Dr. Narkhede Ayurved & Panchkarma Speciality Clinic

Dr. Narkhede Ayurved & Panchkarma Speciality Clinic

Nearby health & beauty businesses

Pratiswasthya Yog
Pratiswasthya Yog
400607

Cure Illness and Improve Wellness through Ayuredic medicine and Panchkarm Treatments.

18/04/2024

*जानुबस्ती*
संधिवात, गुडघेदुखी, गुडघ्यांची झीज, सूज, वेदना साठी त्वरित लाभदायी पंचकर्म उपचार..

गुडघेदुखी सुरू झाल्यावर हाडांचे सर्जन कडून तुम्हाला सांधे बदल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला जातो.
गुडघ्याचे ऑपरेशन टाळण्याचे असल्यास जानूबस्ती उपचार करून घेणे.
या थेरपी मध्ये गुडघा या सांध्याच्या ठिकाणी काही पट्टबंधन स्वरूपात व्यायाम करवून नंतर कणकेची पाळ गुडघ्याच्या भोवती करुन त्यात झीज भरून काढणारी तेले 40 मिनिट साठी ठेवली जातात. त्यानंतर वेदना व सूज कमी होईल असा मसाज केला जातो. शेवटी औषधी काढा चा वाफारा दिला जातो.
साधारण: ७-८ दिवस नियमित घेतल्यास आराम पडतो. सोबत आयुर्वेदीय औषधांची जोड असल्यास सांध्यांचे आरोग्य उत्तम टिकून राहते.
सांधे प्रत्यरोपण शस्त्रक्रिया टाळणे शक्य आहे.
आयुर्वेदावर श्रद्धा असल्यास, थोडा संयम ठेवल्यास अपेक्षित परिणाम नक्की अनुभवता येतात.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.

Dr. Narkhede Ayurved & Panchkarma Speciality Clinic Cure Illness and Improve Wellness through Ayuredic medicine and Panchkarm Treatments.

08/03/2024

भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असून सुद्धा निपुत्रकांची संख्या देखील वाढतच जाताना दिसत आहे.
आज काल जवळपास 17% जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या दिसुन येते.
आधुनिक सर्व उपचार आयव्हीएफ, आय यू आय, सर्जरी, करून झाल्यानंतर देखील बरेच जण आयुर्वेदाकडे येतात.
आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा यांच्यासाठी आशेचा किरण असतो.
स्त्रीबीज, पुरुष बीज शुद्धी करून बऱ्याच जोडप्यांमध्ये गर्भधारणा राहते व पुढे टिकते सुद्धा.
पीसीओडी, अनियमीत मासिक पाळी, गर्भाशयातील फायब्रॉईड, यांसाठी वमन व बस्ती, शुक्राणूंच्या दोषासाठी विरेचन व बस्ती, फॅलोपियन ट्यूब ब्लॉक साठी उत्तरबस्ती सारखे उपाय ह्या मध्ये खुपचं फलदायी असतात.
आहार विहारातील चुकीच्या सवयी, चिंता काळजी, वाढणारे वजन व वय इत्यादींमुळे शरीरातील हार्मोन्स मध्ये नको ते बदल होतात. त्यासाठी योग्य आहार , आयुर्वेदिक औषधे व पंचकर्म चिकित्सा या सर्वांची जोड गर्भधारणा राहण्यासाठी व पुढे टिकविण्यासाठी द्यावी लागते.
आमच्या क्लिनिक मध्ये आतापर्यंत शेकडो वंध्यत्वाच्या केसेस यशस्वी रित्या ट्रीट झाल्या आहेत.

***mcount

23/01/2024

Suvarn prashan ayurvedic treatment is now at Dr. Narkhede Ayurved & Panchkarma Clinic. Very beneficial for your kids overall development.

Photos from Dr. Narkhede Ayurved & Panchkarma Speciality Clinic's post 12/10/2023

Body Detoxification (Sharir shuddhi & Beej shuddhi) for couples who want to take a chance for pregnancy is necessary.
Nowadays due to stress, contaminated food items, pollution, pesticides of vegetables, & hybrid food etc toxins are increasing in the body..

Body Detox aims at purification of o**m & s***ms in wife & husband respectively.

