Bapusaheb D D Vispute Madhymik Vidyalay

Bapusaheb D D Vispute secondery and higher secondary school, Nakane Road, Deopur, Dhule

13/08/2023

'आझादी कि अमृतमहोत्सव' या केंद्र शासनाच्या आदेशानुसार 'हर घर तिरंगा' या उपक्रमांतर्गत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या भव्य प्रांगणात इंडियन आर्मी मध्ये नुकतच यशस्वीपणे प्रशिक्षण घेऊन आलेला माजी विद्यार्थी प्रांजल बोरसे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Photos from Bapusaheb D D Vispute Madhymik Vidyalay's post 07/09/2022

My 95 FM व नवनीत यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवा निमित्त एक उपक्रम घेतला जात आहे. आज आमच्या बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तो उपक्रम घेण्यात आला. मूषक च्या कानात आपली ईच्छा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
#धन्यवाद_टीम_My_FM

यशोगाथा थोरांची - नेताजी सुभाषचंद्र बोस 18/08/2022

𝔹𝕒𝕡𝕦𝕤𝕒𝕙𝕖𝕓 𝔻 𝔻 𝕍𝕚𝕤𝕡𝕦𝕥𝕖 𝕄𝕒𝕕𝕙𝕪𝕒𝕞𝕚𝕜 & 𝕌𝕔𝕙𝕔𝕙𝕒 𝕄𝕒𝕕𝕙𝕪𝕒𝕞𝕚𝕜 𝕍𝕚𝕕𝕪𝕒𝕝𝕒𝕪, 𝕎𝕒𝕝𝕨𝕒𝕕𝕚 आयोजीत ...

"18 ऑगस्ट... नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथीनिमित्त"

#ऑनलाईन_टेस्ट

सस्नेह नमस्कार !
🙏🙏🙏🙏🙏

'ऑनलाईन प्रश्नमंजुषा' उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हा व डिजिटल 📜 ई-प्रमाणपत्र मिळवा, ही विनंती.

_व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.._
👇👇👇👇👇

https://youtu.be/whsd6_igJ00

टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇
https://forms.gle/Eyzpp5cDr4dq5H9Z9

सविस्तर वाचण्यासाठी खालील ब्लाॅग ला भेट द्या...
👇👇👇👇👇

http://akpatil979.blogspot.com/2022/01/blog-post_23.html

उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ई-मेल वर त्वरित आकर्षक ई-प्रमाणपत्र पाठविले जाईल
(Email Id अचूक टाका)
*◎ ═ ❈ ═ ◎*
*🖨️ निर्मिती व संकलन 🎥*
*श्री. अविनाश पाटील*
*शाळा - बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे.*

यशोगाथा थोरांची - नेताजी सुभाषचंद्र बोस यशोगाथा थोरांची - नेताजी सुभाषचंद्र बोस निर्मिती - श्री अविनाश पाटील बापूसाहेब डी.डी.विसपूते माध्यमिक व उच्च माध्....

Photos from Bapusaheb D D Vispute Madhymik Vidyalay's post 10/08/2022

#विसपूते_माध्यमिक_व_उच्च_माध्यमिक विद्यालयाचा
िरंगा' उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार...
धुळे दि. ८

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत 'घरोघरी तिरंगा' अर्थात 'हर घर तिरंगा' अभियानाचे सुक्ष्म नियोजन प्रभावीपणे करण्याचे शासनस्तरावरून आदेश देण्यात आले आहेत. त्याउद्देशाने आज विद्यालयातील विद्यार्थ्यांना यानिमित्त केंद्र व राज्य शासनातर्फे विविध कार्यक्रम होणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्टदरम्यान 'घरोघरी तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहेत. अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकवायचा आहे. तो ध्वज गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असावा. ध्वज फडकवितांना ध्वज संहितेचे उल्लंघन होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. असे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी सांगीतले. तसेच यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहीती दिली. यावेळी प्राचार्य श्री पी. बी. पाटील, श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री ए. के. पाटील, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्रीमती अपर्णा पाटील, श्री महेंद्र बाविस्कर, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्री कुणाल साळूंके, श्रीमती राजश्री मासूळे, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार, श्री विलास भामरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या घडवून आणला त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव मा. स्मिताताई विसपूते यांनी अभिनंदन व कौतूक केले.

