Kanishka Pramod Shivpuje

Kanishka Pramod Shivpuje

“Music gives a soul to the universe, wings to the mind, flight to the imagination and life to ever

13/01/2024

संगीतविश्वातला तारा निखळला
ओम शांती

10/01/2024

Raag Megh Malhar

10/01/2024
Photos from Kanishka Pramod Shivpuje's post 10/01/2024

*संगीत सभा*
*गुरूवर्य कै.दिगंबरबुवा कुलकर्णी व कै.दत्तात्रय कुलकर्णी* यांच्या स्मृती दिनानिमित्त आज शनिवार दिनांक 06.01.2024 व उद्या रविवार दिनांक 07.01.2024 रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य टिळक सभागृह (एम्फी थिएटर) येथे संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.आजच्या सत्रात स्वराज कुलकर्णी तबला सोलो कनिष्का शिवपुजे गायन,ईश्वरी दुलंगे गायन व पुणे येथील यशस्वीनी सरपोतदार यांचे गायन होईल.
कार्यक्रम वेळेत सुरु होईल.

06/09/2023

आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या गायिका मालिनी बाई राजूरकर यांचे दुःखद निधन 🙏ओम शांति.
A noble soul is no more....She has donated her body to Osmania Medical College.

No rituals.

Om Shanti🙏

Photos from Kanishka Pramod Shivpuje's post 11/08/2023
Photos from Kanishka Pramod Shivpuje's post 15/07/2023

Seeking your blessing 🙏🙏

Photos from Kanishka Pramod Shivpuje's post 28/06/2023

Seeking your blessing🙏

30/03/2023

हीच ती रामांची स्वामीनी..
#गीतरामायण
#गीत
#गदिमा
#सुधिर फडके

Raag Ahir Bhairav 06/03/2023

रविवार 5 मार्च 2023 सकाळी 9.30 वाजता सोलापूरच्या गानकौस्तुभ कनिष्का शिवपुजे याचे शास्त्रीय गायन नितीन दिवाकर तबला ओंकार पाठक याचे संवादिनी साथ

Raag Ahir Bhairav

07/01/2023

Feeling very happy to share the stage with Ganesh Tanwade Dada.

07/01/2023

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कै.गुरुवर्य दिगंबरबुवा व कै.दत्तात्रय कुलकर्णी स्मृती दिनानिमित्त शास्त्रीय संगीत सभा...
दिनांक 7 जानेवारी
उमाकांत कुलकर्णी-गायन
आदित्य गोगटे-बासरी वादन
कनिष्का शिवपुजे-गायन
अशोक नाडगीर-गायन
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
दिनांक 8 जानेवारी
जयराम लोंढे-तबला वादन
नागेश पवार-गायन
ईश्वरी दुलंगे-गायन
पं.मोहनकुमार गायन
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
साथसंगत:- तबला-गणेश तानवडे,स्वराज कुलकर्णी
हार्मोनियम:-संतोष कुलकर्णी
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
7 व 8 जानेवारी सायंकाळी 5.30 वाजता एम्फी थिएटर सोलापूर.

31/12/2022

भैरवी थाटातील राग : भैरवी ही आश्रय 'रागिणी' मानण्यात येते व हिंदुस्थानी संगीताच्या कार्यक्रमात ही नेहमी शेवटी सादर करण्याचा प्रघात दिसतो. सरत्या वर्षाच्या निरोपासाठी भैरवी.....

03/12/2022

Happy to share
Tomorrow 4th December @10.30 am
Interview on All India Radio Solapur Station 103.4MHz
If possible do listen.

14/11/2022

डाँ. मीराताई शेंडगे यांनी बाल दिनानिमित्त रंग संवाद प्रतिष्ठानच्या वतीने बालरंग कार्यक्रमचे आयोजित केले होते.
तबला साथ नितीन दिवाकर

Children's Day Programme

12/11/2022

Felicitation Veershaiv Vision Solapur
By
Dr. Vaishali Kadukar (DCP, CID, Maharashtra State).

21/10/2022

शुभ दिपावली

21/10/2022

#जोहार #बालगंधर्व #नाटयगीत #पहाटगाणी

सगळे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात जमले होते. ज्ञानोबा आला म्हणल्यावर हजारो माणसं किर्तनाच्य जागी जमली.. चोखोबा पण न राहवून पुढे जाऊन बसला. किर्तन सुरु झालं. चंद्रभागेच्या पाण्यासारखा ज्ञानदेवाचा आवाज ऐकून अनाथ चोख्याला रडूच फुटायचं.. ज्ञानदेवाचं बोलणं ऐकून चोख्याला माय आठवायची.. इतक्या प्रेमानं पदर पांघरून धरणारा कोणीच नव्हतं त्याला! आणि ज्ञानदेव सांगत होते की 'विठु माऊली ' अशीच प्रत्येक भक्ताला पोटच्या पोरासारखी जवळ घेते..... घेतही असेल ...

