Shivsena-Yavatmal

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivsena-Yavatmal, Social service, Yavatmal.

29/10/2023

योजना कल्याणकारी, सर्वसामान्याच्या दारी..

सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून सुरू करण्यात आलेला "शासन आपल्या दारी" हा उपक्रम उद्या आपल्या यवतमाळ जिल्ह्यात मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मा.ना.अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

दिनांक : 30 ऑक्टोबर 2023
वेळी : सकाळी 11:00 वाजता.
स्थळ : नागपूर - तुळजापूर रोड, जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला,
मौजे किन्ही यवतमाळ.

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar

08/10/2023

कलगांव ता. दिग्रस येथे मा.ना.संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

Sanjay Rathod-संजय राठोड
#भूमिपूजन

16/09/2023

LIVE : विविध विकासकामांच्या भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

13/09/2023

भाऊंचा धनगरी बाणा...

Sanjay Rathod-संजय राठोड

09/09/2023

दिग्रस येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहिहंडी व वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मा.ना.संजयभाऊ राठोड उपस्थित होते.

Sanjay Rathod-संजय राठोड
#दहिहंडी #गोकुळाष्टमी

25/07/2023

LIVE : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२३

12/07/2023

LIVE | गडचिरोली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासनआपल्यादारी

#शासनआपल्यादारी

18/06/2023

एसटी चालकांचा सन्मान

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

12/06/2023

पाहुनिया तुझे रूप, मन दंगले त्यात !

Sanjay Rathod-संजय राठोड
#नेता #मंत्री

08/06/2023

LIVE | दिवा शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

07/06/2023

अनावरण भूमिपूजनाच्या फलकाचे, अर्थचक्राला गती देण्याचे !

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट #नेते #भूमिपूजन

06/06/2023

मंत्रिमंडळाचे लोकोपयोगी निर्णय ! शेतकयांना अवघ्या 1 रुपयात पीक विमा !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#बळीराजा

03/06/2023

आपुलकीचं दुसरं नाव... संजयभाऊ राठोड

Sanjay Rathod-संजय राठोड
#पालकमंत्री #नेता #भेट

01/06/2023

नवकार्याला साथ जनतेची...

Sanjay Rathod-संजय राठोड
#पालकमंत्री #जनता #जनसेवक #लोकनेते

31/05/2023

जनतेच्या मनामनामध्ये घर केलेला आपला माणूस !

Sanjay Rathod-संजय राठोड
#जनसेवक #जनता #आपला_माणूस

24/05/2023

एसटी बस स्थानके खड्डेमुक्त होणार !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#खड्डेमुक्त

21/05/2023

बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

20/05/2023

शिवराय मनामनात, शिवराय घराघरात

छत्रपती शिवाजी महाराज की जय...

Sanjay Rathod-संजय राठोड
#शिवराय

19/05/2023

मुंबईत स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष !!

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#हिरकणीकक्ष

18/05/2023

सरकारी काम सहा महिने थांब आता बंद

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#शासनआपल्यादारी

14/05/2023

विकासाची गंगा दारी आणणारे
सामान्य जनतेचे प्रश्न समजून घेणारे
एकमेव दमदार नेतृत्व...
आमचे संजय राठोड साहेब

Sanjay Rathod-संजय राठोड
#पालकमंत्री #नेतृत्व #साहेब

11/05/2023

रो-रो बोटीला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

08/05/2023

उद्घाटन आनंदाचे आणि प्रोत्साहनाचे.

Sanjay Rathod-संजय राठोड
#पालकमंत्री #उद्घाटन #आनंद

02/05/2023

शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज मिळणार !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

29/04/2023

नेर कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री मा.ना. संजय भाऊ राठोड यांचे वर्चस्व

नेर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान झाल्यानंतर अवघ्या काही वेळात मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात पालकमंत्री संजय राठोड यांनी आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले, तर माजी मंत्री माणिकराव ठाकरे व संजय देशमुख यांना धक्का सहन करावा लागला. नेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल रात्री उशिरा हाती आले. यात एकूण १८ जागापैकी उध्दव ठाकरे आणि काँग्रेस आघाडी ८ आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी युतीला १०दहा जागा मिळाल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. या निवडणुकीने राजकिय वातावरण चांगलेच तापले होते. प्रचारादरम्यान आरोप- प्रत्यारोपाचा धुरळा उडाला. परंतु, पालकमंत्री संजय राठोड यांचे असलेले काम आणि सर्वसामान्य लोकांसोबत असलेला जनसंपर्क विरोधकांवर भारी पडला. निकाल जाहीर होताच पालकमंत्री राठोड समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

Sanjay Rathod-संजय राठोड

29/04/2023

नागरिकांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून एका क्लिकवर वाळू मिळणार !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

25/04/2023

विचार विनिमय अन् चर्चा हा प्रश्नावर तोडगा

Sanjay Rathod-संजय राठोड
#नेता #पालकमंत्री

24/04/2023

LIVE : मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद
#मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे CMOMaharashtra

22/04/2023

तुम्ही कितीही करारे हल्ला..... लय मजबूत राठोडांचा किल्ला.....

