ShaChi Gruh Udyog
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ShaChi Gruh Udyog, Organic Grocery Store, Yavatmal.
We invite you to participate in and promote this event within your community/ friends.
The Nai Talim Samiti is proud to announce the upcoming Beejotsav – Seed Festival schedule to take place from March 29th to 31st, 2024
*BEEJOTSAV 2024*
*Venue* : Nai Talim Samiti Parisar, Sewagram, Wardha.
*Time and Date* : Between 10:00 AM and 10:00 PM on 29th, 30th and 31st March 2024.
*Dear all,*
We are excited to announce the upcoming *Seed Festival*, Sewagram, a celebration of indigenous seed diversity as a *cultural heritage, important nutritional food* and *sustainability* . As advocates of *healthy living and environmental consciousness.*
*What's special* :
1. Opportunity to notice different local seed varieties
2. Opportunity to talk to farmers
3. Opportunity to buy local organic produce
4. Listen to expert speakers on various subjects related to agriculture
5. Opportunity to experience local traditional art
6. Celebration of seed diversity with cultural event folk songs and dance
7. Experience the farm visits and learn the technique of contour bunding in farms
*Event details:*
*Day 1:* *Inauguration ceremony at 11:00 AM and Valuable sessions on Seed conservation and globalization, Integrated pest management and a documentary film
*Day 2:* Live demonstration on soil and water conservation techniques in a farm
Beejotsav open Exhibition
Farmers dialogue – Problems and solutions
Impact of climate change on farming
Impact of wild animals on farming
Women farmer’s gathering to discuss their issues about farming.
GM seeds and its impact
UPOV and Seed Sovereignty
*Day 3:* Field Visit to Gram Sewa Mandal, Pavnaar Ashram and a farm in Paloti near Sawangi Meghe
Producer Consumer Meet
Open discussion on foresight of Organic Farming Movement
Experience talk by farmers on processing and marketing of their produce.*
*Please Note* : Everyday from 10:00 AM to 10:00 PM: Exhibition and sale
To know more visit us at
*Facebook* : page
*WhatsApp* : 9130217662 / 7588846544
*
Please share our event posts on your / your organisation's social media platforms, using the hashtag 2024 Sewagram
*Event highlights* :
*Traditional Hand made art products Demonstrations : Experience the rich diversity of local art and artisans.
*Workshops and talks:* Engage in insightful discussions and workshops by experts on diverse topics from seed to processing and marketing.
*Cultural performances* : Enjoy traditional music, dance and performances celebrating the cultural significance of millets in diverse communities.
*Exhibitions* : Explore interactive exhibits showcasing the versatality and ecological advantages of Indigenous seed varieties.
*Networking opportunities: Connect with like-minded* individuals, farmers, seed conservationists and experts about organic farming.
Join us in spreading awareness and appreciation for Seed conservation and Organic farming Movement.
*Together, let's make a positive impact on health and sustainability.*
*हर हर महादेव*
*बनवा आपला महाशिवरात्री चा उपवास हेल्दी आणि खास
*शची गृह उद्योग आपल्यासाठी घेऊन आले आहे
*सेंद्रिय द्राक्ष , नैसर्गिक भट्टीच्या केळी , सोन केळी
*केळी चे चिप्स आणि केळी चा फराळी चीवडा आणि केळी चे पापड
*फक्त महाशिवरात्री स्पेशल
केळी वडा
पत्ता:-
ShaChi Gruh Udyog
43 Krushi Nagar In Front Of Ekveera Devi Ground Arni Road
Yavatmal
07020482730
Freshly Harvested (within 24 hrs)
Chemical Free Natural Grapes From Solapur Available Regularly Till Season Ends
At :-
ShaChi Gruh Udyog
070204 82730
Wait Is Over...
