Sainath ayurved & panchakarma Clinic and reaserch center
its ayurvedic & panchakarma center ,establish at june 2008,founder and director is dr.sachin m.bhor.
Speciality in Ayurvedic Spine care and Fertility and Peadiatric Department sainath ayurved & panchakarma therapy & reaserch center,founded by dr.sachin maruti bhor(ayurvedacharya) since 2008,we working towards patients..and getting good results..by nadi parikshan,prakruti(body) parikshan,and by 3 dosha (vat-pitta-kapha)&7 dhatu(ras-rakt-mans-meda-asthi-majja-sukra)and 3 mala(mala,stool-mutra urin-
Sulabhayurveda - YouTube ayurvedacharya and panchkarma specialist at ravet,pune.,having ayurvedic infertility and spine pain care center where all infertility care and spine diseases...
Habbitual Abortion and Ayurved A Case study BY Dr.Sachin M.Bhor AN AYURVEDIC MANAGEMENT OF PUTRAGHNI YONIVYAPADA W.S.R. DASHANGA AGADA A CASE STUDY Sachin M. Bhor BAMS Pune. Maharashtra. ...
Arsha vyadhi nidan
Asthanghruday part 1
Arsha part 1 Nidan and chikitsa live lecture
YouTube Go Live Together YouTube Go Live Together.
Kundalini shakti group 5 (499/month) pay 9284147296@upi send snapshot on same number Jai Mahakal WhatsApp Group Invite
Second day lecture of
Reply from students..
Absolute practicle examination..
Online practical..
And 100 percent student enjoying and learning..
Some student inquiring for admssion so
You can take admission
Because tomorrow and sunday there will be no lecture..
So new student can study recording and join from monday..
So Nadividyana..
7 day workshop
Join fast...
For registration
Call ORGANISATION
7378540222
9604255940
Workshop introduction link
https://fb.watch/oBk7-i4LLH/?mibextid=Nif5oz
Workshop Meditation Link
https://www.youtube.com/live/D5915Hzjros?si=cfpEPqYTwZfGgSE-
Aarogyavardhi vati WhatsApp Group Invite
Jwara chikitsa.workshop. 27th and 30th Oct 2023 afternoon 3pm to 5pm WhatsApp Group Invite
Diabetes and Prameha ayurvedic approach introduction lecture upcoming workshop 8/8/23 More details :-+91 9604255940https://wa.me/qr/UQLUHF55HWHOB1+91 7378540222 https://wa.me/qr/7PSKC4QD3KO6O1 https://chat.whatsapp.com/FNzhCqfpkYCLVXXGpSfkR9🅿...
Shree Sainath Ayurved & Panchkarma Center
shreesainathayurveda.in Sulbha's Shree Sainath Ayurved Clinic and Panchkarma Center Harmony A 16, Near punjabi treat Hotel, Ambedkar Chowk, Ravet, Pune. 9821832578 / 8451023643 / 9518351269 dr.sachin [email protected]
सतत नासागत स्राव,जुनाट सर्दी..
(Sinusitis)
Since two to three yea suffering with sinusitis ,treated succesfully by ayurvedic medicine..
Patient reply...
Patient of Neck pain suffering since 4 year,have done everything and now since 4 month taking our treatment in our Akole,Nagar branch:-
Patient words of satishfaction speaks thousands words and motivate us to do better and better..
Thanks
To akole branch docter .Deepali Beloshe and team
Shree sainath ayurved and panchkarma center
Main Branch :- Ravet,Pune.
•Akole,Nagar • Thane • Pune*
Shri Sainath Clinic
google.com Medical clinic · Ayappa Krupa Banglow, Shop No: 1, Sector 5 , Wagle Estate, Shri Nagar, Thane West
गर्भस्थापक घ्रुत (सुवर्णयुक्त)
200ग्रँम -700/- रु उपलब्ध आहे.श्री साईनाथ आयुर्वेद,रावेत,पुणे.
