Vahadane Hospital
A complete mother & child health care hospital with 14 years of excellent track record.All healthcare facilities for kids & women under one roof.
गर्भसंस्कार वर्ग वहाडणे हॉस्पिटल मध्ये भरविण्यात आला.
On occasion of cervical cancer awareness month,Dr Vikhe Patil foundation Nursing college organised Haldi kumkum and Cervical cancer and Breast cancer awareness lecture for ladies of vadgaon Gupta.Invited as guest speaker.
वर्धापनदिन उत्साहात साजरा
स्त्रीरोगविषयक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका कारण या समस्यांचे रुपांतर भविष्यात वंध्यत्वामध्ये होऊ शकते...
वेळेत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या! 🩺
📍 :- लालटाकी रोड, अहमदनगर
📞 :- (0241) 243 0411, 2972700
गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या शुभेच्छा!
जास्त प्रमाणात ताण तणाव, वजनात वाढ, गर्भ निरोधक गोळ्या व PCOS हे मासिक पाळी उशिरा येण्याचे मोठे कारण ठरू शकते..
योग्य मार्गदर्शनासाठी व उपचारांसाठी आजच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या..
📍 :- लालटाकी रोड, अहमदनगर
📞 :- (0241) 243 0411, 2972700
मासिक पाळी दरम्यान असहाय्य वेदना..
या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका, हे PCOD किंवा एंडोमेट्रिओसिस चे लक्षण असू शकते
योग्य मार्गदर्शनासाठी व उपचारांसाठी आजच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या..
📍 :- लालटाकी रोड, अहमदनगर
📞 :- (0241) 243 0411, 2972700
काही समस्या ज्यांकडे दुर्लक्ष करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते!
अंडाशयामध्ये गाठ, एंडोमेट्रिओसिस, मासिक पाळीत पेटके, PCOD.
योग्य मार्गदर्शनासाठी व उपचारांसाठी आजच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या..
📍 :- लालटाकी रोड, अहमदनगर
📞 :- (0241) 243 0411, 2972700
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!❤️
🤱
📍 :- लालटाकी रोड, अहमदनगर
📞 :- (0241) 243 0411, 2972700
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!🇮🇳
ओटीपोटात वेदना? हे कारण असू शकते..
➡️ एंडोमेट्रियॉसिस
➡️ गर्भाशयाच्या गाठी
➡️ मासिक पाळीत पेटके
➡️ डिम्बग्रंथी सिस्ट
➡️ मूत्रमागच्या भागातील संसर्ग
➡️ गर्भाशयाचा कर्करोग
योग्य मार्गदर्शनासाठी आजच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या..
📍 :- लालटाकी रोड, अहमदनगर
📞 :- (0241) 243 0411, 2972700
आनंदी माता, सुदृढ बालक.!
📍 :- लालटाकी रोड, अहमदनगर
📞 :- (0241) 243 0411, 2972700
Dr. Sandhya Kishor Kawade shares her thoughts and experiences about Garbh Sanskar!
📍 :- लालटाकी रोड, अहमदनगर
📞 :- (0241) 243 0411, 2972700
समस्या ज्या प्रोजेस्ट्रोन हॉर्मोनच्या अभावामुळे उद्भवू शकतात,,
➡️ वजन वाढणे
➡️ वंध्यत्व
➡️ गर्भपात
➡️ अनियमित मासिक पाळी
➡️ यूट्राइन ब्लीडिंग
काळजी ब्करू नका, योग्य मार्गदर्शनासाठी आजच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या..
📍 :- लालटाकी रोड, अहमदनगर
📞 :- (0241) 243 0411, 2972700
स्तनपान म्हणजे बाळासाठी अमृतपान
जागतिक आयव्हिएफ दिनाच्या शुभेच्छा...
पहिल्या 3 महिन्यात गर्भवती महिलांनी घ्यावयाची काळजी!