17/07/2021
2.2 आकृत्या | बुद्धिमत्ता चाचणी इ. 5 वी |MissionScholarship 03/07/2021

📢📢📢📢📢
*Live ! Live ! Live*

⏰ = 6 P.M.

Mission 5th Scholarship

2.2 आकृत्या (बुद्धिमत्ता चाचणी)
👇👇👇👇👇

https://youtu.be/q3HUtQgNT7U

*Stay 🏡 Stay Safe*

2.2 आकृत्या | बुद्धिमत्ता चाचणी इ. 5 वी |MissionScholarship me on Instagram 👇I'm on Instagram as . Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/con...

26/06/2021

#लोकराजा_छत्रपती_राजर्षी_शाहू_महाराज यांच्या १४६ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

समाजात स्वातंत्र्य ,समता,बंधुता आणि न्याय ही लोकशाही मूल्ये रुजवणारे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा दिवस "सामाजिक न्याय दिवस" म्हणून साजरा केला जातो.१९१८ साली त्यांनी आंतरजातीय कायदा काढला.त्यांनी स्वतःच्या बहिणीचा विवाह हा इंदोर मधील राजे यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिला. शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली, बहुजनांमध्ये शिक्षण प्रसाराची चळवळ सुरू केली. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहे काढली. गाव तिथे शाळा काढली*.

असे हे लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना कोटी कोटी प्रणाम.

मुख्याध्यापक व सर्व स्टाप
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता.जि. धुळे
🙏💐💐💐🙏

21/06/2021

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योगगुरू मा. श्री लक्ष्मीकांत लाड यांचे 'शरीर संचालन, आसने, प्राणायाम, ध्यान' याविषयावर मार्गदर्शन...

धुळे,
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी.डी.विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते, संस्थेच्या सचिव मा. सौ. स्मिताजी विसपूते, योगगुरू मा. श्री लक्ष्मीकांत लाड, प्राचार्य मा. श्री पी.बी. पाटील, मा. श्री चंद्रशेखर शिंपी, सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत नानासाहेबांनी योग व प्राणायाम यांचे महत्व विशद केले. 'आरोग्यम धनसंपदा' या उक्तीनुसार निरोगी शरीर हिच खरी संपत्ती असल्याचे नानासाहेबांनी मार्गदर्शनातून सांगीतले. नियमीत प्राणायाम व योग आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे देखील यावेळेस नमूद केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून 'शरीर संचालन...आसने...प्राणायाम...ध्यान' याविषयावर योगगुरू मा. श्री लक्ष्मीकांत लाड यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. योग , प्राणायाम व ध्यानधारना संतुलित मनासाठी आवश्यक असल्याचे सरांनी सांगीतले. यावेळी वज्रासन, पद्मासन, भद्रासन, बद्धकोनासन, उष्ट्रासन व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक व योगप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य व सूत्रसंचालन श्री अविनाश पाटील यांनी केले.

13/06/2021

आज विरशिरोमणी हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८१ व्या जयंती निमित्त त्रिवार अभिवादन..!

इतिहासातील महान राजांपैकी एक मेवाडचे राजे महाराणा प्रताप, महाराणा प्रताप म्हणजे असे योद्धा होते ज्यांनी कधीही मुघलांच्या समोर गुडघे टेकले नाहीत. त्यांची संघर्षमय जीवनगाथा ही इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदली गेली.
जीव गेला तरी बेहत्तर पण स्वाभिमान विकणार नाही या बाण्याच्या महाराणा प्रताप यांनी अकबराचा प्रस्ताव थेट धुडकावून लावला आणि आपल्या संस्कृतीचा मान राखला अशा स्वाभिमानी राज्यास कोटी कोटी प्रणाम..

