BJYM Wardha District

Official Facebook Account of BJYM Wardha district one of the largest youth Political organization of

17/12/2023

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री अंकुशजी ठाकूर आपणास जन्मदिवसाच्या अनंत शुभेच्छा

15/12/2023
15/12/2023

माझा राजा रं...!

14/12/2023

नाथभाऊ मग तुम्हीही कायद्याने वागा !
BJP Maharashtra BJYM Maharashtra

Photos from BJYM Wardha District's post 09/12/2023

09/12/2023

BJYM Maharashtra BJP Maharashtra Chandrashekhar Bawankule Rahul Babanrao Lonikar

08/12/2023

उद्धव ठाकरे का बर गप्प ?

BJP Maharashtra BJYM Maharashtra Chandrashekhar Bawankule Rahul Babanrao Lonikar

08/12/2023

08/12/2023

काँग्रेस नेते व कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असलेले प्रियंक खर्गे यांनी जो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला याच्या निषेधार्थ आज भाजयुमो वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री वरुंणजी पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा जिल्ह्याच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक वर्धा येथे तीव्र आंदोलन व निदर्शने करण्यात आली यावेळी वर्धा जिल्यातील युवा मोर्चा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule
Vikrant Patil Rahul Babanrao Lonikar BJP Maharashtra BJYM Maharashtra VARUN PATHAK Sunil Gafat Ramdas Tadas

06/12/2023

भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनी विनम्र अभिवादन…

03/12/2023

प्रधानमंत्री जी की गारंटी पर देश का विश्वास!

Narendra Modi BJP Maharashtra BJYM Maharashtra Chandrashekhar Bawankule

02/12/2023

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, सक्षम नेतृत्व आणि कुशल संघटक,मा. श्री. जगत प्रकाश नड्डा जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

J.P.Nadda

28/11/2023

राजकारण व समाज कारणातील आदर्श,सामाजिक कार्य,
राजकीय वाटचाल याविषयावर नववार्ता- नवराष्ट्र चॅनेल सोबत भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री वरुण दादा पाठक यांनी संवाद साधला.
BJP Maharashtra BJYM Maharashtra
VARUN PATHAK

10/11/2023

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

Photos from BJYM Wardha District's post 10/11/2023

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ,अनुसूचित जमाती मोर्चा च्या प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच वर्धा जिल्हा आगमनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा जिल्हा तर्फे भाजपा युवा मोर्चा वर्धा जिल्हा अध्यक्ष श्री वरुण भाऊ पाठक यांच्या नेतृत्त्वात मा.श्री.नितीनभाऊ मडावी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 💐✌️💐

Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Nitin Gadkari Vikrant Patil Badal kulkarni Shivani Dani Wakhare Rahul Babanrao Lonikar BJP Maharashtra BJYM Maharashtra Tejasvi Surya Shweta Shalini Pankaj Rajesh Bhoyar Sardar Lucky Singh Sunil Gafat VARUN PATHAK

09/11/2023

🐂आज वसुबारस 🐂 दिवाळीचा पहिला दिवस ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
🪔 शुभ दिपावली 🪔

Photos from BJYM Wardha District's post 06/11/2023

आज भाजयुमो वर्धा जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक जिल्हाध्यक्ष श्री वरुण जी पाठक यांच्या नेतृत्त्वात पार पडली , बैठकीत सर्व नवनियुक्त भाजयुमो जिल्हा पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी वर्धा लोकसभा चे लोकप्रिय खासदार श्री.रामदासजी तडस, जिल्हाध्यक्ष श्री.सुनीलजी गफाट,महामंत्री श्री.अविनाशजी देव, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष व वर्धा जिल्हा प्रभारी श्री कल्याण जी देशपांडे तसेच सर्व नवनियुक्त भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Narendra Modi BJP Maharashtra BJYM Maharashtra Vikrant Patil Rahul Babanrao Lonikar Shivani Dani Wakhare


Shweta Shalini Chandrashekhar Bawankule Badal kulkarni VARUN PATHAK Devendra Fadnavis Tejasvi Surya Pankaj Rajesh Bhoyar Nitin Gadkari J.P.Nadda Sunil Gafat Sardar Lucky Singh