Detoxification (Purification of body)also increases success rate of IVF.
So those couples who are planning for pregnancy or IVF must detox their body (sharir shuddhi & beej shuddhi) with the help of Ayurvedic Panchkarm therapies like Virechan, Basti, Vaman , Uttarbasti, Shirodhara etc.
According to the individuals body constitution various panchkarma therpies are recommended.
Ayurvedic doctors will guide you after deciding your body constitution.

So, let's book your appointment at Dr Narkhede's Ayurved Panchkarm Clinic for Purification of body as well as for conceiving healthy baby.

08/09/2023

Arthritis is the common problem after 40 year of age in today's population. Ayurved science successfully deals with this chronic problem. Vat dosh aggreviation is responsible for arthritis according to ayurved.
Janubasti is the subtype of Panchkarm procedure specifically use for knee pain, swelling, creeping sound of joint, knee osteoarthritis etc.
Treat your arthritis, spondylosis with the help of Dr Narkhede's Ayurved and Panchkarm Detox therpies.
15 years of clinical experience, more than 10,000 successfully treated patients.

17/07/2023

वर्षा ऋतू व बस्ती पंचकर्म चिकित्सा:-

पावसाळ्यातील हवेमध्ये वाढणारी आर्द्रता, थंड हवामान, ढगाळ वातावरण व वाहणारे वारे या सर्वांमुळे शरीरात वात दोषाचा प्रकोप होतो. सांधेदुखी, सांधे जखडणे, मान पाठ कंबरेचे दुखणे , आमवात, संधिवात या समस्या वाढतात. दमा खोकला ॲलर्जी ,शिंका व सायनस चा त्रास जाणवतो.

आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये,वाढलेल्या वात दोषाचे निर्हरण करण्यासाठी बस्ती पंचकर्म करून घेण्याचा सल्ला दिला आहे.
बस्ती पंचकर्म उपचार मध्ये प्रथम संपूर्ण अंगाला किंवा दुखणाऱ्या सांध्याला अवयवाला औषधी वनस्पती तेलाने मसाज केला जातो. औषधी काढ्यांनी सिद्ध वाफेने शेक केला जातो ( पेटी शेक किंवा नाडी शेक). नंतर काढ्यांचा किंवा तेलाचा किंवा सिद्ध दुधाचा बस्ती दिला जातो. संपूर्ण प्रक्रियेला एक तास पंधरा मिनिटे लागतात.
आठ दिवस नियमित बस्ती घेतल्यास आर्थ्रायटीस , स्पोंडीलोसीस, ॲलर्जी च्या त्रासामध्ये बऱ्यापैकी उपशम मिळतो.
ज्यांना सध्या काहीही त्रास नाहीये पण भविष्यात त्रास उद्भवू नये यासाठी देखील वर्षा ऋतूमध्ये बस्ती पंचकर्म उपचार करुन घ्यावेत.

पंचकर्म उपचार पद्धती म्हणजे सार्वदेहिक शुद्धी प्रक्रिया आहे. आपण आपल्या वाहनांची नियमित सर्व्हिसिंग करतो त्याच प्रमाणे आपल्या शरीराची देखील सर्व्हिसिंग करणे म्हणजे पंचकर्म उपचार करुन घेणे होय.

बस्ती पंचकर्म उपचाराचे स्त्री पुरुष वंध्यत्व, मासिक पाळीचे आजार, पीसीओडी, पीसीओएस, मेनोपोझल समस्या यांमधे खूप छान रिझल्ट्स मिळतात.

हर घर आयुर्वेद !!
हर दिन आयुर्वेद !!

संपर्क
*डॉ नारखेडे आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा केंद्र*.
#३, ग्राउंड फ्लोअर, सी १ ॲस्टर, साई बाबा विहार कॉम्प्लेक्स आनंद नगर, घोडबंदर रोड, मुच्छला कॉलेज जवळ.
ठाणे वेस्ट.
📲 9004616617

वेब www.narkhedeayurved.com

गुगल मॅप
https://maps.app.goo.gl/T14tb8UemrU3JCxz6

Photos from Dr. Narkhede Ayurved & Panchkarma Speciality Clinic's post 26/06/2023

आयुर्वेद! प्रत्येक भारतीयास अभिमान वाटावा असे परिपूर्ण शास्त्र!!
संपूर्ण जगात आयुर्वेद राजमान्य झालाय, तो त्याच्या न होणाऱ्या दुष्परिणामांमुळे व पंचकर्माच्या तात्काळ गुणकारी उपयुक्ततेमुळे..