11/06/2021

मराठी लेखक, स्वातंत्र्य सैनिक, थोर समाजसुधारक साने गुरूजी यांना पुण्यतिथी निमीत्त विनम्र अभिवादन...

3.4 वर्णमाला (इंग्रजी) Mission Scholarship 10/05/2021

Live ! Live ! Live !



आजचा विषय - बुद्धिमत्ता चाचणी (इ. ८ वी)

3.4 वर्णमाला (इंग्रजी)

संध्याकाळी ठिक 7 वाजता खालील लिंक वर क्लिक करून जाॅईन व्हा व गरजूविद्यार्थ्यांपर्यत जरूर शेअर करा.🙏👍

https://youtu.be/uNFf0rU45dU

आपलाच शुभचिंतक
श्री अविनाश पाटील

Stay 🏡 Stay Safe

3.4 वर्णमाला (इंग्रजी) Mission Scholarship 8th English 👇https://youtube.com/playlist?list=PLWwTqKMEzRXrTDgm_qIdltKjAOUlLvb8v8th Grammar 👇https://youtube.com/playlist?list=PLWwTqKMEzRXrkApyPptgpMOw7z...

30/04/2021

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त #यशोगाथा

30/04/2021

*सावळा सुंदर अयोध्येचा राजा*
*नमस्कार माझा तया कोटी ।*
*सत्त्वगुण-मूर्ति अवतार रामाचा*
*कैवारी भक्तांचा जिवे भावे ॥*
*-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*

*ग्रामोन्नती, राष्ट्रभक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेदविरहित समाज...*
*थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन !*

Unit - 5 Creative Writing 17/04/2021

Today's Live Session
@ 7 p.m.

5) Creative Writing

https://youtu.be/h_eIMMWpTO8

Stay 🏡 Stay Safe

Unit - 5 Creative Writing Mission Scholarship Unit - 5 Creative Writing 8th English 👇 https://youtube.com/playlist?list=PLWwTqKMEzRXrkApyPptgpMOw7zWy3oduB8th Grammar 👇...

7.1 Clock Mission Scholarship 08/04/2021

Today's Live Session
@ 7 p.m.

7.1 Clock

https://youtu.be/DteRxCnE7m0

*Stay 🏡 Stay Safe*

7.1 Clock Mission Scholarship 7.1 ClockMission Scholarship 8th English 👇 https://youtube.com/playlist?list=PLWwTqKMEzRXrkApyPptgpMOw7zWy3oduB8th Grammar 👇https://youtube.com/playlist?li...

23/03/2021

23 मार्च... शहीद दिन! 🙏

#इन्किलाब_जिंदाबाद! #इन्किलाब_जिंदाबाद!!
अशा घोषणा देत देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या #भगतसिंग_राजगुरू_व_सुखदेव या क्रांतिकारकांचा आज #स्मृतिदिन... त्यांना व त्यांच्या कार्याला शतशः नमन!!! विनम्र अभिवादन!!!🙏💐

Clauses And Its Types 21/03/2021

Sunday Live @ 9 a.m.

Clauses - 1
(English Grammar)

Avinash Patil
Bapusaheb D D Vispute Madhyamik Vidyalay Walwadi Tal Dist Dhule

https://youtu.be/5OiCYcorM1M

Clauses And Its Types Clauses and its typesAvinash Patil 8th English 👇 https://youtube.com/playlist?list=PLWwTqKMEzRXrkApyPptgpMOw7zWy3oduB8th Grammar 👇https://youtube.com/playl...

19/03/2021

Avinash Patil
Bapusaheb D D Vispute Madhyamik Vidyalay Walwadi Tal Dist Dhule

3.3 Parts Of Speech / Conjuction & Interjection 18/03/2021

Live! Live ! Live !



3.3 Parts Of Speech 👍
(Conjuction / Interjection)

इ. 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह सेशन अटेन्ड करण्यासाठी खालील लिंक वर ठिक 7 वाजता क्लिक करून जाॅईन व्हा.

https://youtu.be/8PKMSUCirI8

जास्तीत जास्त गरजूविद्यार्थ्यांपर्यत शेअर करावे हि नम्र विनंती.

