Shlok Yoga Classes

Shlok Yoga classes Online and Offline Yoga classes and personal Yoga Trainers available To know more contact :Mr. Prashant BasutkarMob. No. 9545152059

Photos from Shlok Yoga Classes's post 06/04/2024

आज सकाळी श्लोक योगा क्लासेस तर्फे छत्रपती संभाजी महाराज तलाव (कंबर तलाव) येथे आऊटडोअर ऍक्टिव्हिटी घेण्यात आले यामध्ये दंड योगा शिकवण्यात आले क्लासच्या सर्व सभासदांनी खूप छान अनुभव घेतले.

Photos from Shlok Yoga Classes's post 04/04/2024

बर्र, म्या काय म्हणतू, फुटू कसा आलाय 😜😜

Shlok Yoga Classes · Shlok Yoga Classes Near Shiv Shambhu Smart Children Park, Walchand College Road, near Suryoday Finance, Karnik Nagar, Solapur, Maharashtra 413006, India 01/04/2024

*नमस्कार 😊🙏*
*योगाची नवीन बॅच उद्या पासुन सुरू होत आहे तरी आपण किंवा आपल्या ओळखीमध्ये कोणी जॉईन होणार असेल तर कृपया आजच ऍडमिशन निश्चित करावे*
आणि
*ही पोस्ट गरजुंपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती*😊🙏
*संपर्क:*
*श्री प्रशांत बासुतकर (Yoga Teacher)*
*D.I.Y.T.*
*(National Yoga Player 2 times)*
*Mob. 9545152059*

*टीप: योगाचे मॉर्निंग आणि इव्हनिंग असे दोन्ही बॅच चालू आहेत.*

Shlok Yoga Classes · Shlok Yoga Classes Near Shiv Shambhu Smart Children Park, Walchand College Road, near Suryoday Finance, Karnik Nagar, Solapur, Maharashtra 413006, India 4.9 ★ · Yoga studio

Photos from Shlok Yoga Classes's post 14/03/2024

श्लोक योगा क्लासेस तर्फे छत्रपती संभाजी महाराज तलाव (कंबर तलाव) येथे आऊटडोर ऍक्टिव्हिटी घेण्यात आले यामध्ये सर्व सभासदांनी खूप छान अनुभव घेतले.
🧘‍♂️🧘‍♀️🤸‍♀️🤸

Shlok Yoga Classes · Shlok Yoga Classes Near Shiv Shambhu Smart Children Park, Walchand College Road, near Suryoday Finance, Karnik Nagar, Solapur, Maharashtra 413006, India 29/02/2024

*नमस्कार 😊🙏*
*उद्या 1 मार्च, नवीन महिना सुरू होत आहे, चला तर या नवीन महिन्याची सुरुवात योगाने करूया...*

*योगाची नवीन बॅच उद्या पासुन सुरू होत आहे तरी आपण किंवा आपल्या ओळखीमध्ये कोणी जॉईन होणार असेल तर कृपया आजच ऍडमिशन निश्चित करावे*
आणि
*ही पोस्ट गरजुंपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती*😊🙏
*संपर्क:*
*श्री प्रशांत बासुतकर (Yoga Teacher)*
*D.I.Y.T.*
*(National Yoga Player 2 times)*
*Mob. 9545152059*

*टीप: योगाचे मॉर्निंग आणि इव्हनिंग असे दोन्ही बॅच चालू आहेत.*

Shlok Yoga Classes · Shlok Yoga Classes Near Shiv Shambhu Smart Children Park, Walchand College Road, near Suryoday Finance, Karnik Nagar, Solapur, Maharashtra 413006, India 4.9 ★ · Yoga studio

08/02/2024

New painting in my Yoga class,
painting created by my friend Pradeep Belure

15/01/2024
07/01/2024

संवादाचे नवे पर्व सुरू!