Photos from BJYM Wardha District's post 29/10/2023

भाजयुमो वर्धा जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच घोषणा जिल्हाध्यक्ष श्री.वरुण भाऊ पाठक यांनी केली. आज सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा वर्धा विधानसभेचे आमदार डॉ पंकज भाऊ भोयर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री श्री जयंत कावळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. गिरीश कांबळे, वर्धा विधानसभा प्रमुख श्री प्रशांत भाऊ बुर्ले व सर्व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Narendra Modi BJYM Maharashtra Shivani Dani Wakhare Rahul Babanrao Lonikar Shweta Shalini BJP Maharashtra Chandrashekhar Bawankule Vikrant Patil Badal kulkarni Devendra Fadnavis Nitin Gadkari Badal kulkarni VARUN PATHAK Sunil Gafat Sunil Gafat Tejasvi Surya VARUN PATHAK Pankaj Rajesh Bhoyar

Photos from BJYM Wardha District's post 27/10/2023

भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हा अध्यक्ष मा.श्री.सुनीलजी गफाट यांच्या अनुमतीने भाजपा युवा मोर्चा वर्धा जिल्ह्याची कार्यकारणी आज घोषित करण्यात आली.
नियुक्त झालेल्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

Chandrashekhar Bawankule BJP Maharashtra Shweta Shalini Badal kulkarni Rahul Babanrao Lonikar Shivani Dani Wakhare Vikrant Patil BJYM Maharashtra

Photos from BJYM Wardha District's post 26/10/2023

श्री साईबाबा समाधी मंदिरात प्रार्थना केली. भारताच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक भारतीयाच्या समृद्धीसाठी आशीर्वाद मागितले.

Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Nitin Gadkari BJP Maharashtra BJYM Maharashtra Vikrant Patil Rahul Babanrao Lonikar Shivani Dani Wakhare Badal kulkarni Shweta Shalini Sunil Gafat Sardar Lucky Singh VARUN PATHAK

14/10/2023

India's Rescuer-in-Chief! Narendra Modi

23/09/2023

शिवशक्ति के स्थान भारत की विजय की बधाई

Narendra Modi J.P.Nadda Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Vikrant Patil BJP Maharashtra Tejasvi Surya Rahul Babanrao Lonikar

#महादेव #शिवशक्ति

20/09/2023

आज Indian Aspirations ऊंचाई पर हैं।

Narendra Modi Devendra Fadnavis Nitin Gadkari Chandrashekhar Bawankule Vikrant Patil Rahul Babanrao Lonikar Shivani Dani Wakhare BJP Maharashtra BJYM Maharashtra Badal kulkarni Shweta Shalini Varun Pathak Sunil Gafat

20/09/2023

नारीशक्ति वंदन अधिनियम के माध्यम से हमारा लोकतंत्र और मजबूत होगा।

मैं देश की माताओं, बहनों, बेटियों को नारीशक्ति वंदन अधिनियम के लिए बहुत-बहुत बधाई देता हूं।

- पीएम Narendra Modi

Devendra Fadnavis Nitin Gadkari Chandrashekhar Bawankule Vikrant Patil Shivani Dani Wakhare Badal kulkarni Shweta Shalini Rahul Babanrao Lonikar BJYM Wardha District BJYM Maharashtra VARUN PATHAK

19/09/2023

13/09/2023

Varun Pathak
BJYM Maharashtra
Chandrashekhar Bawankule
Vikrant Patil
Devendra Fadnavis
Rahul Babanrao Lonikar
Shweta Shalini
Shivani Dani Wakhare

11/09/2023

भाजपा युवा मोर्चा वर्धा जिल्हाध्यक्ष, युवा,तरुण, तडफदार नेतृत्व,श्री वरुण जी पाठक यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदावर फेरनिवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐

Devendra Fadnavis BJP Maharashtra Chandrashekhar Bawankule Vikrant Patil BJYM Maharashtra Rahul Babanrao Lonikar Shweta Shalini Shivani Dani Wakhare

29/08/2023

राखी पौर्णिमे निमित्त देशातील महिलांसाठी मा.पंतप्रधान Narendra Modi जी यांची खास भेट..

सर्वसामान्य ग्राहकांसाठी घरगुती गॅस सिलेंडरमध्ये २०० रुपयांची सुट देण्यात आली आहे.
उज्जवला योजनेअंतर्गत मार्च २०२३ पासून २०० रुपयांची सबसिडी असलेल्या ३३ कोटी नागरिकांनादेखील २०० रुपयांची अधिक सूट देण्यात आली आहे.

