Videos by Asmira Stays. Rest Assured of 3 S- Safe ,Secure ,Sanitized place with Unique Location..!!
Long WeekEnd एन्जॉय करा Asmira Stays ला!!
गुलाबी थंडी, हिरवागार डोंगर, गायीचा गोठा, तुमचे लाडके Games, मिनी लायब्ररी, जवळच असलेला फेसाळलेला समुद्र, टुमदार मंदिर, वॉटर स्पोर्ट्स, Bird Watching आणि तास - दीड तासाच्या अंतरावर गणपतीपुळे, वेळणेश्वर सारखी धार्मिक पर्यटन स्थळे ... सगळे आहे इथे.
एन्जॉय करा तुमचे Vacation तुमच्या मित्र - परिवारासोबत आमच्या अस्मिरा स्टेज मध्ये.
Asmira stays @ देवघर, गुहागर - मोठी फॅमिली, नातेवाईक मंडळी किंवा ग्रुप टूर्स साठी गुहागरातील एक उत्तम राहण्याचे ठिकाण
काहीही सेलिब्रेशन करायच असेल तर अस्मिरा शिवाय पर्याय नाही
Workshop करायचे असतील अस्मिरा उत्तम ठिकाण आहे.
पाच सुसज्ज, नीटनेटक्या आणि स्वच्छ खोल्या (३ आणि २ चा Cluster) ज्यामध्ये दोन्ही खोल्या मिळून आपला 15 जणांचा ग्रुप आणि ६ Additional लोक आरामात वास्तव्य करू शकतात.
त्या व्यतिरिक्त एक मोठा रेक्रीशन हॉल सुदधा आहे.
नाश्ता आणि जेवण
अगदी
Long WeekEnd एन्जॉय करा Asmira Stays ला!! गुलाबी थंडी, हिरवागार डोंगर, गायीचा गोठा, तुमचे लाडके Games, मिनी लायब्ररी, जवळच असलेला फेसाळलेला समुद्र, टुमदार मंदिर, वॉटर स्पोर्ट्स, Bird Watching आणि तास - दीड तासाच्या अंतरावर गणपतीपुळे, वेळणेश्वर सारखी धार्मिक पर्यटन स्थळे ... सगळे आहे इथे. एन्जॉय करा तुमचे Vacation तुमच्या मित्र - परिवारासोबत आमच्या अस्मिरा स्टेज मध्ये. Asmira stays @ देवघर, गुहागर - मोठी फॅमिली, नातेवाईक मंडळी किंवा ग्रुप टूर्स साठी गुहागरातील एक उत्तम राहण्याचे ठिकाण काहीही सेलिब्रेशन करायच असेल तर अस्मिरा शिवाय पर्याय नाही Workshop करायचे असतील अस्मिरा उत्तम ठिकाण आहे. पाच सुसज्ज, नीटनेटक्या आणि स्वच्छ खोल्या (३ आणि २ चा Cluster) ज्यामध्ये दोन्ही खोल्या मिळून आपला 15 जणांचा ग्रुप आणि ६ Additional लोक आरामात वास्तव्य करू शकतात. त्या व्यतिरिक्त एक मोठा रेक्रीशन हॉल सुदधा आहे. नाश्ता आणि जेवण अगदी