Asmira Stays

Asmira Stays

Rest Assured of 3 S- Safe ,Secure ,Sanitized place with Unique Location..!!

Gateway to Konkan- Gods Abode 21/03/2022

“Appointment of "Authorized sales partner" at an attractive sales commission for ASMIRA HOMESTAYS at Devghar, Margtamhane, Guhaghar.

Interested people Please contact on +91-9820755915 or [email protected]

www.asmirastays.com

Gateway to Konkan- Gods Abode Welcome to AsmirastaysFor living close to nature, Think AsmirastaysFor group activity camps, Think AsmirastaysFor family outing and get together, Think AsmirastaysFor reliving your memories with friends, Think AsmirastaysFor your loved ones birthday party or wedding anniversary get together, Think A...

17/02/2022

Long WeekEnd एन्जॉय करा Asmira Stays ला!!

गुलाबी थंडी, हिरवागार डोंगर, गायीचा गोठा, तुमचे लाडके Games, मिनी लायब्ररी, जवळच असलेला फेसाळलेला समुद्र, टुमदार मंदिर, वॉटर स्पोर्ट्स, Bird Watching आणि तास - दीड तासाच्या अंतरावर गणपतीपुळे, वेळणेश्वर सारखी धार्मिक पर्यटन स्थळे ... सगळे आहे इथे.

एन्जॉय करा तुमचे Vacation तुमच्या मित्र - परिवारासोबत आमच्या अस्मिरा स्टेज मध्ये.

Asmira stays @ देवघर, गुहागर - मोठी फॅमिली, नातेवाईक मंडळी किंवा ग्रुप टूर्स साठी गुहागरातील एक उत्तम राहण्याचे ठिकाण

काहीही सेलिब्रेशन करायच असेल तर अस्मिरा शिवाय पर्याय नाही

Workshop करायचे असतील अस्मिरा उत्तम ठिकाण आहे.

पाच सुसज्ज, नीटनेटक्या आणि स्वच्छ खोल्या (३ आणि २ चा Cluster) ज्यामध्ये दोन्ही खोल्या मिळून आपला 15 जणांचा ग्रुप आणि ६ Additional लोक आरामात वास्तव्य करू शकतात.

त्या व्यतिरिक्त एक मोठा रेक्रीशन हॉल सुदधा आहे.

नाश्ता आणि जेवण
अगदी चुलीवरचे
उपलब्ध ,अगदी घरगुती, (व्हेज - नॉन व्हेज) (Charges Extra )

चिपळूण रेल्वे स्टेशन (२५ किलोमीटर) वरून (Pick Up & Drop ) ची सुविधा (Extra Charges )

बुकिंग साठी आम्हाला ९३२४० १५०३८ या क्रमांकावर संपर्क करा

पत्ता : गाव: देवघर, तालुका : गुहागर, जिल्ह्ला : रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५ ७०२

Website : www.asmirastays.com

13/02/2022

“Appointment of "Authorized sales partner" at an attractive sales commission for ASMIRA HOMESTAYS at Devghar, Margtamhane, Guhaghar.

Interested people Please contact on +91-9820755915 or [email protected]

www.asmirastays.com

Asmira Stays – Gateway to Konkan- Gods Abode 04/02/2022

Asmira Stays – Gateway to Konkan- Gods Abode Welcome to AsmirastaysFor living close to nature, Think AsmirastaysFor group activity camps, Think AsmirastaysFor family outing and get together, Think AsmirastaysFor reliving your memories with friends, Think AsmirastaysFor your loved ones birthday party or wedding anniversary get together, Think A...

Asmira Stays – Gateway to Konkan- Gods Abode 03/02/2022

“Appointment of "Authorized sales partner" at an attractive sales commission for ASMIRA HOMESTAYS at Devghar, Margtamhane, Guhaghar.

Excellent place for large families,groups of friends ,ladies ,senior citizens with theme based holidays !!

Interested people Please contact on +91-9820755915 or [email protected]

Website
www.asmirastays.com

Asmira Stays – Gateway to Konkan- Gods Abode Welcome to AsmirastaysFor living close to nature, Think AsmirastaysFor group activity camps, Think AsmirastaysFor family outing and get together, Think AsmirastaysFor reliving your memories with friends, Think AsmirastaysFor your loved ones birthday party or wedding anniversary get together, Think A...

02/02/2022

“Appointment of "Authorized sales partner" at an attractive sales commission for ASMIRA HOMESTAYS at Devghar, Margtamhane, Guhaghar.

Interested people Please contact on +91-9820755915 or [email protected]

31/01/2022

Planning a Group Tour with Family/ Friends to Explore the natural paradise of ? Then Enjoy your Trip at located at the picturesque village of , just a few km away from . De-stress & Unwind among the green pastures, enjoy home-cooked Konkan food, Play Games at our Play Zone & experience the rural life at its best. There are plenty of prominent tourist destinations located in close vicinity from our . Today let’s know in Detail about Vyadeshwar Mandir, Guhagar Beach & which are just half an hour to 45 minutes distance from our Devraai Homestay.

