Cambridge International School Dhule

Cambridge International School in the part of the Adarsh Group of Institutions. It is a co-education

Photos from Cambridge International  School Dhule's post 24/04/2024
23/04/2024
Photos from Cambridge International  School Dhule's post 26/01/2024

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या भव्य प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहाच्या आणि देशभक्तीच्या वातावरणात संपन्न...

धुळे दि. २६

भारतीयांसाठी उत्साहाचा दिन म्हणजे प्रजासत्ताक दिन. आपला भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. आजचा प्रजासत्ताक दिन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या भव्य प्रांगणात उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते, सचिव मा. स्मिताताई विसपूते, प्रमूख अतिथी नायब सूभेदार मा. श्री आर. सेंथील कुमार, माजी विद्यार्थी मेजर कमलेश भदाणे, मा. श्री भगवंत चव्हाण, प्राचार्य श्री राजेंद्र गवळी, श्री पी. बी. पाटील, श्री छोटू मासूळे, श्री झेड. एफ. पिंजारी, श्रीमती मिनाक्षी महाले, श्रीमती भारती पंजाबी, कार्यालयीन अधीक्षक मा. श्री आर. एन. पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कैम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी संचलन करून प्रमूख अतिथींचे स्वागत केले. नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाॅलीटेक्नीक विभागाचे प्राचार्य श्री झेड. एफ. पिंजारी यांनी केले. त्यानंतर विविध विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. जयेश गाळणकर व श्री ए. के. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Photos from Cambridge International  School Dhule's post 23/01/2024

आदर्श शैक्षणिक संकुलात "भक्ती वंदना" कार्यक्रम संपन्न:-

दि.२२/०१/२०२३ सोमवार रोजी अयोध्येमधील भव्य, दिव्य असे श्रीराम मंदिरातील श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त,
आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये "भक्ती वंदना" कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात कैम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे चिमुकले विद्यार्थी यांनी श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या आगमनाने झाली. या कार्यक्रमात आदर्श संस्थेचे अध्यक्ष मा.नानासाहेब महेंद्र विसपुते आणि सचिव मा.स्मिताजी विसपुते उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.पा.पुरोहित श्री.धनंजय देशपांडे हे वक्ते होते तसेच श्री. निलेश दिक्षित, श्री. जितेंद्र कुलकर्णी होते.
श्री.धनंजय देशपांडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. "Not failure but low aim is crime" असे प्रतिपादन त्यांनी केले. जीवनात कठिण परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना सामोरे जावे. या कार्यक्रमात प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन कमलताई डी. विसपूते प्राथमिक विद्यामंदीराचे मुख्याध्यापक श्री.छोटू मासूळे यांनी केले. तर प्रभावी सूत्रसंचालन कैम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका सौ. किरण देवरे यांनी केले.
या कार्यक्रमात आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ. कमलताई डी. विसपूते प्राथमिक विद्यामंदीर, बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आदर्श पाॅलीटेक्नीक, बापूसाहेब डी. डी. विसपूते शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कैम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल, आदर्श माॅन्टेसरी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, केंद्रीय अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथील विद्यार्थी व स्टाफ सहभागी झाले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते व सचिव मा. स्मिताताई विसपूते यांचे मार्गदर्शन लाभले व प्राचार्य श्री राजेंद्र गवळी, श्री पी. बी. पाटील, श्री छोटू मासूळे, श्रीमती मिनाक्षी महाले, श्री झेड. एस. पिंजारी, श्री किशोर देसले, श्री शेखर भावसार व डाॅ. प्रकाश देवरे, कार्यालयीन अधीक्षक श्री आर. एन. पाटील व सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांनी यांनी मेहनत घेतली.

