Manodaya Neuropsychiatric Centre, Solapur

This is an advanced medical centre to cater to needs of patients with psychological problems. We aim

21/09/2023
Photos from Manodaya Neuropsychiatric Centre, Solapur's post 11/05/2023

Got an opportunity to talk on 'Stress Management' at the "United Bhavsar Organisation" platform. It was a well organised and interactive session with good attentive audience. Thanks to Mr. Sidram Hanchate, Mr. Sudhir Kshirsagar and entire team for giving this opportunity

01/01/2023

Wishing you all a very Happy New Year 2023!

21/09/2022

Let us spread awareness about Alzheimer's Dementia for early diagnosis and better outcomes

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिल्यास मेडीकलचा परवाना कायमस्वरुपी रद्द होणार - Mumbai Nagri 31/03/2022

Good Decision 👍👌

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिल्यास मेडीकलचा परवाना कायमस्वरुपी रद्द होणार https://mumbainagri.com/30105/if-the-medicine-is-given-without-a-doctors-prescription-the-medical-license-will-be-permanently-revokedminister-of-state-for-food-and-drug-administration-rajendra-patil-yadravkar-said-that-the-adm/

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिल्यास मेडीकलचा परवाना कायमस्वरुपी रद्द होणार - Mumbai Nagri मुंबई नगरी टीम मुंबई । औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री ...

02/11/2021

Wishing you all a very Happy Diwali

Photos from Manodaya Neuropsychiatric Centre, Solapur's post 13/10/2021

Mental Health Awareness Program held on occasion of World Mental Health Day

30/09/2021

Dementia - myths and facts by Dr. Dilip Burte in Rotary Club of Solapur North meeting no. 14

22/09/2021

मोफत स्मृतिभ्रंश तपासणी व सल्ला शिबीर

आधुनिक तंत्रज्ञानामुळे व उपचारांमुळे माणसाचे आयुर्मान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे जगभरात वृद्धांची संख्या वाढतिये. तसेच वृद्धांमध्ये आढळणारे आजार सुद्धा वाढतायेत. त्या पैकी एक आजार म्हणजे स्मृतिभ्रंश (डिमेंशिया). दर वर्षी २१ सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर्स दिवस म्हणून पाळला जातो. याचेच औचित्य साधून मनोदय न्यूरोसायकियाट्रिक सेन्टर व रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २४ सप्टेंबर २०२१ या दरम्यान सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत ५० वर्षांच्या वरील व्यक्तींसाठी स्मरणशक्तीची मनोदय न्यूरोसायकियाट्रिक सेन्टर, रिमांड होमी जवळ, उत्तर सादर बाजार, सोलापूर येथे मोफत तपासणी व काही दोष/आजार आढळल्यास मोफत सल्ला देण्यात येणार आहे. हे शिबीर सोलापुरातले पहिलेच असे शिबीर होत आहे. मनोदय हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. दिलीप बुरटे व डॉ. निहार बुरटे व रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ चे अध्यक्ष डॉ. विजय देगावकर या शिबिराच्या उदघातांसाठी उपस्थित होते व त्यांनी सर्व ५० वर्षांवरील जास्तित जास्त व्यक्तींना याचा लाभ घेण्याचे आव्हान केले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ चे अध्यक्ष डॉ. विजय देगावकर, सचिव डॉ. निहार बुरटे, पूनम देवदास, डॉ. सिद्धेश्वर वाले, अर्जुन अष्टगी, मधुरा वडापूरकर, नमिता पाटील, इत्यादी उपस्थित होते.