पंचकर्म म्हणजे शरीरशुद्धी.. आपण आपल्या वाहनांची मधून मधून सर्व्हिसिंग करतो, तशीच सर्व्हिसिंग आपल्या शरीराची करून घेणे आवश्यक असते. पंचकर्माद्वारे आपल्या शरीराची सर्व्हिसिंग होत असते.

पंचकर्माचे प्रकार व ते कोणत्या व्याधींसाठी फायदेशीर ठरतात हे थोडक्यात बघू

वमन:- कफ दोष, वारंवार सर्दी, खोकला, दमा, बालदमा, पिंपल्स, ॲलर्जी, खाज, पिसिओडी, हार्मोन्स समस्या, त्वचा विकार, पांढरे कोड, थायरॉईड , अम्लपित्त, जळजळ दाह, शरिर शुध्दी साठी.

विरेचन:- पित्त दोष,शीतपित्त, वजन कमी करणे, अत्याधिक उष्णता, लिव्हर समस्या , शरीर शुद्धी करण्यासाठी, त्वचा विकार इ.

बस्ती:- वातदोष, संधिवात, गुडघेदुखी , मणक्याचे विकार, स्लीप डिस्क, स्पोंडीलोसीस, वंध्यत्व, पाळीच्या समस्या, शुक्रजंतू विकार..

नस्य:- श्वसन विकार, नाकातील हाड वाढणे, डोकेदुखी, सततची सर्दी शिंका, मायग्रेन , सायनस समस्या, अकाली केस पिकणे.

रक्तमोक्षण:- त्वचाविकार, व्हीटीलीगो, पिगमेंटेशन, खाज, शीतपित्त,सोरियासिस, दुष्ट रक्त जनित व्याधी, एक्सिमा, वेदना..

जानू बस्ती:- गुडघ्याच्या ठिकाणी होणारी झीज, लिगामेंट फाटणे, संधिवात..

कटी बस्ती:- स्लीप डिस्क, स्पोंडीलोसिस, कंबर दुखी, सायटीका, मान दुखणे, स्टिफ होणे इत्यादींसाठी

वांक्षण बस्ती:- खुब्याची होणारी झीज, अव्हस्कुलर नेक्रोसिस ऑफ फिमर बोन..

हृदय बस्ती:- हृदय रक्त वाहिण्यातील अडथळे, दम लागणे, धाप लागणे, हृदयाची पंपिंग ताकद वाढविणे..

नेत्र तर्पण:- डोळ्यातील दोष, तिरळेपणा, कोरडेपणा, लालसरपणा घालविण्यासाठी. चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी. स्क्रीन वरील अती कामामुळे होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी.

अग्नी कर्म:- फ्रोजन शोल्डर, सांध्यांच्या ठिकाणच्या तीव्र वेदना शमविण्यासाठी. मस काढण्यासाठी. कॉर्न घालविण्यासाठी.

शिरोधारा:- मानसिक टेन्शन, अनिद्रा, विस्मरण, मानसिक व्याधी, हायब्लडप्रेशर, शुध्दी क्रिया, केस गळती थांबविणे, अकाली केस पिकणे इ.

पिंडस्वेद:- पॅरालिसीस, सायटिका, मणक्यातील गॅप भरण्यासाठी, स्लीप डिस्क, न्युरो मस्क्युलर आजार, बाल वयातील पांगळेपणा , अवयवांतील काठिण्य दूर करण्यासाठी.

उत्तर बस्ती:- प्रोस्टेट ग्रंथी वाढ, मुत्राशयावरील अनियंत्रण, वारंवार गर्भपात, वंध्यत्व, नलिकेतील अडथळा, पीसीओडी, गर्भाशयातील गाठी- फायब्रॉइड दूर करण्यासाठी, शुक्र दोष इत्यादींसाठी

आयुर्वेद व पंचकर्म सेवा आता घोडबंदर रोड येथेही उपलब्ध असणार..



डॉ नारखेडे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.
ग्राउंड फ्लोअर, सी १ ॲस्टर ,
साई बाबा विहार कॉम्प्लेक्स,
मूछला इंजिनिअरिंग कॉलेज जवळ, आनंद नगर, घोडबंदर रोड, ठाणे.
मो. नं - 9004616617
www.narkhedeayurved.com

20/06/2023

Treat all your allergy related problems with authentic ayurvedic treatment and Panchakarma therapy at Dr. Narkhede Ayurved & Panchakarma Clinic.