Chemical Free Organic Grapes From Solapur Are Now Available
220₹ 2 kg Box
120₹ 1 kg
Add:- ShaChi Gruh Udyog
43 , Krushi Nagar , In Front Of Ekveera Devi Ground , Arni Road Yavatmal
070204 82730
Heaven For Organic Lover's
All Fruits & Vegetables Naturally Grown Chemical Free
All Data Of Farmers Available As Name,Location etc. Reasonable Price
Add:- ShaChi Gruh Udyog
43 , Krushi Nagar In front Of Ekveera Devi Ground ,
Arni Road , Yavatmal
📞7020482730
Glimpse Of Lute Farm's
Naturally Cultivate Chana & Wheat
केळीच्या रोपांची लागवड
Please Visit Our Stall No. 25 At *Krishi Mohotsav* Samta Maidan(postal ground) Yavatmal . From 14th to 18th January 24
*लुटे फार्म्स*
चे ऐक अजून संपूर्ण नैसर्गिक उत्पाद ,
येलक्की केळी याला साध्या भाषेत ( सोन केळी कींवा इलायची केळी ) असे पण म्हणतात , आणि ते पण पूर्ण पणे नैसर्गिकरित्या भट्टीतच पीकवलेली , अवीट चव व रंग .
आणि ते पण अगदी माफक दरात .
फक्त , ६०₹ डजन
मिळण्याचे ठिकाण:-
शची गृह उद्योग
४३ कृषी नगर , एकवीरा देवी ग्राउंड समोर , आर्णी रोड
यवतमाळ
070204 82730
* नैसर्गिक पध्दतीने उत्पादीत व पिकवलेली भट्टीची केळी उपलब्ध*
६०₹ डझन
*Chemical Free Natural Ripened Banana Available*
60₹dozen
Address:- 43 , Krushi Nagar In Front Of Ekveera Devi Ground , Arni Road , Yavatmal
Ph:-94036 17437
7020482730
खास *कार्तिक ऐकदशी* निमीत्त केळी वडा (कच्चा केळीचे पीठ व कच्चा केळी ची भाजी या पासून बनवलेला)
ऊपलब्ध
शची गृह उद्योग
कृषी नगर आर्णी रोड , एकवीरा देवी ग्राउंड समोर , यवतमाळ
070204 82730
थेट शेतातून आपल्या पर्यंत संभाजी नगर येथील सूरती हूरडा ऊपलब्ध
२५०₹की
शची गृह उद्योग
कृषी नगर आर्णी रोड एकवीरा देवी ग्राउंड समोर
यवतमाळ
070204 82730
आज वसुबारस
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
🚩आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
🚩१. वसुबारस (गोवत्स द्वादशी)
🏵️ श्री विष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस ! या दिवशी विष्णुलोकातील वासवदत्ता नामक कामधेनु या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते.
🌻या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्यबीजाची निर्मिती होणे. हेच देवत्व तिच्या ठायी कायमस्वरूपी विष्णूरूप पाहून जिवाने टिकवायचे असते आणि तिच्यातून प्रक्षेपित होणार्या चैतन्यलहरींचा लाभ उठवायचा असतो.
🌹 तिथी : आश्विन वद्य द्वादशी
🌺 इतिहास : समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.
🔱 उद्देश : या व पुढील अनेक जन्मांतील कामना पूर्ण व्हाव्यात आणि पूजा करत असलेल्या गायीच्या शरीरावर जितके केस आहेत, तितकी वर्षे स्वर्गात रहायला मिळावे.
🌹 सण साजरा करण्याची पद्धत : या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.
Available at
ShaChi Gruh Udyog
43 Krushi Nagar Arni Road In Front Of Ekveera Devi Ground
Yavatmal
9657370087
070204 82730
Thalipeeth is the yummy winner that is full of tradition and taste.
It's a healthier and super delicious choice. Go for Thalipeeth and enjoy! 🥙
Prepared With Traditional Methods & Organic Chana
Besan Available At.
ShaChi Gruh Udyog
Add:- 43 Krushi Nagar , In Front Of Ekveera Devi Ground , Arni Road , Yavatmal
94036 17437, 7020482730
केळीच्या पिठाबद्दल माहिती
आरोग्याच्या दृष्टीने आजकाल आपल्या सगळ्यांचाच आपल्या खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी बदलण्याकडे कल असतो.