आपलाच शुभचिंतक
श्री अविनाश पाटील

3.3 Parts Of Speech / Conjuction & Interjection 3.3 Parts Of Speech Conjunction & Interjection 8th English 👇 https://youtube.com/playlist?list=PLWwTqKMEzRXrkApyPptgpMOw7zWy3oduB8th Grammar 👇https://youtu...

3.2 Types Of Sentences 15/03/2021

Today's Live Session @ 7 p.m.

https://youtu.be/G08YR3MNMis

3.2 Types Of Sentences MISSION SCHOLARSHIP 3.2 Types of sentencesAvinash Patil Bapusaheb D D Vispute Madhyamik Vidyalay Walwadi Tal Dist Dhule 8th English 👇 https://youtube.com/pl...

15/03/2021

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...

Change The Degree 14/03/2021

E-learning आयोजीत...
Sunday Live @ 9 a.m.



https://youtu.be/XA8fX2whMrM

Please like and share among the needy students.

Avinash Patil

Stay 🏡 stay safe.

Change The Degree Change the degreeTypes of degree, Definitions of degree, their examples and how to transfer them into each other.Created by - Avinash Patil Bapusaheb D D Vis...

12/03/2021

महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..
🙏💐💐💐🙏

11/03/2021

#धर्मवीर_छत्रपती_संभाजी_महाराज

एक पराक्रमी वय वर्ष ३२.. अवघं ९ वर्षाचं राजकारण.. सभोवती एकाच वेळी ५ बलाढ्या शत्रू.. जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात ८०० मीटर सेतू बांधणारा.. आदिलशाही ,कुतुबशाही एकजूट करणारा.. आणि त्याच वेळी सिद्धी ,पोर्तुगीज व इंग्रजाना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा.. त्याच वेळी मोघलानचा गर्दनकाळ ठरलेला.. १२५ पेक्षा अधिक लढाया.. परंतु... जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा..

जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा.. लढाईत हार नाही, माघार नाही.. वयाच्या चौदाव्या वर्षी ज्याने लिहिला बुद्धभूषण ग्रंथ इतिहास सुचवतो असं एकंच नाव..., " छत्रपती संभाजी महाराज ".. औरंगजेबाला आदिलशाही जिंकायला ६ महिने लागतात, कुतुबशाही जिंकायला १ महिना पुरतो, पण स्वराज्य जिंकायला त्याला ९ वर्षे शक्य होत नाही हे शोर्य कोणाच | हे धाडस कोणाच | तर आमच्या " छत्रपती संभाजी महाराजांच "... ll असा योदधा ना कधी झाला, ना कधी होणार माझ्या शंभू रायांना त्रिवार मुजरा ll ll जय रौद्र शंभुराजे ।।

यशोगाथा थोरांची - छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन 11/03/2021

✍️🥇📡🖥️📲✍️
ई - लर्निग आयोजीत ऑनलाईन टेस्ट

#छत्रपती_संभाजी_महाराज_बलिदान_दिन

👇👇👇👇👇

https://youtu.be/yl2Db8U1afA

'ऑनलाईन प्रश्नमंजुषा ' उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हा व डिजिटल 📜 ई-प्रमाणपत्र मिळवा, ही विनंती.

उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या मेल id वर त्वरित आकर्षक ई-प्रमाणपत्र पाठविले जाईल
(Email Id अचूक टाका)

प्रश्न मंजूषा सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
👍

https://forms.gle/2DgTGezLeFTdy4b5A

🖨️ निर्मिती व संकलन 🎥

श्री. अविनाश काशिनाथ पाटील
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे.

Stay 🏡 stay safe..🙏

यशोगाथा थोरांची - छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन यशोगाथा थोरांची - छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन श्री अविनाश पाटील बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालय ....

3) लकड़हारा और वन - अरविंद भटनागर (कक्षा - आठवी) 09/03/2021

✍️✍️🏆✍️✍️

E-Learning आयोजीत....

