Jayavantrao Ghyar Charitable Organization & Trust

We are working for Sustainable & equitable development Jaywantrao Ghyar Patil Sevabhavi Sanstha

Photos from Jayavantrao Ghyar Charitable Organization & Trust's post 19/09/2023

आज रोजी विषमुक्त शेती चे प्रचारक मा. श्री. शेषिकांत एकनाथराव कर्हाळे यांनी संस्थेचे कार्यालयास भेट दिली. या प्रसंगी त्याचा सत्कार वन्य फळ झाडाचे रोपटे देऊन करण्यात आला. सदरील वन्य फळझाडांची रोपवाटीका संस्थेचे संस्थापक तथा विश्वस्त मा.श्री. चंद्रकांत घ्यार पाटील यांनी केली आहे व ते विकसित करीत आहेत.

Photos from Jayavantrao Ghyar Charitable Organization & Trust's post 19/09/2023

Afarm Ngo Pune ,
हवामानानुकुल शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रचार प्रसिद्धी अभियान अंतर्गत शेतकरी मेळावा संपन्न:
हिंगोली तालुक्यातील मौजे जामठी खुर्द येथे आज फिक्की, अफार्म, पुणे व जयवंतराव घ्यार पाटील सेवाभावी संस्था, साटंबा_आदर्श कॉलनी हिंगोली यांच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख उपस्थित मान्यवरांचे वन्य फळ झाडाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर संस्थेचे प्रकल्प समन्वयक तथा साधन व्यक्ती
इंजिनिअर मा. श्री. सचिन घ्यार यांनी या कार्यक्रमात अल्प खर्चिक शाश्वत शेती ची विविध तंत्रे व त्याचे महत्त्व सांगून आयोजित पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून उपस्थितांना माहिती सांगितली. त्यानंतर या. श्री शशिकांत कर्हाळे डिग्रस कर्हाळे येथील प्रयोगशील शेतकरी यांनी अल्प खर्चिक शाश्वत शेतीसाठी निविष्ठा तयार करणे व त्याचा वापर याबाबतचे अनुभव कथन केले व त्यांनी स्वतः तयार केलेली निविष्ठा शेतकऱ्यांना दाखविली. यानंतर मा.श्री चंद्रकांत घ्यार, साधन व्यक्ती तथा जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक, माजी कृषी सहाय्यक व माजी ग्रामसेवक यांनी अल्प खर्चिक शाश्वत शेतीचे महत्व या प्रकारे घेतलेले शेतीतील उत्पादन व या शेतमालाचे बाजार व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती सांगितली. विषमुक्त अन्नाचे उत्पादन व त्यांचे महत्त्व व विषमुक्त अन्नधान्याची वाढती मागणी आणि भारत सरकारचे या संबंधाने विविध कार्यक्रम तसेच शाश्वत शेतीची तंत्राचा वापर यांचे अनुभव कथन केले. पर्यावरण संवर्धनासाठी वन्य फळ झाडाचे महत्त्व याविषयीची माहिती सांगितली. मानवांनी पर्यावरणाचं संवर्धन न केल्यास या पुढील काळात तापमान वाढीमुळे संजीव सृष्टी होरपळून जाण्याचे संकेत आहेत असेही सांगितले.
मा. श्री सरनाईक, तालुका व्यवस्थापक, आत्मा, तालुका कृषी अधिकारी कार्यालय हिंगोली यांनी अल्पखर्ची शाश्वत शेती प्रोत्साहन अभियान व शासनाचे कार्यक्रम यासंदर्भात माहिती सांगून शेती आधारित शेतमाल प्रक्रिया उद्योगासाठी अर्थसहाय्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मा. श्री सुभाष बोरकर, कार्यक्रम आयोजक, एम.सी. ई.डी., जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांनी शेतमाल प्रक्रिया आधारित उद्योग व शासनाची रोजगार योजना यासंदर्भात सविस्तर माहिती सांगून या शासकीय योजनेचा लाभ घेऊन ग्रामीण भागात उद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन केले व या योजनेचा लाभ घ्यावा अशीच आव्हान सुद्धा त्यांनी याप्रसंगी केल.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोजे जामठी खुर्द येथील #महात्मागांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा. श्री. रामचंद्र भवर हे होते तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना मा. श्री. माधव भवर, माजी सरपंच डिगांबर बन, महसूल विभागाचे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी चे मा. श्री. रामराव झुळझुळे, सिंचन विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी तथा या संस्थेने स्थापन केलेल्या श्रीकृष्ण सेंद्रिय पीक उत्पादक शेतकरी गटाचे सचिव मा. श्री. धोंडबाराव खरात, सदस्य , श्री.किशन भवर, ज्येष्ठ नागरिक श्री. रघुनाथ कर्हाळे, , त्याचबरोबर महिला ग्राम संघाच्या सौ. सुजाता पाईकराव, सागर भवर, लक्ष्मी खरात, सुनिता खरात, शांताबाई खरात, इत्यादी मान्यवर या सह महिला शेतकरी व पुरुष, युवक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे हनुमान मंदिराचे पुजारी मा.श्री.रामजी बन, ग्रा.पं. चे सेवक दत्ता आठवले, महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा सौ. सुजाता भवर, ज्ञानेश्वर भवर, संस्थेचे सहसचिव दतराव भवर, शुभम भवर, स्वयंसेवक शिवाजी भवर, विठ्ठलराव भवर, संतोष भवर, श्री. अशोकराव भवर, आदिनाथ भवर, इ. नी मोलाचे सहकार्य केले

