणेश उत्सव आपणास सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचा व भरभराटीचे जावो हे श्री गणेश चरणी प्रार्थना.
May Lord Ganesh bless you &Your family with Health, Wealth & Wisdom on the auspicious occasion of Ganesh Festival!
एकदंताय नमः
गौरीगणपती नमः
लक्ष्मीविनायकाय नमः

Vinayak Pawar Saheb
founder President The RRS FOUNDATION.

Photos from Vinayak Pawar's post 18/04/2023

रयत राज्यम स्वराज्यम् प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव पदी माननीय बसवराज हावडे यांची निवड करण्यात आली श्रद्धा युवक संघटना व महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक व बहुउद्देशीय संस्था मजरेवाडी या ठिकाणी महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी RRS प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री विनायक शिवाजी पवार व सचिव रविकांत शिरगिरे आणि कायदेशीर सल्लागार ॲड पुनम राऊत यांच्या विचार विनिमयाने बसवराज हावडे यांचे सांस्कृतिक व सामाजिक कार्य पाहून त्यांना सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित
RRS प्रतिष्ठानचे संस्थापक श्री विनायक शिवाजी पवार
यांनी महात्मा बसवेश्वरांचे कार्य व वचन यावर उपस्थित ग्रामस्थांना व तरुण पिढींना मार्गदर्शन केले,(महात्मा बसवेश्वरांचा कार्य हे आभाळाएवढा आहे ते आपण जगासमोर पोहोचू शकत नाही ही खंत विनायक शिवाजी पवार यांनी व्यक्त केली)
आभार प्रदर्शन बसवराज हावडे यांनी केले,
श्री महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक तरुण मंडळ व श्रध्दा युवक संघटना मजरेवाडी सोलापुर संस्थापक बसवराज सोमलिंग हावडे
अध्यक्ष प्रशांत सोमलिंग हावडे
उपाध्यक्ष सुनिल शेवगार ख्यासर लक्ष्मीकांत बबलेश्वर..... व सर्व ग्रामस्थ व तरुण वर्ग महात्मा बसवेश्वर जयंतीला प्रतिष्ठापनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
18.4.2023

Photos from Vinayak Pawar's post 13/04/2023

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा *स्थापना 1991 "बोधिसत्व तरूण मंडळ भारती विद्यापीठ जुळे सोलापूर" 32वर्ष पूर्ण:संस्थापक सदस्य: संतोष गायकवाड, सचिन सोनवणे, नरेंद गायकवाड, निलेश अक्कलकोटकर*. चालू विश्वस्त: चेअरमन Adv.विश्वास जाधव, संतोष कदम,राजू व्हटकर, राहुल परदेशी, दादा पवार, अजय वाघमारे

12/04/2023

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती दिनानिमित्त आप पार्टीतील पदाधिकारी
महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🌹🌹
विद्या विना मती गल्ली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गती विना वित्त गेले ,वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले अविद्याने केले.

06/03/2023

With भंते असंग & coming soon IAS Amit Gaikwad met at Pune.

25/02/2023

बाळासाहेब ठाकरे यांचा आसनासमोर आप चे केजरीवाल आणि उद्धव ठाकरे.
आप+ शिवसेना यांची युतीचे संकेत सकारात्मक पाऊल पडते पुढे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बीजेपीला आम्हीच काढू पर्याय फक्त झाडू.
जय हिंद जय महाराष्ट्र.
रयत राज्यम स्वराज्यम्

Photos from Vinayak Pawar's post 24/02/2023
Photos from Vinayak Pawar's post 16/02/2023

रयत राज्यम स्वराज्यम् प्रतिष्ठान महाराष्ट्र.
दिनाक 16/02/23रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना आणि 51 हिंदू धर्म पुनरुत्थान आणि 11 भगवद्गीता ग्रंथ वाटप. भारती विद्यापीठ चौक जुळे सोलापूर. येथे संपन्न झाला.