12/06/2023

संधिवात/ आमवात, गुडघेदुखी/ टाचदुखी, मानेचे व पाठीचे विकार, स्पोंडीलोसिस, स्लीप डिस्क, सायटीका, मणक्याचे विकार, पॅरालिसिस, पोटाचे विकार, IBS, कोलायटिस, मलावष्टंभ, पाइल्स, फिशर, त्वचाविकार, सोरियासीस, पिसीओडी, पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व, शुक्राणूंची कमतरता इ. आजारांवर यशस्वी आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा....
आता घोडबंदर रोड येथेही उपलब्ध...

08/06/2023

Get rid of all these problems with authentic ayurvedic treatment at Dr. Narkhede Ayurved Clinic. Call for an appointment now on- 9004616617

17/04/2023

पोटाचे आजार आणि आयुर्वेद

जंक फूड, अती मांसाहार, विकेंड ला हॉटेल चे जेवण, चिंता काळजी, व्यसने, निरंतर केमिकल युक्त औषधांचे सेवन यांमुळे पचन संस्थेवर ताण येतो.
काही काळानंतर अपचनाची लक्षणे दिसायला सुरुवात होते. आम्लपित्त, डोकेदुखी, पोट साफ न होणे किंवा वारंवार शौचास होणे ( IBS), भूक मंदावणे, यांसारखे त्रास जाणवतात.
पोटाच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने इतर मोठ्या आजारांना निमंत्रण मिळत असते. बहुतेक आजारांची सुरुवात ही अपचनाच्या वेगवेगळ्या लक्षणांनी होत असते. मानसिक आरोग्य व पचनाचे विकार यांचा देखील बहुतेक वेळा संबंध दिसून येतो.
वात प्रकृतीमध्ये बस्ती चिकित्सा ( एनिमा colon cleansing), पित्त प्रकृती मध्ये विरेचन ( जुलाब करविणे ), व कफ प्रकृती मध्ये वमन पंचकर्म चिकित्सा (उलट्या करविणे) खुप फायदेशीर ठरते. सोबत आयुर्वेदिक औषधे, पथ्य सांभाळणे, काही आसने दररोज केल्यास आजारांचा समुळ नायनाट होतो.

12/04/2023

आज काल जवळपास 17% जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या दिसुन येते. आधुनिक सर्व उपचार करून झाल्यानंतर हे आयुर्वेदाकडे येतात.
आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा एक आशेचा किरण यांच्यासाठी असतो. स्त्रीबीज, पुरुष बीज शुद्धी करून बऱ्याच जणींना गर्भधारणा राहते.
पीसीओडी, अनियमीत मासिक पाळी, गर्भाशयातील फायब्रॉईड, यांसाठी वमन व बस्ती, शुक्राणूंच्या दोषासाठी विरेचन व बस्ती, फॅलोपियन ट्यूब ब्लॉक साठी उत्तरबस्ती सारखे उपाय रुग्णांसाठी संजीवनी ठरते.
आहार विहारातील चुकीच्या सवयी, चिंता काळजी, वाढणारे वजन, व्यसने इत्यादींमुळे शरीरातील हार्मोन्स मध्ये नको ते बदल होतात. त्यासाठी आहार योजना, दिनचर्या, योग प्राणायाम व पंचकर्म चिकित्सा या सर्वांची जोड आयुर्वेदीक औषधांना द्यावी लागते.
***mcount

10/04/2023

*Shirodhara - An Upakarma in Ayurveda*

This procedure involves certain liquids like oil, butter milk, ghrita, etc., poured over the scalp focussing on the region between the eyebrows for a period of 30 to 50 minutes.

_It induces a relaxed state of awareness resulting in a dynamic psychosomatic balance. A total feeling of wellness, mental calmness & clarity, and comprehension is experienced._

*It gives excellent relief in conditions like migraine & tension headaches, overthinking, anxiety, sleep issues, cognitive issues, hypertension, & skin diseases, & GI disturbances.*

It works on the Stapani Marma, which has the superior sagittal sinus & the cavernous sinus, the venous reservoir of the brain. With the temperature of the liquid used, vasodilation is effected thereby *improving the blood circulation in the brain, thus enhancing functions of the hypothalamus, pituitary glands, pineal body, and the limbic system.*

The streaming of oil on the Sthapani Marma with closed eyes creates a focus on the Agnya Chakra leading to psychosomatic harmony.