Vyadeshwar Mandir: This temple lies in the heart of Guhagar City & is the temple dedicated to Hindu God Shiva. According to ancient texts, the temple was originally built in the 12th century. The magnificent towers of diyas / traditional lights near the temple make it a must-see destination for every visitor in Konkan. This temple is also a Kuladaivat for many Maharashtrian Brahmin families. This famous temple is just half an hour's drive from our Asmirastays .

Guhagar Beach: This beach is just a few minutes walking from the Vyadeshwar Temple mentioned above. The 5 to 6 Kms long beach which stretches from Guhagar to Asgoli is serene, pristine & consider one of the safest beaches in Konkan Belt. You can also enjoy Water Sports & other Adventure activities at this Beach. Guhagar Beach is also half an hour drive from our Asmita stays.

Bamanghal: This is another interesting tourist spot very close to our Asmirastays Site.. The Bamanghal of Hedvi is an enthralling invention of Nature. Due to the waves lashing against the rocks for many years, a crack has been created in the rock which is 1 meter wide and 10 meters long. The waves rigorously lash into the rocks and fill this 3-4 meter deep crack and this creates a 10-15 meters high water column. Visitors love to trek on the Bamanghal and experience the water sprinkles as the column rises. You must visit this place during high tide because the scenic beauty of the overflowing and lashing water column is unforgettable. However, it is advisable to experience this tremendous scenic nature from a safe distance. Bamanghal is just a 45 Minutes drive from our Asmirastays

Asmirastays @ Devghar, Guhagar (Konkan) perfect for group Tour or a Big Family Tour.

5 well cleaned, neat & tidy rooms (in a cluster of 3 & 2) where a total of 17 people and an additional 6 people can stay comfortably.

Tariff:

- Rs. 600 Per Person (Monday to Friday)

- Rs. 800 Per Person (Saturday, Sunday)

Breakfast, Lunch & Dinner available (Charges Extra)

Pick Up & Drop available from Chiplun Station ( 25 Kms from
Devraai Homestay) (Charges Extra)

For Bookings Call: 93240 15038

Address : Village: Deoghar, Taluka: Guhagar, District: Ratnagiri
Maharashtra: 415 702

27/01/2022

गुहागर - पर्यटनाचे आगर आणि रत्नागिरी जिल्ह्याचे वैभव

गुहागर म्हणजे कोकणातील Temple Town. हिरवेगार डोंगरकडे, स्वच्छ आणि अथांग समुद्र किनारा, आंबा, काजू, कोकम, नारळी, पोफळीच्या बागा आणि धार्मिक पार्श्वभूमी लाभलेले गुहागर हे कोकणातील एक महत्वाचे ठिकाण...

आमचा अस्मिरा स्टेज सुद्धा गुहागर पासून फक्त १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवघर या गावी स्थित आहे.

चला तर मग जाणून घेऊया आमच्या लाडक्या "गुहागर" बद्दल...

गुहागर हे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे तालुक्याचे शहर. वासिष्ठी आणि जयगड खाड्यांच्या मध्ये वसलेले गुहागर हे अत्यंत टुमदार असे छोटेसे गाव असून त्याला लाभलेला सुंदर निसर्गरम्य किनारा आणि पांढरीशुभ्र पुळण हे इथे वारंवार यावेसे वाटणारे आकर्षण नक्कीच आहे.

गुहागरमध्ये देखणा असा ६ ते ७ किमी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. अतिशय निसर्गरम्य असं हे गाव. खालचा पाट व वरचा पाट अशा दोन भागांमध्ये प्रामुख्याने या गावाची विभागणी होते. गावाच्या मध्यावरती एक रस्ता आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोकणी पद्धतीची सुंदर घरे आहेत. कोकणातील पारंपारिक ग्रामरचना या गावामध्ये आपल्याला पाहता येते. प्रत्येक घराच्या मागे नारळी-पोफळीच्या बागा आहेत. तालुक्याचं मुख्य ठिकाण असल्याने अतिशय सुंदर बाजारपेठ आहे. या संपूर्ण गावाला किनारा लाभला असून इथे अनेक पर्यटक पर्यटनाचा अनुभव घेतात.

गावाचं आराध्यदैवत व्याडेश्वर आहे. या बरोबरच गावात दुर्गादेवीचे मंदिर हे पर्यटनाचे आकर्षण आहे. महामार्गापासून गुहागर 45 किलोमीटर अंतरावर आहे. गुहागर हे आंबा, फणस, काजू, सुपारी आणि नारळ या फळांसाठी सुप्रसिद्ध आहे. गुहागरच्या उत्तरेकडे असलेल्या अंजनवेल या गावाशी दाभोळ हे गाव फेरी बोटीने जोडले गेल्यामुळे गुहागरचे महत्त्व अजून वाढलेले दिसते. तसेच दक्षिण दिशेला हेदवी वरून जयगड हे गाव सुद्धा फेरी बोटीने जोडल्यामुळे गुहागर हे रत्नागिरी तालुक्याशी जोडले गेलेले आहे. गुहागरला आल्यावर समुद्रात होणारा सूर्यास्त पाहणे यासारखी दुसरी रमणीय गोष्ट नाही.