14/02/2023

रयत राज्यम स्वराज्यम 🚩🇮🇳
"अविस्मरणीय दिवस*
स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तेरावे वंशज "बाजी मोहिते" साहेब यांच्याशी खड्डा तालीम शिवजन्मोत्सव निमित्त झालेली भेट व चर्चा. तसेच शिवव्याख्याते Dr.शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान नंतर चर्चा. "एक श्रोता आणि व्याख्याता".
नजरेची आणि हास्याची जुगलबंदी
Good to Great
जय जिजाऊ जय शिवराय.
रयत राज्यम् स्वराज्यम्
🚩😊.

11/02/2023

रयत राज्यम् स्वराज्यम् प्रतिष्ठान.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव 2023.
भारती विद्यापीठ चौक,
अखंड जुळे सोलापूर.
संपर्क 7770082670

Vinayak Pawar Social Activist, Politician and Entrepreneur. Live Life as The Sun.

21/10/2022

आम आदमी पार्टी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार...
सोलापूर येथे पत्रक वाटून प्रचार करताना विनायक पवार यांनी माहिती दिली.

15/10/2022

Humble heart and mind a Great person..

Photos from Vinayak Pawar's post 13/10/2022

जय हिंद जय महाराष्ट्र
जय हिंद! गेल्या अकरा दिवसापासून चक्री उपोषण करण्यात आले होते मुख्य म्हणजे पोलीस खात्याकडून यल्ला लिंग भ्रष्ट महाराज यांच्या विरोधात सक्षम कलमाद्वारे केस घेण्यासाठी टाळाटाळ करत होते, अखेर अमरण उपोषणणाच्या पहिल्याच दिवसी पोलीस खात्याने सक्षम कलमाद्वारे याला लिंग भ्रष्ट महाराज च्या विरोधात केस दाखल करून घेतले आहे हे आम आदमी पार्टीचे फार मोठे यश म्हणावं लागेल, यासाठी आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री अॅड्.सागर पाटील, जिल्हा अध्यक्ष श्री एम पाटील, कार्याध्यक्ष अॅड्. खतिब वकील,जिल्हा संघटक श्री पवार, उपाध्यक्ष श्री चांदणे, उपाध्यक्ष श्री गायकवाड, जिल्हा संघटक श्री जाधव,खजिनदार श्री प्रमोद अवताडे सर, सचिव श्री बिराजदार, शहराध्यक्ष श्री शेख,उपाध्यक्ष हेमंत जाधव,खजिनदार श्री अल्ताफ तांबोळी, अल्पसंख्यांक समितीचे शहर अध्यक्ष श्री इलियासभाई शेख, सचिव श्री मंगलगिरी, शहर युवा नेता निलेश सांगेपान, श्रमिक संघटनेचे शहराध्यक्ष मल्लिकार्जुन पिलगिरी,सचिव श्री राहूल गायकवाड,श्री यल्लप्पा चौघुले, श्री मदनी चाचा, शहर पालक संघटनेचे प्रमुख श्री गौडर, दक्षिण सोलापूर अध्यक्ष श्री पाटील, तालुका संघटक श्री भरले, अक्कलकोट तालुका संघटक श्री बाबानगरे, माढा तालुकाप्रमुख श्री गोडसे सर,उपाध्यक्ष श्री लोंढे सर, सांगोला तालुकाप्रमुख श्री येलपले, व शहर व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते आप आपले योगदान दिले,विशेष करून दक्षिण सोलापूर तालुका कार्यध्यक्ष श्री सचिन व्हनमाने,सचिव श्री विनायक पवार ,अंदोलनाचे मार्गदर्शक श्री सुरेश ननवरे , श्रमिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अशोक व्हटकर यांचे कार्याचे कौशल्यामुळे अंदोलनास यश मिळाले. असेच अन्याय, अत्याचार ,भ्रष्टाचार विरोधाच्या आंदोलनास सहकार्य मिळो हीच प्रार्थना!, जिल्हा सचिव - बिराजदार

02/10/2022

महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन. आज गांधी जयंती निमित्त सोलापूर येथील पुतळ्याला आम आदमी पार्टी कडून पुष्पहार व अभिवादन देण्यात आले

01/10/2022

सोलापुरात रोजगाराचे बिकट परिस्थिती !