उज्जवला योजनेअंतर्गत ७५ लाख नवीन गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis BJP Maharashtra Chandrashekhar Bawankule

20/08/2023

गौरी गणपती आणि दिवाळीला 100 रुपयात आनंदाचा शिधा देणार

Devendra Fadnavis BJP Maharashtra Rahul Babanrao Lonikar Chandrashekhar Bawankule Shweta Shalini Vikrant Patil Narendra Modi BJYM Maharashtra

#मंत्रिमंडळनिर्णय

20/08/2023

भाजयुमो च्या आक्रमक पवित्र्यामुळे १५ दिवसाच्या आत परीक्षा संपन्न....

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागाच्या विद्यार्थी यांना विभागीय कार्यशाळा वर्धा येथे प्रशिक्षण परिक्षा घेण्यासाठी विभाग नियंत्रक यांची भेट घेऊन मागील एप्रिल महिन्यापासून ८० ते ९० विद्यार्थी यांच प्रशिक्षण पुर्ण झालं असुन त्यांची लगेच परिक्षा घेऊन त्यांना 15 दिवसात परीक्षा घेण्यास भाग पाडले. १८,१९,२० ऑगस्ट रोजी आज विदयार्थी यांची परीक्षा संपन्न झाली.
यावेळी सर्व विद्यार्थी यांनी भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री वरुण भाऊ पाठक यांचा सत्कार करुन आभार मानले.
पण हे माझं कर्तव्य च आहे. पुढे हि कुठे मदत लागल्यास सदैव आपल्या सोबत आहोच व पुढील वाटचाली करिता वरुण भाऊ पाठक यांनी विद्यार्थ्यांना शुभेछा दिल्या...

Devendra Fadnavis BJP Maharashtra Rahul Babanrao Lonikar Chandrashekhar Bawankule Vikrant Patil BJYM Maharashtra VARUN PATHAK Shweta Shalini Narendra Modi Shivani Dani Wakhare Badal kulkarni

14/08/2023

उद्या सकाळी 9.30 वाजता भाजपा कार्यालय वर्धा येथून भव्य तिरंगा यात्रा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
आपण सर्व पदाधिकारी यांनी न चुकता या कार्यक्रमात अवश्य उपस्थित राहावे ही विनंती.
मंगळवार दि. 15 ऑगस्ट 2023
स्थळ: भाजपा कार्यालय,धंतोली वर्धा

Devendra Fadnavis Rahul Babanrao Lonikar Chandrashekhar Bawankule BJP Maharashtra Shweta Shalini Narendra Modi Vikrant Patil VARUN PATHAK

Photos from BJYM Wardha District's post 07/08/2023

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागाच्या विद्यार्थी यांना विभागीय कार्यशाळा वर्धा येथे प्रशिक्षण परिक्षा घेण्यासाठी विभाग नियंत्रक यांची भेट घेऊन मागील एप्रिल महिन्यापासून ८० ते ९० विद्यार्थी यांच प्रशिक्षण पुर्ण झालं असुन त्यांची लगेच परिक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्र देणे अपेक्षीत असते.3 महिने लोटून सुद्धा अजून पर्यंत परिक्षा न घेता विद्यार्थी यांना उडवा उडवी चे उत्तर देणाऱ्या यंत्र अभियंता यांना 15 दिवसाच्या आत परिक्षा घेण्यास सांगितले.
विभाग नियंत्रक संदिप रॉयलवार यांनी लगेच परिक्षा घेऊन प्रमाणपत्र देण्यात येईल असे आश्वासन दिले.येत्या 15 दिवसात परीक्षा झाली नाही तर भाजयुमो वर्धा जिल्हा तर्फे आक्रमक पवित्रा घेतला जाईल...