Photos from Cambridge International  School Dhule's post 21/01/2024

*स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी शहरातील मंदिरांची करण्यात आली स्वच्छता : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचा आदर्शवत उपक्रम*

धुळे दि. २०

'स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर' आपल्या निरोगी आणि स्वस्थ जीवनासाठी स्वच्छता ही एक चांगली सवय आहे. स्वच्छतेचे महत्व आपल्याला माहीत आहे. आणि हेच महत्व विद्यार्थ्यांना शालेय जीवनात पटवून दिले तर त्याचा दुरागामी परिणाम दिसून येतो. याच उद्देशाने आज आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विविध विभागातील विद्यार्थ्यांनी शहरातील धार्मिक मंदिरांची व परिसराची स्वच्छता केली. यावेळी एकवीरा देवी मंदिर, स्वामी समर्थ मंदिर विद्यानगरी, दत्त मंदिर, शनी मंदिर गोंदूर रोड, संतोषी माता मंदीर, गजानन महाराज मंदिर, दत्त मंदिर तुळशीराम नगर, महादेव मंदिर, नकाणे रोड, साईबाबा मंदिर नकाणे रोड, खंडेराव मंदिर, प्रभाकर टाॅकी समोर, राम मंदीर नकाणे, साईबाबा मंदिर, साक्री रोड, गणपती मंदीर, पांजरापोळ, विठ्ठल मंदिर मालेगाव रोड, वार कुंडाणे गावातील मंदिर इ. मंदिरांची संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक, पाॅलीटेक्नीक, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कैम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल, डेअरी डिप्लोमा काॅलेज, प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा व आदर्श माॅन्टेसरी व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या विभागातील विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव स्मिताताई विसपूते यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून मुख्याध्यापक श्री छोटू मासूळे, प्राचार्य श्री पी. बी. पाटील, श्री झेड. एफ. पिंजारी, श्री शेखर भावसार, श्री किशोर देसले, श्री राजेंद्र गवळी, डाॅ. प्रकाश देवरे, श्रीमती डाॅ. मिनाक्षी महाले, श्रीमती भारती पंजाबी, कार्यालयीन अधीक्षक श्री आर. एन. पाटील सर व सर्व स्टाफ व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.

Photos from Cambridge International  School Dhule's post 20/01/2023

🟤Brown Colour Day Celebration-
Brown Colour Day was celebrated in Nursery class. Children were taught different brown colour objects such as teddy bear, yak, coconut, nest, chickoo, owl, balloon, pot ,hut etc.
👉🏻 Children explained Brown colour objects brought by them.
👉🏻Hut drawing and colouring activity was also taken which was enjoyed by them.

Photos from Cambridge International  School Dhule's post 17/01/2023

Makar Sankranti Celebration:
The greatness of a culture is found in its festivals.
To make the kids aware about our rich Indian culture and tradition, pre-primary students celebrated the festival of Uttarayana, Lohri , Pongal, Maghi and Makar Sankranti.
On the occasion of celebration:
👉🏻Special assembly was conducted and students presented their thoughts about Makar Sankranti.
👉🏻 Kids were explained importance of this festival also taking care of birds while flying kites.
👉🏻Kite making activity was taken.
👉🏻 Smiley Ball and Til chikki added more happiness in their celebration🪁

03/01/2023
31/12/2022

"Welcoming a new year is not only about counting the last moments, it’s about being ready for every moment of the next year.”😍💞❤️🎇🎉🎇🎉🎉🎉🎇🎇🎉🎉🎉

CIS, happily welcomes the arrival of the New Year with a pure mindset and a kind heart.❤️🎉🎊🎇🎇🎇🎉🎉🎉

Cheers to the New Year!❤️🎂🎇🎉🎂🎇🎉 Cheers to a year filled with abundant love, fun, and excellent physical health!