Talk to our Doctor to know how Shirodhara will help you in your mental & physical issues you are facing.

*Dr Narkhede's Ayurveda Panchkarm Clinic*, Ghodbander rd, Thane.

Contact 9004616617
Visit:-
www.narkhedeayurved.com

25/03/2023

Get relief from Arthritis, Back pain , Sciatica, Indigestion & Infertility problems at
Dr Narkhede's Ayurveda, Thane.

✅ Get rid of Spondylosis, Slip Disc, Joint pain.

✅ Effective ayurvedic treatment for IBS, Piles, Fissure, Indigestion, Constipation, Acidity.

✅ Expert consultation & customized treatment, panchkarm procedure for PCOD, tubal block, fibroid, low s***m count, PE etc.

✅ Diet, yoga, pranayam suggestions according to body constitution.
***mcount

08/02/2023

Now it is possible to treat your all infertility problem with the help of Ayurved & Panchakarma treatment. Let's make your dream of parenting come true soon at Dr. Narkhede's Ayurveda Clinic, Anandnagar, Ghodbunder Road, Thane (w)
***mcount

09/01/2023

It's a time of Ayurveda now!!
We will prove ourself if you give us a chance to treat your problem.
Ayurveda successfully treat chronic conditions like arthritis, Spondylosis, sciatica, infertility, pcod, allergy, psoriasis, IBS, indigestion, piles, and fissure, etc.

01/12/2022

Ayurvedic Panchakarma therapy gives excellent results in Arthritis, Slip Disc, & Spondylosis. It also helps in treating Skin problems like Psoriasis, Dryness, Allergic Conditions like Bronchitis, Sinusitis & Asthma.
It removes toxins from body & add on Healthy years to your life.
So do Panchakarma & tell others also...

07/11/2022

Ayurveda plays very important role in treating the allergy related all diseases from its root cause..

Photos from Dr. Narkhede Ayurved & Panchkarma Speciality Clinic's post 10/10/2022

*शरद ऋतु (ऑक्टोंबर- नोव्हेंबर) विशेष - पित्तजन्य आजार - विरेचन पंचकर्म*

वर्षभरात एकुण ६ प्रकारचे ऋतु बघायला मिळतात. त्यातील एक ऋतु म्हणजे शरद ऋतु म्हणजे आताचा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिना. या ऋतुमध्ये आयुर्वेदानुसार शरीरातील ३ दोष वात, पित्त, कफ पैकी पित्त दोषाचे प्राबल्य हे जास्त वाढलेले दिसते तसेच पित्तजन्य आजार वाढलेले दिसतात.
पित्तजन्य आजारांमध्ये मुख्यतः पोटाचे विकार जसे- वारंवार अॅसिडीटी (अम्लपित्त), पोटदुखी, गॅसेस होणे, डोकेदुखी, अपचन, करपट ढेकर येणे, पोट साफ न होणे, चिकट आव युक्त शौचास होणे, ओटीपोटाच्या भागी जडपणा वाटणे, भुक न लागणे इत्यादी आजार तसेच विविध प्रकारचे त्वचा विकार- शितपित्त, गाठी उठणे, त्वचेला खाज येणे, आड संधीमध्ये खाज येणे, गजकर्ण इ. विविध प्रकारचे आजार तसेच शरीरात आतुन उष्णता वाटणे, स्त्रियांमध्ये पाळीच्या वेळेस अंगावरून जास्त जाणे इ. विकार संभवतात.
आयुर्वेदनुसार या दिवसात पंचकर्मातील *विरेचन* हे पंचकर्म चिकित्सा करून घेणे फायद्याचे ठरते. विरेचन मध्ये सकाळी अनशापोटी औषधी तूप प्यायला दिले जाते. दिवसभरात कधीही अभ्यंग (तेल मसाज) व स्वेदन (स्टीम बाथ) क्लिनिक ला येऊन करवून घ्यायचे असते.
असे ५ दिवस साधारणत: करवून नंतर जुलाबाची औषधे देऊन जुलाब करवून घेतले जातात जेणेकरून शरीरातील अतिरिक्त पित्त व उष्णता बाहेर निघून जाते. आम्लपित्त त्रास हा कायमचा जातो असा आमचा अनुभव आहे.
तसेच शरद ऋतुचर्या म्हणजेच खाण्या पिण्याचे पथ्य तसेच पित्त शमण्यासाठीच्या उपाययोजना कशा कराव्या यांचे मार्गदर्शन केले जाते.
आजकालच्या बदललेल्या लाईफ स्टाईलमुळे बऱ्याच प्रकारच्या आजारांना निमंत्रण मिळते. अशा वेळेला त्यांना पायबंद घालण्यासाठी आयुर्वेदनुसार पंचकर्म चिकित्सा करुन घेणे फायदेशीर ठरते.
पंचकर्म म्हणजे शरीर शुद्धी.
ज्या प्रमाणे आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो त्याप्रमाणे आपल्या शरीराची सर्व्हिसिंग करणे म्हणजेच शरीर शुद्धी करणे होय.
शरीर शोधनामुळे आयुष्य वाढते, म्हातारपण लवकर येत नाही, प्रतिकार शक्ती वाढते व तसेच मोठे आजार जसे हृदय रोग, ब्लडप्रेशर, थायरॉइड, डायबेटिस सारख्या आजारांवर पायबंद घालता येतो हे सर्व फायदे मिळतात. म्हणुनच आपले जीवन निरामय, सुखी, चांगले तसेच आयुष्य वाढवण्यासाठी आयुर्वेदीक उपचार पद्धती अंगीकारणे गरजेचे आहे.