✅ तुमच्या डॉक्टरांच्या सल्यानुसार औषधे घ्या
✅ दर दोन ते तीन तासांच्या फरकाने थोडा थोडा आहार घ्या
✅ जास्त गरम पाण्याने अंघोळ करू नका
योग्य मार्गदर्शनासाठी आजच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या..
📍 :- लालटाकी रोड, अहमदनगर
📞 :- (0241) 243 0411, 2972700
ओटीपोटाच्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका, हे PCOD चे लक्षण असू शकतात!
योग्य उपचारांसाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या!
📍 :- लालटाकी रोड, अहमदनगर
📞 :- (0241) 243 0411, 2972700
लक्षणे जी फायब्रॉइड्सकडे इशारा करतात..
👉 मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव
👉 मासिक पाळी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहणे
👉 ओटीपोटात वेदना
👉 वारंवार लाघवी लागणे
👉 बद्धकोष्ठता
👉 पाठदुखी व पाय दुखी
📍 :- लालटाकी रोड, अहमदनगर
📞 :- (0241) 243 0411, 2972700
गरोदरपणात मानसिक आरोग्य सुधारा, सुदृढ बाळाला जन्म जन्म द्या!
योग्य मार्गदर्शनासाठी व उपचारांसाठी आमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..
📍 :- लालटाकी रोड, अहमदनगर
📞 :- (0241) 243 0411, 2972700
गर्भवती महिलांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी?
✅ सकाळचा नाष्टा अवश्य करा
✅ फायबरयुक्त पदार्थ खा
✅ खाण्यामध्ये गाजर, शिजवलेल्या हिरव्या भाज्या, केळी यांचा समावेश जास्त करावा
योग्य मार्गदर्शनासाठी व उपचारांसाठी आमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..
📍 :- लालटाकी रोड, अहमदनगर
📞 :- (0241) 243 0411, 2972700
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
Laltaki Road
Ahmednagar
414001
Ramchandra Khunt Ahmednagr
Ahmednagar, 414001
Facility:-A 24 hours facility Available, Orthopedic Care / OPD ,Treatment of Gynaecological Problems Digital x-ray ,Sophisticated Lab
Near Shahar Bank, Nagar Manmad Road, Nagapur
Ahmednagar, 414111
Dr. Vithalrao Vikhe Patil Foundation's Nagar Fertility Center, Vilad Ghat, Vadgaon Gupta, Opp. Govt. Milk Dairy
Ahmednagar, 414111
Dr. Vikhe Patil Foundation has started Fertility (IVF) Center to make the best possible advanced fertility treatment with the latest technology available to infertile couples that ...
Diligate
Ahmednagar, 414001
"Rachcha children's hospital and maternity home has pediatric and neonatal intensive care unit ,operation theatre, central oxygen, all facilities for children and women
Plot No 1, Viraj Estate, Near Tarakpur Bus Stand, Tarakpur
Ahmednagar, 414001
Established in the year 2019, Dr. Santosh Palve (Palve Gastro Heal) in Tarakpur, Ahmednagar is a top player in the category Gastroenterologists in the Ahmednagar.
Court Ln, Behind Court, Satpute Wada, Nalegaon
Ahmednagar, 414001
Best Eye Clinic at Ahmednagar Consulting Ophthalmologist....
Saurabh Nagar , Nagar/Pathardi Road Bhingar
Ahmednagar, 414002
दुर्बिणीद्वारे गर्भाशयाच्या कॅन्सर ?
Opp. Govt. Milk Dairy, Vilad Ghat, Ahmednagar.
Ahmednagar, 414111
Dr. Vithalrao Vikhe Patil Foundation - Dr. Vikhe Patil Radiation & Cancer Centre - Opp. Govt. Milk Dairy, Vilat Ghat, Ahmednagar. Maharashtra. Radiation, Surgical, Medical Oncology...
Ahmednagar, 414001
NABH accredited Advanced Laparoscopic Centre & Advanced Neonatal Care Center बालरोग, ?