29/08/2021

Article on Dementia by Dr. Dilip Burte in Divya Marathi Solapur

10/09/2020

मी डॉ. निहार बुरटे, गेल्या ८ वर्षांपासून सोलापुरात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. आज ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस' म्हणून साजरा केला जातो.
कोविड १९ पँडेमिक मुळे जगभरात व संपूर्ण भारतभर अनिश्चितता आणि भीतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा एक नवीन रोग आहे आणि या आजारासाठी अद्याप कोणतेही विशिष्ट उपचार नसल्यामुळे, बरीच दहशत निर्माण झाली आहे. तसेच सतत सामाजिक अंतर ठेवण्याची आवश्यकता, हात धुण्याची आणि मास्क घालण्याची गरज असल्यामुळे चिंता आणि असहायतेची भावना निर्माण झाली आहे. बर्याच लोकांच्या आयुष्यात आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. बर्याच लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत आणि अनेकांनी उदरनिर्वाहाची साधने गमावली आहेत. या साथीच्या आजारामुळे लोकांमध्ये मानसिक समस्या वाढल्या आहेत.
या काळात आपले शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवणे आवश्यक आहे. ते आपण, योग्य आहार आणि पुरेशी झोप घेऊन, नियमित व्यायामाद्वारे, दिवसासाठी किमान १ तास आपला छंद जोपासून, आपल्या परिवाराशी आणि मित्रांच्या संपर्कात राहून करू शकतो. कोविड-१९ बद्दलच्या त्याचत्या नकारात्मक बातम्या बघणे किंवा वाचणे टाळले पाहिजे.
गेल्या ५-६ महिन्यांपासून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे ऐकत आहोत. याचे कारण असे असू शकते की सामाजिक अंतरामुळे प्रभावित व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीयेत.
उदासीनतेची किंवा बैचेनीची लक्षणे जवळचे नातेवाईक किंवा मित्रपरिवार ओळखू शकतात. अनियमित झोप, खाण्याच्या सवयींमध्ये बदल, सारखे कंटाळवाणे वाटणे, सतत एकटे राहण्याचा प्रयत्न करणे, कायम नकारात्मक विचार, निराशेची भावना इ. लक्षणे आपण ओळखू शकतो. सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही या व्यक्तींशी बोलून, त्यांच्या समस्यांबद्दल सहानुभूती दाखवून, त्यांना काही मनोरंजक कार्यात सामील करण्याचा प्रयत्न करून, त्यांच्या समस्यांचे निरसन करण्यात त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू शकतो. बऱ्याच वेळी या छोट्या छोट्या गोष्टीच त्यांना बरे वाटण्यास मदत करतात. परंतु जर एखाद्याने मृत्यूची कल्पना व्यक्त केली किंवा खूप निराश वाटत असेल तर आपण मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी जेणेकरुन त्यांना नैराश्यातून मुक्त होण्यासाठी योग्य उपचार आणि मार्गदर्शन मिळेल.

Photos from Manodaya Neuropsychiatric Centre, Solapur's post 20/07/2020
Want your business to be the top-listed Beauty Salon in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Category

Telephone

Address


Solapur
413003

Opening Hours

Monday 10:30am - 5pm
Tuesday 10:30am - 5pm
Wednesday 10:30am - 5pm
Thursday 10:30am - 5pm
Friday 10:30am - 5pm
Saturday 10:30am - 5pm

Other Health/Beauty in Solapur (show all)
Ishwari Beauty Parlour And Ladies Tailer and Cake Class Ishwari Beauty Parlour And Ladies Tailer and Cake Class
Solapur, 413005

Ishwari Beauty Parlour And Ladies Tailor

Rupesh Rupesh
Dancesir
Solapur

Bhagyashree Ghodake. Oriflame manager Bhagyashree Ghodake. Oriflame manager
16/24, Kitture Channama Nager, Bijapur Road
Solapur, 413004

Govind's Fairlook Beauty Parlour & Cosmetic Jwellery, Gifts Govind's Fairlook Beauty Parlour & Cosmetic Jwellery, Gifts
Sonamata Nagar, Mashal Vasti, Burudkar Building, Shop No 5
Solapur

Noushad Cosmetics Noushad Cosmetics
Eastmangalwar Peth Gali
Solapur, 413002

Vishwamegh beauty palace Vishwamegh beauty palace
Shop No 16 Shashwath Majestic Complex, Near Nokia Care, Datta Chowk
Solapur

Vivo Venkatesh indapure Vivo Venkatesh indapure
Solapur, 413006

I am VBA (VIVO BRAND ADVISER) WORKING IN VISHWA MOBILE AND HOME APPLIANCES

gani gani
Plot No, 45 Mallikarjun Nagar Akkalkot Road Solapur
Solapur, 413006

health

Simran Simran
Solapur

Sajid Shaikh Sajid Shaikh
Solapur

Aishwarya ayurvedic and beauty corner Aishwarya ayurvedic and beauty corner
Solapur

inaugurated by honorable Mayer of Solapur city Mrs Shrikanchana Yannam on 31st July20

Looto shopee Looto shopee
Solapur, 413007