Madhyamik Vidyalay Aarave
Secondary school Co Education School At Aarave
माध्यमिक विद्यालय आरावे येथील विद्यार्थ्यांनी दीपावली निमित्ताने कागदी आकाश कंदील व भेट कार्ड तयार करून दीपावलीच्या अनोख्या शुभेच्छा व्यक्त केल्या यासोबतच मातीचे दिवे तयार करून सजावटी करण्यात आले...
*माध्यमिक विद्यालय आरावे येथे शिक्षक दिना निमित्ताने विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची मुलाखत*
*'एक संवाद शिक्षकांशी' उपक्रमातून टीचर्स कट्टा चे आयोजन*
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा.एस. आर. पाटील संस्था सचिव मा.सौ शैलजा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे मुख्याध्यापक राम पाटील, उपशिक्षक योगेश पाटील, विजयकुमार सोनवणे, मयूर बोरसे, निलेश सैंदाणे, गणेश कोकणी, कपिल बच्छाव, योगेश बच्छाव आदीं उपस्थित होते.
सार्वजनिक सेवा मंडळ, नाशिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री.एस. आर.पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त माध्यमिक विद्यालय आरावे ता.शिंदखेडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.
'शाळा बंद-शिक्षण सुरू'
Invitation of CET Workshop
'शाळा बंद- शिक्षण सुरू'
सार्वजनिक सेवा मंडळाचे *संस्थापक अध्यक्ष मा.श्री.एस.आर.पाटील सर* यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय आरावे येथे सन २०२०-२१ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) मध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षाकांमार्फत घरी जाऊन सत्कार करण्यात आला. गुणवंत व उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐
उज्वल यशाची परंपरा कायम...
शाळेचा पहिला दिवस
माध्यमिक विद्यालय आरावे,ता.शिंदखेडा जि. धुळे
सार्वजनिक सेवा मंडळ संचलित
माध्यमिक विद्यालय, आरावे, ता. शिंदखेडा. जि. धुळे येथे 72 वा भारतीय प्रजासत्ताक दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला
राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष माननीय भाऊसो शशिकांत रघुनाथ पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे खजिनदार श्री विनयकुमार गुलाबराव शिंदे उपस्थित होते तसेच विद्यमान ग्रामविकास अधिकारी श्री वाघ भाऊसाहेब व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते तसेच
शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एस. पाटील व शिक्षण संकुलातील शिक्षक-शिक्षकेतर सहकारी बंधू-भगिनी उपस्थित होते सूत्रसंचालन श्री. व्ही. एम. सोनवणे यांनी केले कार्यक्रमास आवर्जून उपस्थित पाहुण्यांचे आभार श्री. वाय.ए. पाटील यांनी केले तसेच कार्यक्रम प्रसंगी इयत्ता दहावी वी च्या विद्यार्थ्यांनी कोरोना योद्धा यांचे मनोगत व्यक्त करून त्यांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
माध्यमिक विद्यालय आरावे येथे राष्ट्रीय मतदार दिवसा निमित्ताने आंतरशालेय सार्वत्रिक बाल निवडणूक घेऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान करण्याचा अनुभव करून देण्यात आला.
माध्यमिक विद्यालय आरावे येथे शाळा स्तरीय विध्यार्थी समुपदेशन केंद्र (Counciling Center) एक दिवस आठवड्यातून सुरू करण्यात आले.
माध्यमिक विद्यालय आरावे येथे भारतातील प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
#महिलाशिक्षण दिन
माध्यमिक विद्यालय आरावे येथे Saturday is English Day Activity चे आयोजन.
माध्यमिक विद्यालय येथे नवीन वर्षारंभ निमित्ताने विध्यार्थ्यांना चॉकलेट वाटप.
इ ९वी व १०वी चे वर्गतासिका घेतांना शिक्षक
विद्यालयातील प्रयोगशाळा व उपकरणे
शाळेत प्रवेश करण्यापूर्वी सनेटाईजर चा वापर करताना विद्यार्थी,
थर्मल स्कॅनर व ऑक्सिमिटर सारख्या सुरक्षा यंत्रणेचा वापर करताना शिक्षक व विद्यार्थी
प्रयोगशाळा
सुरक्षा यंत्रणा चा वापर करून शाळा सुरू करण्यात आली
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the school
Telephone
Website
Address
425407
Opening Hours
Monday | 9am - 5pm |
Tuesday | 9am - 5pm |
Wednesday | 9am - 5pm |
Thursday | 9am - 5pm |
Friday | 9am - 5pm |
Saturday | 9am - 5pm |
Sakri Road
Dhule, 424001
Navjeevan school is full of students that not only ask great questions but do so with great frequenc
32, Maruti Nagar, Chalisgaon Chouphulli NH3 Near Dwarka Lodge
Dhule, 424311
https://jsdl.in/DT-99SL72CV
80 Feet Road Vadjai Road Cross
Dhule, 424001
Address : 80 Feet Road Vadjai Road Cross Dhule 424001
Nakane Road
Dhule, 424002
Bapusaheb D D Vispute secondery and higher secondary school, Nakane Road, Deopur, Dhule
Devbhane/kapdane Road
Dhule, DHULE
सर्व्यांच्या आवडीची ,अखंड आठवणींचा ठ?
Haranmal Hills, P. O Morane, Laling, Dist. :/Dhule
Dhule, 424001
We are Chhatrapati Shivaji Public School or CSPS, located in Dhule district on the outskirts of Dhul
Adarsh Educational Campus, Nakane Road, Deopur Dhule
Dhule, 424002
Cambridge International School in the part of the Adarsh Group of Institutions. It is a co-education