Yuva Sena Bori ARAB
��युवासेना यवतमाळ��
� रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा�
�� वसा जनसेवेचा��
#बोरी येथे जागतिक दिव्यांग दिनी #शिवसेनेच्या वतीने चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
आज बोरी अरब (चंद्रशेखर ) येथे दिनांक 3/12/2022 रोज शनिवारला सकाळी बोरी तील वार्ड क्रमांक एक मधील आठवडी बाजार येथील अंगणवाडी मध्ये चिमुकल्या बालकांना *जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना
बुक पेन्सिल चे वाटप करण्यात आले यावेळी बोरी चे माजी
सरपंच ग्रामपंचायत -अशोकराव ठाकरे, पी. एस. गिरी सर, गिरीजानंद कळंबे (युवासेना उपजिल्हाप्रमुख), आशिष सावंकार, पुंडलिक भुरे ( ठेकेदार) ,विनोदराव इंगोले, प्रा. मोनू सर, मंगेश नागपुरे ,राजेश गुप्ता ,राजेश गावंडे गुप्ता काका, सुमित हिवरकर , अविनाश क्षिरसागर ,वैभव डाके, ऋषिकेश पावडे ,तुषार शेंद्रे, सागर काकडे ,सागर तांगडे, निलेश कराळे हर्षल काळे ,प्रसाद बल्लाके, आदी
शिवसेना- युवा सेना विद्यार्थी सेनेचे -पदाधिकाऱी
उपस्थित होती... या कार्यक्रमाचे आयोजन बोरी
#शिवसेना युवा सेना विद्यार्थी सेना*
बोरी (चंद्रशेखर) यांनी
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त केले.... यावेळी उपस्थित मान्यवर तथा ग्रामस्थ व अंगणवाडी शिक्षिका तथा सेविका.. उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे संचालन अंगणवाडी शिक्षिका-:निलिमा कदम यांनी केले.तर,सौ. प्रीती निकोशे तथा सौ. कांचन हरिश्चंद्र शेंद्रे यांनी परिश्रम घेतले.
Varun Satish Sardesai
YuvaSena - युवासेना
Sagar Deshmukh
गिरीजानंद कळंबे पाटील
#यवतमाळ
#कार्य_शिवसेनेचे
#रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा 🙏🙏
आम्हाला सत्तेची नाही आशा
पुनःजन्माचीही नाही ईच्छा
दुःखाने त्रस्त झालेले जे दुःखी जीव आहेत
त्यांच्या दुःखाचा समूळ नाश व्हावा
हीच आमची ईच्छा.
#रुग्ण सेवा हीच ईश्वर #सेवा
दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#यवतमाळ युवासेनेतर्फे महाराष्ट्रभर आपल्या राज्याला १.४५ लाख कोटी रुपयांचा आणि तब्बल १ लाखांपेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळवून देणारा वेदांत कंपनीचा प्रकल्प गुजरातला पळवून लावणाऱ्या खोके सरकारचा विरोधात "निषेध स्वाक्षरी मोहीम" राबवण्यात आली आहे. त्यावेळेस युवासेना प्रमुख पदाधिकारी यांनी व स्थानिक युवकांनी येथे आपले स्वाक्षरी करून निषेध व्यक्त केला
#युवासेनेच्या या स्वाक्षरी मोहिमेला तमाम नागरीकांनी आणि तरुणांनी सहभाग नोंदवून निषेध व्यक्त केला आहे*.
#बोरी अरब येथील रुग्णसेवक गिरीजानंद कळंबे युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख यांनी जी रुग्णवाहिका आणली त्याच्या जीवनावर बेतले प्रसंग व पूर्ण पने आयुष्य मधले किस्से स्पेशल रिपोर्ट
वाशिम संदेश रूत्त पत्रात...
गणेशोत्सव च्या सर्वाना मंगलमय शुभेच्छा🙏🙏💐💐
🙏 #रुग्ण_सेवा_हीच_खरी_ईश्वर_सेवा🙏
#अपघात दिसताच त्या अपघातग्रस्तांला आधार द्या त्याच्या मदतीला धावा आणि त्याला वैधकीय मदत पोचवण्यासाठी प्रयत्न करा कदाचित त्या गर्दीत आपल्यातील कुणी जवळचा ओळखीचा आपला सखा आहे असं समजा
आपणास सर्वांना माझी कडकढीची नम्र विनंती आहे...
🙏रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा🙏
गिरीजानंद विजयराव कळंबे
युवासेना उपजिल्हा प्रमुख यवतमाळ
#शिवसेना बोरी अरब तर्फे भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन सर्व बाल गोपालांनी व शेतकरी बांधवांनी आपला सहभाग नोंदवा🙏🙏🙏
जय महाराष्ट्र
#जय महाराष्ट्र🚩🏹
बोरी ग्राम पंचायत ची 60 सेकंदाच्या वेळात ग्राम सभा गुंडाळली....
सरपंच उपसरपंच च्या पलायन ने ग्राम सचिव पळाला...
@बोरी अरब जुनेद शेख
बोरी ग्राम पंचायत अंतर्गत होत असलेली 15 ऑगस्ट ची ग्राम सभा अवघ्या 60 सेकंड मध्ये आटोपली बोरी येथे बेसिक शाळेत ग्राम सभा घेण्यात आली.
या मध्ये नागरीक चांगल्या रोष व्यक्त करून जनतेन प्रश्न माडण्यास सुरूवात होताच 60 सेकंड मध्ये ग्राम सभा सचिव एन. एस. ठक, सरपंच लक्ष्मण वांजरेकर यांनी पलायन करुन नागरिकांची दिशा भुल करून 60 सेकंड मध्ये आटोपली.
घरलुल यादी प्रकाशित का नाही केली
मुद्दा उचलताच मारहाणीची वेळ आली होती. परंतु जीवहाणी टळली बोरी ग्राम पंचायत ने लाजिरवाणी सभा घेउन सभेचा फज्जा उडविला ग्राम सचिव घामाजोक होउन ग्राम पंचायत च्या कामाची जाहीर पने फजिती होनार निदर्शनास येताच.
ग्राम सभा गुंडाळली हर घर तिरंगा या अमृत महोत्सव चे वाचन करून दाखवली व मुद्दे मांडण्यास सुरूवात होताच ग्राम सभा गुंडाळली.
बोरी ग्राम पंचायत चा कारभार सतत चव्हाट्यावर असुन अधीकारी खपल्या गेले का असा रोष नागरिकांन मध्ये निर्माण झाला आहे..
बोरी ग्राम पंचायत मध्ये घरकुल यादी घोटाळा प्रचंड डोके दुखी बनला आहे..
या वेळीं समत नागरीक हजर राहून सुद्धा प्रश्न निकाली कोण काढणार असा संभ्रम निर्माण झाला आहे...
.*60 सेकंदाच्या ग्राम सभेची चर्चा रंगली...*
*मातृभाषे वरून ग्राम सचिव वर खडेबोल*
*घरकुल यादी इंग्रजीत प्रकाशित मराठी मातृभाषेचा विसर*
*बोरी ग्राम पंचायत ची ग्रामसभा गुंडाळली*
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the public figure
Website
Address
BORI ARAB
Yavatmal
445201
Yavatmal
Yavatmal, 445001
Mrs United Nations Clasic Winner 2019 ,Mrs Diva of India International 2019 Winner
Yavatmal
Vacancies are available for Nashik. Last date is 30 Dec. If you want to apply, you can't what's app