*संपर्क -*
*डॉ.नारखेडे आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा केंद्र*
#३,सी १ ॲस्टर, साई बाबा विहार कॉम्प्लेक्स, मुछला कॉलेज जवळ, आनंदनगर, घोडबंदर रोड, ठाणे.

गुगल मॅप लिंक
https://maps.app.goo.gl/GPsxadf3vTrKFy8FA

*फोन- 9004616617*

*वेबसाईट- www.narkhedeayurved.com*

13/09/2022

सर्व प्रकारच्या व्याधींवर प्रभावी आयुर्वेदिक व पंचकर्म चिकित्सा उपलब्ध आहे.
संपूर्ण स्वास्थ्यासाठी व निरामय जीवनासाठी कोणतेही साईड इफेक्ट नसणारी आयुर्वेदिक औषधी व शरीरशुद्धी साठी पंचकर्म चिकित्सा आता आनंदनगर घोडबंदर रोड येथे आपल्या सेवेत उपलब्ध असणार..
अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
Dr Narkhede's Ayurveda Panchkarm Clinic.
#03, C-1 Aster, Sai Baba Vihar Complex, Anand Nagar, Near Muchhala Engineering College,
Ghodbunder road, Thane West.
Contact no. 9004616617
https://maps.app.goo.gl/GPsxadf3vTrKFy8FA

Photos from Dr. Narkhede Ayurved & Panchkarma Speciality Clinic's post 06/07/2022

Ayurvedic Clinic and Panchakarma Centre for take care of your health at Ghodbunder Road.

Address - Ground floor, C1 Aster, Sai Baba Vihar Complex, Near Muchhala Polytechnic College, Anandnagar, Ghodbunder Road, Thane (w).

Call 9004616617 for Appointment.

14/06/2022

संधिवात, मणक्याचे आजार, पॅरालिसीस व आयुर्वेद ट्रीटमेंट

सांधेदुखी, मणक्यात नस दबणे, मान- पाठ- कंबरेचे दुखणे, स्पोंडिलोसिस, पॅरालिसीस (Nuro- muscular Disease), चालतांना, उठता- बसतांना त्रास होणे, गुडघे झिजणे, इत्यादींवर यशस्वी आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा उपलब्ध आहे.

सोबत योग टीचर मार्गदर्शन
घोडबंदर रोड, ठाणे येथे.

20/04/2022

आयुर्वेद! प्रत्येक भारतीयास अभिमान वाटावा असे परिपूर्ण शास्त्र!!
संपूर्ण जगात आयुर्वेद राजमान्य झालाय, तो त्याच्या न होणाऱ्या दुष्परिणामांमुळे व पंचकर्माच्या तात्काळ गुणकारी उपयुक्ततेमुळे..

पंचकर्म म्हणजे शरीरशुद्धी.. आपण आपल्या वाहनांची मधून मधून सर्व्हिसिंग करतो, तशीच सर्व्हिसिंग आपल्या शरीराची करून घेणे आवश्यक असते. पंचकर्माद्वारे आपल्या शरीराची सर्व्हिसिंग होत असते.