व्हॉट्सॲपने WhatsApp Channel ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आपणही आता या माध्यमातून संवाद साधणार आहोत. आपला संवाद आणखी सोपा होण्यासाठी नक्की फॉलो करा!

whatsapp.com

07/01/2024

काल वाढदिवसानिमित्त रक्तदान केलो.* *
रक्तदान करके देखो अच्छा लगता है।* 😊

03/01/2024

*नमस्कार*😊🙏
*श्लोक योगा क्लासेस आपल्यासाठी घेऊन आले आहे एक धमाकेदार ऑफर*
*वार्षिक फी जर एक रक्कम भरलात तर जेवढे तुमचे वय तेवढे टक्के डिस्काउंट भेटेल*😱😱😱😱
*हो जेवढे तुमचे वय तेवढे टक्के डिस्काउंट.*
*हे ऑफर 5 जानेवारीपर्यंत लागू आहे.*
*तर आजच आपले ऍडमिशन निश्चित करा आणि इथून पुढील जीवन निरोगी जगा.*
*________________________________*
*संपर्क:*
*श्लोक योगा क्लासेस*
*(Online and Offline National and International Yoga Classes)*
*प्रशांत बासुतकर*
*(D.I.Y.T.)*
*(National Yoga Player 2 Times)*
*मोबाईल नंबर : 9545152059*

31/12/2023

*नमस्कार*😊🙏
*उद्या नवीन दिवसाची*
*नवीन आठवड्याची*
*नवीन महिन्याची आणि*
*नवीन वर्षाची सुरुवात होत आहे.*
*आपल्यापैकी बरेच जण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते.*
*उद्या योगाची नवीन बॅच सुरू होत आहे.*

*तसेच एक आनंदाची गोष्ट म्हणजे संध्याकाळचे बॅच पण सुरू होत आहे. (evening batch timing 4 to 5 and 5 to 6)*

*चला तर उद्या नवीन वर्षाची सुरुवात योगाने करूयात.*

*संपर्क: श्लोक योगा क्लासेस*
*प्रशांत बासुतकर*
*9545152059*

30/12/2023

दै. संचार मधील बातमी, प्रशांत बासुतकर प्रथम क्रमांक 🙂🥇🏆🤸🧘🎉🎉
#योगा

28/12/2023

*सर्वांना नमस्कार 😊🙏*
*मागील तीन वर्षापासून सतत वृद्धिंगत होणाऱ्या आपल्या श्लोक योगा क्लासेस मध्ये पुढील जागा त्वरीत भरणे आहेत इच्छुकांनी संपर्क साधा.*
*योगशिक्षक : 2 पदे*
*योगशिक्षिका : 2 पदे*
*टेली कॉलर : 2 पदे (मुलींना प्राधान्य)*

*संपर्क: प्रशांत बासुतकर*
*9545152059*

25/12/2023

*25 ते 35 वयोगटात माझा प्रथम क्रमांक आला आणि गोल्ड मेडल मिळाले.*
🧘‍♂️🤸‍♂️🎉🎊🎉🎊
🥇🥇🥇🏆🏆🏆

Photos from Shlok Yoga Classes's post 24/12/2023

*उद्या मुलांची योगासनचे स्पर्धा असल्याने श्लोक योगा क्लासेस तर्फे एक्स्ट्रा प्रॅक्टिस घेतले.*
😊🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🤸‍♂️🤸‍♀️🤸‍♂️🤸‍♀️

Photos from Shlok Yoga Classes's post 20/12/2023

*काल आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शांताई आनाथाश्रम येथील माझ्या मित्रांना भोजन देऊन लग्नाचा वाढदिवस साजरा केला. खूप समाधान वाटले.*😊

Photos from Shlok Yoga Classes's post 24/09/2023

🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️

*योगा मॅट चे नवीन स्टॉक आले आहे कोणाला हवे असेल तर सांगावे.*

*योगा मॅट आधी पेक्षा पण जास्त जाड आणि टिकाऊ आहे.*

*4mm, 6mm and 8 mm तिन्ही Size मध्ये stock available आहे. (पण मोजकेच स्टॉक असल्याने लवकर संपर्क साधावे).*