व्याडेश्वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत होय. अनेक चित्पावन ब्राह्मण कुटुंबियांचे हे कुलदैवत आहे. त्याचप्रमाणे गावदेवीचे मंदिरसुद्धा अत्यंत रमणीय ठिकाणी वसलेले आहे. गुहागरमध्ये अजून एक प्राचीन मंदिर असून ते उफराटा गणपतीचे आहे. इथे गणपतीचे तोंड पश्चिम दिशेला केलेले आढळते. गुहागर पासून काही अंतरावरं हेदवी, बामणघळ, वेळणेश्वर सारखी प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळे देखील आहेत.

आणि हो आमचा "अस्मिरा स्टेज " सुद्धा गुहागर पासून फक्त अर्ध्या तासाच्या ड्राइव्ह वर असलेल्या देवघर या गावी आहे.

पत्ता
गाव: देवघर, तालुका: गुहागर,
जिल्हा: रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५ ७०२

अधिक माहिती साठी आजच आम्हाला ९३२४० १५०३८ या क्रमांकावर ☎ करा

19/01/2022
17/01/2022

Temple Tourism @ Asmira stays

कोकणातील गुहागर हे Temple Tourism साठी Perfect असे ठिकाण आहे ... Temple Tourism म्हणजे देवदर्शन आणि पर्यटन दोन्ही एकाच वेळी करण्याची मजा.

आमच्या गुहागर, देवघर येथे स्थित असलेल्या Asmira stays पासून काही अंतरावर व्याडेश्वर मंदिर, गुहागर बीच, वेळणेश्वर, हेदवी, गणपतीपुळे सारखी प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळे आहेत !!!

व्याडेश्वर मंदिर, गुहागर बीच -Asmira stays पासून फक्त १७ किलोमीटर अंतरावर. प्राचीन शिवमंदिर (व्याडेश्वर) आणि मंदिरापासून एक मिनिटांचा अंतरावर असणारा अथांग असा गुहागर समुद्र किनारा.

वेळणेश्वर - निसर्गरम्य समुद्रकिनारा आणि जागृत शिवमंदिर यांचे एक छानसे "कॉम्बिनेशन". वेळणेश्वर. Asmirastays पासून फक्त ४५ मिनिटांच्या ड्राईव्ह वर आहे.

हेदवी - प्राचीन दशभुज गणेश मंदिर आणि ५ एक मिनिटांच्या अंतरावर असलेला सुंदर असा समुद्र किनारा. हेदवी म्हणजे कोकणातील धार्मिक पर्यटन क्षेत्राचे एक उत्तम उदाहरण. "हेदवी" Asmita stays पासून फक्त ४० मिनिटे ड्राईव्हच्या अंतरावर आहे.

गणपतीपुळे - शांत आणि अथांग असा समुद्र किनारा आणि किनाऱ्याला लागूनच असलेले प्रसिद्ध स्वयंभू गणेश मंदिर. गणपतीपुळे Asmirastays पासून दोन तासाच्या अंतरावर आहे.

या विविध ठिकांबद्दल आम्ही वेळोवेळी आमच्या पेजच्या माध्यमातून माहिती देतच असतो.

मग कधी येताय आमच्या गुहागर मध्ये..... प्राचीन मंदिरे आणि अथांग समुद्रकिनारे असे एक आगळे वेगळे कॉम्बिनेशन पहायला ...

अस्मिरा स्टेज @ देवघर, गुहागर

तुमच्या मित्र परिवारासोबत एक लहानशी सुट्टी मनसोक्त एन्जॉय करण्यासाठी अगदी योग्य ठिकाण .

Bookings आणि अधिक माहिती साठी आजच आम्हाला ९३२४० १५०३८ या क्रमांकावर ☎ करा

पत्ता
गाव: देवघर, तालुका: गुहागर,
जिल्हा: रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५ ७०२

13/01/2022

गुहागर व आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या आवाजाचे डौलदार पक्षी सतत आढळतात. "Bird Watching " साठी गुहागर हे उत्तम ठिकाण. आज आम्ही गुहागर आणि आजुबाजूच्या परिसरात आढळनाऱ्या विविध प्रकारच्या पक्षांचे काही सुंदर फोटोस तुमच्यासोबत Share करत आहोत. आता जेव्हा Asmira homestay ला याल तेव्हा काही वेळ "पक्षी निरीक्षणा" साठी नक्की राखून ठेवा.

सर्व नियमांचे पालन करून आणि योग्य ती खबरदारी घेऊन आमचा Asmira Homestay देखील तुमच्या स्वागतासाठी नव्याने सज्ज झाला आहे !!!

मग कधी येताय गुहागरला ..... पक्षी निरीक्षणाचा अनुभव घ्यायला ??

आणि हो, अस्मिरा Homestay च्या Exclusive Packages च्या माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया Handles शी कनेक्टेड रहा !!

अधिक माहितीसाठी आजच आम्हाला ९३२४० १५०३८ या क्रमांकावर ☎ करा

अस्मिरा HomeStay चा पत्ता
गाव: देवघर, तालुका: गुहागर,
जिल्हा: रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५ ७०२

11/01/2022

Long WeekEnd एन्जॉय करा Asmira Stays ला!!