ज्यांना आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये ‘हेल्दी’ बदल करायचे आहेत, अगदी रोजच्या जेवणात सुद्धा ज्यांना कमीतकमी कॅलरी घेऊन ऊर्जावर्धक आहार घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी स्वयंपाकात मैद्याच्या किंवा गव्हाच्या पिठाच्या ऐवजी कच्च्या केळ्यांचे पीठ वापरणे हा एक चांगला बदल असू शकतो.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण हा बदल सहज शक्य आहे, अगदी केक सुद्धा हे केळीचे पीठ वापरून करता येतो.
मित्रांनो, आज आपण वेगळीच माहिती मिळवणार आहोत.
हे केळीचे पीठ नेमके कसे करायचे, त्यापासून काय काय पदार्थ करता येतात आणि मुख्य म्हणजे आपल्या आहाराचा महत्वाचा भाग व्हायला या केळीच्या पिठाचे फायदे कोणते आहेत, हे या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरून ‘हेल्दी चॉईस’ करणे तुम्हाला सोपे जाईल.
दिवसेंदिवस जेवणातला एक हेल्दी बदल म्हणून लोकप्रिय होत चाललेले हे केळीचे पीठ नेमके करतात कसे?
कच्ची केळी सोलून, त्याचे काप करून, ते कडकडीत वाळवून आणि मग दळून हे पीठ तयार केले जाते.
ज्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
केळीचे पीठ हे खरोखर एक हेल्दी पर्याय कसा आहे?
१. मधुमेहींसाठी वरदान
स्वयंपाकात केळीचे पीठ वापरल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते, कारण हे केळीचे पीठ कच्च्या केळ्यांपासून बनवलेले असते आणि कच्च्या केळ्यात साखरेचे प्रमाण पिकलेल्या केळ्यापेक्षा कमी असते.
कणिक किंवा मैद्याच्या तुलनेत कच्च्या केळीचे हे पीठ पचायला लागणारा वेळ हा जास्त असतो.
यामुळे ज्याला आपण ग्लुको. स्पाईक म्हणतो ते, म्हणजे रक्तातील साखर वेगाने वाढत नाही.
कच्च्या केळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळणाऱ्या स्टार्चमुळे हा पचनासाठी लागणारा वेळ वाढतो.
२. पचनसंस्थेसाठी अत्यंत उपयुक्त
केळीच्या पिठात फायबरचे प्रमाण खूप जास्त असते.
फायबरमुळे पचनक्रिया सुधारते व कॉन्स्टिपेशन सारख्या अपचनाच्या तक्रारी सुद्धा नाहीशा होतात.
फायबरयुक्त आहार हा वजन कमी करण्याची इच्छा असलेल्यांना अतिशय उपयुक्त आहे.
कारण फायबरमुळे पोट लवकर भरते आणि ते जास्त वेळासाठी भरलेले राहते.
यामुळे दोन जेवणाच्या मध्ये भूक लागत नाही आणि त्यामुळे खाणे एकंदरीत कमी होते.
फायबरचे प्रमाण आहारात जास्त असल्यास अजून एक होणार महत्वाचा फायदा म्हणजे, फायबर आपल्या आतड्यातल्या गुड बॅक्टरीयाच्या (जसे की लॅक्टोबॅसिलस) वाढीसाठी फायदेशीर असतो.
हे बॅक्टरीया आपल्या पचनक्रियेसाठी फायदेशीर असतात.
आपल्या आहारातल्या बदलांनी पचनक्रियेत सुधारणा घडवून आणणे ही वजन कमी करण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची पायरी असते.
३. प्रमाण कमी तरी फायदे जास्त
कच्च्या केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतात.
यामुळे स्वयंपाकात इतर पिठाच्या ऐवजी हे पीठ वापरताना त्याचे प्रमाण इतर पिठाच्या तुलनेत कमी घ्यावे लागते.
म्हणजेच एखाद्या रेसिपीसाठी जर १ कप मैदा लागणार असेल, तर त्या जागी साधारण पाऊण कप केळीचे पीठ पुरेसे होते.
कमी प्रमाणात वापर करून सुद्धा या पिठाचे फायदे इतर कोणत्याही पीठापेक्षा जास्त आहेत..
म्हणूनच हे मॅजिक पीठ अत्यंत लाभदायक आहे.
४. वजन घटवण्यास फायदेशीर
कणिक किंवा मैद्याशी जर तुलना केली तर कच्च्या केळीच्या पीठात खूप कमी कॅलरीज असतात.