*Contact:*
*Mr. Prashant Basutkar*
*(Yoga Teacher)*
*9545152059*

🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♂️🧘‍♀️

19/09/2023

*आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आपणास व आपल्या कुटुंबियांस खूप खूप शुभेच्छा*💐💐
*बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो व निरोगी दीर्घायुष्य देवो अशी बाप्पा चरणी प्रार्थना*🙏🙏🙏
*॥गणपती बाप्पा मोरया॥*
🌹😊😊

*Shlok Yoga Classes*
Online and offline national and International Yoga Classes
9545152059

21/08/2023

*अभ्यासात लक्ष लागत नाही ?*
*मुलांची उंची वाढत नाहीये ?*
*मन चंचल आहे?*
*माणसिक ताण येत आहे?*
*रोगप्रतिकार शक्ती वाढवायची आहे?*
*BP, शुगर थायरॉईड इ.* या सारखे आजार होऊ नये असे वाटत असेल तर आजच आपल्या योगा क्लास मध्ये प्रवेश घ्या.
💪💪🫀🫁🧠💪💪

🧘‍♂️🤸‍♂️ *श्लोक योगा क्लासेस*🧘‍♀️🤸‍♀️
घेऊन आले आहे

🌿 *रक्षाबंधन निमित्त खास ऑफर* 🌿

दिनांक 21 मार्च ते 31 ऑगस्ट 2023 ऑनलाईन आणि ऑफलाईन योगा क्लासेस जॉईन व्हा तेही *फक्त रू. 200/- आणि एका व्यक्तीसोबत अजून दोन व्यक्तीला फ्री मध्ये योगा शिकविण्यात येईल.*

(या शिबीरामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीने जर 1 September ला प्रवेश घेतले तर त्यांना *10% Discount देण्यात येईल*)

*या शिबिरात आपण काय शिकाल?*
*🧘‍♂️सुक्ष्म व्यायाम*
*🧘‍♂️सुर्यनमस्कार*
*🧘‍♂️योगासने*
*🧘‍♂️प्राणायाम*
*🧘‍♂️मेडिटेशन*
*🧘‍♂️ध्यान साधना*
*🧘‍♂️संस्कृत श्लोक*
*🧘‍♂️मुद्रा शास्त्र*
*🧘‍♂️ दंड योगा (Stick Yoga)*

*आजच शिबीरात प्रवेश घ्या*
*चला तर मग योगाला आपली जिवनशैली बनवूया, निरोगी जीवन जगुया 😊🙏🏻*

*संपर्क:*
*श्लोक योगा क्लासेस*
*श्री. प्रशांत बासुतकर (योग शिक्षक )*
*(D. I. Y. T.)*
*(National Yoga Player 2 times)*
*Mob. No. : 9545152059*

20/08/2023

🧘‍♂️🧘‍♀️ *श्लोक योगा क्लासेस घेऊन येत आहे, खास आपल्यासाठी*🤸‍♂️🤸‍♀️

🌿 *रक्षाबंधन निमित्त स्पेशल ऑफर* 🌿

*Stay tuned........*😊👍

09/08/2023

तन जितना घुमता रहे, उतना स्वस्थ रहता है l
और मन जितना स्थिर रहे, उतना ही स्वस्थ रहता है l

Photos from Shlok Yoga Classes's post 22/07/2023

*गेल्या महिन्यात आपल्या योगा क्लास तर्फे एक ontest आयोजीत केले होते की जो कोणी सभासद पूर्ण महिन्याभरात एकही सुट्टी करत नाही त्यांना आपल्या श्लोक योगा क्लासेस तर्फे Rs. 300/- बक्षीस मिळेल. तरी या contest मध्ये दोघे जण हे बक्षीस जिंकलेले आहेत. आणि त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:*
*श्री. निहार बाकळे जी, सोलापूर (Offline Yoga Class)*
*श्री. भावेश भोर जी, मुंबई (Online Yoga Class)*
*श्लोक योगा क्लासेस तर्फे आपल्या दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी आणि निरोगी जिवनासाठी खुपसाऱ्या शुभेच्छा💐💐👏👏👏👏*
🤸‍♂️🤸‍♂️🤸‍♂️🤸‍♂️🤸‍♂️🤸‍♂️🤸‍♂️🤸‍♂️🤸‍♂️
🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️