Photos from BJYM Wardha District's post 23/07/2023

भारतीय जनता युवा मोर्चा पुलगाव च्या वतीने नवमतदान नोंदणी अभियान अंतर्गत आज पुलगाव येथे नवमतदार नोंदणी शिबीर घेण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.राजेश जी बकाने देवळी पुलगाव विधानसभा निवडणूक प्रमुख,पुलगाव शहर अध्यक्ष मा.नितिन जी बड़गे, भाजयुमो जिल्हा संपर्क प्रमुख श्री.संतोष जी तिवारी,सोबतच पुलगाँव शहराचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबिरात पुलगावकर जनतेचा भरपूर प्रतिसाद मिळाला असंख्य नवमतदारांची नोंदणीचे फॉर्म भरून नोंदणी करण्यात आली.
शिबिरात भाजयुमो पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

BJYM Maharashtra BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Vikrant Patil Rahul Babanrao Lonikar Shweta Shalini VARUN PATHAK

22/07/2023

महाराष्ट्र व शेतकऱ्यांचे वाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा
श्री. देवेंद्र जी फडणवीस साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐

Devendra Fadnavis

Photos from BJYM Wardha District's post 17/07/2023

आज भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हा तर्फे नवमतदार नोंदणी अभियान अंतर्गत जिल्ह्यातील सर्व संयोजक यांच प्रशिक्षण शिबिर मुरारका हॉल वर्धा येथे घेण्यात आले.
शिबिराला प्रमुख वक्ते म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीनी सदस्य सुधीरजी दिवे,भाजपा वर्धा जिल्हा अध्यक्ष श्री सुनील जी गफाट,वर्धा लोकसभा निवडणूक प्रभारी श्री सुमित दादा वानखेडे,वर्धा विधानसभेचे आमदार डॉ.पंकज जी भोयर,भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.अविनाश जी देव,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.जयंतराव कावळे, अभियान जिल्हा संयोजक श्री वरुण पाठक,विधानसभा संयोजक व सर्व नवमतदार नोंदणी संयोजक उपस्थित होते.

BJP Maharashtra Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavis Vikrant Patil Rahul Babanrao Lonikar

Want your organization to be the top-listed Government Service in Wardha?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

माझा राजा रं...!
नाथभाऊ मग तुम्हीही कायद्याने वागा !BJP Maharashtra BJYM Maharashtra
काँग्रेस नेते व कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असलेले प्रियंक खर्गे यांनी जो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला याच्या निषे...
उद्धव ठाकरे  का बर गप्प  ?#HinduVirodhiCongress BJP Maharashtra BJYM Maharashtra Chandrashekhar Bawankule Rahul Babanrao...
#HinduVirodhiCongress
राजकारण व समाज कारणातील आदर्श,सामाजिक कार्य,राजकीय वाटचाल याविषयावर नववार्ता- नवराष्ट्र चॅनेल सोबत भाजपा युवा मोर्चा जिल...
शिवशक्ति के स्थान भारत की विजय की बधाई Narendra Modi  J.P.Nadda  Devendra Fadnavis  Chandrashekhar Bawankule Vikrant Pat...
नारीशक्ति वंदन अधिनियम के माध्यम से हमारा लोकतंत्र और मजबूत होगा।मैं देश की माताओं, बहनों, बेटियों को नारीशक्ति वंदन अधि...
वाटा री पेडे 🤣🤣🤣

Website

Address

Wardha
Other Political Parties in Wardha (show all)
NCP Youth wardha NCP Youth wardha
Wardha

शिवराज शिंदे

Next_pm_of india Next_pm_of india
Borgoan Mehe Wardha
Wardha, 442001

i am genuine supporter of congress party and mrs.rahul gandhi ,big fan of rahul gandhi.

NCP - Wardha NCP - Wardha
Wardha

NCP Wardha District

Bhartiya Janata Party, Wardha District Bhartiya Janata Party, Wardha District
BJP District Office, Late Vasantrao Acharya Smruti Bhawan, Dhantoli
Wardha, 442001

Official page Of Bhartiya Janata Party Wardha District

RJD RJD
Mgahv
Wardha, 44005

Wardha District Congress Committee Wardha District Congress Committee
Sadbhavana Bhavan, Bachelor Road
Wardha

Official page of Wardha District Congress Committee

Aam Aadmi Party, Wardha Aam Aadmi Party, Wardha
Wardha, 442001

Official page of Aam Aadmi Party

Wardha Rashtrawadi Jansampark Wardha Rashtrawadi Jansampark
Mahadeopura
Wardha, 442001

We Support Pankaj Bhoyar We Support Pankaj Bhoyar
Wardha
Wardha, 442001