#विषय_हिंदी (इ. 8 वी)

२] लकडहारा और वन - (कक्षा - आठवी) 👇

https://youtu.be/h-CZA8BwXTo

या घटकावर प्रश्नावली पाठवीत आहे. ती तुम्ही सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न करावा. सर्वांना शुभेच्छा !!!
Best wishes👍

https://forms.gle/nVvW53uiWTapoyqv9

E-mail काळजीपूर्वक टाका टेस्ट सोडवल्यावर मेलवर सर्टीफिकेट मिळेल👍.

कृपया जास्तीत जास्त इ. 8 वी च्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्य करा.

श्री अविनाश पाटील
📲8️⃣7️⃣9️⃣6️⃣7️⃣5️⃣9️⃣7️⃣0️⃣2️⃣

3) लकड़हारा और वन - अरविंद भटनागर (कक्षा - आठवी) 3) लकड़हारा और वन - अरविंद भटनागर (कक्षा - आठवी)लेखक ने इस पाठ के माध्यम से वृक्षों का महत्व बताया है | पर्यावरण के बारे ....

3.3 Truth 8th English Poem | 3.3 Truth 8th English | 3.3 Truth 8th | 8th English | Truth | Poem 05/03/2021

https://youtu.be/DBBe5WAsiAY

3.3 Truth 8th English Poem | 3.3 Truth 8th English | 3.3 Truth 8th | 8th English | Truth | Poem 3.3 Truth 8th English Poem Created by - Avinash Patil Bapusaheb D D Vispute Madhyamik Vidyalay Walwadi Tal Dist Dhule8th English 👇https://youtube.com/playl...

Want your school to be the top-listed School/college in Dhule?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त #यशोगाथा

Category

Telephone

Website

Address

Nakane Road
Dhule
424002
Other Schools in Dhule (show all)
Mariya English Medium School Dhule Mariya English Medium School Dhule
Dhule
Dhule, 424001

School activities and programme

Shreeji English Medium School Dhule Shreeji English Medium School Dhule
80ft Road. Opposite Lokmanya Hospital
Dhule

Ravneet Kaur Kohli

Jawahar Navodaya Vidyalaya Dhule Jawahar Navodaya Vidyalaya Dhule
Dhule

Welcome to the page of JNV Dhule..

Saraswati Kanya vidyalaya fagane Saraswati Kanya vidyalaya fagane
Paroda Rode Fagane Taluka District Dhule
Dhule

Navjeevan Education Society's English Medium School Dhule Navjeevan Education Society's English Medium School Dhule
Sakri Road
Dhule, 424001

Navjeevan school is full of students that not only ask great questions but do so with great frequenc

Holy Child English School Holy Child English School
32, Maruti Nagar, Chalisgaon Chouphulli NH3 Near Dwarka Lodge
Dhule, 424311

https://jsdl.in/DT-99SL72CV

AIT Urdu Primary School Dhule AIT Urdu Primary School Dhule
80 Feet Road Vadjai Road Cross
Dhule, 424001

Address : 80 Feet Road Vadjai Road Cross Dhule 424001

Pearls Abacus Academy Dhule Pearls Abacus Academy Dhule
80 Feet Road
Dhule

maths education programme

H.S.Borse Highschool Kapadne H.S.Borse Highschool Kapadne
Devbhane/kapdane Road
Dhule, DHULE

सर्व्यांच्या आवडीची ,अखंड आठवणींचा ठ?

Chhatrapati Shivaji Public School Dhule Maharashtra Chhatrapati Shivaji Public School Dhule Maharashtra
Haranmal Hills, P. O Morane, Laling, Dist. :/Dhule
Dhule, 424001

We are Chhatrapati Shivaji Public School or CSPS, located in Dhule district on the outskirts of Dhul

Cambridge International  School Dhule Cambridge International School Dhule
Adarsh Educational Campus, Nakane Road, Deopur Dhule
Dhule, 424002

Cambridge International School in the part of the Adarsh Group of Institutions. It is a co-education

Madhyamik Vidyalay Aarave Madhyamik Vidyalay Aarave
Dhule, 425407

Secondary school Co Education School At Aarave