Sanjay Rathod-संजय राठोड

20/04/2023

औषध विक्रेता आणि वितरक यांच्यावर क्षेत्रीय अधिकारी सुनावणी घेऊन अर्ध न्यायिक आदेश पारित करत असतात. अशा वेळी सुनावणी न घेता कारवाई करण्यात यावी अशी संघटनेची वेळोवेळी मागणी असते. त्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा करतात.

Sanjay Rathod-संजय राठोड
#कारवाई

18/04/2023

स्वाधार योजनेचा लाभ तालुकास्तरावर देणार !

Sanjay Rathod-संजय राठोड
#योजना #शासकीय #विकास

17/04/2023

शासकीय योजनांचा लवकरच लाभार्थ्यांना होणार फायदा

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#शासकीय #योजना #फायदा #सरकार

14/04/2023

अवैध मद्यनिर्मिती आणि बेकायदेशीर विक्रीवर आळा घालण्यासाठी कठोर कारवाई होणार !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#अवैध #कारवाई #राज्य #सरकार

13/04/2023

आढावा योजनांचा...

Sanjay Rathod-संजय राठोड
#योजना

12/04/2023

सत्संग सोहळा माळेगावला उत्साहात

Sanjay Rathod-संजय राठोड
#सत्संग #सोहळा

12/04/2023

विद्यार्थ्यांच्या पंखात बळ देण्यासाठी प्रयत्नशील

Sanjay Rathod-संजय राठोड

11/04/2023

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#आरोग्य #स्वच्छता_मोहीम

10/04/2023

घेऊन माहिती विविध प्रकारच्या उत्पादनाची विश्वास आणि गुणवत्तेची

Sanjay Rathod-संजय राठोड
#विश्वास #गुणवत्ता

Want your organization to be the top-listed Government Service in Yavatmal?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

LIVE : विविध विकासकामांच्या भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
LIVE : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२३
LIVE | गडचिरोली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासनआपल्यादारी
LIVE | दिवा शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
#EknathShinde #DevendraFadnavis #Shivsena #bjp #mumbai #maharashtra #reels
आपला माणूस 👑🚩#Sewajdhawj #maharashtra #मंत्री #Leader #लोकनेता #banjara #fearless #Minister #SanjayRathod #सेवाध्वज #you...
मा.ना. संजय भाऊ राठोड #fearless #Shivsena #neta #SanjayRathod #Leader #Minister #india #instagram #instalike #viral #ins...
Chief Minister 🔥 #eknathshinde #balasahebthackeray #ananddighe #eknathshindesaheb #shivsena #mumbai #thane
साहेब ❤️#Minister #MLA #boss #king #maharashtra #saheb #neta #instalike #insta #reels #viral #explore #fyp #SanjayRathod...
कायम जनतेसाठी #MLA #SanjayRathod #Minister #Shivsena #instadaily #instalike #instagood #viral #viralvideos #publicfigure...
एकनाथ शिंदे साहेब ❤️❤️❤️....#EknathShinde #cmofmaharashtra #chiefminister #voompla #politicain #sarkar #trending #foryou...
आमचा दादा लई रुबाबदार #Minister #MLA #Saheb #dada #रुबाबदार #SanjayRathod #Neta #Politician #viral #reels #explore #fory...

Category

Website

Address

Yavatmal

Other Social Services in Yavatmal (show all)
AVSM Yavatmal AVSM Yavatmal
ARYA VAISHYA SAMAJ BAHAVAN
Yavatmal, 445001

ARYA VAISHYA YAVATMAL OFFICIAL PAGE

Syed Maqsood Ali Patel Syed Maqsood Ali Patel
Yavatmal
Yavatmal, 445001

Syed Maqsood Ali Patel ►Ex-Member, ◆ Maharashtra State Urdu Academy Mumbai ►President ◆Human Welfare Society Yavatmal ◆Ideal Education Society, ◆Urooj-E-Urdu Education Society, ...

India Ek Pahal इंडिया एक पहल India Ek Pahal इंडिया एक पहल
Yavatmal

Social Worker India सोशल वर्कर इंडिया

Students Welfare Alumni Association of Navodaya Students Welfare Alumni Association of Navodaya
Yavatmal
Yavatmal, 445001

Students Association

Youth Nature Club Yavatmal Youth Nature Club Yavatmal
Yavatmal, 445001

we care nature, nature care us

Rajput Samaaj Yavatmal Rajput Samaaj Yavatmal
Yavatmal, 445001

|| राजपूत समाज यवतमाल || || क्षतात्व ते इत?

Shiv Shambhu Samrthak Shiv Shambhu Samrthak
Yavatmal
Yavatmal

लाईक मिळवण्याची हाउस नही शिवभक्त जोडण्याची आस आहे! !! जय शिवराय !!

Mohsin Quazis Fans Club Mohsin Quazis Fans Club
Pandharkawada
Yavatmal, 445302

Ajay Mundhada Ajay Mundhada
Yavatmal, 445001

Deendayal Sewa Pratishthan, Yavatmal Deendayal Sewa Pratishthan, Yavatmal
Datta Vihar, Jamb Road
Yavatmal

dindayal ytl is an NGO working for su***de hit farmer families and up liftment of paradhi community

AdibhaInstitute Yavatmal AdibhaInstitute Yavatmal
Adibha Career Institute & Study Point Yavatmal
Yavatmal, 445001