We are thankful for all the past sweet memories..... Goodbye 2022 & Welcome 2023🧒👦👧🧑🧒👦👧🧑❤️💞🎊🎊🎇🎇🎇🎇🎉🎉🎉🎉🎉🎉

Photos from Cambridge International  School Dhule's post 31/12/2022

*31 डिसेंबर- विद्यार्थ्यांनी केली सर्व मंदिरांची स्वच्छता.*

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते स्वर्गीय परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातून व विचारातून घडलेल्या आदर्श शैक्षणिक संस्थेच्या संस्थापिका स्वर्गीय मातोश्री कमलबाई डी. विसपुते यांच्या 31 डिसेंबर 2022 या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारातून निर्माण झालेल्या आदर्श संस्थेतील विद्यार्थ्यांचे वेळोवेळी नाविन्यपूर्ण उपक्रम असतात त्याचप्रमाणे 31 डिसेंबर हा वर्षाखेरीस तरुण वर्ग वाईट वेगळ्या/ मार्गाने न जाता समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचे आवाहन घेऊन आदर्श शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी धुळे शहरातील सर्व मंदिर, मज्जिद,चर्च, गुरुद्वारा यांची स्वच्छता केली. व संकल्प केला की दरवर्षी 31 डिसेंबर रोजी संपूर्ण आयुष्य अशाच पद्धतीने समाजासमोर आदर्श निर्माण करू.सुरूवातीला संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते व सचिव स्मिताताई विसपूते यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून माल्यार्पण करण्यात आले. आदर्श माॅन्टेसरी, बापूसाहेब डी. डी. विसपूते शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कैम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल, पाॅलीटेक्नीक विभाग, डेअरी डिप्लोमा विभाग, प्राथमिक व माध्यमिक विभाग, केंद्रीय अनुदानीत प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे प्राचार्य व सर्व स्टाप व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी एकवीरा देवी मंदिर, पंचवटी मंदीर, शनि मंदिर, गणपती मंदिर, कालिका माता मंदीर, स्वामी समर्थ मंदीर, विठ्ठल मंदिर, जैन मंदिर, संतोषी माता मंदीर, राम मंदीर, दत्त मंदिर, मारूती मंदीर, नवनाथ महाराज मंदीर, राम मंदीर नकाणे, महादेव मंदिर, गुरुद्वारा, वार गावातील मंदीर इ. मंदिरांची परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

Photos from Cambridge International  School Dhule's post 31/12/2022

"Remembering and honouring you on this day, nine years after this world lost a precious soul.”Cambridge International School's Staff and Students prostrating in your feet, seeking blessings from heaven!🙏🏻

Photos from Cambridge International  School Dhule's post 30/12/2022

A Field trip to the Airport, Dhule(Gondur)-
Children of Pre-Primary enjoyed the educational field visit to Airport in Dhule. There excitement was over joyous to see the planes and sitting inside it.
Children got information about the planes from the officer. He also explained them that these are"Cessna planes". Children were thrilled to see takeoff and landing of planes.
After coming back they did drawing activity of field visit in which they have expressed their thoughts about the visit.
A wonderful learning experience for all of us!!

29/12/2022

_*Today's field trip to Airport ✈️ at Gundor . Students were enthusiastic to go for the trip .We enjoyed a lot there.We got an opportunity to see the aircraft and pilot training .There were aircrafts ,students got chance to sit on the aircraft for some time.We returned to school🎒 having lots of fun 😊*_

29/12/2022

A Field Trip to The Gondur Airport, Dhule.
Today, we departed from our school at 9.55am for airport, we reached there till 10.10. After reaching we saw the airport, we saw airplanes there and witnessed some pilots practicing to fly an airplane ✈️. An officer came,who gave us permission to visit the airport, he gave us information regarding how the airplane works and they explained those airplanes are not made here, the parts of airplanes are brought here from abroad and then they are assembling.We got a chance to sit in the airplane and click some pictures. So, we alongwith our kids sat in the airplane and clicked some pictures. Everyone enjoyed this field trip and even learnt about airplanes. It was a wonderful day for all of us.

Photos from Cambridge International  School Dhule's post 26/12/2022

Some more Glimpse of Sports Day 2022-23

Photos from Cambridge International  School Dhule's post 26/12/2022

Pre-Primary Christmas Celebration-
Children enjoyed Christmas celebration in school. They were shown and explained story of Jesus Christ. Children also enjoyed doing Christmas activity, dancing and gifts from dear Santa Clause.

