MES's Mula Rural Institute of Pharmacy, Sonai
This is a Official Page of Mula Education Society's Mula Rural Institute of Pharmacy, Sonai.
मुळा रूरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, सोनई येथे आयोजित प्रत्त्यक्ष मुलाखतीत डी.फार्मसी महाविद्यालयाच्या एकूण -०९ विद्यार्थ्यांची तर मुळा रूरल इंस्टीट्यूट ऑफ़ फार्मसी,सोनई च्या ०५ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड
मुळा एज्युकेशन सोसायटीच्या मुळा रूरल इंस्टीट्यूट ऑफ़ फार्मसी,सोनई या महाविद्यालयात, सांडोज़ प्राइवेट लिमिटेड, मुंबई या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीने नवी मुंबई यूनिटसाठी भरती करण्याकरिता मुलाखती घेतल्या असून यात मुळा रूरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,सोनई या महाविद्यालयाचे 05 विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी सांगितले.
कंपनीच्या प्रोडक्शन विभागात काम करण्यासाठी डी.फार्मसी च्या नवोदित विद्यार्थ्यांसाठी या मुलाखतीचे आयोजन केले होते.यात सोनईसह अहमदनगर तसेच संभाजीनगर येथील फार्मसी महाविद्यालयाच्या जवळपास 72 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सांडोज़ प्राइवेट लिमिटेड, मुंबई या फार्मास्युटिकल कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर प्रदीप गाड़े, एच आर मॅनेजर समीर चव्हाण यांनी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन एकूण -०९ विद्यार्थ्यांची निवड केली त्यातील ०५ मुले ही मुळा रुरल इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, सोनई ची आहेत.
सोनई सारख्या ग्रामीण भागात डी.फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी नामांकित कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू आयोजन करून नौकरीच्या संधी उपलब्ध करून देताना विशेष समाधान होत असून या उपक्रमासाठी महाविद्यालय सदैव कटिबद्ध असेल असे संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख म्हणाले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे, संस्थेचे संस्थापक यशवंतराव गडाख, आ. शंकरराव गडाख, अध्यक्ष प्रशांत गडाख, उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ.विनायक देशमुख यांनी अभिनंदन केले. हा उपक्रम यशस्वी करणे करिता, मुळा रूरल इंस्टिट्यूट ऑफ़ फार्मसीचे प्राचार्य. प्रशांत घुले, ट्रेनिंग एंड प्लेसमेंट ऑफिसर प्रसाद काळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
✨🎉Congratulations🎉✨
Mr.Darshan Dangat and Mr.Bharat Sase
Second Year Diploma Students of Our Yash Group of Institutes,Mula Rural Institute of Pharmacy,Sonai for securing 🎖️Second Prize🎖️ at National Level Poster Presentation Competition on
*Ethical Compass in Pharmacy: Navigating Patient Care and Commerce* held at Bharati Vidyapeeth's College and Institute of Pharmacy, CBD Belapur, Navi Mumbai on 12/01/2024.
यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सोनई येथील मुळा रुलर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी च्या द्वितीय वर्ष फार्मसी डिप्लोमा या वर्गातील दर्शन दांगट व भारत ससे या विद्यार्थ्यांनी बेलापूर ,नवी मुंबई येथील भारती विद्यापीठ कॉलेज अँड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे दि.12 जानेवारी 2024 रोजी झालेल्या इथिकल कंपास इन फार्मसी: नेविगेटिंग पेटंट केअर अँड कॉमर्स या विषयावरील राष्ट्रीय पोस्टर प्रेजेंटेशन कॉम्पिटिशन मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला . त्याबद्दल दोघांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन💐💐
Admissions Open For 2023-24
प्रत्त्यक्ष मुलाखतीत सोनई डी.फार्मसी महाविद्यालयाच्या 09 विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड
सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या मुळा रूरल इंस्टीट्यूट ऑफ़ फार्मसी,सोनई या महाविद्यालयात, सांडोज़ (नोवार्टिस डिवीज़न) प्राइवेट लिमिटेड, मुंबई या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीने नवी मुंबई यूनिटसाठी भरती करण्याकरिता मुलाखती घेतल्या असून यात 09 विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी सांगितले.
कंपनीच्या प्रोडक्शन विभागात काम करण्यासाठी डी.फार्मसी च्या नवोदित विद्यार्थ्यांसाठी या मुलाखतीचे आयोजन केले होते.यात सोनईसह नगर येथील फार्मसी महाविद्यालयाच्या जवळपास 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.सांडोज़ (नोवार्टिस डिवीज़न) प्राइवेट लिमिटेड, मुंबई या फार्मास्युटिकल कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर जालिंदर सागर, एच आर मॅनेजर समीर चव्हाण, एच आर एग्जेक्युटिव मानसी झगडे यांनी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन 09 विद्यार्थ्यांची निवड केली.
