Astitwa Foundation

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Astitwa Foundation, Nonprofit Organization, Astitwa foundation, Yavatmal.

Photos from Astitwa Foundation's post 20/04/2024
20/03/2024

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अस्तित्व फाउंडेशनकडून मदतीचा हात

साडीचोळी व जीवनोउपयोगी साहित्य व खाद्यपदार्थाचे वाटप

यवतमाळ : जिल्ह्यात सुपरिचीत असलेल्या अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने आजवर अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले असून अनेकांना मदतीचा हात दिलेला आहे. यावर्षी ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून
अस्तित्व फाउंडेशन च्या वतीने नंदादीप फाउंडेशन व आर्णी येथील वृद्धाश्रमाला जीवनोउपयोगी साहित्य व खाद्यपदार्थ देऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या काही संस्था ह्या स्वतःचं एक वेगळेपणं जपून आपलं समाजाप्रती 'अस्तित्व' जपणाऱ्या असतात.असंच समाजातील प्रत्येक घटकाला सुखाचा किनारा लाभावा यासाठी कार्य करणारे यवतमाळ येथील "अस्तित्व फाउंडेशन" या फाउंडेशनच्या सदस्यांनी आर्णी येथील स्व.मातोश्री सुशीलाबाई मा.नागपुरे आश्रमाला भेट दिली.दोन दिवसांपूर्वी आर्णी येथे झालेल्या वादळात आश्रमाचे खूप मोठे नुकसान झाले होते.त्याची पाहणी सुद्धा अस्तित्व फाउंडेशनच्या सदस्यांनी केली. वृध्दाश्रमातील महिलांचा साडी-चोळी देवून सन्मान केलाच त्याचबरोबर त्यांनी आश्रमातील वृद्धांसाठी कपडे आणि बिस्कीट तसेच इतरही दैनंदिन वापरातील वस्तूंची मदत केलीज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागते.या निस्वार्थ भावनेतून काम करणाऱ्या समाजाप्रती आस्था,संवेदनशीलता ठेवून कार्य करणाऱ्या आणि वृद्धाश्रमाला भेट देऊन दिलेल्या मदतीबद्दल अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा अलका कोथळे,
करुणा धनेवार,ॲड.सरोज बरदेहे,वर्षा लखानी,अश्विनी कार्लेकर तसेच सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

02/01/2024
RN NEWS अस्तित्व फाउंडेशन तर्फे गरजूंना मायेची उब 02/01/2024

https://youtu.be/HBw7J2r1yg4?si=_OL-Wm2175RqAcmh

RN NEWS अस्तित्व फाउंडेशन तर्फे गरजूंना मायेची उब RN NEWS अस्तित्व फाउंडेशन तर्फे गरजूंना मायेची उब

Dan Mahotsava 21/11/2023
कारागृहातील बंदींच्या हाताला राखी, यांच्या पुढाकाराने बहीण-भावाचे रक्षाबंधन 02/09/2023

https://www.tv9marathi.com/maharashtra/yavatmal/rakshabandhan-of-inmate-brothers-and-sisters-in-jail-at-yavatmal-1013101.html

कारागृहातील बंदींच्या हाताला राखी, यांच्या पुढाकाराने बहीण-भावाचे रक्षाबंधन कुटुंबापासून दूर असलेल्या बंदी बांधवांच्या हातावर अनपेक्षितपणे राखी बांधताच त्यांच्या अश्रृंची वाट मोकळी झाल.....

पूरग्रस्तांना "अस्तित्व फाउंडेशन" द्वारे एक हात मायेचा. 02/08/2023

https://vidarbhatimes.in/astitva-foundation-yavatmal/

पूरग्रस्तांना "अस्तित्व फाउंडेशन" द्वारे एक हात मायेचा. पूरग्रस्तांना "अस्तित्व फाउंडेशन" द्वारे एक हात मायेचा.

Photos from Astitwa Foundation's post 27/07/2023

राम गाव रामेश्वर तालुका दारवा जिल्हा यवतमाळ येथे अस्तित्व फाउंडेशन तर्फे पूरग्रस्त भागाची पाहणी करून मदत करण्यात आली

अस्तित्व फाउंडेशन तर्फे कारागृहामध्ये हिमोग्लोबिन शुगर आणि रक्तगट तपासणी ची शिबिर आयोजित 24/07/2023

अस्तित्व फाउंडेशन तर्फे कारागृहामध्ये हिमोग्लोबिन शुगर आणि रक्तगट तपासणी ची शिबिर आयोजित

अस्तित्व फाउंडेशन तर्फे कारागृहामध्ये हिमोग्लोबिन शुगर आणि रक्तगट तपासणी ची शिबिर आयोजित Hemoglobin sugar and blood group testing camp organized in prisons by Astitwa Foundation

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Yavatmal?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अस्तित्व फाउंडेशनकडून मदतीचा हातसाडीचोळी व जीवनोउपयोगी साहित्य व खाद्यपदार्थाचे वाटपयवत...
https://youtu.be/ZBINeu76BAk
अस्तित्व फाउंडेशन तर्फे मल्टी आरोग्य शिबिर आयोजित .
अस्तित्व फाउंडेशन तर्फे कळी उमलताना या चर्चासत्राचे आयोजन....

Address

Astitwa Foundation
Yavatmal
445001

Other Nonprofit Organizations in Yavatmal (show all)
Manav Vikas Foundation Manav Vikas Foundation
Yavatmal
Yavatmal, 445001

Research and Training Organization

Tejonidhi Centre For Social Development Tejonidhi Centre For Social Development
25 Shrikishna Nagar
Yavatmal, 445001

Tejonidhi Centre For Social Development is nonprofit company work for socioeconomical upliftment and Empowerment of society and people.

Anukampa:I Am Compassion Anukampa:I Am Compassion
Yavatmal

ANUKAMPA: I am compassion basically aims to forge the existing world into a better place to reside i

Rajput Samaaj Yavatmal Rajput Samaaj Yavatmal
Yavatmal, 445001

|| राजपूत समाज यवतमाल || || क्षतात्व ते इत?

Dnyanam Foundation Dnyanam Foundation
Indira Chowk , Ram Mandir Road, Kalamb
Yavatmal, 445401

Dnyanam foundation is a volunteer based organization that provides books and setup libraries in rural

ॐ साईराम सेवा समिती ॐ साईराम सेवा समिती
Sai Mandir
Yavatmal, 445001

यह केवल शिर्डी साई बाबा भक्तों के लिए....

Smart Martial Art Association,India Smart Martial Art Association,India
Vaibhav Nagar, Lohara
Yavatmal, 445001

Smart Martial Art

SIO Yavatmal SIO Yavatmal
Yavatmal

Eklavya India Foundation Eklavya India Foundation
Plot No. 971 Vishal Nagar, Pimpalgaon Road Yavatmal Pin Code:
Yavatmal, 445001

Bringing access to quality higher education and opportunities, and enabling grassroots leadership amo

Shree Balaji Mandal Durga Devi Utsav, Yavatmal Shree Balaji Mandal Durga Devi Utsav, Yavatmal
बालाजी चौक
Yavatmal, 445001

बालाजी मंडल दुर्गादेवी उत्सव मंडल Balaji Chowk, Yavatmal, Maharashtra