25/12/2022

!!!!अभिमानास्पद!!!! अमेरिकेहून खास भारतात आलेले अमेरिकेतील शिक्षक *मा. जेफ्री काॅलम्* यांनी आज धुळे जिल्ह्य़ातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष *मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते* यांच्याकडे येऊन संस्थेची व संस्थेत राबविले जात असलेल्या उपक्रमांची माहीती जाणून घेतली. तसेच त्यांच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल सविस्तर चर्चा केली. ते सध्या अमेरिकेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जापान मध्येही शिक्षक म्हणून कार्य केलेले आहे. त्यांच्या कडे राबवित असलेल्या उपक्रमांबद्दल व शिक्षण व्यवस्थेबद्दल सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव *मा. स्मिता विसपूते* यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिव्यांचा उपक्रमाचे कौतूक केले. *अतिथी देवो भव* या उक्तीनुसार त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी बनविलेले दिवे त्यांना भेट देण्यात आले. त्यांनी देखील नानासाहेबांचे व स्मिताताईंचे मनापासून आभार मानले.

Photos from Cambridge International  School Dhule's post 23/12/2022

Sports Day Celebration in School
December 16 & 17, 2022 by
Aayan Rafiq Pinjari
Grade -2

On Friday and Saturday of last week, our school celebrated Annual Sports Day with great enthusiasm.On 16 th we were participated in races. Winners were felicitated with medals and certificates. On 17/12/22 Saturday was the great day, because that was the closing ceremony of our First Annual Sports day, our district’s DSO (District Sports Officer) Mr N. N. Dhanghar was our chief guest. The programme started at 9:00 a.m. All the students and teachers were very energetic that day; enthusiasm could be easily seen in their eyes. Our chief guest arrived at 9:05 a.m. and inaugurated our sports programme by scrolling the balloons. Various sports programmes were organized by the School Sports Department on this day in which students participated according to their interests, such as March Past, Yoga Poses, Sun Salutation followed by formations, Zumba Dance, Aerobics, Flower Drill, Scarf Drill....... What not!!! All the games were organized in our school playground. Along with this, a stage was also made in the ground in which all the Parents, principal, and our chief guest were sitting. After all the programmes were over, there was a prize distribution ceremony all the winners were given prizes at the hands of our Management. Our chief guest also gave a motivational speech, in which he advised everyone to participate in the field of sports and also told many benefits of doing sports activities.At last our parents also participated in sports.... That was really fun and enjoyable moments, they were running, jumping like Kangaroos( sack race), Lemon and spoon.... They went back to their school days.....That was a memorable day.... We all enjoyed our First Annual Sports Day....

23/12/2022

Today we, Cambridge International School celebrated Christmas in all its joy and happiness.

Christmas brings cheer and love and we celebrated it with the same fervour, spreading the message of love and joy among our children.Grade-2 students were presented assembly, and given the message about 25 th December.Our Primary Kids danced to joyful tunes. Even the Xmas tree and Santa's ( Sanskar - Grade 1& Ayuth - Grade 2) danced to the exciting tunes. Students were watched Christmas special movie. Christmas cakes were distributed to the students.

Take a peak at the fun we’ve had today!

Send a message to learn more

09/12/2022

Growing Together - Benefits of school Gardening!
Children get great enjoyment from being outdoors. They’re curious, taking enjoyment from learning when it’s practical and creative. That’s why school gardening could be the start of a lifelong passion for children. What’s more, they get the satisfaction of watching something evolve from a tiny plant into a beautiful plant.............

It’s also fair to say that most children love getting in the dirt! By making mud pies and planting healthy plants, children even strengthen their immune system.

This is just the start of a long list of reasons why school gardening is so beneficial for children! But more on that later… First, Hand Made Places has taken a look into the opportunities for gardening with students. What are the benefits of school gardening for students and children?
👉Physical activity.
👉Responsibility and independence.
👉Self-confidence.
👉Teamwork and communication.
👉Literacy, numeracy and biology.
👉Healthy lifestyles.
👉Environmental awareness.