सोनई सारख्या ग्रामीण भागात डी.फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी नामांकित कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू आयोजन करून नौकरीच्या संधी उपलब्ध करून देताना विशेष समाधान होत असून या उपक्रमासाठी महाविद्यालय सदैव कटिबद्ध असेल असे संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख म्हणाले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे, संस्थेचे संस्थापक यशवंतराव गडाख, आ. शंकरराव गडाख, अध्यक्ष प्रशांत गडाख, उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ.विनायक देशमुख यांनी अभिनंदन केले. हा उपक्रम यशस्वी करणे करिता, मुळा रूरल इंस्टिट्यूट ऑफ़ फार्मसीचे प्राचार्य. प्रशांत घुले, ट्रेनिंग एंड प्लेसमेंट ऑफिसर प्रसाद काळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
Mula Rural Institute of Pharmacy, Sonai official Instagram account please do follow
3rd Intercollegiate Poster and Model Presentation competition was Inagurated with the auspicious hands of Hon.Dr.A.R.Tuwar,Administrative officer Mula Education Society, Sonai, Hon.Shri.J.B.Ghule Mama and Hon.Shri P.D.More. Around 60 Student participants from Yashwantrao Chavan College of Pharmacy, Ahmednagar,Sharda College of Pharmacy,Vadgaongupta,MES's, College of Pharmacy, Sonai and Mula Rural Institute of Pharmacy, Sonai participated in the event.Dr.R.B.Pandhare and Dr.A.R.Pawar worked as a evaluator for the Competition.We Take this opportunity to Thanks Hon.Udayan Dada Gadakh ,Vice President Mula Education Society, Sonai,Hon.U.M.Londhe Secretary,Mula Education Society,Sonai,Dr.V.K.Deshmukh, Joint Secretary of Mula Education Society, Sonai. Thank you everyone for active Contribution in making the the event grand Sucess.
One Day Personality development workshop was conducted for D.Pharm Students on 04/01/2023.The Programme was Inagurated with the Hands of Mr.Nitin Patil, Founder Uttung Bharari Training Academy in the presence of Dr.V.K.Deshmukh,Joint Secretary of Mula Education Society,Sonai and Mr. P.J.Ghule Principal,Mula Rural Institute of Pharmacy,Sonai.
First Year Students Visited Medicinal Plant Garden at MPKV Rahuri on 03/01/2023
Application are invited for admission to first year D.Pharmacy under Institute level quota & probable vacancies after CAP rounds from the eligible candidate who have Passed HSC (Std XII) Science Examination of Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education or equivalent examination with subjects. Physics, Chemistry, and Biology/Mathematics.
Admission Now Open For Academic Session 2022-23
Admission Now open For 2022-23
Home - Mula Rural Institute of Pharmacy, Sonai Since last four decades, I have been working in various fields such as education, politics, social work and cooperative sector. As a teacher, I have special
Celebration of Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri Jayanti at Mula Rural Institute of Pharmacy, Sonai.
Happy to announce that MRIP has received VERY GOOD rating in Institute Monitoring conducted by MSBTE for the academic year 2021-22
Pool Campus Drive for D.Pharm Students
मुळा एज्युकेशन सोसाटीचे संस्थापक आदरणीय यशवंतरावजी गडाख साहेब यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त मुळा रूरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सोनई व कॉलेज ऑफ फार्मसी,सोनई येथे संस्थेचे विश्वस्त डॉ.बी.ई. गवळी , मुळा एज्युकेशन सोसाटीचे सहसचिव डॉ.व्ही.के.देशमुख, प्रशासन अधिकारी श्री.जे.बी.घुले यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला, यावेळी डॉ.व्ही.बी.घावटे, प्रा.पी.जे.घुले , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
दिनांक १९/०२/२०२२ रोजी मुळा रूरल इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी,सोनई च्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीचे अवचित्य साधून स्नेहालय,अहमदनगर येथे भेट देऊन तेथील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करून सामाजिक बांधीलकी जपत शिवजयंती साजरी केली. सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन.
Responsibility
As a part of Curriculum today our First year Students visited Medicinal Garden at MPKV, Rahuri along with faculty members.Thank you to Dr.Vikram Jambale Sir for allowing our students for the field visit at MPKV, Rahuri.
It marks Savitribai Phule Jayanti, observed on 03rd January 2022, this year is 191th birth anniversary of India’s first Lady teacher.Celebrated in the Presence of Teaching and Non Teaching Staff
Inauguration of Fresher's Party - 2021 with the auspicious hands of "चला हवा येऊ द्या" fame Hon.Mr.Sagarji Karande , in the presence of Dr.V.K.Deshmukh, Joint Secretary,Mula Education Society,Sonai, Mr.P.J.Ghule,Principal,Mula Rural Institute of Pharmacy,Sonai.