25/06/2021

Ramprasad Panwar यांची राज्य उत्पादन शुल्क विभागात औरंगाबाद येथे निरीक्षक पदी नियुक्ती झाली. त्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचे कडून स्पर्धा परेक्षेतून झाली. एका शेतकऱ्याच्या मुलाने मिळविलेले हे यश उल्लेखनीय आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे वतीने संस्थेचे संस्थापक मा.श्री. चंद्रकांत घ्यार पाटील यांचे हस्ते त्याचा सत्कार करण्यात येऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Agricultural Marketing 19/08/2020

Organic farming

Agricultural Marketing Agricultural marketing is one of the most important concepts that an agriculturist must understand. In the words of Prof. Faruque “Agricultural marketing comprises all operations involved in the mo…

Pay for General Fund by Jaywantrao Ghyar Patil Sevabhavi Sanstha 06/07/2020

Bring the change, donate any amount!

https://rzp.io/l/8aWKSSR

Pay for General Fund by Jaywantrao Ghyar Patil Sevabhavi Sanstha Donation Cause. General Fund is created and mentation by our NGO to cover general expenses not specific to a project /cause / need. This helps cover expenses vital to the running of the organization. Expenses such as administrative expenses, various overheads are from the general funds. Most NGOs ma...

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Hingoli?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Jaywantrao Ghyar Patil Sevabhavi Sanstha, Satamba Office: Plot No 68/1, Adarsh Colony, Adarsh College To Akola Bypass Road
Hingoli
431513

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Other Hingoli non profit organizations (show all)
Hingoli Astronomical society Hingoli Astronomical society
Hingoli
Hingoli

science and astronomy for all

Seeing Eyes Helping Hands Foundation Hingoli Seeing Eyes Helping Hands Foundation Hingoli
Adarsh College Road
Hingoli

सीइंग आईज हेलपिंग हँडस फौंडेशन हिंगो?

Shala Foundation Shala Foundation
Hingoli

Shala foundation is a non government organization. Shala foundation believes that a person who leads towards a progressive life is always a student. Focus areas are natural resourc...

केशवा फाऊंडेशन केशवा फाऊंडेशन
हिंगोली
Hingoli, 431513

keshava foundation

Jaywantrao Ghyar Patil Charitable  Organisations & Trust Jaywantrao Ghyar Patil Charitable Organisations & Trust
Adarsh Colony, Adarsh College To Akola Bypass Road
Hingoli, 431513

We are working for Sustainable & Equitable Development. Support to Marginal Farmer & Poor. Help by g

SMF SMF
Hingoli
Hingoli, 431513