9821832578
* #अग्नी_कोष्ठ_रुतु #व #सुर्य*
*ग्रंथात #वाग्भटांनी वर्णन केलेला #दिनचर्या व #रुतुचर्याचा बारीक विचार केल्यानंर रोग उत्पत्तीची मुळ कारणे दिसुन येतात ,आता #वर्षा रुतु सुरु झाला आहे त्यामुळे अम्लधर्म आहार द्रव्यात वाढतो,त्यामुळे ग्रीष्मात घेतलेला आहार वर्षात चालत नाही तसेच अग्नीमांद्याने #आम निर्मिती व आमज विकार निर्माण होतात..उदा..ह्या रुतुतही तेलकट,मटन इ आहार घेतला गेल्याने आमज अतिसार होतांना दिसतो तसेच ग्रीष्मात सतत आहारातील आंब्यामध्ये आता मधुरता कमी होवुन #अम्ल रस वाढु लागतो त्यामुळे त्यांच्या खराब होण्याची शक्यता वाढते..त्यामुळे रुग्नाला ह्या रुतुत काय खायला सांगावे हे आपले कर्तव्य आहे..*
*कधी कधी वाटते ग्रंथाचे वाचन करतांना एक व्याधी हा दुसर्या व्याधीत #लक्षण म्हणुन सांगीतलेला असतो व कधी लक्षण सम्मुच्यामुळे रोग म्हणुन पुढे येतो..त्यामुळे वाचनात दर वेळी वर्णन केलेल अध्याय यांचा लक्षणे म्हणुन विचार करुन वाचन केल्यास चिकित्सेस सोपे जाते..उदा..मुत्रक्रुच्छ,अग्नीमांद्य,मलावबध्दता ,अर्श व अनाह हे सर्व लक्षणे.., *अर्श,अतिसार,गुल्म,मुत्रक्रुच्छ,ग्रहणी मध्ये वर्णन केलेल आहे..परंतु हा लक्षण समुच्चय #वुक्क विकार रोगाकडे घेवुन जातो व त्यावरील औषध निर्माण केल्यास वुक्क विकार बरा होतांना दिसतो..परंतु ह्याचे उत्तर कधी अर्शात मिळते तर कधी गुल्मात..तसेच शुलाचेही आहे ...मलावबध्दता,अनाह,ह्रतशुल ,अग्नीमांद्य येथे गुल्म हा ह्रदयात स्थानसंश्रय करतांना दिसुन येतो..त्यामुळे तो #ह्रदरोग म्हणुन पुढे यतो..त्यामुळे ह्या लक्षण समुच्चयात्मक एकाच आजारात असनारे रोगात आहार व रुतु व प्राणायाम चिकित्सा फार महत्वाचे कार्य करते..सुर्याच्या कलेप्रमाने रुतुचर्या ग्रंथात वर्णन केलेली आहे..व त्यानुसार दिनचर्या जर आचारणात आणली तर अग्नी संभाऴता येतो..प्रत्येकाने स्वत:चा #अग्नी समजुन घेवुन आहार ,व्यायाम करने आवश्यक आहे..*
*पहाटे अपान काळातील क्रिया सकाळी 7-9 वाजता कफ काळात करणे व सकाळी कफ काऴातील व्यायाम हा पित्त काळात करणे व पित्त काळातील आहार हा वातकाळात घेणे ,रात्री जागरण हे सगळ उलटी क्रिया सध्या चालु आहे त्यामुळे अग्नीमांद्य व रोग निर्मिती ,सर्व राजकीय ,व्यस्त,होटेल मालक हे रात्री उशिरा पर्यत जागरण व सकाळी 9 ला उटणे व तेथुन पुढे ह्यांचा सुर्य उगवतो पर्यायी अग्नीमांद्य,मेदोरोग,प्रमेह ई आजार..होतात*
*शरीर महत्वाचे आहे त्यामुळे सकाळी लवकर उठणे व संध्याकाळी 7 च्या आत जेवने तेवढेच महत्वाचे आहे..*
*सोबत व्यायाम व प्राणायाम व #कुंभक अवस्थेवर भर देणे गरजेचे आहे..*
*सर्व आजाराला वायु प्रेरित करतो व सर्व शरीर घेवुन फिरतो परंतु तोच जर नियंत्रित असेल तर रोगावस्था संचयामध्ये चिकित्सा करणे सोपे जाते..कुंभक वायुला नियत्रित करण्यास मदत करते..*
*त्यामुळे त्याचा #अभ्यास सतत होने गरजेचे आहे..ते मनाला स्थिर ठेवते..*