गुलाबी थंडी, हिरवागार डोंगर, गायीचा गोठा, तुमचे लाडके Games, मिनी लायब्ररी, जवळच असलेला फेसाळलेला समुद्र, टुमदार मंदिर, वॉटर स्पोर्ट्स, Bird Watching आणि तास - दीड तासाच्या अंतरावर गणपतीपुळे, वेळणेश्वर सारखी धार्मिक पर्यटन स्थळे ... सगळे आहे इथे.

एन्जॉय करा तुमचे Vacation तुमच्या मित्र - परिवारासोबत आमच्या अस्मिरा स्टेज मध्ये.

Asmira stays @ देवघर, गुहागर - मोठी फॅमिली, नातेवाईक मंडळी किंवा ग्रुप टूर्स साठी गुहागरातील एक उत्तम राहण्याचे ठिकाण

पाच सुसज्ज, नीटनेटक्या आणि स्वच्छ खोल्या (३ आणि २ चा Cluster) ज्यामध्ये दोन्ही खोल्या मिळून आपला 15 जणांचा ग्रुप आणि ६ Additional लोक आरामात वास्तव्य करू शकतात.

एकूण २ खोल्या - एका खोलीत (९ जण), दुसऱ्या खोलीत ( ६ जण)

नाश्ता आणि जेवण उपलब्ध ,अगदी घरगुती, (व्हेज - नॉन व्हेज) (Charges Extra )

चिपळूण रेल्वे स्टेशन (२५ किलोमीटर) वरून (Pick Up & Drop ) ची सुविधा (Extra Charges )

बुकिंग साठी आम्हाला ९३२४० १५०३८ या क्रमांकावर संपर्क करा

पत्ता : गाव: देवघर, तालुका : गुहागर, जिल्ह्ला : रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५ ७०२

10/01/2022

Begin your Monday with some awesome clicks of Aare Ware Beach which is famous for its crystal clear blue waters, beautiful sunsets & offers some of the amazing spots for nature photography. ! The water is very clean ,and the shores are pristine. The lush green vegetation of Konkan surrounding the beaches act as an 'icing on the cake'.

The secluded beaches of Aare-Ware located around 10 kms from Ganpatipule & 2 Hours Drive from our Asmira Stays .It's a perfect destination to enjoy your Sunday

For More Details Contact: +91 93240 15038

Site Address :
Village Devghar, Taluka: Guhagar,
District: Ratnagiri,
Maharashtra 415 702

06/01/2022

आज आम्ही तुमच्या सोबत गुहागरातील दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आणि मंदिराच्या परिसरात असलेल्या श्री कृष्णेश्वर मंदिराचे काही फोटोस SHARE करत आहोत.

Social Media वर असे सुंदर फोटोस पाहून काही काळ का होईना आपले मन प्रफुल्लित होऊन जाते .

दुर्गादेवीचे हे सुंदर मंदिर आमच्या अस्मिरा स्टेज पासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.

साईटचा पत्ता
गाव: देवघर, तालुका : गुहागर,
जिल्ह्ला : रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५७०२

अधिक माहितीसाठी ९३२४० १५०३८ या क्रमांकावर आम्हाला 📞 करा

05/01/2022

आज आम्ही "देवघर" गावचे ग्रामदैवत, हिरवळीत नटलेले आमचे अस्मिरा स्टेज आणि आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसरातील काही सुंदर फोटोस आमच्या सोशल मीडिया Handles वर Share करत आहोत.

अस्मिरा स्टेज कोकणभूमीतील Temple Town म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुहागर पासून १७ किलोमीटर अंतरावर देवघर या निसर्गरम्य गावी आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची मजा काही वेगळीच.

अधिक माहितीसाठी आम्हाला ९३२४० १५०३८ या क्रमांकावर फ़ोन करा.

पत्ता
गाव: देवघर, तालुका : गुहागर,
जिल्ह्ला : रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५ ७०२

03/01/2022

नवीन आठवड्याची छानपैकी सुरवात करूया गुहागर व आजूबाजूच्या परिसरात आढळणाऱ्या विविध डौलदार पक्षांच्या सुंदर फोटोस ने..

गुहागर व आजूबाजूच्या प्रदेशात वेगवेगळ्या आवाजाचे पक्षी नेहमी दृष्टीस पडतात. आमच्या अस्मिरा स्टेज इथे पण तुम्हाला काही सुंदर पक्षी दृष्टीस पडतील

आता जेव्हा आमच्या ईथे याल तेव्हा काही वेळ "पक्षी निरीक्षणा" साठी नक्की राखून ठेवा.

शहरी गोंगाटापासून लांब, निसर्गाच्या सहवासात गुहागर पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या देवघर या गावी आमचा अस्मिरा स्टेज आहे..

अधिक माहितीसाठी आजच आम्हाला ९३२४०१५०३८ या क्रमांकावर 📞 करा

आमचा पत्ता
गाव: देवघर, तालुका: गुहागर,
जिल्हा: रत्नागिरी
महाराष्ट्र: ४१५ ७०२

30/12/2021

आज आम्ही श्री देव वेळणेश्वर मंदिराची माहिती आणि मंदिराचे काही सुंदर फोटोस Share करत आहोत..