To provide students with a better opportunity to learn about an explicit topic in a way that gets them involved in the class and actively join in a more convenient way of teaching. A online guest lecture on Sterile Dosage Form was delivered by Ms.Saumya Das, Associate Professor, Department of Pharmaceutics,Bengal School of Technology,West Bengal. Thankful to Ms.Saumya Das on behalf of Management of Mula Rural Institute of Pharmacy, Sonai.
To inculcate a sense of sportsmanship, competitive spirit, leadership, meticulousness, cooperation and team spirit amongst students, Intra-Class Pharmaceutical Drug museum decoration competition was inaugurated at Mula Rural Institute of Pharmacy,Sonai, with the hands of Dr.V.K.Deshmukh, Joint Secretary,Mula Education Society,Sonai . For this Competition Dr.A.R.Pawar and Dr.R.B.Pandhare worked as a Evaluator.
Industrial Resource Person provide an important experience for students. These people expose students to real-world experiences and varied workplace contexts so that they experience the insights and perspectives of experts in their field of expertise. Today Mr.Pradip Gade, Manager,Sandoz Pharmaceutical Pvt.Ltd delivered online Guest Lecture on Pharmaceutical Industry:A perspective. Thankful to Mr.Pradip Gade on behalf of Management,Principal,Teaching staff and students for important insights on Pharmaceutical industry.
Tree Plantation with the hands of Dr.V.K.Deshmukh,Joint Secretary of Mula Education Society , Sonai in the presence of Dr.V.B Ghawate, Mr.P.J.Ghule, Dr.Mohite P.B, Dr.R.B.Pandhare, Mr.Jangale S.S, Mr.Kale P.A,Miss.Late P.S, Mr.Yelwande S.J, at Mula Rural Institute of Pharmacy,Sonai on the occasion of Birthday of Respected Prashantbhau Patil Gadakh, President, Mula Education Society ,Sonai
The primary purpose of the library orientation is to let students know about the resources that will contribute to their studies. With this Single Moto library orientation programme was conducted at Mula Rural Institute of Pharmacy,Sonai on 20/12/2021.
Guest Lecture by Mr. Rajesh Chavan, Founder of Jeevan Sanjivani Manav Sanshodhan Vikas Sanstha,Satara
Heartiest Congratulations Sir
मुळा एजुकेशन सोसायटीचे, मुळा रूरल इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, सोनई, विद्यार्थ्यांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.
दि.३१ ऑगस्ट २०२१ महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेकनिकल एजुकेशन मंडळाच्या एप्रिल-२०२१ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
प्रथम वर्ष औषध निर्माणशास्र पदविकेचा निकाल ९८.७०% असून
प्रथम क्रमांक
१. कराड सागर - ९२.१८%
द्वितीय क्रमांक
१.गरगडे अनिकेत- ९१.७३%
तृतीय क्रमांक
१. काकडे जयश्री - ९१.०९%
तसेच
द्वितीय वर्ष औषध निर्माणशास्त्र पदविकेचा निकाल ९८.७०% असून
प्रथम क्रमांक
१.थोरात नितीन - ९०.२०%
द्वितीय क्रमांक
१. जाधव प्रतिभा-८९.८०%
तिसरा क्रमांक
१. कांबळे सागर-८९.७०%
२. उगले संकेत-८९.७०%
या विद्यार्थ्यांचे मुळा एजुकेशन सोसायटीचे संस्थापक आदरणीय.यशवंतरावजी गडाख साहेब, संस्थेचे अध्यक्ष मा.प्रशांत पाटील गडाख,सचिव मा.यू.एम.लोंढे सर, सहसचिव डॉ. व्ही.के.देशमुख सर, बी.फार्मसीचे उपप्राचार्य डॉ. विलास घावटे, प्राचार्य श्री. प्रशांत घुले सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
मुळा एज्युकेशन सोसायटीचे, मुळा रूरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सोनई. महाविद्यालयातील सन २०१७-१८ मधील सय्यद परवेज दिलशाद या माजी विद्यार्थीने
M. Pharmacy प्रवेशाकरीता NIPER या राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये २० वा क्रमांक मिळवुन NIPER Mohali येथे प्रविष्ट झालेला आहे. त्यांच्या या यशा बद्दल मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई व मुळा रूरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सोनई यांचे वतीने प्राचार्य श्री घुले पी. जे. व प्राध्यापक श्री जंगले एस. एस. यांनी सत्कार केला,यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना श्री सय्यद परवेज दिलशाद यांनी मुळा रूरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये शिक्षण घेत असतांना महाविद्यालयातील भौतिक व शैक्षणिक सुविधा तसेच अनुभवी शिक्षकांचे मिळालेले मार्गदर्शन याबाबतचे मनोगत व्यक्त केले
Click here to claim your Sponsored Listing.
Details About Us.
Vision
Serving society through excellence in pharmacy education for betterment of health care service.
Mission
M.1.To impart quality education and training in the field of pharmacy
Videos (show all)
Category
Contact the business
Telephone
Website
Address
A/P:Sonai, Tal:-Newasa, Dist:Ahmednagar
Sonai
414105