*त्यामुळे रोगाच्या लक्षणांना रोग न समजता #अवस्था समजुन चिकित्सा करावी तर तो आजार लवकर समजतो व चिकित्सा सहज होते..*
*उदा. #शुल हे कुठेही असु शकते दातांच्या हिरड्यापांसुन ते मनक्यापर्यत तर ते लक्षण म्हणुन पहावे व अवस्था ओळखुन त्या शुलाचा इतर लक्षण समुच्चय काय दर्शवतो त्यानुसार चिकित्सा केल्यास शुल कमी होण्यास फायदा होतो..व पर्यायी रोग शमन होते,त्यामुळे दर वेळी आजाराला कुठल्या साच्यात न बसवता लक्षणाचा पाठला करुन अवस्था ओळखावी असे वाटते*
*आज फार दिर्घ लेख झाला त्याबद्दल क्षमस्व..*
* #वैद्य_सचिन_मारुती_भोर*
* #पुणे.*
Photos from Sainath ayurved & panchakarma therapy and reaserch center's post
नमस्कार,
सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी,खोकला ,दम लागणे ,नाक गऴने हे प्रकार सुरु झाले आहेत तर रुतु मध्ये होनारा बदल तसेच सकाळी थंडी व दुपारी कडक उन यामुळे वातावरणात बदल व प्रतिकार शक्ती कमी होण्यास व अग्नीमांद्य निर्माण होत आहे..त्यामुळे सततचा खोकला,नाक गळणे यावर उपचार घेतांना प्रतिकार शक्ती कशी वाढेल ह्यावर लक्ष देने गरजेचे आहे व तसा रुतुनुसार आहार व दिनचर्या पाळणे गरजेचे आहे...
वाढलेल्या दोषांमध्ये जोपर्यत सामता आहे तोपर्यत त्यास थांबवु वा शमन देवु नये त्याचे पाचन करावे व चिकित्सा द्यावी...गुण चांगला मिळतो
धन्यवाद
वैद्य सचिन भोर
Sulbha's Shree Sainath Ayurved & Panchkarma Center,Ravet,Pune
नमस्कार
कैसे होता है रोग निर्माण....?
कैसे प्राप्त होती है सम्प्राप्ती?
कैसे करे निदान?
कैसे होती है दोषोंकी अवस्था रोग निर्मिती में...?
कैसी होती है धातु की अवस्था ?
कैसे पोहचे चिकित्सा तक ?
क्या है त्रिकोनात्मक निदान पध्दती ?
कैसे करे कर्म ,कैसे समजे द्रव्योंको...कैसे बनाए औषधी..? कैसी करे औषधी द्रव्योकी खेती...!!
रुग्न के उपर प्रत्यक्ष करे निदान,समजे नाडी को,उसके भेद को...और समजे खुद को...
बात करेंगे केसेस पर ...उसकी अवस्थापर...गर्भसंस्कार से लेकर ,वातव्याधी तक हर पेहलु पर बात करेंगे..
चिकित्सा पर आयुर्वेद चिकित्सा शुरु करे...
यह सब जानिए...
4 इतवार के रोगनिदान और चिकित्सा के अध्ययन पर वर्कशोप में..
शुरु होगा..10/2/2019 ,रावेत,पुणे में ..
समय :- सुबह 11-4
व्याखाता:- वैद्य सचिन मारुती भोर
Address link:-
Sulbha's Shree Sainath Ayurved & Panchkarma Center,Ravet,Pune
411033, Sector 32 A, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411033
https://maps.app.goo.gl/ftCwB
अधिक जाणकारी के लिए......!!
https://www.facebook.com/events/146703076224572/?ti=cl
🌿🍀🌿🍀🍃☘🌿🍀🍃☘
google.com ★★★★☆ · Hospital · 411033
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Sainath Ayurveda & Panchakarma Therapy Center& Reaserch Center. , Ayappa Krupa Banglow, Shop No 1, Sector 5, Shree Nagar Wagle Estate, Thane West. 9821832578
Thane
400604