Omprakash Tiwari
Omprakash Tiwari is well known social worker and public figure in Yavatmal City
सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र
Fight Club Snooker championship 2022 finale
स्वातंत्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा या कार्यक्रम दरम्यान सीईओ, नगर परिषद, मा. माधुरी मडावी मॅडम यांच्यासोबत भेट झाली
श्री. ओमप्रकाश तिवारी यांना दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी, महसूल प्रशासनाचे वतीने महसूल दिनाचे औचित्त साधुन तहसिल कार्यालय परिसरातील अत्यंत जुनी असलेली विहीर स्थानिक अधिकारी, कर्मचारी तसेच लोकसहभागातुन पुनर्जीवीत करण्यात येणाऱ्या कामामध्ये महसुल प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल आपणांस प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात येत आहे.
महसूल विभाग महाराष्ट्र शासन
तहसील कार्यालय, यवतमाळ
श्री.कुणाल झाल्टे तहसिलदार, यवतमाळ
श्री.अनिरुध्द बक्षी उपविभागीय अधिकारी,
यवतमाळ
श्री. ओमप्रकाश तिवारी यांना दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी, महसूल प्रशासनाचे वतीने महसूल दिनाचे औचित्त साधुन तहसिल कार्यालय परिसरातील अत्यंत जुनी असलेली विहीर स्थानिक अधिकारी, कर्मचारी तसेच लोकसहभागातुन पुनर्जीवीत करण्यात येणाऱ्या कामामध्ये महसुल प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल आपणांस प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात येत आहे.
महसूल विभाग महाराष्ट्र शासन
तहसील कार्यालय, यवतमाळ
श्री.कुणाल झाल्टे तहसिलदार, यवतमाळ
श्री.अनिरुध्द बक्षी उपविभागीय अधिकारी,
यवतमाळ
आपण एकटे, काहीतरी करू शकतो, पण आपण एकत्र आलो कि, काहीही करू शकतो.
नगर परिषद निवडणूक २०२२
नवीन प्रभाग 18 मध्ये अग्रवाल लेआऊट, सुरज नगर, स्वप्नपूर्ती नगर ह्या परिसर मधील रहिवाशी च्या गरजे नुसार प्रभागातील कच्ची नाली, खुले जागा मधील काटेरी झाडें झुडूप व रस्त्यावर चे गांजर गवत सफाई करून दिले. प्रभाग संबंधित काम असल्यास प्लीज मला कॉल करा प्रभाग संबंधित समस्या सोडविण्यासाठी कामासाठी मी तयार आहे. मोबाईल नंबर 7972083837/9730180277 आपलाच ओम तिवारी, प्रभाग 18 धन्यवाद.
प्रभाग क्र.18 मध्ये काम करत असतांना दैनिक लोकसुत्र पेपर द्वारा आपण केलेल्या कामाची दखल घेऊन पेपर मध्ये बातमी आली. त्या बद्दल दैनिक लोकसुत्र चे धन्यवाद. आपल्या प्रभाग क्र. 18 मध्ये काही आरोग्य निगडित समस्या व नगर परिषद समस्या किंवा तहसील कार्यालय सांबांधीत कामअसल्यास मला सांगावे मी आपले काम करून देण्यास तैयार आहे. आपला सेवक/मित्र ओमप्रकाश तिवारी 9730180277
आपले प्रभाग क्र. 18 मधिल नेहरू स्टेडियम समोरील ग्राउंड वरती आपले यवतमाळ शहराचे YPL क्रीडा संस्थांच्या खेळाडूंच्या आग्रहावर व्हॉलीबॉल ग्राउंड वरचे काटेरी झाडें झुडुपे कडून सफाई करून दिली. त्यांनी मला काम हे सांगून, मला क्रीडा प्रेमींसाठी काही सहभाग करता आला यासाठी त्यांचे आभार. आणि भविष्यात सुद्धा YPL क्रीडा संस्था मला काम करण्यास संधी देईल अशी अशा करतो. कामाचे काही छायाचित्रे पोस्ट करतोय, आवडल्यास प्रोत्साहन म्हणून लाइक करा. धन्यवाद.
प्रभाग क्र.18 मध्ये सुरज नगर येथील, कृष्णा, कावेरी व गोदावरी अपार्टमेंट समोर नाली वरून बिल्डिंग मध्ये जाण्यासाठी अडचण होत होती. ती नागरिकांची अडचण लक्ष्यत घेऊन नगर परिषद कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या साहाय्याने नालीवर व्यवस्था करण्यात आली
प्रभाग १८ मध्ये रस्त्यांना जोडलेल्या नालीत गाळ,कचरा जमा झाला होता. पाऊस आल्यावर ह्या नाल्या तुंबतात व पाणी रस्त्यावर कचऱ्यासकट वाहत येते. पाऊस सुरु होण्यापूर्वी ह्या नाल्या साफ केल्या जेणेकरून नागरिकांना नंतर त्रास होणार नाही!
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Shop No8, Wing A, Borle Nagar
Yavatmal
445001