वेळणेश्वर हे गुहागर पासून साधारण २२ कि.मी. अंतरावर असलेले गाव. सुमारे १२०० वर्षांपूर्वीपासून गाव इथे वसलेले आहे. वेळणेश्वर मंदिराचा इतिहास म्हणजेच या गावाचा इतिहास आहे.

सभोवताली नारळ - पोफळीच्या बागा, सुरक्षित आणि स्वच्छ समुद्र किनारा आणि लाटांच्या गाजेचे पार्श्वभूमीवर वेगळेपण जाणवते. वेला म्हणजे समुद्र किनारा, त्या तीरावर असणारा देव तो वेळणेश्वर. येथील गावकऱ्यांच्या मते १२ व्या शतकात इथे छोटे मंदिर होते त्यावेळी त्यास " वेळोबा " म्हणत.

मंदिर आवार खूपच मोठे आहे. त्यामध्येच ९-१० मिटर उंचीची दीपमाळ आहे. घुमटाकार शिखराचा सभामंडप, बाहेर पितळी ओटा, त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे आणि त्यावर पाच फण्यांचा नाग आहे. गाभाऱ्यात अडीच - तीन फुटी लांबीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवट ठेवून पोशाख घालतात मंदिराच्या बाजूने जो डोंगराचा भाग घुसला आहे त्याला " मेरुमंडल " म्हणतात.

वेळणेश्वर मंदिर आमच्या अस्मिरा स्टेज पासून फक्त ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे..

पत्ता
गाव: देवघर, तालुका: गुहागर,
जिल्हा: रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५ ७०२

अधिक माहिती साठी आजच आम्हाला ९३२४० १५०३८ या क्रमांकावर ☎ करा

29/12/2021

Cheer up your lazy Thursday by scrolling through these amazing photos of ancient monuments of …

Panhalekaji caves on the river banks of Kotjai river are situated near Nante village on Dapoli-Dabhol road. It is estimated that these amazing caves were built in the 3rd century AD. There are a total of 29 rock-cut in these caves.

Anna Shirgaonkar, a History lover from Dabhol rediscovered these caves in the year 1970.

There are various sculptures of gods and goddesses inside the caves. The cave has wooden beams, a Buddhist stupa, carvings of Manusi Buddha, the impression of Maha Chandraroshana, carvings of Ramayana as well as Mahabharta, a sculpture of Lord Ganesha, and much more.

PanhaleKaji Caves are just 2 hours drive from our Asmirastays

For more details Call us on - 9324015038

Asmirastays Address
Village: Devghar, Taluka: Guhagar,
District: Ratnagiri
Maharashtra: 415 702

28/12/2021

क्रिसमस आणि New Year चा Long WeekEnd एन्जॉय करा Asmita Stays ला!!

गुलाबी थंडी, हिरवागार डोंगर, गायीचा गोठा, तुमचे लाडके Games, मिनी लायब्ररी, जवळच असलेला फेसाळलेला समुद्र, टुमदार मंदिर, वॉटर स्पोर्ट्स, Bird Watching आणि तास - दीड तासाच्या अंतरावर गणपतीपुळे, वेळणेश्वर सारखी धार्मिक पर्यटन स्थळे ... सगळे आहे इथे.

एन्जॉय करा तुमचे Vacation तुमच्या मित्र - परिवारासोबत आमच्या अस्मिरा स्टेज मध्ये.

Asmira stays @ देवघर, गुहागर - मोठी फॅमिली, नातेवाईक मंडळी किंवा ग्रुप टूर्स साठी गुहागरातील एक उत्तम राहण्याचे ठिकाण

पाच सुसज्ज, नीटनेटक्या आणि स्वच्छ खोल्या (३ आणि २ चा Cluster) ज्यामध्ये दोन्ही खोल्या मिळून आपला 15 जणांचा ग्रुप आणि ६ Additional लोक आरामात वास्तव्य करू शकतात.

एकूण २ खोल्या - एका खोलीत (९ जण), दुसऱ्या खोलीत ( ६ जण)

नाश्ता आणि जेवण उपलब्ध ,अगदी घरगुती, (व्हेज - नॉन व्हेज) (Charges Extra )

चिपळूण रेल्वे स्टेशन (२५ किलोमीटर) वरून (Pick Up & Drop ) ची सुविधा (Extra Charges )

बुकिंग साठी आम्हाला ९३२४० १५०३८ या क्रमांकावर संपर्क करा

पत्ता : गाव: देवघर, तालुका : गुहागर, जिल्ह्ला : रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५ ७०२

26/12/2021

गोपाळगड - कोकण किनारपट्टीवर ताठ मानेने स्वतःची ओळख जपून असणारा सागरीदुर्ग

आम्ही आमच्या अस्मिरा stays च्या पेजच्या माध्यमातून वेळोवेळी काहीतरी चांगले, सकारत्मक आणि प्रेरणादायी Share करत असतो...

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आमच्या homestay पासून जवळच असलेल्या एका ऐतिहासिक वास्तू बद्दल सांगणार आहोत.