पण आपल्याला ?? आपण महार... देव झाला तरी शुद्ध ना तो?? आम्हाला कसं घेईल जवळ?? चोखा उदास झाला. डोळ्यातलं पाणी थांबेना...तो उठून निघाला. ज्ञानदेव म्हणाले, थांबा बाबा ..कुठे निघाला?? माझं बोलणं पटलं नाही का तुम्हाला??

चोखा गडबडून गेला.काय सांगू या पोराला??
शेवटी कसेबसे म्हणाला, मी म्हार हाय जी.. आम्हाला कसं जवळ करील इठ्ठल??
ज्ञानोबाने चोखाला हाताला धरून जवळ बसवले व म्हणाले ... चोखोबा, तुम्ही आमचेच. आपण सगळे एका विठोबाचे....
नामदेवा,आजचे किर्तन चोखोबांसाठी...
नामदेव म्हणाले, बरं का चोखोबा, तु कुणीही अस, तु विठाईसाठी फक्त तिचं लेकरू आहेस...
लोक म्हणायचे, चोखोबा तुम्हाला महारच म्हणतात...
पण...
ज्ञानदेवमय झालेले चोखोबा उत्तर द्यायचे____
मी म्हारच हाये, त्येची लाज नाही मला....मी इठुचा म्हार हाय
आणि मग चोखा नाचत म्हणू लागे
"जोहार माय बाप जोहार "
शब्दांकन- प्रा.सौ. शुभदा देशपांडे

Photos from Kanishka Pramod Shivpuje's post 01/10/2022

Great Honour

Photos from Kanishka Pramod Shivpuje's post 27/09/2022

By the grace of Goddess Durga and with your love and wishes
Got First prize In Solapur Mahagayak 2k22
District level Competition.

20/09/2022

I have performed at several places but nothing like being invited to sing at Kundgol festival. I deem it a great privilege to perform at the place where the doyens Pt Bhimsen Joshi, Gangubai Hanagal lived to learn music.

music

21/05/2022

●शनिवार दि 21 मे 2022 :

◆कलाकार :-
१) कनिष्का शिवपूजे ( शास्त्रीय गायन )
हार्मोनियम - सानिका कुलकर्णी
तबला - ज्ञानेश महाडिक

२) ज्ञानेश महाडिक ( एकल तबला वादन )
हार्मोनियम - विपुल कुलकर्णी

३) ईश्वरी दुलंगे (शास्त्रीय गायन )
हार्मोनियम - रसिका कुलकर्णी
तबला - ज्ञानेश महाडिक

४) विराज जोशी (शास्त्रीय गायन)
हार्मोनियम - श्री संतोष कुलकर्णी
तबला - गणेश तानवडे

●रविवार 22 मे 2022 :

◆कलाकार :-

१) विपुल कुलकर्णी (हार्मोनियम वादन)
तबला- ज्ञानेश महाडिक

२) स्वराज कुलकर्णी (एकल तबला)
हार्मोनियम- श्री संतोष कुलकर्णी

३) रसिका, सानिका कुलकर्णी (शास्त्रीय गायन )
हार्मोनियम - ईश्वरी दुलंगे
तबला- ज्ञानेश महाडिक

४) मयुरेश शिखरे ( एकल तबला वादन )
हार्मोनियम - श्री मधुसूदन शिखरे

५) श्री अशोक नाडगिर ( शास्त्रीय गायन)
हार्मोनियम - विपुल कुलकर्णी
तबला - गणेश तानवडे

Want your public figure to be the top-listed Public Figure in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Raag Megh Malhar
Raag Megh Malhar
Raag Megh Malhar
Raag Megh Malhar
Raag Megh Malhar
हीच ती रामांची स्वामीनी..#गीतरामायण #गीत #गदिमा #सुधिर फडके
Feeling very happy to share the stage with Ganesh Tanwade Dada.
भैरवी थाटातील राग :  भैरवी ही आश्रय 'रागिणी' मानण्यात येते व हिंदुस्थानी संगीताच्या कार्यक्रमात ही नेहमी शेवटी सादर करण्...
डाँ. मीराताई शेंडगे यांनी बाल दिनानिमित्त रंग संवाद प्रतिष्ठानच्या वतीने बालरंग कार्यक्रमचे आयोजित केले होते.तबला साथ नि...

Category

Website

Address


Homkar Nagar, Bhavani Peth
Solapur
413002

Other Artists in Solapur (show all)
Prof Deepak Deshpande Prof Deepak Deshpande
Solapur

Welcome to the official page of Hasyasamrat Prof. Deepak Deshpande.

Rohit Rangoli Art madha Rohit Rangoli Art madha
At Post Madha Tal. Madha Dist Solapur
Solapur

yadavamar4909gmail.com_ yadavamar4909gmail.com_
Amar Yadav
Solapur

anand digital

mdsohel9045 mdsohel9045
Solapur

vajra vajra
Ramnagar
Solapur

I am social media influencor

Rkmekup Rkmekup
Solapur

Dreamy pavan Dreamy pavan
Solapur

indian army lover �

Ayan Jakler Ayan Jakler
Solapure
Solapur, 8989

abhi_9146 abhi_9146
Solapur

actor�|lyricswriter�|composer� Photoholic �|artdirector� Founder of|VNayakEntertainment