30/06/2023

*उद्या 1 जुलै पासून योगाची नवीन बॅच सुरू होत आहे इच्छुकांनी आजच आपले नाव नोंदणी करावे आणि पुढील आयुष्य निरोगी जगावे*

*आपल्या योगा क्लास ची वैशिष्ट्ये:*
*🧘‍♂️सुक्ष्म व्यायाम*
*🧘‍♂️सुर्यनमस्कार*
*🧘‍♂️योगासने*
*🧘‍♂️प्राणायाम*
*🧘‍♂️मेडिटेशन*
*🧘‍♂️ध्यान साधना*
*🧘‍♂️संस्कृत श्लोक*
*🧘‍♂️मुद्रा शास्त्र*
*🧘‍♂️ दंड योगा*

*वरील सर्व आपल्याला शिकविण्यात येईल*
*तर मग आजच प्रवेश घ्या*

*चला तर मग योगाला आपली जिवनशैली बनवूया, निरोगी जीवन जगुया 😊🙏🏻*

*संपर्क:*
*श्लोक योगा क्लासेस*
*श्री. प्रशांत बासुतकर (योग शिक्षक )*
*(D. I. Y. T.)*
*Mob. No. : 9545152059*

09/06/2023

*Urgent*
*70 फुट रोड किंवा कर्णिक नगर किंवा त्याच्या जवळपासच्या एरिया मध्ये 1 BHK किंवा 1 RK रूम्स rent ने हवे आहेत.*

31/05/2023

*योगाची नवीन बॅच उद्या 1 जून पासून सुरू होत आहे इच्छुकांनी आजच प्रवेश घ्यावे.*
*Contact:*
*Prashant Basutkar*
*(Yoga Teacher)*
*D.I.Y.T.*
*National Yoga Player (2 times)*
*Mob. 9545152059*

Want your public figure to be the top-listed Public Figure in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त.....🥰🥰#ajoba #natu #ajobanatu #आजोबा #नातू #आजोबानातू #आजोबा_नातू #ajobamhanjenatwachap...
*नमस्कार 😊🙏**योगाची नवीन बॅच उद्या पासुन सुरू होत आहे तरी आपण किंवा आपल्या ओळखीमध्ये कोणी जॉईन होणार असेल तर कृपया आजच ऍ...
*नमस्कार 😊🙏**उद्या 1 मार्च, नवीन महिना सुरू होत आहे, चला तर या नवीन महिन्याची सुरुवात योगाने करूया...**योगाची नवीन बॅच उ...
*सर्वांना नमस्कार 😊🙏*आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की, *योगाची संध्याकाळची नवीन बॅच उद्या म्हणजे 15 फेब्रुवारी पासुन संध...
#narendramodi #modiji #narendramodi_primeminister #bjp #ram #prabhushriram #ayodya
कृपया व्हिडिओ आवश्य पाहावे हि विनंती 😊🙏हे सर्व तुमच्या आशिर्वाद आणि सहकार्यामुळेच शक्य झाले. असेच तुमचे आशिर्वाद आणि सहक...
*आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त श्लोक योगा क्लासेस तर्फे सर्व सभासदांनी 131 सूर्यनमस्कार घालू...

Category

Telephone

Website

Address


Solapur
413007

Opening Hours

Monday 6am - 10pm
Tuesday 6am - 10pm
Wednesday 6am - 10pm
Thursday 6am - 10pm
Friday 6am - 10pm
Saturday 6am - 10pm
Sunday 6am - 10pm

Other Fitness Models in Solapur (show all)
Sohan B. Shinde Sohan B. Shinde
At Post Modnimb Tal-madha Dist-solapur
Solapur

official_vivek2424 official_vivek2424
Solapur, 413006

umarshakilshaikh umarshakilshaikh
Mangalwar Peth
Solapur