खाडीच्या पैलतीरावर, समुद्रतीराला खेटून, खाडी अन् समुद्र यांच्या बेचक्यांत जलदुर्ग गोपाळगड रुबाबात मांडी घालून बसला आहे. त्याचे बेलाग तट, समुद्राच्या बेभान लाटा आपल्या छातीवर झेलीत असलेले त्याचे बुरुज, त्यावरचे छिन्न अवशेष, हें सगळं एकदम अचंबित करणारे.

सागरीदुर्ग या प्रकारात मोडणारा गोपाळगड हा किल्ला सात एकर परिसरावर पसरलेला असून किल्ल्याचा परिसर खूप सुंदर आहे. गडाला पूर्वेकडे व पश्चिमेकडे असे दोन दरवाजे असून गडाला जमिनीकडील बाजूस खंदक आहे.दक्षिणेकडील तटबंदी फोडून तिथे येण्याजाण्यासाठी वाट केली आहे. .

दरवाजावरील तटबंदीवरून फेरफटका मारताना समोरचा समुद्र,आसपासची हिरवाई मन मोहून टाकते. गडाच्या भक्कम बुरुजांवरून समुद्र बघत एकांतात मारलेला फेरफटका दीर्घ काळ स्मरणात रहातो.

अंजनवेल मोक्याच्या ठिकाणावर वसला असल्याने अनेक सत्ताधारी त्याचे महत्व ओळखून होते. इ.सं.१७५५ रोजी तुळाजी आंग्रे यांनी याकूतखानाकडून अंजनवेल किल्ला जिंकून त्याचे गोपाळगड असे नामकरण केले. मात्र त्यापूर्वी १६६० पर्यंत किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता तर शिवाजी महारांजानी तो नंतर जिंकून घेतला. संभाजी महाराजांनी त्याची डागडुजी केली मात्र नंतर तो सिद्दी खर्यातखान याच्याकडे १६९९ मध्ये गेला. अखेर इ.सं.१७५६ मध्ये गोपाळगड पेशवाईत सामिल झाला.

असा हा ऐतिहासिक गोपाळगड किल्ला आमच्या अस्मिरा stays पासून फक्त ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे .

अधिक माहितीसाठी आजच आम्हाला 93240 15038 या क्रमांकावर 📞 करा

गाव: देवघर, तालुका: गुहागर,
जिल्हा: रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५ ७०२

24/12/2021

गुहागर - पर्यटनाचे आगर आणि रत्नागिरी जिल्ह्याचे वैभव

गुहागर म्हणजे कोकणातील Temple Town. हिरवेगार डोंगरकडे, स्वच्छ आणि अथांग समुद्र किनारा, आंबा, काजू, कोकम, नारळी, पोफळीच्या बागा आणि धार्मिक पार्श्वभूमी लाभलेले गुहागर हे कोकणातील एक महत्वाचे ठिकाण...

आमचा अस्मिरा homestay सुद्धा गुहागर पासून फक्त १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवघर या गावी स्थित आहे.

चला तर मग जाणून घेऊया आमच्या लाडक्या "गुहागर" बद्दल...

गुहागर हे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे तालुक्याचे शहर. वासिष्ठी आणि जयगड खाड्यांच्या मध्ये वसलेले गुहागर हे अत्यंत टुमदार असे छोटेसे गाव असून त्याला लाभलेला सुंदर निसर्गरम्य किनारा आणि पांढरीशुभ्र पुळण हे इथे वारंवार यावेसे वाटणारे आकर्षण नक्कीच आहे.

गुहागरमध्ये देखणा असा ६ ते ७ किमी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. अतिशय निसर्गरम्य असं हे गाव. खालचा पाट व वरचा पाट अशा दोन भागांमध्ये प्रामुख्याने या गावाची विभागणी होते. गावाच्या मध्यावरती एक रस्ता आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोकणी पद्धतीची सुंदर घरे आहेत. कोकणातील पारंपारिक ग्रामरचना या गावामध्ये आपल्याला पाहता येते. प्रत्येक घराच्या मागे नारळी-पोफळीच्या बागा आहेत. तालुक्याचं मुख्य ठिकाण असल्याने अतिशय सुंदर बाजारपेठ आहे. या संपूर्ण गावाला किनारा लाभला असून इथे अनेक पर्यटक पर्यटनाचा अनुभव घेतात.

गावाचं आराध्यदैवत व्याडेश्वर आहे. या बरोबरच गावात दुर्गादेवीचे मंदिर हे पर्यटनाचे आकर्षण आहे. महामार्गापासून गुहागर 45 किलोमीटर अंतरावर आहे. गुहागर हे आंबा, फणस, काजू, सुपारी आणि नारळ या फळांसाठी सुप्रसिद्ध आहे. गुहागरच्या उत्तरेकडे असलेल्या अंजनवेल या गावाशी दाभोळ हे गाव फेरी बोटीने जोडले गेल्यामुळे गुहागरचे महत्त्व अजून वाढलेले दिसते. तसेच दक्षिण दिशेला हेदवी वरून जयगड हे गाव सुद्धा फेरी बोटीने जोडल्यामुळे गुहागर हे रत्नागिरी तालुक्याशी जोडले गेलेले आहे. गुहागरला आल्यावर समुद्रात होणारा सूर्यास्त पाहणे यासारखी दुसरी रमणीय गोष्ट नाही.