पंचकर्माचे प्रकार व ते कोणत्या व्याधींसाठी फायदेशीर ठरतात हे थोडक्यात बघू

वमन:- कफ दोष, पिसिओडी, हार्मोन्स समस्या, थायरॉईड इ.

विरेचन:- पित्त दोष, वजन कमी करणे, अत्याधिक उष्णता, लिव्हर समस्या इ.

बस्ती:- वातदोष, संधिवात, मणक्याचे विकार, वंध्यत्व इ.

नस्य:- श्वसन विकार, नाकातील हाड वाढणे, डोकेदुखी, सततची सर्दी शिंका.

रक्तमोक्षण:- त्वचाविकार, सोरियासिस, एक्सिमा.

शिरोधारा:- मानसिक टेन्शन, अनिद्रा, विस्मरण, हायब्लडप्रेशर.

पिंडस्वेद:- पॅरालिसीस, सायटिका, मणक्यातील गॅप.

उत्तर बस्ती:- प्रोस्टेट ग्रंथी वाढ, मुत्राशयावरील अनियंत्रण, वारंवार गर्भपात, वंध्यत्व, नलिकेतील अडथळा.

आयुर्वेद व पंचकर्म सेवा आता घोडबंदर रोड येथेही उपलब्ध असणार..


डॉ नारखेडे आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा केंद्र.
ग्राउंड फ्लोअर, सी १ ॲस्टर ,
साई बाबा विहार कॉम्प्लेक्स,
मूछला इंजिनिअरिंग कॉलेज जवळ, आनंद नगर, घोडबंदर रोड, ठाणे.
मो. नं - 9004616617
7905696626

21/03/2022

Get Relief from the , , , , , , , & with the help of and .

15/03/2022

संधिवात/ आमवात, गुडघेदुखी/ टाचदुखी, मानेचे व पाठीचे विकार, स्पोंडीलोसिस, स्लीप डिस्क, सायटीका, मणक्याचे विकार, पॅरालिसिस, पोटाचे विकार, त्वचाविकार, मूळव्याध, पिसीओडी, पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व इ. आजारांवर यशस्वी आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा उपलब्ध...
आता घोडबंदर रोड येथेही उपलब्ध...

Photos from Dr. Narkhede Ayurved & Panchkarma Speciality Clinic's post 05/01/2022

पोस्ट कोविड AVN आणि आयुर्वेद चिकित्सेतील यश

रुग्ण 40 वर्षीय पुरुष. Covid झाल्यानंतर हॉस्पिटल मध्ये सर्व ट्रीटमेंट घेतलेली होती. थोडी रीकव्हरी झाल्यानंतर चालताना त्रास व्हायला लागला होता, दोन्ही खुब्यामध्ये वेदना वाढत होत्या. नातेवाईकांनी माझ्याकडे जावून आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला दिला. परिक्षणांती AVN असल्याची शंका आली म्हणून मी MRI करण्यास सांगितले. रिपोर्ट बघून पेशंट ला धक्काच बसला. Finding होते Bilateral Femur Head AVN ( Avascular Necrosis ) .
पेशंट नामांकित फार्मा कंपनी मध्ये R & D manager आहे.
तरीदेखील आता आयुर्वेदिकच ट्रीटमेंट घ्यायची आहे, या मतावर ठाम राहिला.
त्यांचे सलग सोळा दिवस अभ्यंग, षष्टीशाली पिंडस्वेद व पंचतिक्त घृत क्षिर बस्ती नियमित पणे केली. आता वेदना जवळ जवळ ९५% कमी झाल्या आहेत. जॉब ला देखील नियमितपणे जाणे सुरू केले आहे. त्यांना 3 महिन्यानंतर MRI report Repeat करून घेण्यास सांगीतले आहे.
दररोज घरी बस्ती कसा घ्यावा याचे प्रशिक्षण देऊन सोबत काही आयुर्वेदिक औषधे दिली आहेत.
🙏🙏जय आयुर्वेद 🙏🙏

30/09/2021

आयुर्वेद ! प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावे असे एक आपले सर्वांचे परिपूर्ण शास्त्र !!
२१ व्या शतकातील आधुनिक काळाच्या कसोटीस उतरलेले सर्वात प्राचीन असे आरोग्यशास्त्र !!
जगभर आता आयुर्वेद राजमान्य झालाय तो त्याच्या परिपूर्णतेमुळे, न होणाऱ्या दुष्परिणामांमुळे, व पंचकर्माच्या तात्काळ गुणकारी उपुक्ततेमुळे...
पंचकर्म म्हणजे शरीर शुद्धी. शरीराची शुद्धी होऊन दोषच शरीराबाहेर काढून टाकले तर रोगाचा तात्काळ भंग म्हणजे मुळासकट रोग नाहीसा होणे, थोडक्यात आधुनिक जगात हाच खरा अपेक्षित आयुर्वेद!!!
पंचकर्म ही आयुर्वेदाची वैशिष्टपूर्ण चिकित्सा आहे..