शिवाय फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट भरल्याची भावना लवकर निर्माण होते.
या दोन्ही गोष्टींचा एकत्रित फायदा होऊन वजन कमी होते.
म्हणूनच ज्यांना आपल्या आहारात काही बदल करून, वजन उतरवायचे आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
अगदी बिस्कीट किंवा केक सुद्धा केळीचे पीठ वापरून करता येतो. ही डायटिंग करणाऱ्या लोकांसाठी गुड न्यूजच आहे.
५. चवीवर फारसा परिणाम होत नाही
लेखाच्या सुरुवातीला जेव्हा केकमध्ये सुद्धा मैद्याऐवजी कच्च्या केळीचे पीठ वापरता येते हे वाचले तेव्हा अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आले असेल?
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांना कधी कधी काही चांगल्या चवींचा त्याग करण्यावाचून पर्याय नसतो.
पण केळीचे पीठ वापरत असाल तर त्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही.
केळीच्या पीठाने पदार्थाच्या चवीवर फारसा परिणाम होत नाही.
कोणत्याही पदार्थात अगदी बिनधास्त या पिठाचा वापर केला जाऊ शकतो.
यामुळे फक्त वजन कमी करण्यांसाठीच नव्हे तर ज्यांना आयुष्यात आरोग्यपूर्ण बदल करायचे आहेत त्यांच्यासाठी पण हा चांगला पर्याय आहे.
६. अत्यंत पौष्टिक
कच्च्या केळीचे पीठ अनेक महत्वपूर्ण खनिजे आणि व्हिटॅमिन्सने परिपूर्ण असते.
झिंक, मँगनीज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम ही खनिजे कच्या केळीच्या पिठात जास्त प्रमाणात आढळतात.
झिंकमुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते.
पोटॅशिअम हे बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
कच्च्या केळीच्या पिठात व्हिटॅमिन ‘ई’ जास्त प्रमाणात आढळतात.
व्हिटॅमिन ‘ई’ आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे.
व्हिटॅमिन ‘ई’ आपल्या शरीरातील मसल्स साठी सुद्धा फायदेशीर असते.
थोडक्यात, केळीचे पीठ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
७. ग्लूटेन फ्री
कणिक आणि मैदा भिजवून पिठ मळताना जो चिकट पदार्थ तयार होतो त्याला ग्लूटेन म्हणतात.
ग्लूटेनची काही लोकांना ऍलर्जी असते. ग्लूटेन युक्त आहाराने या लोकांना अपचन, जुलाब यासारखे त्रास होऊ शकतात.
कणिक आणि मैद्याचा वापर सगळ्याच पदार्थांमध्ये कमीजास्त प्रमाणात होत असल्यामुळे ही ऍलर्जी असलेल्यांना खाण्याबाबत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
त्यांच्या या समस्यांवर सोपा तोडगा म्हणजे कणिक, मैद्यावर काट मारून त्याजागी कच्च्या केळीचे पीठ, जे की ग्लूटेन फ्री आहे ते वापरणे.
कच्च्या केळीचे पीठ वापरून पास्ता, ब्रेड किंवा केक यासारखे पदार्थ तर करता येतातच पण त्याचबरोबर आपल्या भारतीय स्वयंपाकात सुद्धा हे कच्च्या केळीचे पीठ अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते.
कच्च्या केळीच्या पिठाचे थालीपीठ करता येते, इडली किंवा ढोकळ्यामधे सुद्धा वापरता येते..
आणि हो हे पीठ उपवासाला सुद्धा चालेल!!
आम्हाला माहितीये तुमच्याकडे पण अशा काही रेसिपीच्या कल्पना असतीलच..
त्या कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा कच्च्या केळीच्या पिठाचे महत्व सांगणारा लेख जास्तीत जास्त शेयर करा.
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Yavatmal
445001
Opening Hours
Monday | 8am - 9:30pm |
Tuesday | 8am - 9:30pm |
Wednesday | 8am - 9:30pm |
Thursday | 8am - 9:30pm |
Friday | 8am - 9:30pm |
Saturday | 8am - 9:30pm |
Sunday | 8am - 9:30pm |