व्याडेश्वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत होय. अनेक चित्पावन ब्राह्मण कुटुंबियांचे हे कुलदैवत आहे. त्याचप्रमाणे गावदेवीचे मंदिरसुद्धा अत्यंत रमणीय ठिकाणी वसलेले आहे. गुहागरमध्ये अजून एक प्राचीन मंदिर असून ते उफराटा गणपतीचे आहे. इथे गणपतीचे तोंड पश्चिम दिशेला केलेले आढळते. गुहागर पासून काही अंतरावरं हेदवी, बामणघळ, वेळणेश्वर सारखी प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळे देखील आहेत.

आणि हो आमचा "अस्मिरा homestay" सुद्धा गुहागर पासून फक्त अर्ध्या तासाच्या ड्राइव्ह वर असलेल्या देवघर या गावी आहे.
अस्मिरा स्टे चा पत्ता
गाव: देवघर, तालुका: गुहागर,
जिल्हा: रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५ ७०२

अधिक माहिती साठी आजच आम्हाला ९३२४० १५०३८ या क्रमांकावर ☎ करा

23/11/2021

गुहागर व आजूबाजूच्या प्रदेशात वेगवेगळ्या आवाजाचे पक्षी नेहमी दृष्टीस पडतात. आमच्या Asmirastays च्या आजूबाजूला पण तुम्हाला काही सुंदर पक्षी दृष्टीस पडतील

आता जेव्हा आमच्या अस्मिरा मध्ये याल तेव्हा काही वेळ "पक्षी निरीक्षणा" साठी नक्की राखून ठेवा.

शहरी गोंगाटापासून लांब, निसर्गाच्या सहवासात गुहागर पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या देवघर या गावी आमचा अस्मिरा स्टेज आहे..
या बद्दल अधिक माहितीसाठी आजच आम्हाला ९३२४०१५०३८ या क्रमांकावर 📞 करा

आमचा पत्ता:
गाव: देवघर, तालुका: गुहागर,
जिल्हा: रत्नागिरी
महाराष्ट्र: ४१५ ७०२

15/11/2021

'मनस्वी टूर्स' बद्दल नुकतंच आपल्या सर्वांना कळवलं होत. चौकशीसाठी खूप फोन आले. निसर्गाच्या सानिध्यात दोन दिवस राहून आणि ध्यानाचे प्रकार , योगासन शिकून, दिवसाच्या सर्व प्रहरांचा आनंद घेऊन परत यायचं...ही भन्नाट कल्पना खूप जणांना रुचतेय! पण आता खूप कमी जागा शिल्लक आहेत. मग विचार कसला करताय?...तेव्हा त्वरा करा आणि आपली सीट बुक करा.
दिवस १ : मुंबईवरून सकाळच्या ट्रेनने निघून सकाळी बारा पर्यंत देवघरला पोचणे. त्यानंतर वेलकम ड्रिंक, जेवण आणि थोडीशी विश्रांती घेऊन फळझाड आणि फुलझाडांची माहिती, गोशाळेला भेट, संध्याकाळचा चहा बिस्किट्स आणि खेळातून केल्या गेलेल्या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी, संकल्प ध्यान, रात्रीच जेवण आणि गौरीशंकर ध्यान.

दिवस २ : सकाळी ७.०० ला ओंकार ध्यान, आठ वाजता चहा नाश्ता, नऊ वाजता हेदवी गणपती मंदीर , जोगळेकर घरगुती प्रॉडक्ट्सला भेट परत रिसॉर्टवर येऊन दुपारचं जेवण, थोडी विश्रांती,
संध्याकाळी वाडेश्वर मंदीर आणि गुहागरच्या निळाशार स्वच्छ समुद्रावर रपेट, रात्री संगीत, कारावके नाईट, खेळ, टॅलेंट शो,
रात्रीच जेवण आणि संकल्प ध्यान .

दिवस ३ : प्रातध्यान, नाश्ता (heavy breakfast)
शिबिरार्थींचा सत्कार, मनस्वी टूर्स तर्फे भेटवस्तू देऊन सहलीची सांगता आणि मुंबईकडे प्रयाण

आता ह्यासाठी येणारा खर्च

Rs.5000/ per person २ रात्र ३ दिवस (ह्यात राहणे, जेवणे, चहा, कॉफी, नाश्ता, चिपळूण/देवघर आणणे,नेणे.. स्थलदर्शन हे आहे. चिपळूनपर्यंतचा प्रवासखर्च तुमचा असेल जसे जिथून याल तसे)

ह्यात पुढील गोष्टींचा समावेश :

वेलकम ड्रिंक ( लिंबू सरबत/कोकम सरबत)

दुपारचं जेवण (पोळी, भाजी, आमटी, भात, लोणचं, पापड)

रात्रीच जेवण (कडी,खिचडी,पापड)

सकाळचा नाश्ता (पोहे/चहा-कॉफी)