Want your business to be the top-listed Health & Beauty Business in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Dr. Narkhede Ayurved & Panchkarma Speciality Clinic, Flat No. 03, Ground Floor, C1 Aster Society, Sai Baba Vihar Complex, Near Anandnagar Bus Depo, Anandnagar, Ghodbunder Road, Thane(w)
Thane
400615

Other Alternative & Holistic Health in Thane (show all)
Natel Neutratec Natel Neutratec
Vijay Garden Jasmine CHS Ltd, Bldg No 7, Shop No 4, Kavesar, Ghodbunder Road
Thane, 400615

Since '05, ANBUTA PLUS Immunomodulator Drops bring happiness. Natel expands into Ayurveda & protein. Trusted by Doctors & Trade. #sayyestolifee

Shilpa Sagun Pednekar - Neurotherapist & Acupressurist Shilpa Sagun Pednekar - Neurotherapist & Acupressurist
Thane, 400604

Advance drugless therapy with pure scientific method without medicines and no side effects. Therapy

Roshni Holistic Health Clinic Roshni Holistic Health Clinic
Flat No. 126, Sai Krupa Apartment, Next To Maharaja Corner, Amrut Nagar, Mumbra
Thane, 400612

Alternative Holistic Health Care with Alternative System of Medicines like Acupuncture, Acupressure,

FitInsideOut FitInsideOut
8/501, Tulsidham Society
Thane, 400610

I walk stressed out individuals through a 90 day Nutrition Spa which is unbelievably healing! It relaxes, rejuvenates, nourishes, deep cleanses and detoxifies you mentally and phys...

Lama Fera Buddha Energy Exchange Pragramme Lama Fera Buddha Energy Exchange Pragramme
Thane, 400602

*LAMA FERA* Lama Fera is a powerful healing modality by which any kind of NEGATIVITY, SPELLS, SPIRITS, ENTITIES, KARMIC BLOCKAGE, CRITICAL ILLNESS, FINANCIAL BLOCKAGE can be remo...

AyurSantulan Ayurvedic Clinic and Panchakarma Centre AyurSantulan Ayurvedic Clinic and Panchakarma Centre
Shop 3/A Runwal Nagar, Kolbad
Thane, 400601

AyurSantulan is an Ayurvedic Clinic and Panchakarma Centre to treat the disease and to maintain health.

The Banyan Tree International - Geriatric Care & Recovery Home The Banyan Tree International - Geriatric Care & Recovery Home
103/104, 1st Floor, Vaishnavi Dham, Opp. Zenith Tower, Keshav Pada, Near Kalidas Hall, P. K. Road
Thane, 400080

We are on a Mission "To empower Seniors and caregivers to lead happy and dignified Life" we are here to deliver long-term, innovative and meaningful solutions to Geriatric Care cha...

Dr. Batch Flower Remedies Dr. Batch Flower Remedies
Thane, 400601

Stress Management with Flower Remedies (Homeopathy)

Divya Healing Divya Healing
Hans Nagar, Near S. T. Workshop, Khopat
Thane, 400602

Consulting and Training for Reiki Healing, Cosmic Healing, Holistic Healing, Numerology, Vastu problems

Aarogyam By Salil Aarogyam By Salil
Thane, 400606

In the year 2011 Aarogyam By Salil is formed to help Physical, Psychological & Spiritual development

Sharanam Energy Healing Centre Sharanam Energy Healing Centre
Narayan Krupa, Kadam Wadi, Next To Food Town Restaurant, M. G Road, Naupada
Thane, 400602

We offers No touch | No Medication Healing Therapy for all kinds of Physical & Psychological Aliments

Shivi healing centre Shivi healing centre
Thane, 400602

Reiki grand master Crystal healing Tarot card And other healing modalities