Gardening tasks such as weeding and watering plants are a chance for children to use vital motor skills. They’re also activities which promote responsibility. Today's gardening activity was done with pride by Cambridge International Schoo

Want your school to be the top-listed School/college in Dhule?
Click here to claim your Sponsored Listing.

CAMBRIDGE INTERNATIONAL SCHOOL DHULE

Cambridge International School in the part of the Adarsh Group of Institutions. It is a co-educational school of proposed CBSE.

Videos (show all)

"Welcoming a new year is not only about counting the last moments, it’s about being ready for every moment of the next y...
_*Today's field trip to Airport ✈️ at Gundor . Students  were enthusiastic to go for the trip .We enjoyed a lot there.We...
A Field Trip to The Gondur Airport, Dhule.Today, we departed from our school at 9.55am for airport, we reached there til...
Growing Together - Benefits of school Gardening!Children get great enjoyment from being outdoors. They’re curious, takin...
Grade 2 Activity, Art & Puzzle game on finding out Indian States and its Capital
पालकांसाठी सुवर्णसंधी .....आपल्या मुलांना त्यांच्या संपूर्ण जीवनात यशस्वी घडवायचं....!बुकिंगसाठी link- https://forms.gle...
आपल्या मुलांना त्यांच्या संपूर्ण जीवनात यशस्वी घडवायचं....

Category

Telephone

Address


Adarsh Educational Campus, Nakane Road, Deopur Dhule
Dhule
424002

Opening Hours

Monday 7am - 5pm
Tuesday 7am - 5pm
Wednesday 7am - 5pm
Thursday 7am - 5pm
Friday 7am - 5pm
Saturday 7am - 5pm
Other Schools in Dhule (show all)
Mariya English Medium School Dhule Mariya English Medium School Dhule
Dhule
Dhule, 424001

School activities and programme

Shreeji English Medium School Dhule Shreeji English Medium School Dhule
80ft Road. Opposite Lokmanya Hospital
Dhule

Ravneet Kaur Kohli

Jawahar Navodaya Vidyalaya Dhule Jawahar Navodaya Vidyalaya Dhule
Dhule

Welcome to the page of JNV Dhule..

Saraswati Kanya vidyalaya fagane Saraswati Kanya vidyalaya fagane
Paroda Rode Fagane Taluka District Dhule
Dhule

Navjeevan Education Society's English Medium School Dhule Navjeevan Education Society's English Medium School Dhule
Sakri Road
Dhule, 424001

Navjeevan school is full of students that not only ask great questions but do so with great frequenc

Holy Child English School Holy Child English School
32, Maruti Nagar, Chalisgaon Chouphulli NH3 Near Dwarka Lodge
Dhule, 424311

https://jsdl.in/DT-99SL72CV

AIT Urdu Primary School Dhule AIT Urdu Primary School Dhule
80 Feet Road Vadjai Road Cross
Dhule, 424001

Address : 80 Feet Road Vadjai Road Cross Dhule 424001

Bapusaheb D D Vispute Madhymik Vidyalay Bapusaheb D D Vispute Madhymik Vidyalay
Nakane Road
Dhule, 424002

Bapusaheb D D Vispute secondery and higher secondary school, Nakane Road, Deopur, Dhule

Pearls Abacus Academy Dhule Pearls Abacus Academy Dhule
80 Feet Road
Dhule

maths education programme

H.S.Borse Highschool Kapadne H.S.Borse Highschool Kapadne
Devbhane/kapdane Road
Dhule, DHULE

सर्व्यांच्या आवडीची ,अखंड आठवणींचा ठ?

Chhatrapati Shivaji Public School Dhule Maharashtra Chhatrapati Shivaji Public School Dhule Maharashtra
Haranmal Hills, P. O Morane, Laling, Dist. :/Dhule
Dhule, 424001

We are Chhatrapati Shivaji Public School or CSPS, located in Dhule district on the outskirts of Dhul

Madhyamik Vidyalay Aarave Madhyamik Vidyalay Aarave
Dhule, 425407

Secondary school Co Education School At Aarave