दुपारचं जेवण (पोळी, उसळ, भात, लोणचं, पापड, खीर)

दुपारच्या चहासोबत गरम गरम भजी

रात्रीच जेवण (पुलाव, सोलकडी, पापड)

सकाळचा नाश्ता (उपमा /चहा-कॉफी)

घरगुती शाकाहारी जेवण आणि साधी, स्वच्छ राहण्याची सोय असलेली (वातानुकूलित नाही) होम स्टे म्हणूनच भावतात. कारण मूळ हेतू नक्की काहीतरी शिकण्याचा आणि निसर्गातील अनेक प्रहरांचा अनुभव घेण्याचा असतो. आणि तो साध्य होतो. गायडेड मेडीटेशन, आरोग्याचा अभ्यास, योगासने आणि स्थलदर्शन शिवाय थोडी मजा मस्तीसुद्धा! पण फक्त स्थलदर्शन आणि मजामस्ती हा मूळ हेतू मनात ठेवून येणार असाल तर त्यासाठी ही सहल नाही हे लक्षात असू द्यावे..धन्यवाद!

माहिती आणि ऍडमिशनसाठी संपर्क :
संचालिका : संगीता शेंबेकर-- 9920576118
सहआयोजिका : अनुजा खानोलकर --9657507978

14/11/2021

Modka Agar, – This Beautiful water reservoir is just about 20 to 25 minutes' drive from our Site !!

10/11/2021

एक जमाना वो था
जब दिवारोपे लिखते थे इन्कलाब
एक जमाना ये है जब
दिवारें करती है दिल कि बात

भिंती आसऱ्याच्या कारणांनी बांधलेल्या असतात पण एकमेकांशी संवादाचा दुवा तोडणाऱ्या ठरताना त्या खुल्या करून जायचे थोडे रोजच्या भिंतींपासून लांब-
निसर्गात पाच तत्वांच्या सानिध्यात -एक साधा सोपा आढावा घ्यायचा स्वतःच्या मनाच्या बांधणीचा
स्मृतींच्या आधारे शोधून यायचे स्वतःला हरवलेल्या जगण्यातून
आणि मग जी दिशा ,जो मार्ग अधिक दिसेल त्यावर आतमविश्वासाने चालू शकू पुढची वाट

26,27,28- नोव्हेंबर 2021

"चिपळुण-देवघर"
26 तारखेला दुपारपर्यंत पोचायचे
मग जेवण-ओळख आणि सायंफेरी पायी जवळच

संध्याकाळी संकल्प मेडिटेशन,दुसर्या दिवशीची माहीती देण्यात येईल आणि जेवण
27-तारखेला सकाळी लवकर सूर्योदय ध्यान -
मग नाश्ता आंघोळी,

मग देउळदर्शन फेरी-लंच
थोडासा आराम,सायंकाळी गुहागर समुद्रंभेट

रात्री "मनोरंजन सायंकाळ"
गायन,वाचन,रँपवाॅक मजा
काराओके संगीत रजनी
रात्रीचे जेवण

28 तारखेला सकाळी नाश्ता आणि सर्टिफिकेट,भेट वस्तू प्रदान समारंभ
आणि निरोप

संकल्पना -मनस्वी मेडिटेटिव्ह टूर्स

शिबीर फी-5000/- पर पर्सन..
(यात तिथला राहणे,जेवण,चहाकॉफी आणी लोकल प्रवास- चिपळुण देवघर आणणे,नेणे व स्थळदर्शन हे आहे,चिपळुणपर्यंतचा प्रवासखर्च तुमचा असेल निरनिराळा जसे याल तसा)
संयोजिका-शिबीर शिक्षिका-संगीताशेंबेकर
माहिती आणि ऍडमिशन साठी फोन - 9920576118

Photos from Asmira Stays's post 07/10/2021

ॐ सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते,🙏🏻🙏🏻🙏🏻

नमस्कार मंडळी! आजपासून नवरात्रोत्सव चालू होतोय. आणि ह्या शुभदिनी *Devraai Homestay* एक नवीन रूप घेऊन आपल्यासमोर सादर होणार आहे. तीच माणसं, तेच प्रेम आणि तोच विश्वास घेऊन *Devraai Homestay* एका नवीन नावाने आपल्यासमोर येत आहे.... *Asmirastays* !

येणाऱ्या पुढच्या काही वर्षात *Asmirastays* आणखी काही नवीन प्रोजेक्ट्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्याबद्दल वेळोवेळी आम्ही तुम्हाला माहिती देतंच राहू. आतापर्यंत आमच्यावर जो विश्वास दाखवलात तसाच पुढेही राहू देत!
तुमचं मार्गदर्शन, सूचना जश्या *Devraai Homestay* ला मिळाल्या आणि देवराई बहरली, तशीच तुमच्या साथीने *Asmirastays* चीही दमदार वाटचाल चालू होतेय! लोभ आहेच, तो वृद्धिंगत होवो!

Videos (show all)

Long WeekEnd एन्जॉय करा Asmira Stays ला!! गुलाबी थंडी, हिरवागार डोंगर, गायीचा गोठा, तुमचे लाडके Games, मिनी लायब्ररी, जव...