भारतात सर्वात जास्त स्थलांतरित होणारा युवा समूह सोलापूर जिल्हा नंबर एक !!

या विषयवार पोटतिडकीने व्यथा मांडताना युवा तरुण
-विनायक पवार.

सोलापूर : भारती विद्यापीठ येथील चौकात साचले पावसाचे पाणी...आपकडून पंचनामा 07/09/2022

सोलापूर : भारती विद्यापीठ येथील चौकात साचले पावसाचे पाणी...आपकडून पंचनामा
https://www.publicvibe.com/post/1662533457783186707?utm_source=share&utm_medium=android&userid=1651931317026314495

मी स्थानिक बातम्या आणि नोकऱ्यांसाठी पब्लिक वाइब ॲप वापरत आहे.तुम्हीसुद्धा आता ॲप डाउनलोड करा https://mapp.publicvibe.com/jysv/bd86f6f5

सोलापूर : भारती विद्यापीठ येथील चौकात साचले पावसाचे पाणी...आपकडून पंचनामा

Want your public figure to be the top-listed Public Figure in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

TV 9 National news channel दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी 10:00 वाजता पूनम गेट येथे भाजप चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख...
आम आदमी पार्टी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार... सोलापूर येथे पत्रक वाटून प्रचार करताना विनायक पवार यांनी माहिती...
सोलापुरात रोजगाराचे बिकट परिस्थिती !भारतात सर्वात जास्त स्थलांतरित होणारा युवा समूह सोलापूर जिल्हा नंबर एक !! या विषयवार...

Category

Telephone

Website

Address


Solapur

Other Politicians in Solapur (show all)
Sharad dada Koli Sharad dada Koli
Solapur

�युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक� �धाडस सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष�

Adv Akhil Shakkya Adv Akhil Shakkya
Solapur, 413003

शहर महासचिव, वंचित बहुजन आघाडी, सोलाप?

Amar pawar Amar pawar
Tembhurni
Solapur, 413211

महाराष्ट्र राज्य सोशल मिडिया सेल अध्यक्ष, रयत क्रांती संघटना व रयत क्रांती पक्ष

ShrikanchanaTai Ramesh Yannam ShrikanchanaTai Ramesh Yannam
Solapur

निवडणुक प्रमुख, सोलापूर शहर मध्य विधानसभा. माजी महापौर, सोलापूर महानगरपालिका.

Rajabhau Sarawade Rajabhau Sarawade
महाराष्ट्र
Solapur, 413004

प्रदेश अध्यक्ष - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यवस्थापन परिषद सदस्य - पु.अ.हो.विद्यापीठ सोलापूर

Khadir Bagwan KB AIMIM YOUTH Khadir Bagwan KB AIMIM YOUTH
SOLAPUR
Solapur

AIMIM YOUTH SECRETARY SOLAPUR

Gurushant Dhuttargaonkar Gurushant Dhuttargaonkar
33, Jyoti Nagar, Near Aakashwani Kendra
Solapur, 413006

शिवसेना शहरप्रमुख, सोलापूर नगरसेवक, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

Vikram Deshmukh Vikram Deshmukh
Solapur, 413002

अध्यक्ष - भाजपा सोलापूर शहर जिल्हा

Amol Gaikwad Amol Gaikwad
VIP Road
Solapur, 413001

युवा प्रदेशाध्यक्ष भाजपा भटक्या-विमु

Yusuf Shaikh Yusuf Shaikh
Solapur

politician

Abhishek Pawar Abhishek Pawar
Gulawanchi
Solapur, 413222

#शिवसैनिक...💪❣ जगातील सर्वात मोठे पद म्हणजे #साहेबांचा_शिवसैनिक 📿🚩 ❤️🅰️🅿️❤️👑

Rajesh Kale Rajesh Kale
Galaxy Apartment, Veershaiv Nagar, VIjaypur Road, Jule Solapur
Solapur, 413008

am Rajesh Kale BJP karyakarta. Dy.Mayor of my Solapur Smart City.